Uddhav Thackeray Interview | शिवरायांची शपथ अमितला पाठिंबा नाही, ठाकरेंची रोखठोक मुलाखत | Mumbai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 1,5 тыс.

  • @parshuramrane9992
    @parshuramrane9992 12 дней назад +318

    लोकशाहीत सर्व समान आहेत.
    सर्वांचीच तपासणी करायलाच पाहिजे ...

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 12 дней назад +6

      *होय, शिवसेनेनेच मुंबईत मराठी माणूस संपवला...*
      निवडणूक आली की मराठी-मराठी करून लोकांना भावनिक करायचं, मुंबई तोडायचा डाव असा कांगावा करायचा आणि जनतेची दिशाभूल करायची. हेच राजकारण आजपर्यंत उद्धव सेनेने केलं.. गेल्या 30 वर्षात मुंबईत कोणते बदल झाले? कोणता विकास झाला यावर शिवसेना बोलत नाही.. शांघाय-सिंगापूर ची फक्त स्वप्न दाखवली पण मुंबई आहे तशीच बकाल ठेवली..
      1990 साली मुंबईत 65 टक्के असलेला मराठी माणूस सेनेच्या हातात bmc सत्ता असताना वाढण्याऐवजी मागच्या 30 वर्षांत घटत जाऊन आज मुंबईत 20-22 टक्के उरला. विरार बदलापूरला हद्दपार झाला.. पण उद्धव ठाकरेंनी मात्र मराठी माणसाच्या नावावर 9
      मजल्यांची मातोश्री 2 बांधली. 185 कोटींची संपत्ती जमवली. कोणताच व्यवसाय न करणाऱ्या ठाकरेंनी केवळ मराठीच्या नावावर आपली दुकानदारी केली..
      मुंबईत मराठी मतदारच शिवसेनेने संपवला. मतदारच नसतील तर आता यापुढे मराठी आमदार खासदार मुंबईत कसे निवडून येतील याचे उत्तर ३० वर्षात मुंबईत मराठी माणूस संपवणार्या शिवसेनेने दिले पाहिजे? शिवसेनेच्या आशीर्वादाने bmc सत्ता काळात मुंबईत परप्रांतीयांच्या, बांग्लादेशींच्या झोपड्या उभ्या राहिल्या. त्यांची लोकसंख्या वाढली. एरव्ही एखाद्या पॉश इमारतीत अनधिकृत बांधकाम दुर्बीण लावून शोधणारे bmc अधिकारी आणि सत्ताधारी शिवसेनेने या झोपड्यांना का संरक्षण दिले याचे उत्तर शिवसेनेने मराठी जनतेला दिले पाहिजे..
      मुंबई महानगरपालिकेत सगळे मोठे कॉन्ट्रॅक्टर हे परप्रांतीय आहेत. जे कितीही ब्लॅक लिस्टेड झाले तरी मातोश्रीला कमिशन पोचवून ठेके मिळवतात. कोविड सेंटर ची सगळी कंत्राटे आदित्य ठाकरे च्या परप्रांतीय मित्रांना.. तेव्हा कॉन्ट्रॅक्ट देताना मराठी माणूस का दिसत नाही? खासदारकी देताना प्रियांका चतुर्वेदी आणि राजकुमार धुत लागतात तेव्हा मराठी माणूस दिसत नाही. युवा सेनेची धुरा आणि शिर्डी संस्थान ट्रस्टी कोण तर राहुल कनाल तेव्हा मराठी युवक दिसत नाही. आमचे युवराजना मराठी कलाकरांपेक्षा नाईट लाईफ गॅंग वाले बॉलीवूड कलाकार जवळचे वाटतात... गिरणी कामगार संपवला, बेस्ट डेपो विकले, मराठी शाळा बंद पाडल्या, युनियनबाजी करून कंपन्या बंद पाडल्या मराठी कामगार देशोधडीला लावले, हे पाप शिवसेनेनेच ना? पालिका अखत्यारीत हॉस्पिटल केईएम, सायन, नायरची 30 वर्षात दुर्दशा केल्याने मराठी माणसाला चांगले हॉस्पिटल देऊ शकले नाहीत पण उद्धव ठाकरे स्वतः मात्र गुजराती अंबानीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात.. मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये फसलेले, भाडे थकलेले, बेघर झालेल्या मराठी लोकांना विचारा 90 टक्के लोक सांगतील आमचे मध्यस्थ आणि बिल्डरांचे दलाल हे शिवसेनेचे नेते आहेत...
      *ही बाळासाहेबांची शिवसेना नाही. असलीच तर मराठी अस्मितेची 'शव' सेना आहे.*
      *ह्या सर्व मुद्द्यांच उत्तर द्या.*
      *आहे का हिम्मत ??*

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 11 дней назад

      Lokshahi kuth ahe 2014 pasun karan gaddar lokanna 2014 la khari azadi midali jyanna 1947 la azadi midali te hya natki Gaddar na azadi nahi watat duplicate azadi watte nakli azadi watte andhbhktanna ha apman nahi ka ? Evda motha apman htachun motha desha cha karantikari cha jyanni ahuti dili tyancha apman dakhwa jagat 😪 evda clear bjp chi rajniti khata paksh tari pan lok bjp la matdan karit ahe jatiwadi mansikta Vijay honar Marathi manus harnar gujrati jiknar maharashtrat 😪😪

    • @ameypathak4012
      @ameypathak4012 11 дней назад +1

      Ashi bindok sarkhi vidhana keli t tr kon hyanna cm banavnar😂

    • @sunitashelke4107
      @sunitashelke4107 11 дней назад

      Adani vr hastay pn mahit nahi ki Iran la tyancha port kiti important ahe geopolitics sathi 😂

    • @prashantdhobale9231
      @prashantdhobale9231 11 дней назад

      ​@@rkiranpatil1481ती शिवसेना वेगळी होती

  • @priteshramteke-bo7xz
    @priteshramteke-bo7xz 12 дней назад +62

    Absolutely right sir . प्रधानमंत्री प्रचारक म्हणुक येत असेल तर ते फक्त ते एका पक्षा पुरते असता ते देशाचे PM नाहीच .

  • @baswantgajalwar308
    @baswantgajalwar308 12 дней назад +377

    अविस्मरणीय मुलाखत, खूपच छान उत्तरे ऐकायला मिळाली. थोडक्यात करेक्ट कार्यक्रम केला .

    • @ShrikantDighe-l1t
      @ShrikantDighe-l1t 12 дней назад +10

      OolOmI'm.

