राज ठाकरे,उद्धव ठाकरे स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजतात आणि त्याचे परिणाम आज त्यांचा पक्ष व ते भोगत आहेत. मनसेची तर सदस्यता जाण्याच्या मार्गावर आहे 😢 . मराठी म्हणून खूप दुःखाची बाब आहे.
हिंदुत्वाच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहणाऱ्या सन्माननीय प्रभाकर सूर्यवंशी साहेबांचे त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार....🚩🚩🙏🙏🙏 साहेब आपले कार्य अखंड असेच चालत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...🙏🙏 साहेब महायुतीच्या या विजयाच्या उत्साहात .. 2021 मद्ये 105 ST कामगारांच्या केलेल्या आत्महत्या...केलेले आंदोलन . आणी ST संपात कामगारांवर MVA सरकार ने केलेली दडपशाही यावर आवर्जून व्हिडिओ बनवा.. ST संप काळात पूर्ण आढावा ST संपाचा घेतलेला आहे ..🙏🙏
राज ठाकरे व उध्दव ठाकरे यांनी आज पर्यंत मराठी माणसाचे भावना लक्षात न घेणे उध्दव ठाकरे यांचे विरोधच वक्तव्य ते पण विरोधकासाठी आनंद हास्य होते तर आता अमित ठाकरे ही तेच करीत होते त्यामुळे यश नाही,ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांना आनंदच होईल महाराष्ट्रात बदल पाहिजे असे ल तर आपले वैर विसरून स्वराज्य व्हावे म्हणून एकत्र यावे ,ही वेळ पुन्हा नाही ठाकरे बाणा दाखवत दोन्ही हात एकत्र आल्याने ताकद वाढेल
उध्दव ठाकरे जे एका भाषणात बोलले की काही जण बिन शर्ट पाठिंबा दिला आहे.ते अखेर खर ठरलं एक ही मनसे पक्ष च उमेदवार भाजपा च्या बिन शर्ट पाठिंबा वर जिंकता आला नाही.😢😢😢😢
विश्लेषण खूप छान आहे. मनसे एनकॅश करण्यात अपयशी ठरलेल्या सर्व मुद्द्यांचा समावेश. राज साहेब, मी तुमचा समर्थक आहे पण खेदाने सांगतो की, जर तुम्ही राजकीय हेतूने तुमच्या भावाला खाली ढकलण्याचा प्रयत्न केलात तर वरील देव तुम्हाला आणखी खाली ढकलतील. तुम्ही तुमच्या भावासोबत नसाल तर देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब राज साहेबांवर विश्वास का ठेवतील. त्याचा मुलगा तिसऱ्या क्रमांकावर आला यात आश्चर्य नाही.
पक्षबांधणी नाही , कार्यकर्ते नाहीत , कार्यकर्त्यांना पक्षाचं काम नाही . पक्षाची अंतर्गत योजना नाही पक्ष कार्यालय लोकांना माहीत नाही पक्षाचा अजेंडा लोकांना माहीत नाही। एक माणसाच्या एक भाषणावर लोक मतदान करत नाही
ह्याला कारण सुद्धा राज ठाकरे आहे...जेव्हा राज ठाकरेंचा एक आमदार आला होता त्यामधे मुस्लिम समाजाचा खारीचा वाटा होता राजू पाटील का जिंकवण्यासाठी ...मनसेचे 2 नगरसेवक पुण्यात होते तात्या मोरे , साईनाथबाबर ह्यांना जिंकवण्यासाठी मुस्लिम लोकांनी ह्यांनाही खूप मतदान केले.... मनसे का एम +एम हेच फॅक्टर तरु शकतात...आज एक ही आमदार निवडून आला नाही..राज साहेब ठाकरे यांना मीही खूप मानतो..पण लोकांना त्याच्या सोयीस्कर भूमिका आवडत नाही...अमित ठाकरे न भाजप सपोर्ट करणार होते..त्यांनी काही मदत केली नाही जर केली असती तर अमित ठाकरे जिंकले असते नाकी की 3 नंबर वर असले असते..भाजप ने फक्त वापर करून घेतला..
@@aniketpadwal8942Bhale bhale padlet ani ashe loka nivdun aalet jyanchi layki nahi , gunda loka ani fakt paise vatun jhalele aamdar nivdun aalet. Maharashtra ha kontya direction ni challay he kharach bhyanak ahe. Aata UP bihar sarkha maharashtra bannar.
