दगडी वाडा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • अडचणीत सापडलेला एक शेतकरी

Комментарии • 6

  • @ravindrashirke620
    @ravindrashirke620 23 дня назад

    छान प्रयत्न.

    • @nehadakare9633
      @nehadakare9633 23 дня назад

      @@ravindrashirke620 आपण सूचनेची नोंद घेतल्याबद्दल आभार व धन्यवाद!

  • @nehadakare9633
    @nehadakare9633 23 дня назад

    आपण अतिशय सुंदर पुस्तक वाचावयास घेतलाय. पण वाचन करताना मन एकाग्र असणे गरजेचे असते. त्यामुळेच खूपच अडखळता. जोडाक्षर चुकीचे उच्चारता. सराव करा.यश तुमचेच असेल. पुस्तकातील प्रत्येक भुमिकेत शिरण्याचा प्रयत्न करा.(स्पष्टोक्तीबद्दल क्षमस्व)😮

    • @ravindrashirke620
      @ravindrashirke620 23 дня назад

      आपला अभिप्राय दिल्याबद्दल आपले धन्यवाद.🙏
      आम्ही आमच्या चुका सुधारण्याच्या खूप प्रयत्न करू.

    • @archanashirkemaulikathakat8653
      @archanashirkemaulikathakat8653  23 дня назад

      तुम्ही सांगितलेल्या चुका सुधारण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन

    • @nehadakare9633
      @nehadakare9633 23 дня назад +1

      @@archanashirkemaulikathakat8653 माझ्या सूचनेची आपण दखल घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!
      मी एक वाचनवेडी आहे. ऐकताना मन भारावून जाईल असे वाचन असावे असे वाटतेय. म्हणूनच हा प्रयत्न!
      मार्गदर्शन म्हणून आपण युट्युबवरील दशरथ पाटील सर व दिपक रेगे सर यांचे वाचन ऐकावयास हरकत नाहीय. शब्दफेक करणे व इतर आयडिया आपणास कळतील. पुनश्च धन्यवाद!