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 12 дней назад +21

      *होय, शिवसेनेनेच मुंबईत मराठी माणूस संपवला...*
      निवडणूक आली की मराठी-मराठी करून लोकांना भावनिक करायचं, मुंबई तोडायचा डाव असा कांगावा करायचा आणि जनतेची दिशाभूल करायची. हेच राजकारण आजपर्यंत उद्धव सेनेने केलं.. गेल्या 30 वर्षात मुंबईत कोणते बदल झाले? कोणता विकास झाला यावर शिवसेना बोलत नाही.. शांघाय-सिंगापूर ची फक्त स्वप्न दाखवली पण मुंबई आहे तशीच बकाल ठेवली..
      1990 साली मुंबईत 65 टक्के असलेला मराठी माणूस सेनेच्या हातात bmc सत्ता असताना वाढण्याऐवजी मागच्या 30 वर्षांत घटत जाऊन आज मुंबईत 20-22 टक्के उरला. विरार बदलापूरला हद्दपार झाला.. पण उद्धव ठाकरेंनी मात्र मराठी माणसाच्या नावावर 9
      मजल्यांची मातोश्री 2 बांधली. 185 कोटींची संपत्ती जमवली. कोणताच व्यवसाय न करणाऱ्या ठाकरेंनी केवळ मराठीच्या नावावर आपली दुकानदारी केली..
      मुंबईत मराठी मतदारच शिवसेनेने संपवला. मतदारच नसतील तर आता यापुढे मराठी आमदार खासदार मुंबईत कसे निवडून येतील याचे उत्तर ३० वर्षात मुंबईत मराठी माणूस संपवणार्या शिवसेनेने दिले पाहिजे? शिवसेनेच्या आशीर्वादाने bmc सत्ता काळात मुंबईत परप्रांतीयांच्या, बांग्लादेशींच्या झोपड्या उभ्या राहिल्या. त्यांची लोकसंख्या वाढली. एरव्ही एखाद्या पॉश इमारतीत अनधिकृत बांधकाम दुर्बीण लावून शोधणारे bmc अधिकारी आणि सत्ताधारी शिवसेनेने या झोपड्यांना का संरक्षण दिले याचे उत्तर शिवसेनेने मराठी जनतेला दिले पाहिजे..
      मुंबई महानगरपालिकेत सगळे मोठे कॉन्ट्रॅक्टर हे परप्रांतीय आहेत. जे कितीही ब्लॅक लिस्टेड झाले तरी मातोश्रीला कमिशन पोचवून ठेके मिळवतात. कोविड सेंटर ची सगळी कंत्राटे आदित्य ठाकरे च्या परप्रांतीय मित्रांना.. तेव्हा कॉन्ट्रॅक्ट देताना मराठी माणूस का दिसत नाही? खासदारकी देताना प्रियांका चतुर्वेदी आणि राजकुमार धुत लागतात तेव्हा मराठी माणूस दिसत नाही. युवा सेनेची धुरा आणि शिर्डी संस्थान ट्रस्टी कोण तर राहुल कनाल तेव्हा मराठी युवक दिसत नाही. आमचे युवराजना मराठी कलाकरांपेक्षा नाईट लाईफ गॅंग वाले बॉलीवूड कलाकार जवळचे वाटतात... गिरणी कामगार संपवला, बेस्ट डेपो विकले, मराठी शाळा बंद पाडल्या, युनियनबाजी करून कंपन्या बंद पाडल्या मराठी कामगार देशोधडीला लावले, हे पाप शिवसेनेनेच ना? पालिका अखत्यारीत हॉस्पिटल केईएम, सायन, नायरची 30 वर्षात दुर्दशा केल्याने मराठी माणसाला चांगले हॉस्पिटल देऊ शकले नाहीत पण उद्धव ठाकरे स्वतः मात्र गुजराती अंबानीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात.. मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये फसलेले, भाडे थकलेले, बेघर झालेल्या मराठी लोकांना विचारा 90 टक्के लोक सांगतील आमचे मध्यस्थ आणि बिल्डरांचे दलाल हे शिवसेनेचे नेते आहेत...
      *ही बाळासाहेबांची शिवसेना नाही. असलीच तर मराठी अस्मितेची 'शव' सेना आहे.*
      *ह्या सर्व मुद्द्यांच उत्तर द्या.*
      *आहे का हिम्मत ??*

    • @Vaishnavi_192
      @Vaishnavi_192 12 дней назад +5

      ​@@rkiranpatil1481 gujrat la project dile Maharashtra che tri chalel aamhi gulam rahu gujrat che tri bjp la aanu aapn hindu muslim krun samajha madhye vad karvnar tri pn support bjp la

    • @NetajiPatil-vk1xi
      @NetajiPatil-vk1xi 12 дней назад

      तुम्ही अंध भक्त आहे
      ​@@rkiranpatil1481

    • @aniketpadwal8942
      @aniketpadwal8942 12 дней назад +4

      @@Vaishnavi_192 kiti prakalp gele ani kunamule ge ani kon satet astana gele he pan sang mag pudch bolu apan

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 12 дней назад +127

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 12 дней назад +132

    एक नंबर साहेब मुलाखत

  • @atulthorat8003
    @atulthorat8003 12 дней назад +54

    ठाकरे ब्रँड ❤❤ महाराष्ट्रधर्म🚩🚩

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 12 дней назад +283

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

    • @maheshpokharkar278
      @maheshpokharkar278 12 дней назад +15

      उद्धव साहेब महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख

    • @mukeshsaxena403
      @mukeshsaxena403 12 дней назад +9

      जिंदाबाद

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 12 дней назад

      ​@@maheshpokharkar278" "आम्मीजानचे "

    • @niteshrathod3936
      @niteshrathod3936 12 дней назад +7

      सेट्ट जिंदाबाद 😂😂

    • @PrakashLakhan-x6w
      @PrakashLakhan-x6w 12 дней назад +5

      ​@@niteshrathod3936 tu ja gujrat la

  • @RaviChauhan-xd1pp
    @RaviChauhan-xd1pp 12 дней назад +114

    उध्दवजी ठाकरे साहेब ❤❤❤
    शांत संयमी नेतृत्व ❤
    Best C M महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 12 дней назад +4