@@riteshs7912 kharay jyani kam kel tyana tari nivdun deyach hot lokani. Ata tar manse ni lokana sangaylach pahije jyana tumhi nivdun dil tyanchakde java ani ghya madat amchykadun ajpasun madat band mag hyana thodi tari janiv hoil. Pan mala vatat te pan nahi honar.lachar marathi manus ajun kahi nahi
@@aniketpadwal8942तुम्ही मराठी माणसाला लाचार का म्हणता ? उद्धव ठाकरे , शरद पवार, अजित पवार , देवेंद्र फडणवीस , एकनाथ शिंदे , नितीश राणे हे पण मराठी च आहेत ना मग उगाच आपला पक्ष नाही जिकला तर मराठी माणसाला नाव ठेवायच का ?
@@kishore682 ugach are tya thanya madhe avinash jadhav ni evad kam kel tari nivdun nahi ala. Mi kay bollo jithe kam kel tithe taribnivdun yeyla pahije hote ani kay mhanala marathi manusach aahe. Kiti cases aahe marathi mansasathi hyanchavar he sang. Kahi adal ka manse jaych pan matachya veles bakiche sagle mag lachar nahitar kay aahe. Nahi lachar nahi haramkhor aahet.
हिंदुत्वाच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहणाऱ्या सन्माननीय प्रभाकर सूर्यवंशी साहेबांचे त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार....🚩🚩🙏🙏 साहेब आपले कार्य अखंड असेच चालत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...🙏🙏 साहेब महायुतीच्या या विजयाच्या उत्साहात .. 2021 मद्ये 105 ST कामगारांच्या केलेल्या आत्महत्या...केलेले आंदोलन . आणी ST संपात कामगारांवर MVA सरकार ने केलेली दडपशाही यावर आवर्जून व्हिडिओ बनवा.. ST संप काळात पूर्ण आढावा ST संपाचा घेतलेला आहे ..🙏🙏
एवढ्या काकूलतेने आव्हान करून देखिल मराठी माणूस वर कुठे अत्याचार होत असेल तर त्यांच्या साठी धावून येणारे मनसे सैनिक आता कधीच मराठी माणूस -मराठी माणूस करत बसणार नाहीय,कारण जनतेने मनसे चा एकही उमेदवार निवडून दिलेला नाही 😂
राज ठाकरेंनी जरा नम्र व्हावं प्रत्येक ठिकाणी दादागिरी नाही चालत..बाळासाहेब कोणाला ही होता येत नाही...आणि ते मिश्किल स्वभावाचे सुद्धा होते..एवढे रुड न्हवते
@manthanbhagwat3082 मित्रा कोल्ह्याला द्राक्षे नेहमीच आंबट असतात तसेच तुझे झाले आहे, अरे जर विजय झाला आहे तर तो विजयच मानावा विनाकारण हा हिंदू हा मुस्लिम असे करणे योग्य नाही,आणि महत्त्वाचे मुस्लिम हे निष्ठावंत शिवसैनिक नाही असे निदान मी तरी मानत नाही. God bless u.
आज महाराष्ट्र हरला आणि EVM जिंकला हेच ह्या निवडणुकीत दिसून आले निवडणूक आयोगास भावपूर्ण श्रद्धांजली या पूढे जनता नोटालाच मतदान करेल हा मतदार राजाचा अपमान आहे राजसाहेब समर्थक
बिनशर्त पाठिंबा नडला तुम्ही जर शांत राहून मजा बगितली असती तर आणि विधानसभा लढवली असती तर आज राज ठाकरे साहेब मुख्यमंत्री असते आज दोन्ही भावांनी एकत्र येणे गरजेचे आहे
राज्याच्या जनतेने त्यांचा लायकी प्रमाणे सरकार निवडून दिलं आहे यापुढे बेकारी, महिला सुरक्षा, शेतकरी प्रश्न, आरक्षण यावर भाष्य करायची लायकी नाही जनतेची 😅
मनसेला मते न दिल्याचा पश्चाताप लवकरच होईल. राजसाहेबांनी आतापर्यंत महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी जे जे केले ते इतके सहजपणे विसरून ही माणसे निर्घृण पणे इतकी लाचारी पत्करून पैशाच्या पाठीमागे धावली. लाज वाटते तुमची. एकदा तरी मनसेला संधी द्यायलाच पाहिजे होती. खूपच वाईट वाटते. बाळ अमित राज , अमित तू बाळासाहेब आणि राजसाहेब यांच्यातला अमीट धागा आहेस. तेव्हा तू त्या दोघांप्रमाणेच अपयशाने खचून न जाता मोठ्या जिद्दीने त्यांची स्वप्ने पूर्ण करणार याची आम्हाला खात्री आहे.
राजसाहेनी भाषणात घोषणा केली होती की २०२४ मधे युतीचा मुख्यमंत्री असेल व २०२९ मधे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुख्यमंत्री असेल त्यामुळे पण कदाचित मतदारांनी पाठ वळवली असेल .
राज ठाकरेंनी पाठिंबा न देता .खासदार ला उमेदवार दिला असता ना .राज ठाकरे चे 15 तरी खासदार निवडून आले असतें.कारण लोक पिसाळलेली होती. नविन नेत्यांसाठी. ना शरद ना राहुल ना उद्धव. फक्त बिजेपी मनसे आता मनसे चे आमदार 50 आले असते. बिजेपी 135मनसे50
वडीलांची दुटप्पी व सुपारी बाज भूमिका भोवली का?.
गुजरातच्या विकासासाठी मनसे एव्हडी लढली झटली पण मोदीनेच यांचा गेम केला 😂 अजून घ्या सुपरी 😂
राज ठाकरे,उद्धव ठाकरे स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजतात आणि त्याचे परिणाम आज त्यांचा पक्ष व ते भोगत आहेत. मनसेची तर सदस्यता जाण्याच्या मार्गावर आहे 😢 . मराठी म्हणून खूप दुःखाची बाब आहे.
महाराष्ट्र चे प्रकल्प गुजरात मध्ये जात असताना राज ठाकरे तोंड मिटून गप्प बसले. त्यांनी तोंड उघडलं असतं तो जनतेने त्यांच्या मुलाला मते मोजली असती.
नारायण राणे याला निवडून आणू शकतात पण स्वतःच मुलगा आणू शकत नाहीत 😂शिंदे यांच्या साठी प्रचार केला😂याला बोलतात घे उरावर😂
मनसे ने बीजेपीची मत वाढवली
सरवणकर मुळेच ही सीट गेली
सरवानकर 2 क्रमांकावर होते मग कोणा मुळे कोणाची सीट गेली ते ठरवा
Yedya 😂😂😂 Sarvankar ulat 2000 ni harle fakt ... Manse ni fukat ubata la nivdun dila 😂😂😂😂😂😂
महारष्ट्राला भिकेला लावून हे महाशय आज शांत झोपले असेल आत्ता हे डायरेकट नगरपालिकेला जागे होतील 😢
पैसा जिंकला, मराठी लोक हारले, निवडणूक आयोगाला भावपुर्ण श्रद्धांजली 💐😢
शिंदे साहेब मराठी नाहीत का?
Udha saheb pan Marathi nahi ka
आम्ही पण मराठी आहोत पण आम्ही तर जिंकलो आम्ही युतीला वोट केल होत आमचा उमेदवार पण मराठी होता आणी ते जिंकले
Mi pan Marathi aahey aani aamcha Marathi Ummedvar Jinkla te pan Amit Thackeraya sobat aani Te Mhanje Mahesh Dada Sawant ❤
पैसा जिंकला महाराष्ट्र हरला
हिंदुत्वाच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहणाऱ्या सन्माननीय प्रभाकर सूर्यवंशी साहेबांचे त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार....🚩🚩🙏🙏🙏
साहेब आपले कार्य अखंड असेच चालत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...🙏🙏
साहेब महायुतीच्या या विजयाच्या उत्साहात ..
2021 मद्ये 105 ST कामगारांच्या केलेल्या आत्महत्या...केलेले आंदोलन .
आणी ST संपात कामगारांवर MVA सरकार ने केलेली दडपशाही यावर आवर्जून व्हिडिओ बनवा..