      *होय, शिवसेनेनेच मुंबईत मराठी माणूस संपवला...*
      निवडणूक आली की मराठी-मराठी करून लोकांना भावनिक करायचं, मुंबई तोडायचा डाव असा कांगावा करायचा आणि जनतेची दिशाभूल करायची. हेच राजकारण आजपर्यंत उद्धव सेनेने केलं.. गेल्या 30 वर्षात मुंबईत कोणते बदल झाले? कोणता विकास झाला यावर शिवसेना बोलत नाही.. शांघाय-सिंगापूर ची फक्त स्वप्न दाखवली पण मुंबई आहे तशीच बकाल ठेवली..
      1990 साली मुंबईत 65 टक्के असलेला मराठी माणूस सेनेच्या हातात bmc सत्ता असताना वाढण्याऐवजी मागच्या 30 वर्षांत घटत जाऊन आज मुंबईत 20-22 टक्के उरला. विरार बदलापूरला हद्दपार झाला.. पण उद्धव ठाकरेंनी मात्र मराठी माणसाच्या नावावर 9
      मजल्यांची मातोश्री 2 बांधली. 185 कोटींची संपत्ती जमवली. कोणताच व्यवसाय न करणाऱ्या ठाकरेंनी केवळ मराठीच्या नावावर आपली दुकानदारी केली..
      मुंबईत मराठी मतदारच शिवसेनेने संपवला. मतदारच नसतील तर आता यापुढे मराठी आमदार खासदार मुंबईत कसे निवडून येतील याचे उत्तर ३० वर्षात मुंबईत मराठी माणूस संपवणार्या शिवसेनेने दिले पाहिजे? शिवसेनेच्या आशीर्वादाने bmc सत्ता काळात मुंबईत परप्रांतीयांच्या, बांग्लादेशींच्या झोपड्या उभ्या राहिल्या. त्यांची लोकसंख्या वाढली. एरव्ही एखाद्या पॉश इमारतीत अनधिकृत बांधकाम दुर्बीण लावून शोधणारे bmc अधिकारी आणि सत्ताधारी शिवसेनेने या झोपड्यांना का संरक्षण दिले याचे उत्तर शिवसेनेने मराठी जनतेला दिले पाहिजे..
      मुंबई महानगरपालिकेत सगळे मोठे कॉन्ट्रॅक्टर हे परप्रांतीय आहेत. जे कितीही ब्लॅक लिस्टेड झाले तरी मातोश्रीला कमिशन पोचवून ठेके मिळवतात. कोविड सेंटर ची सगळी कंत्राटे आदित्य ठाकरे च्या परप्रांतीय मित्रांना.. तेव्हा कॉन्ट्रॅक्ट देताना मराठी माणूस का दिसत नाही? खासदारकी देताना प्रियांका चतुर्वेदी आणि राजकुमार धुत लागतात तेव्हा मराठी माणूस दिसत नाही. युवा सेनेची धुरा आणि शिर्डी संस्थान ट्रस्टी कोण तर राहुल कनाल तेव्हा मराठी युवक दिसत नाही. आमचे युवराजना मराठी कलाकरांपेक्षा नाईट लाईफ गॅंग वाले बॉलीवूड कलाकार जवळचे वाटतात... गिरणी कामगार संपवला, बेस्ट डेपो विकले, मराठी शाळा बंद पाडल्या, युनियनबाजी करून कंपन्या बंद पाडल्या मराठी कामगार देशोधडीला लावले, हे पाप शिवसेनेनेच ना? पालिका अखत्यारीत हॉस्पिटल केईएम, सायन, नायरची 30 वर्षात दुर्दशा केल्याने मराठी माणसाला चांगले हॉस्पिटल देऊ शकले नाहीत पण उद्धव ठाकरे स्वतः मात्र गुजराती अंबानीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात.. मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये फसलेले, भाडे थकलेले, बेघर झालेल्या मराठी लोकांना विचारा 90 टक्के लोक सांगतील आमचे मध्यस्थ आणि बिल्डरांचे दलाल हे शिवसेनेचे नेते आहेत...
      *ही बाळासाहेबांची शिवसेना नाही. असलीच तर मराठी अस्मितेची 'शव' सेना आहे.*
      *ह्या सर्व मुद्द्यांच उत्तर द्या.*
      *आहे का हिम्मत ??*

    • @milindnandgaokar8657
      @milindnandgaokar8657 12 дней назад +2

      Faltu manus

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 12 дней назад +1

      ​@@rkiranpatil1481हे फडणवीस शिदे राज ठाकरेला विचारल कारे

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 11 дней назад

      ​@@meghanasawant3313Tyanna kahis vicharat nahi he fakt vipaksh la vichartat andhbhkt jatiwadi lok ghabrat ahe 15% muslim tehi vibhinn pakshat ahe fut ahe 15% che 50% matdan 7.5% chi bhiti dakhvit ahe ani andhbhkt hagle chaddit 🤣🤣

    • @ManishaJadhav-kg3yh
      @ManishaJadhav-kg3yh 11 дней назад

      ठाकरे साहेब तुम्ही आता बाकी काही नाही कापसाला भाव द्या आणि आणि लाडक्या बहिणींना ₹3000 आत्ताच सुरू करा😅

  • @parshuramrane9992
    @parshuramrane9992 12 дней назад +302

    जबरदस्त left right घेतला उध्दव साहेबांनी या रिपोर्टर ला

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 12 дней назад +7

      *होय, शिवसेनेनेच मुंबईत मराठी माणूस संपवला...*
      निवडणूक आली की मराठी-मराठी करून लोकांना भावनिक करायचं, मुंबई तोडायचा डाव असा कांगावा करायचा आणि जनतेची दिशाभूल करायची. हेच राजकारण आजपर्यंत उद्धव सेनेने केलं.. गेल्या 30 वर्षात मुंबईत कोणते बदल झाले? कोणता विकास झाला यावर शिवसेना बोलत नाही.. शांघाय-सिंगापूर ची फक्त स्वप्न दाखवली पण मुंबई आहे तशीच बकाल ठेवली..
      1990 साली मुंबईत 65 टक्के असलेला मराठी माणूस सेनेच्या हातात bmc सत्ता असताना वाढण्याऐवजी मागच्या 30 वर्षांत घटत जाऊन आज मुंबईत 20-22 टक्के उरला. विरार बदलापूरला हद्दपार झाला.. पण उद्धव ठाकरेंनी मात्र मराठी माणसाच्या नावावर 9
      मजल्यांची मातोश्री 2 बांधली. 185 कोटींची संपत्ती जमवली. कोणताच व्यवसाय न करणाऱ्या ठाकरेंनी केवळ मराठीच्या नावावर आपली दुकानदारी केली..
      मुंबईत मराठी मतदारच शिवसेनेने संपवला. मतदारच नसतील तर आता यापुढे मराठी आमदार खासदार मुंबईत कसे निवडून येतील याचे उत्तर ३० वर्षात मुंबईत मराठी माणूस संपवणार्या शिवसेनेने दिले पाहिजे? शिवसेनेच्या आशीर्वादाने bmc सत्ता काळात मुंबईत परप्रांतीयांच्या, बांग्लादेशींच्या झोपड्या उभ्या राहिल्या. त्यांची लोकसंख्या वाढली. एरव्ही एखाद्या पॉश इमारतीत अनधिकृत बांधकाम दुर्बीण लावून शोधणारे bmc अधिकारी आणि सत्ताधारी शिवसेनेने या झोपड्यांना का संरक्षण दिले याचे उत्तर शिवसेनेने मराठी जनतेला दिले पाहिजे..
      मुंबई महानगरपालिकेत सगळे मोठे कॉन्ट्रॅक्टर हे परप्रांतीय आहेत. जे कितीही ब्लॅक लिस्टेड झाले तरी मातोश्रीला कमिशन पोचवून ठेके मिळवतात. कोविड सेंटर ची सगळी कंत्राटे आदित्य ठाकरे च्या परप्रांतीय मित्रांना.. तेव्हा कॉन्ट्रॅक्ट देताना मराठी माणूस का दिसत नाही? खासदारकी देताना प्रियांका चतुर्वेदी आणि राजकुमार धुत लागतात तेव्हा मराठी माणूस दिसत नाही. युवा सेनेची धुरा आणि शिर्डी संस्थान ट्रस्टी कोण तर राहुल कनाल तेव्हा मराठी युवक दिसत नाही. आमचे युवराजना मराठी कलाकरांपेक्षा नाईट लाईफ गॅंग वाले बॉलीवूड कलाकार जवळचे वाटतात... गिरणी कामगार संपवला, बेस्ट डेपो विकले, मराठी शाळा बंद पाडल्या, युनियनबाजी करून कंपन्या बंद पाडल्या मराठी कामगार देशोधडीला लावले, हे पाप शिवसेनेनेच ना? पालिका अखत्यारीत हॉस्पिटल केईएम, सायन, नायरची 30 वर्षात दुर्दशा केल्याने मराठी माणसाला चांगले हॉस्पिटल देऊ शकले नाहीत पण उद्धव ठाकरे स्वतः मात्र गुजराती अंबानीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात.. मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये फसलेले, भाडे थकलेले, बेघर झालेल्या मराठी लोकांना विचारा 90 टक्के लोक सांगतील आमचे मध्यस्थ आणि बिल्डरांचे दलाल हे शिवसेनेचे नेते आहेत...
      *ही बाळासाहेबांची शिवसेना नाही. असलीच तर मराठी अस्मितेची 'शव' सेना आहे.*
      *ह्या सर्व मुद्द्यांच उत्तर द्या.*
      *आहे का हिम्मत ??*

    • @sonu8098
      @sonu8098 11 дней назад +1

      उध्दव ठाकरे साहेब हुशार व्यक्तीमत्व छान उत्तरे दिली

    • @DukesR
      @DukesR 11 дней назад

      😂😂

    • @ajaypatil5006
      @ajaypatil5006 11 дней назад

      काय बोलतच येत नाही उध्दव ला.. त्यामुळे left right घ्यावा लागतो..

    • @pandharinaththorat3776
      @pandharinaththorat3776 9 дней назад

      Patrakar BJP vasi distoya.

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 12 дней назад +38

    सत्यमेव जयते!! उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!❤❤❤❤❤❤

  • @Candytp4tm
    @Candytp4tm 12 дней назад +93

    Thackeray saheb ❤❤❤❤

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 12 дней назад +99

    साहेब तुम्हीच आमच्या सारख्या सर्वसामान्याचे आधारस्तंभ आहात

    • @Attttattttt
      @Attttattttt 11 дней назад

      उद्धव ठाकरेनी त्याच्या बापाची शपथ घ्यावी बाळ्या ठाकरेची महाराजांना राजकारणात आणू नये

    • @pratiksurve526
      @pratiksurve526 10 дней назад

      Dwshodhadi la lavtil

  • @साईश्री-ट4घ
    @साईश्री-ट4घ 12 дней назад +105

    जनतेचा मनात फक्त आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब भावी मुख्यमंत्री

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 12 дней назад

      नाना पटोले cm होणार

    • @maheshpokharkar278
      @maheshpokharkar278 12 дней назад +6

      उद्धव साहेब महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 12 дней назад

      @@maheshpokharkar278 अगोदर त्यांनी आपले कुटुंब सांभाळावे

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 12 дней назад

      ​@@maheshpokharkar278" आम्मीजान " पुरते

    • @niteshrathod3936
      @niteshrathod3936 12 дней назад +5

      अनाथांचा नाथ एकनाथ 🚩🚩🚩🚩

  • @sanjaybhoite9912
    @sanjaybhoite9912 12 дней назад +147

    उद्धवजी तुम्ही कोणत्याही सर्वंवर विश्वास ठेवूनये. महाराष्ट्रतील जनता तुमच्या बरोबर आहे.

    • @samkabadi9105
      @samkabadi9105 12 дней назад +5

      😂

    • @samkabadi9105
      @samkabadi9105 12 дней назад +8

      महाराष्ट्रातली कुठली जनता आहे त्यांच्यासोबत हे लोकसभेत कळले

    • @romanempire4475
      @romanempire4475 12 дней назад +5

      उद्धव खान 😂

    • @jagannathparkar2001
      @jagannathparkar2001 12 дней назад +4

      जनता जर ह्याचा बरोबर असेल तर लोक मूर्ख आहेत

    • @namdevmane8082
      @namdevmane8082 11 дней назад

      रियाझ अली 🤣🤣🤣😍​@@romanempire4475

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 12 дней назад +72

    महाराष्ट्राचा म्हा ब्रँड म्हा देव माणूस आहे ❤❤

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 12 дней назад +3

      😂😂😂😂😂देवमाणुस 😂😂😂😂😂

    • @SantoshMore-s8m
      @SantoshMore-s8m 12 дней назад

      ​@@kiranpatil2943😂😂😂😂

    • @SantoshMore-s8m
      @SantoshMore-s8m 12 дней назад

      ​@@kiranpatil2943🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @laukikghogare2430
      @laukikghogare2430 11 дней назад

      गांजा मारला काय😂😂😂

  • @ShitalJadhav-kn5lu
    @ShitalJadhav-kn5lu 12 дней назад +117

    उद्धव साहेब तुम्हाला सलाम आहे.कारण
    तुम्ही मीडियाचा पण बोलणं बंद केलं बोलून जे बोलले उद्धव साहेब ते खर आहे. जय महाराष्ट्र