ST संप काळात पूर्ण आढावा ST संपाचा घेतलेला आहे ..🙏🙏
याच पैसा वाटणार्या पक्षाला बिनशर्त पाठिंबा होता 😂
Paisa feko tamasha dekho
Evm ghotala
@@priyankanagvrkar1331 what about evm in jharkhan karnataka and west bengal
राज ठाकरे व उध्दव ठाकरे यांनी आज पर्यंत मराठी माणसाचे भावना लक्षात न घेणे उध्दव ठाकरे यांचे विरोधच वक्तव्य ते पण विरोधकासाठी आनंद हास्य होते तर आता अमित ठाकरे ही तेच करीत होते त्यामुळे यश नाही,ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांना आनंदच होईल महाराष्ट्रात बदल पाहिजे असे ल तर आपले वैर विसरून स्वराज्य व्हावे म्हणून एकत्र यावे ,ही वेळ पुन्हा नाही ठाकरे बाणा दाखवत दोन्ही हात एकत्र आल्याने ताकद वाढेल
Gapp basa Kenichi bhut ani kohinur prakaran bhaher Antilles
ठाकरे बंधुंनो एकत्र या मुंबईत ,मराठी -मराठी करत बसु नका ..गुजराती ठासुन जाणार आहे
Bin shirt pathimbya cha return gift bhetla😂😂😂
उभाटा चा पार कचरा केला देवा भाऊ ने
MVA ची लायकी नाही बोलण्याची
बिनशर्त पाठींबा नडला
या पूढे बीन पॅट.
👍🏻
@ra😊
janpawar6332
बरोबर
उध्दव ठाकरे जे एका भाषणात बोलले की काही जण बिन शर्ट पाठिंबा दिला आहे.ते अखेर खर ठरलं एक ही मनसे पक्ष च उमेदवार भाजपा च्या बिन शर्ट पाठिंबा वर जिंकता आला नाही.😢😢😢😢
लोकांना तेच ४ पक्ष, तेच ४ मुद्दे लखलाभ, आणि ४ वर्ष रडा. फक्त मनसे कडे येऊ नका. नुकसान मनसे चे नाही, जनतेच आहे. पण जनतेला नको ते
अमित saheb❤️ राज साहेब ❤️
राज साहेबांनी सदा सरवणकर यांच्याशी थोडे गोड संबंध ठेवायला पाहिजे होते त्यांचा थोडा आदर ठेवला असता तरी त्यांनी माघार घेतली असती
ठाकरे बंधू यांनी एकत्र येऊन मुंबई वाचवली पाहिजे नाही तर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना शिल्लक राहणार नाही
Right
Sampli aata
Sena safe aahe shindesaheb kade.... Thakeray safe nahi aahe sadhya!!!
Pahlech sampli uddhav ne hindutv sodal
गद्दारचे किती कौतुक करत होता भाजपचाच प्रचार करीत होता हे नडले
😂 बिनशर्त पाठींबा घ्या अजून 😂
Raj thakre saheb कोणाची वाट पाहत आहे तेच समजत नाही
ED chi
Lokanchya sudrud mansiktechi
@@dsaviob640ha tula phone karun sangitlela na jhatu
आतातरी भाजप काय चीज आहे हे राज ठाकरे यांच्या लक्षात आले असेल, हीच देवाचरणी अपेक्षा 🙏🙏
सुपारीवर काम करत होते राज साहेब संपूर्ण महाराष्ट्रात लोकांनी दनका दिला 0 झाले
मूर्ख सुपारी घेतली अस्ती तर त्यांचा मुलगा हरला नसता रे भय्या
अमित ठाकरे उद्याचे मुख्यमंत्री आहेत. 2029 मध्ये ते नक्कीच CM असणार आहेत. 💪🚩
Kya mast joke mara re
😂😂😂😂😂😂
भाऊ खूप हसलो
विश्लेषण खूप छान आहे. मनसे एनकॅश करण्यात अपयशी ठरलेल्या सर्व मुद्द्यांचा समावेश. राज साहेब, मी तुमचा समर्थक आहे पण खेदाने सांगतो की, जर तुम्ही राजकीय हेतूने तुमच्या भावाला खाली ढकलण्याचा प्रयत्न केलात तर वरील देव तुम्हाला आणखी खाली ढकलतील. तुम्ही तुमच्या भावासोबत नसाल तर देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब राज साहेबांवर विश्वास का ठेवतील. त्याचा मुलगा तिसऱ्या क्रमांकावर आला यात आश्चर्य नाही.