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 12 дней назад +6

      *होय, शिवसेनेनेच मुंबईत मराठी माणूस संपवला...*
      निवडणूक आली की मराठी-मराठी करून लोकांना भावनिक करायचं, मुंबई तोडायचा डाव असा कांगावा करायचा आणि जनतेची दिशाभूल करायची. हेच राजकारण आजपर्यंत उद्धव सेनेने केलं.. गेल्या 30 वर्षात मुंबईत कोणते बदल झाले? कोणता विकास झाला यावर शिवसेना बोलत नाही.. शांघाय-सिंगापूर ची फक्त स्वप्न दाखवली पण मुंबई आहे तशीच बकाल ठेवली..
      1990 साली मुंबईत 65 टक्के असलेला मराठी माणूस सेनेच्या हातात bmc सत्ता असताना वाढण्याऐवजी मागच्या 30 वर्षांत घटत जाऊन आज मुंबईत 20-22 टक्के उरला. विरार बदलापूरला हद्दपार झाला.. पण उद्धव ठाकरेंनी मात्र मराठी माणसाच्या नावावर 9
      मजल्यांची मातोश्री 2 बांधली. 185 कोटींची संपत्ती जमवली. कोणताच व्यवसाय न करणाऱ्या ठाकरेंनी केवळ मराठीच्या नावावर आपली दुकानदारी केली..
      मुंबईत मराठी मतदारच शिवसेनेने संपवला. मतदारच नसतील तर आता यापुढे मराठी आमदार खासदार मुंबईत कसे निवडून येतील याचे उत्तर ३० वर्षात मुंबईत मराठी माणूस संपवणार्या शिवसेनेने दिले पाहिजे? शिवसेनेच्या आशीर्वादाने bmc सत्ता काळात मुंबईत परप्रांतीयांच्या, बांग्लादेशींच्या झोपड्या उभ्या राहिल्या. त्यांची लोकसंख्या वाढली. एरव्ही एखाद्या पॉश इमारतीत अनधिकृत बांधकाम दुर्बीण लावून शोधणारे bmc अधिकारी आणि सत्ताधारी शिवसेनेने या झोपड्यांना का संरक्षण दिले याचे उत्तर शिवसेनेने मराठी जनतेला दिले पाहिजे..
      मुंबई महानगरपालिकेत सगळे मोठे कॉन्ट्रॅक्टर हे परप्रांतीय आहेत. जे कितीही ब्लॅक लिस्टेड झाले तरी मातोश्रीला कमिशन पोचवून ठेके मिळवतात. कोविड सेंटर ची सगळी कंत्राटे आदित्य ठाकरे च्या परप्रांतीय मित्रांना.. तेव्हा कॉन्ट्रॅक्ट देताना मराठी माणूस का दिसत नाही? खासदारकी देताना प्रियांका चतुर्वेदी आणि राजकुमार धुत लागतात तेव्हा मराठी माणूस दिसत नाही. युवा सेनेची धुरा आणि शिर्डी संस्थान ट्रस्टी कोण तर राहुल कनाल तेव्हा मराठी युवक दिसत नाही. आमचे युवराजना मराठी कलाकरांपेक्षा नाईट लाईफ गॅंग वाले बॉलीवूड कलाकार जवळचे वाटतात... गिरणी कामगार संपवला, बेस्ट डेपो विकले, मराठी शाळा बंद पाडल्या, युनियनबाजी करून कंपन्या बंद पाडल्या मराठी कामगार देशोधडीला लावले, हे पाप शिवसेनेनेच ना? पालिका अखत्यारीत हॉस्पिटल केईएम, सायन, नायरची 30 वर्षात दुर्दशा केल्याने मराठी माणसाला चांगले हॉस्पिटल देऊ शकले नाहीत पण उद्धव ठाकरे स्वतः मात्र गुजराती अंबानीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात.. मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये फसलेले, भाडे थकलेले, बेघर झालेल्या मराठी लोकांना विचारा 90 टक्के लोक सांगतील आमचे मध्यस्थ आणि बिल्डरांचे दलाल हे शिवसेनेचे नेते आहेत...
      *ही बाळासाहेबांची शिवसेना नाही. असलीच तर मराठी अस्मितेची 'शव' सेना आहे.*
      *ह्या सर्व मुद्द्यांच उत्तर द्या.*
      *आहे का हिम्मत ??*

    • @AshokUmrani-vu4vi
      @AshokUmrani-vu4vi 12 дней назад

      अच्छा तु manse cha आहे na😅😅😅😅😂😂😂​@@rkiranpatil1481

    • @SalesPMCona-zc4lz
      @SalesPMCona-zc4lz 11 дней назад

      Dusera Rahul gandhi😂

    • @pkanake1962
      @pkanake1962 11 дней назад

      किती मुर्ख आहात तुम्ही

    • @rajanbhusari7316
      @rajanbhusari7316 10 дней назад

      हेच मुद्दे भाजपा , शिंदे व अजित पवार यांना विचारा सगळ आपोआप तुमचे problem सुटतील .

  • @willcar2937
    @willcar2937 12 дней назад +266

    लाव रे तो विडिओ - ईडी नोटीस - लगेच बिनशर्ट पाठिंबा...🤡🤡🤡

    • @ashishbhaskar8891
      @ashishbhaskar8891 12 дней назад +8

      आता काय ED la सुट्टीवर पाठवले का मग?

    • @avinashpatil3734
      @avinashpatil3734 12 дней назад +16

      Marathi bashala abhijaat bashacha darja...
      Te nasel disat tumhala bhikaryano

    • @Aditya-or9vn
      @Aditya-or9vn 12 дней назад +9

      ​@@avinashpatil3734 कधीतरी ग्राउंड लेव्हल वर बघा.. बेरोजगारी आणि महागाई किती वाढले.. ते नाही दिसत वाटत तुम्हाला.. आणि महाराष्ट्रातून उद्योगधंदे बाहेर जातात ते नाही दिसत का..

    • @willcar2937
      @willcar2937 12 дней назад

      @@avinashpatil3734 इलेक्शन च्या अगोदर दर्जा द्यायचा आणि नंतर महाराष्ट्र अदानी ला द्यायचा🤡

    • @mangeshgurav8808
      @mangeshgurav8808 12 дней назад +5

      ​@@Aditya-or9vntya sathi satta lagate he sarv karayala uddhav thakre sattet kiti varsh hote mahit aselch tula Kay kela saanga jara aani manse sattet nasun khup kam keli aahet

  • @Sushilc9z
    @Sushilc9z 12 дней назад +19

    ठाकरे साहेब जिंदाबाद .महाविकास आघाडी निवडून येणार.

  • @Surendrashirwadkar759
    @Surendrashirwadkar759 12 дней назад +32

    उद्धव,बाळासाहेब,ठाकरे,मुख्यमंत्री,होणारच,जयमहाराष्ट

  • @SalimShaikh-kx1zt
    @SalimShaikh-kx1zt 12 дней назад +91

    उध्दव ठाकरेसाहेबच मुख्यमंत्री होणार. ❤ 🤍💚💙🚩🚩🚩🚩

    • @golubholu7872
      @golubholu7872 12 дней назад +2

      Chal re kaay tumche lokach matdan kartat ka Amhi nhi karat Udhoddin la matdan

    • @rajeshkadam2661
      @rajeshkadam2661 12 дней назад +1

      मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे बाकी कोणी नाही 😂😂😂😂😂

    • @macd3416
      @macd3416 12 дней назад +2

      जनाब उद्धव

    • @shashikantkavitkar1653
      @shashikantkavitkar1653 12 дней назад

      ​@@golubholu7872तु नवाझ शरीफ ला कर 😂😂😂

    • @shashikantkavitkar1653
      @shashikantkavitkar1653 12 дней назад

      ​@@macd3416मोदी??? 😂😂😂

  • @swapnilsapkal2391
    @swapnilsapkal2391 12 дней назад +51

    UBT❤

  • @sureshgurav5708
    @sureshgurav5708 12 дней назад +48

    जय महाराष्ट्र फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्रात जय शिवराय जय भीम जय हिंद जय शिवसैनिक

  • @dhirajkale8364
    @dhirajkale8364 12 дней назад +74

    उद्धव ठाकरें परत मुख्यमंत्री होणार 2024 ला❤ 💯

  • @dattabandal7956
    @dattabandal7956 11 дней назад +2

    खूप छान मुलाखत उद्धव साहेब संपूर्ण महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील सुसंस्कृत आपल्याच घरातील कुटुंब प्रमुख परत मुख्यमंत्री व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना❤

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co 12 дней назад +106

    पंत प्रधानां आता नगरसेवक व जिल्हापरिषद या निवडणुकीत देखील प्रचार करण्यासाठी येणार आहेत देशात सर्व आलबेल आहे

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 12 дней назад +2

      बरोबर

    • @dasharaththarali2187
      @dasharaththarali2187 12 дней назад +4

      उद्या तो निवडणूक जिंकण्यासाठी तुमचे संडास बाथरुम सुध्दा साफ करेल !