अजून भाजपला पाठींबा दे राज ठाकरे
पक्षबांधणी नाही , कार्यकर्ते नाहीत , कार्यकर्त्यांना पक्षाचं काम नाही . पक्षाची अंतर्गत योजना नाही पक्ष कार्यालय लोकांना माहीत नाही पक्षाचा अजेंडा लोकांना माहीत नाही। एक माणसाच्या एक भाषणावर लोक मतदान करत नाही
आम्ही खुश आहोत महेश सावंत याच्या विजयासाठी.. आमची काम ते नक्की करतील
राज ठाकरेंच्या भाषणाकडे जनता मनोरंजन म्हणून पाहते त्याचे कारण ते स्वतः आहेत, कारण जनतेच्या आकलनापलिकडे मुद्दे असतात.
खंडणी घेतो सेटलमेंट साठी अम्या.
राज ठाकरे आनंदी आहेत त्यांच्या मनाप्रमाणे झालं. राज म्हणाले होते भाजप चा मुख्यमंत्री होणार.
भाजपा ने गेम केला..
फसवल
रक्तात आहे.bjp च्यां
BJP ne barobar marli ... Magun
@macdeep8523 ho तुझ्या आईची...🤣🤣
ह्याला कारण सुद्धा राज ठाकरे आहे...जेव्हा राज ठाकरेंचा एक आमदार आला होता त्यामधे मुस्लिम समाजाचा खारीचा वाटा होता राजू पाटील का जिंकवण्यासाठी ...मनसेचे 2 नगरसेवक पुण्यात होते तात्या मोरे , साईनाथबाबर ह्यांना जिंकवण्यासाठी मुस्लिम लोकांनी ह्यांनाही खूप मतदान केले.... मनसे का एम +एम हेच फॅक्टर तरु शकतात...आज एक ही आमदार निवडून आला नाही..राज साहेब ठाकरे यांना मीही खूप मानतो..पण लोकांना त्याच्या सोयीस्कर भूमिका आवडत नाही...अमित ठाकरे न भाजप सपोर्ट करणार होते..त्यांनी काही मदत केली नाही जर केली असती तर अमित ठाकरे जिंकले असते नाकी की 3 नंबर वर असले असते..भाजप ने फक्त वापर करून घेतला..
थुकी लावली होती की तेल @@macdeep8523
हा नीवडणूक आयोगाचा विजय.
राज साहेब आता तरी इगो सोडावा व उद्धव ठाकरे तुम्ही एकत्र या फक्त मराठी माणसा साठी नाही तर दिल्ली वाले आपल्याला ठार करतील
सुपारी किंग... आपल्या पोराच्या नादाने महाराष्ट्राची वाट लावली...
Raj Thackeray our confidence
मनसे चे अवघड आहे या पक्षावर लोकांचा विश्वास उरला नाही 00
are bhale bhale padle hya nivdnukit mansech tar sode
@@aniketpadwal8942Bhale bhale padlet ani ashe loka nivdun aalet jyanchi layki nahi , gunda loka ani fakt paise vatun jhalele aamdar nivdun aalet.
Maharashtra ha kontya direction ni challay he kharach bhyanak ahe.
Aata UP bihar sarkha maharashtra bannar.
@@riteshs7912 kharay jyani kam kel tyana tari nivdun deyach hot lokani. Ata tar manse ni lokana sangaylach pahije jyana tumhi nivdun dil tyanchakde java ani ghya madat amchykadun ajpasun madat band mag hyana thodi tari janiv hoil. Pan mala vatat te pan nahi honar.lachar marathi manus ajun kahi nahi
@@aniketpadwal8942तुम्ही मराठी माणसाला लाचार का म्हणता ? उद्धव ठाकरे , शरद पवार, अजित पवार , देवेंद्र फडणवीस , एकनाथ शिंदे , नितीश राणे हे पण मराठी च आहेत ना मग उगाच आपला पक्ष नाही जिकला तर मराठी माणसाला नाव ठेवायच का ?