    • @SaveDemocracy-ng9co
      @SaveDemocracy-ng9co 12 дней назад +1

      @@dasharaththarali2187 १००%✓✓

    • @TheDjkaran
      @TheDjkaran 10 дней назад

      @@dasharaththarali2187 ani barobar rahul pan yel gandila laglela gu saaf karayla

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 12 дней назад +3

    सुसंस्कृत कुटुंब प्रमुख लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र

  • @VirendraKambli-s3h
    @VirendraKambli-s3h 12 дней назад +97

    आम्ही उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहे.

    • @niteshrathod3936
      @niteshrathod3936 12 дней назад +3

      आम्ही शिंदे साहेबा सोबत🚩🚩

    • @TereNaam-u3u
      @TereNaam-u3u 12 дней назад

      मी पन उध्दव ठाकरे साहेबा सोबत

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 11 дней назад +2

    🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩
    🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
    🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩

  • @shashikantaware167
    @shashikantaware167 12 дней назад +115

    उद्वव ठाकरे चांगली वेक्ती आहे महाराष्ट्रा चे मुख्य मंत्री होणे महाराट्रा साठी गरजेच आहे

    • @draadityap9721
      @draadityap9721 12 дней назад +7

      Khihi 😂😂

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 12 дней назад +4

      अडीच वर्षात अडीच दिवस मंत्रालयात गेले पाच वर्षात पाच दिवस मंत्रालयात जाणार उर्वरित दिवस घर कोंबडा राहणार

    • @vicky....202
      @vicky....202 12 дней назад

      2.5 वर्ष तुझा मोदी पण मंत्रयत गेला नाही. 10 वर्ष झालं कोणता मीडिया कॉन्फरेन्स पण नाय घेतला त्याच्यावर तुम्ही कधी बोलणार नाही ​@@tarachandmeshram2300

    • @milindnandgaokar8657
      @milindnandgaokar8657 12 дней назад

      Nalayak manus ahe to

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 11 дней назад

      ​@@tarachandmeshram2300तु मंत्रालयात कोवीड च्या वेळी जावून बसला होता कारे.

  • @shubhangishete6091
    @shubhangishete6091 12 дней назад +26

    Ek no mulakhat ,khup chaan ,we support udhav thakre sir

  • @ganeshgangdhar3993
    @ganeshgangdhar3993 12 дней назад +116

    विश्वास न करा मतदान खुशाल निवडून येणार मशाल मशाल मशाल❤❤❤❤❤❤❤

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 12 дней назад +2

      " बुडाखाली "

    • @niteshrathod3936
      @niteshrathod3936 12 дней назад +4

      मत भूल कमल का. फुल फक्त BJP हिंदुत्व 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय श्री राम🚩🚩🚩

    • @RamkishanDhangare
      @RamkishanDhangare 12 дней назад

      शेतकरी मरतोय रे शेतात काम करून आणि त्याच्या मालाला मातीमोल भावात विकावं लागत आहे...आणि वरून खतांच्या किमती येवढ्या वाढल्या आहेत की काही शेतकऱ्यांना खतं सुद्धा विकत घ्यावं वाटतं नाही कारण DAP 1500 रुपये पोत झालं ..त्यामुळे शेतात टाकलेला खर्च सुद्धा निघत नाही ....अडीच वर्षांपर्वी 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी झाली होती आता यावेळेस 3 लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे आणि शेतमालाला योग्य भाव मिळेल कारण शेतकऱ्यांचा मशिहा फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे .....त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेत अनावी लागेल तरच शेतकरी सुखाने दोन घास खाईल...

    • @RamkishanDhangare
      @RamkishanDhangare 12 дней назад

      ​@@niteshrathod3936महायुतीचे विधानसभा 2024 चे हिंदुत्वाचे शिलेदार सना मलिक,जिशान सिद्दीकी,अब्दुल सत्तार,हसन मुश्रीफ,नजीब मुल्ला आणि दाऊदचा खास माणूस नवाब मलिक यांना सोबत घेऊन महायुती जनतेला हिंदुत्व शिकवणार आहेत..

    • @SantoshMore-s8m
      @SantoshMore-s8m 12 дней назад

      ​@@niteshrathod3936❤❤❤❤❤

  • @gtalk507
    @gtalk507 12 дней назад +16

    खुप छान मुलाखत. फक्त उद्धव ठाकरे..!❤🚩🚩

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co 12 дней назад +36

    पंतांचे प्रधान आता सत्तेसाठी नगरसेवक व जिल्हापरिषद या निवडणुकीत देखील प्रचार करण्यासाठी येणार आहेत

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 12 дней назад

      जनाब मामु 😂😂

    • @SaveDemocracy-ng9co
      @SaveDemocracy-ng9co 12 дней назад +1

      @kiranpatil2943 जय भीम

    • @RamkishanDhangare
      @RamkishanDhangare 12 дней назад

      ​@@kiranpatil2943महायुतीचे विधानसभा 2024 चे हिंदुत्वाचे शिलेदार सना मलिक,जिशान सिद्दीकी,अब्दुल सत्तार,हसन मुश्रीफ,नजीब मुल्ला आणि दाऊदचा खास माणूस नवाब मलिक यांना सोबत घेऊन महायुती जनतेला हिंदुत्व शिकवणार आहेत..

    • @HindaviSwarajya-o1c
      @HindaviSwarajya-o1c 12 дней назад

      Julab Uddhvastha Khan

    • @sunil83921
      @sunil83921 6 дней назад

      उद्धव ठाकरे सारखी बुद्धी😂

  • @ShivaShingade-j8n
    @ShivaShingade-j8n 11 дней назад +1

    जय महाराष्ट्र साहेब

  • @ajitkumardhamal4344
    @ajitkumardhamal4344 12 дней назад +1

    जय महाराष्ट्र जय शिवराय ❤❤

  • @willcar2937
    @willcar2937 12 дней назад +118

    महाराष्ट्र प्रेमींनो मनसे वर ईडीचा दबाव आहे, भाजप मराठी मतांचे विभाजन करून भाजप - अदानी ला फायदा करू पाहते. म्हणून मनसे ला मत देऊन भाजप ला मदत करू नका⛔⛔⛔

    • @vasantbodhane1775
      @vasantbodhane1775 12 дней назад +18

      मग काय कॉंग्रेस ला करायच का वफ बोर्ड सारखे कायदे करायला का

    • @dipupatil4356
      @dipupatil4356 12 дней назад

      काँग्रेस आपल्या गडांवर मशिदी बांधणार आहे आणि उद्धव त्याच्या बरोबर आहे म्हणून उद्धवला मतदान करू नका