@@kishore682 ugach are tya thanya madhe avinash jadhav ni evad kam kel tari nivdun nahi ala. Mi kay bollo jithe kam kel tithe taribnivdun yeyla pahije hote ani kay mhanala marathi manusach aahe. Kiti cases aahe marathi mansasathi hyanchavar he sang. Kahi adal ka manse jaych pan matachya veles bakiche sagle mag lachar nahitar kay aahe. Nahi lachar nahi haramkhor aahet.
हिंदुत्वाच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहणाऱ्या सन्माननीय प्रभाकर सूर्यवंशी साहेबांचे त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार....🚩🚩🙏🙏 साहेब आपले कार्य अखंड असेच चालत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...🙏🙏
साहेब महायुतीच्या या विजयाच्या उत्साहात ..
2021 मद्ये 105 ST कामगारांच्या केलेल्या आत्महत्या...केलेले आंदोलन .
आणी ST संपात कामगारांवर MVA सरकार ने केलेली दडपशाही यावर आवर्जून व्हिडिओ बनवा..
ST संप काळात पूर्ण आढावा ST संपाचा घेतलेला आहे ..🙏🙏
राज ठाकरे विचार करा भाऊ भाऊ एकत्र या मराठी वाचवा नाही आपण सुधा गुल होणार
नको बिलकुल नको
काही गरज नाही
पैसा जिंकला महाराष्ट्र हारला
मनसे फक्त अडचणीच्या वेळी दिसते.आमचे राजसाहेब प्रत्येक वेळी उभे असतात
भाजपाला बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी उभे असतात,
MNS manje modi na vote
मनसे हारण्याचे एकमेव कारण म्हणजे बिजेपीला दिलेला पाठिंबा.
लहान पणी गोष्ट ऐकलेली खरी ठरली दोघांचं भांडण तिसऱ्याचं लाभ .
अभिनंदन राज.
BJP शिंदे गट याहणी गेम केला
अमित ठाकरें भाजप च्या जीवावर अति उडत होता 😂😂
बरोबर आहे कार्यकर्त्यांना जवळ येऊ देत नव्हता त्यांना म्हणायचं आम्ही ठाकरे आहे आमच्या जवळ येऊ नका
जनतेने आता ग राणे घेऊन राज साहेब यांच्याकडे जाऊ नये मूर्ख जनता
Janta raj thakre kade jaat hi nahi raj election aale ki jage hotat binshart pathimba dyayla
बीन शर्ट पाठिंबा नडला
एवढ्या काकूलतेने आव्हान करून देखिल मराठी माणूस वर कुठे अत्याचार होत असेल तर त्यांच्या साठी धावून येणारे मनसे सैनिक आता कधीच मराठी माणूस -मराठी माणूस करत बसणार नाहीय,कारण जनतेने मनसे चा एकही उमेदवार निवडून दिलेला नाही 😂
राज ठाकरेंनी जरा नम्र व्हावं प्रत्येक ठिकाणी दादागिरी नाही चालत..बाळासाहेब कोणाला ही होता येत नाही...आणि ते मिश्किल स्वभावाचे सुद्धा होते..एवढे रुड न्हवते
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे काळाची गरज❤❤❤
दलबदलूपणा अंगलट आला आणि भाजपचीनडली संगत.
😢😢 काम करणारे नवे चेहरे नको..एकदा तरी अमित ठाकरे ना पण चान्स दिला पाहिजे होता काहीतरी नवीन young जनरेशन नवीन घडूवून antil ❤❤
सुरवातीला आले होते की 13 आमदार काय घंटा केला नाय भोंगे वाजवत बसला
अमित ठाकरे यांनी समाजात कार्य काय केले? अचानक राजकारणात येऊन आमदारकी कशी मिळेल. समाजात काम ही केले पाहिजे ना.
राज साहेब तुमचे विचार प्रेरणादायी आहेत
Only Raj Saheb
स्वतः बद्धल असलेला समज हा गैर समज होता हे आता लोकांनी दाखवलं..
आता तरी महानगरपालिका निवडणूक साठी तरी ठाकरे बंधू एकत्र या
काहीतरी गडबड आहे मराठी माणसाचा अपमान आहे
राज ठाकरे जबाबदार त्यांचा हुकूमशाही एकाधिकारशाही स्वभाव नडला
कोणी ही हरु दे किव्हा जिकूदे पण महाराष्ट्र कधीच हरत नाही . हरतात ते उमेदवार आणी पक्ष
गडबड झालिये .social वर लोक अदानी च्या भक्तांना घाल घाल शिव्या घालत आहेत.तरीही इतकं भरभरून मतदान?
बिन.शर्ट.पाठींबा.होती.एक.चड्डी.तीपण.काढुन.घेतली..आता.बिन.चड्डी.पाठीबां.द्या
😂😂😂😂
झाटू
दुसऱ्या पक्षाची माळ तर मिरवली नाही ना तुझ्या मविआ आणि युती सारखी, झाट्या
😅😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂
अहो निष्ठावंत शिवसैनिकांनी मते दिली त्यामुळे जिंकले, इतकी साधी गोष्ट आहे.
Itar thikani nishtavantana zopavla😂
Tyat muslim jast hote 😂😂😂
@manthanbhagwat3082 मित्रा कोल्ह्याला द्राक्षे नेहमीच आंबट असतात तसेच तुझे झाले आहे, अरे जर विजय झाला आहे तर तो विजयच मानावा विनाकारण हा हिंदू हा मुस्लिम असे करणे योग्य नाही,आणि महत्त्वाचे मुस्लिम हे निष्ठावंत शिवसैनिक नाही असे निदान मी तरी मानत नाही. God bless u.
राज ठाकरेंनी मुंबई सोडावी...
मनसे एकटी लढली. बाकीचे ३-३ पक्ष एकत्र येऊन जिंकले...
😂😂😂😂😂 सुपारीवर काम
Kuthe ekti ladhli ?
Adrushya shakti cha haath hota na
Bhau faltu joke Nako Maru, ja parat check krun ye 😅
Yes Amit we are with you
राज साहेबांच्या राजकारणाला खालसा करण्याला जबाबदार कोण हे मनसेने शोधून काढावे .
Ballet pepar var election zhala aasta tar hi well aali nasati
घरी आया बहीण 1500 घेतात आणि इथे येऊन पैसा जिंकला आणि महाराष्ट्र हरला असे म्हणण्याचे 😂😂😂😂😂😂
हरलो तरी एकट्याने लढून हारलो कुबड्या घेवुन बाकीचे जिंकले शेर अकेला आता है झुंड मे तो..,.. आते है जय महाराष्ट्र जय मनसे
शिवडीत एकनाथ शिंदे च्या कुबड्या माहीम मध्ये भाजपच्या कुबड्या घेतल्या की सुपारीने
काय बोलतोस मूर्खा तुझं तुला तरी कळतंय काय
राज ठाकरे हे प्रत्येकवेळी भूमिका बदलतात. आता जनतेने पण भूमिका बदलली 😂
आता आमचा पण महायुतीला बिनशर्त पाठींबा- आपली लाडकी बहीण ✌️
हिंदू धर्म जिंकला
Bjp ने पाठिंबा नाही केल... फसवलं मनसेला
आज महाराष्ट्र हरला आणि EVM जिंकला
हेच ह्या निवडणुकीत दिसून आले
निवडणूक आयोगास भावपूर्ण श्रद्धांजली
या पूढे जनता नोटालाच मतदान करेल
हा मतदार राजाचा अपमान आहे
राजसाहेब समर्थक
उ.ठाकरेंनी राज ठाकरेंना सोबत घेउ नये.
राज ठाकरे 1 no. संधीसाधू माणूस.
2019 ए लाव तो व्हीडीओ.
2024 ए बंद कर तो व्हीडीओ.
बिनशर्त पाठिंबा नडला तुम्ही जर शांत राहून मजा बगितली असती तर आणि विधानसभा लढवली असती तर आज राज ठाकरे साहेब मुख्यमंत्री असते
आज दोन्ही भावांनी एकत्र येणे गरजेचे आहे
दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ😂
राज्याच्या जनतेने त्यांचा लायकी प्रमाणे सरकार निवडून दिलं आहे यापुढे बेकारी, महिला सुरक्षा, शेतकरी प्रश्न, आरक्षण यावर भाष्य करायची लायकी नाही जनतेची 😅
मराठी मराठी करायचं आणि गुजरातचे पाय धरायचे, हेच कारण आहे मनसे वर ही वेळ आलिये, पक्ष रद्द पण होऊ शकतो आता.