    • @amu301
      @amu301 12 дней назад +9

      Aamhi marathi nahi Hindu aahot❤

    • @lakhanzambare7358
      @lakhanzambare7358 12 дней назад +13

      आम्ही राज ठाकरे सोबत आहो आणि राहणार.. आता लोकं डोळे उघडून नीट पाहतात.. आता गरज राज ठाकरे यांची आहे.. मराठी माणसाला न्याय देणारा राज ठाकरे च आहे

    • @sachinmalekar3083
      @sachinmalekar3083 12 дней назад +3

      ​@@amu301mag gujratcha gu kha mumbai madhe

  • @SureshTaur-u7f
    @SureshTaur-u7f 12 дней назад +47

    साहेबांनी 10 रूपयात शिवभोजन दिले हे 100टक्के सत्य आहे

    • @ashokrane2971
      @ashokrane2971 11 дней назад

      अजून चालु आहे का भोजन

    • @mayurkadam2135
      @mayurkadam2135 11 дней назад

      ​@@ashokrane2971ho suru aahe amchya panvel madhe

    • @TheDjkaran
      @TheDjkaran 10 дней назад

      @@mayurkadam2135 mag ka aata mumbai varu panvel la pathavu ka 10rs chi thali khayala

  • @vishalgaikwad5307
    @vishalgaikwad5307 12 дней назад +54

    Only udhav Thackeray zindabad ❤❤❤❤

  • @kshitijsanap342
    @kshitijsanap342 12 дней назад +1

    Superhit...... Udhav साहेब..... तुम्हीच मुख्यमंत्री व्हावे ही अवघ्या महाराष्ट्र ची इच्छा आहे.

  • @prashantraul4180
    @prashantraul4180 11 дней назад +3

    Udhav thakre jindabad.aapn jabardast jayvaab dete hai.🇮🇳🚩💐🙏👌👍

  • @Lubhansureywanshi
    @Lubhansureywanshi 11 дней назад +1

    बेस्ट

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 12 дней назад +6

    Jay Maharashtra

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi 12 дней назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र साहेब ❤❤🎉❤❤

  • @amolramchandamanore9069
    @amolramchandamanore9069 12 дней назад +5

    जय महाराष्ट्र साहेब

  • @shrinivasdeshpande8299
    @shrinivasdeshpande8299 12 дней назад +16

    सुसंस्कृत राजकारणी - ऊद्धव बाळासाहेब ठाकरे ...... 🙏♥️

  • @amrutnikam7711
    @amrutnikam7711 12 дней назад +12

    फक्त उद्धव ठाकरे

  • @दिकर
    @दिकर 10 дней назад +1

    अर्णब ल मुलाखत दया
    ही मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग
    आणि हो टीव्ही ९ पूर्ण पणे महविकास आघाडीचा गुलाम आहे
    HMV पत्रकारिता

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 12 дней назад +36

    🚩🚩 ONLY SHIVSENA UDDHAV BALASAHEB THACKERAY ZINDABAAD 🚩🚩♥️♥️💯💯🐅🔥🐯💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @laxmankokare6452
    @laxmankokare6452 12 дней назад +13

    जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब ⛳⛳⛳

  • @prakashsawant3843
    @prakashsawant3843 12 дней назад +6

    Uddhavji Thakarey is a well learned, knowledgeable, and studious politician. He is very firm on his stand

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 9 дней назад +3

    🛑आघाडी सरकार आले तरी काम काही करणार नाही,फक्त वसुली करणार ,आहे ती काम थांबणार ,केंद्राकडून निधी आला नाही म्हणून ओरडत बसणार ,फक्त केंद्राच्या नावाने ओरडणार🛑

  • @Rit799
    @Rit799 12 дней назад +11

    Uddhav Thackeray will win.
    Jay Maharashtra

  • @anushkagajare9155
    @anushkagajare9155 12 дней назад +6

    जनतेचे प्रश्न समस्या यावर बोला हे ठाकरेंचे पटलय . मतदानाचा मुद्दा महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार आणि उधळपट्टी ' कमिशनखोरी ' खाजगीकरण हे हवेत

  • @SangitaJadhav-ys9cx
    @SangitaJadhav-ys9cx 12 дней назад +33

    अविस्मरणीय मुलाखत

  • @girish8596
    @girish8596 12 дней назад +13

    उद्धवसाहेब 🔥🔥🔥🔥

  • @INDIAAA750
    @INDIAAA750 12 дней назад +56

    उद्धव ठाकरे ❤❤

    • @CMDevaBhau
      @CMDevaBhau 12 дней назад +4

      सलाम वालेकुम उद्धव मिया😂

    • @INDIAAA750
      @INDIAAA750 12 дней назад +4

      @CMDevaBhau नवाब मलिका चा प्रचार करणाराने असं बोललेलं शोभत नाही देवा भाऊ 😅

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 12 дней назад

      ​@@CMDevaBhau भक्ता तुझ्या घरात रियाज आली येतो की नाही तुझ्या बहिणी बरोबर बायको बरोबर नाचायला

    • @nitinsonawane6143
      @nitinsonawane6143 12 дней назад

      ​@@CMDevaBhaujanab devendra fasvnis deva bhauchya baykola sanga hatat mangalsutra ghalte mg hindutav sanga

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 12 дней назад +1

      ​@@INDIAAA750अगदी बरोबर

  • @dadasothombare8413
    @dadasothombare8413 12 дней назад +1

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब 🔥🚩

  • @amitkavade4327
    @amitkavade4327 12 дней назад +26

    चांगलेच जोडे मारलेत उध्दव ठाकरे नी सर्वांना...😅

  • @dawoodhashmiofficial4194
    @dawoodhashmiofficial4194 12 дней назад +8

    Great Leader In India 🇮🇳

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co 12 дней назад +17

    पत्रकार हे लोकशाही चे सैनिक असतात जर बॉर्डर चे सैनिकांनी रक्षणाचे काम केले नाही तर काय होईल त्या प्रमाणे पत्रकारांनी त्यांचे काम प्रामाणिकपणे करावे ही नम्र विनंती आहे

  • @sourabhkhandare4961
    @sourabhkhandare4961 12 дней назад +8

    खरच महाराष्ट्र ल असा मुख्यमंत्री पहिजे ❤

  • @kaluramkadam4654
    @kaluramkadam4654 12 дней назад +7

    जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩 उद्धव साहेब बरोबर बोलत आहे 🙏🏻

  • @arjuncjajshs
    @arjuncjajshs 12 дней назад +8

    Great Cm of Maharashtra only brand thakre 🚩💥🔥💥🔥

  • @RaviMonde-e3l
    @RaviMonde-e3l 12 дней назад +10

    चंद्रबाबू चा जाहीरनामा मान्य आहे का? अमिन शा ने उत्तर दयावे..... 🚩🚩

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 12 дней назад +10

    बरोबर बोलले आहे ठाकरे साहेब

  • @dattanaik-eh1kd
    @dattanaik-eh1kd 11 дней назад

    लाज वाटत नाही
    श्री शिवराय यांचे शपथ घेतो
    जनाब उद्धधव ठाकरे

  • @ashokrane2971
    @ashokrane2971 11 дней назад +5

    ह्या मुलाखतीत उध्दव ठाकरे यांचा आत्मविश्वास ढासळला आहे असे दिसतेय
    टोमणे सम्राट उध्दव ठाकरे

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 12 дней назад +24

    कोंग्रेसने शुन्यातून देश निर्माण केला काय होते भारतात कोंग्रेसने धरन बांधले.देश सुजलाम सुफलाम केला आणि या दहा वर्षांत भाजपने देशाची वाट लावली.