Sammany lokancha chehara Mahesh Sawant, talagalatun Kam kelay tyani , mhanun javalche vatat Mahesh Sawant, Sarvadamanyancha , gharatla manus , Mahim Dadar karancha , God bless him always
Maharashtrat Gujarati vyaparyacha hardik swagat
अपेक्षित विजय
मनसेने स्वबळावर लढण बंद कराव आता इतकंच सांगतो मी मराठी पेक्षा बाहेरची वोटिंग जास्त आहे महाराष्ट्र मधे...
दया बिनशर्त पाठिंबा
He should have won the seat...we need leadership like new generation...Amit thakerey
राज ठाकरेंनी मीटिंग करून युती सोबत जागा लढल्या पाहिजे होत्या
माहीम कराणी हिरा गमवला आहे 😢😢
हिरा नाही सुपारी😅😅😅😅😅कमलाबाई ची😅😅😅😅
Chi
मनसेला मते न दिल्याचा पश्चाताप लवकरच होईल. राजसाहेबांनी आतापर्यंत महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी जे जे केले ते इतके सहजपणे विसरून ही माणसे निर्घृण पणे इतकी लाचारी पत्करून पैशाच्या पाठीमागे धावली. लाज वाटते तुमची.
एकदा तरी मनसेला संधी द्यायलाच पाहिजे होती. खूपच वाईट वाटते.
बाळ अमित राज , अमित तू बाळासाहेब आणि राजसाहेब यांच्यातला अमीट धागा आहेस. तेव्हा तू त्या दोघांप्रमाणेच अपयशाने खचून न जाता मोठ्या जिद्दीने त्यांची स्वप्ने पूर्ण करणार याची आम्हाला खात्री आहे.
पराभव झाला नसुन जाणुनबुजून हे घडवलं गूलय
अडाणीचे एजंट आणि भाजपा यांनी दोन्ही ठाकरे संपविले. जय महाराष्ट्र.
Evm फ्रॉड ❌❌❌
राज साहेबांनी हेच जर 2019 ला केले असते किंवा लोकसभेला उभे केले असते तर नक्कीच निवडून आले असते. पण त्यांनी ज्यांना पाठींबा दिला त्यांनीच घात केला
राजसाहेनी भाषणात घोषणा केली होती की २०२४ मधे युतीचा मुख्यमंत्री असेल व २०२९ मधे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुख्यमंत्री असेल त्यामुळे पण कदाचित मतदारांनी पाठ वळवली असेल .
दुसऱ्यांचे पक्ष संपवताना स्वतःच संपले😅😅
महाराष्ट्राला वाचवण्यासाठी एकच..पर्याय....ठाकरे बंधू एकत्र...येणे..काळाची गरज ...नाही तर बिजेपी दोघानाही 1 दिवस एक ..एक करून संपवणार....
अगं बाई तुम्ही त्यांचा हा प्रचार कधी दाखवला त्यांनी फक्त उद्धव ठाकरे यांच्यावरच करताना दाखवत होते. म्हणून जनतेने पाडले.
राज ठाकरेंनी पाठिंबा न देता .खासदार ला उमेदवार दिला असता ना .राज ठाकरे चे 15 तरी खासदार निवडून आले असतें.कारण लोक पिसाळलेली होती. नविन नेत्यांसाठी. ना शरद ना राहुल ना उद्धव. फक्त बिजेपी मनसे आता मनसे चे आमदार 50 आले असते. बिजेपी 135मनसे50
राज साहेब आणि उद्धव साहेब ह्या नी एकत्र आले पाहिजे
आता उद्धव ठाकरे आनि राज ठाकरे एकत्र या महाराष्ट्र जीका कारन महाराष्ट्र मधे भीजीपी नको मुंबई गुजरातला जाईल
महाराष्ट्र हरला राज साहेब नाही हरले मराठी माणूस हरला
सहा पक्षाची मिळून लाखभर मत आणि एका पक्षाला 30 हजार मत बघा....
Bjp शिंदे नी विचार केला मनसे ची एक जरी सीट आली तर डोके दुःखी म्हणून त्यांच्या मुलाला सुध्दा पाडले
Don manjrachya fight madhe makdacha fayada ya mhninpramane Mahesh Sawant yancha Vijay yogyach tharto ❤