  • @AmolNKRaje
    @AmolNKRaje 12 дней назад +24

    महाराष्ट्रात एकच ब्रँड ठाकरे बाकी सर्व फक्त ब्रँडी 😊😊

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 12 дней назад +2

      टोमणे सम्राट उस्मान भाकरे

    • @AmolNKRaje
      @AmolNKRaje 12 дней назад +1

      @tarachandmeshram2300 ना आं का ना गां का, बास ग्यान ठोके ब्रह्मांड का अशी गत आहे काही मोजक्या काही टक्के लोकांची 🤭😂🤭😂🤭

    • @niteshrathod3936
      @niteshrathod3936 12 дней назад +1

      तेही राज साहेब ठाकरे 🚩🚩

    • @AmolNKRaje
      @AmolNKRaje 12 дней назад +2

      @niteshrathod3936 हो तेच दुर्दैव आहे राज चे नाव पण ठाकरे, महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवले त्याला ह्या राजू पेंटर च अनुमोदन आहेच की 😊
      उठ दुपारी घे सुपारी 🤭😊😂

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 11 дней назад

      ​@@tarachandmeshram2300फडणवीस काय गुजरात ची चाटू गिरी करतो

  • @shankarsampatyadavyadav3064
    @shankarsampatyadavyadav3064 12 дней назад +23

    U b t ❤

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 10 дней назад

    उद्धव ठाकरे जिंदाबाद जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @vishalgaikwad5307
    @vishalgaikwad5307 12 дней назад +19

    Only udhav balasaheb Thackeray zindabad ❤

  • @Satyam14-04
    @Satyam14-04 6 дней назад

    हिंदुहृदयसम्राट पुत्र उद्धवसाहेब ठाकरे🙏

  • @shantaramhargude6185
    @shantaramhargude6185 12 дней назад +3

    भाऊ कोण काय काय करतय हे आखा देश जाणतो आहे कोण कुणाला साठी काम करताय ते महाराष्ट्राला सांगायची गरज नाही

  • @ganeshbharad-wt1wp
    @ganeshbharad-wt1wp 12 дней назад +5

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून पुन्हा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व्हावे असे शिवसैनिकांना वाटते

  • @dattajadhav6194
    @dattajadhav6194 10 дней назад +1

    पुढील मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @priteshramteke-bo7xz
    @priteshramteke-bo7xz 12 дней назад +13

    Sir you are next CM of Maharashtra .note it today

  • @ManoharAngre
    @ManoharAngre 11 дней назад

    अविस्मरणीय मुलाखत

  • @SatishMishra-ck3ys
    @SatishMishra-ck3ys 12 дней назад +13

    True and Transparent Leader in this era Uddhavji Thackeray

  • @amitkulkarni6116
    @amitkulkarni6116 12 дней назад +2

    नक्की कोण कुणाची मुलाखत घेतली??

  • @SantoshThakre-iu2yg
    @SantoshThakre-iu2yg 11 дней назад +5

    याने कोरोणा काळातील इलेक्ट्रिक बिल माफ नाही केले जेव्हाकी लोक घरामध्ये बसून होते आणि हा स्वतःला महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख मनून घेतो लोक मूर्ख नाही आहेत उद्धवजी

  • @Gyanoba-g5h
    @Gyanoba-g5h 11 дней назад +1

    अगदी बरोबर आहे .पंतप्रधान हे देश चालवलातं मग एका पक्षाचा प्रचार कसे काय करता .येतो हे योग्य नाही .वाटत हे अगदीच बरोबर नाही.

  • @rohanvartak7325
    @rohanvartak7325 12 дней назад +25

    उद्धव साहेब ❤️

  • @Rock23-b3m
    @Rock23-b3m 12 дней назад +2

    Ek no ❤

  • @milindrajguru9080
    @milindrajguru9080 12 дней назад +3

    Gentleman

  • @dhanajikasalkar3116
    @dhanajikasalkar3116 12 дней назад +3

    खरे आहे साहेब तुम्हाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे साहेबांचा शब्द पाळणार आहे तुमचा शब्द आमचा प्राण

  • @vivektotare5265
    @vivektotare5265 11 дней назад

    एक नंबर मुलाखत योग्य विचार मांडले

  • @maharashtrakhabar9146
    @maharashtrakhabar9146 11 дней назад

    रोख ठोक उत्तर उद्धव ठाकरे 🎉

  • @VikkiKhanekar
    @VikkiKhanekar 12 дней назад +17

    10 वर्ष मधी भाजप नी वाटोळं केलं मग मग का राहिले सोबत तेव्हा च बाहेर पडायचं न

  • @vishalwaghmare9572
    @vishalwaghmare9572 10 дней назад

    आम्हाला अभिमान वाटतो की उद्धव साहेब ठाकरे यांचं संमर्तन करतो

  • @RutujaEnterprises-c7k
    @RutujaEnterprises-c7k 12 дней назад +6

    Only Udhav Saheb

  • @rakesh77-z5j
    @rakesh77-z5j 12 дней назад +17

    राजसाहेब

  • @DilipMargaj
    @DilipMargaj 10 дней назад

    उद्धव साहेब जय महाराष्ट्र.

  • @sameerjadyal2427
    @sameerjadyal2427 12 дней назад +6

  • @sadanandnaik852
    @sadanandnaik852 11 дней назад

    बाळासाहेबांच्या निधनानंतर खरा वारसदार🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vivekumare17
    @vivekumare17 12 дней назад +10

    परत मुख्यमंत्री होणार असे वाटत नाहीं....एवढे वाईट विचार उध्दव साहेब😢

  • @Tanveerbhusari
    @Tanveerbhusari 12 дней назад

    उद्धव ठाकरे CM

  • @paritoshnaik8714
    @paritoshnaik8714 12 дней назад +4

    प्रत्येक जागा भरतीवर भ्रष्टाचार चालू आहे तलाठ्या साठी 15 लाख ग्रामसेवक 12 लाख

  • @amolshep
    @amolshep 10 дней назад

    फक्त सत्ते साथी कुठेही कंप्रोमिस. काही अर्थ नाही. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार स्टाईल फक्त राज ठाकरे यांच्या कडेच आहे

  • @ShivajiThakar-cz7ye
    @ShivajiThakar-cz7ye 12 дней назад +5

    उद्धव साहेब आणि फक्त उद्धव साहेब.