बहिणींना खुशखबर🥳 !25 जानेवारी 5000 रु.खात्यात🎊|ladaki bahini yojana|ladaki bahin yojana new update

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 256

  • @nakusashinde6759
    @nakusashinde6759 14 дней назад +1

    खुप छान माहिती दिलीत त्या बद्दल खुप खूप धन्यवाद 💐💐

  • @sapanabhavsar7341
    @sapanabhavsar7341 14 дней назад +28

    खरंच मिळणार आहे का

    • @nileshpawar8564
      @nileshpawar8564 14 дней назад +2

      मला भेटले नही आशा पवार भोलतोय जैनेवारी हापता आला नही सर

    • @yogeshshigwan7608
      @yogeshshigwan7608 14 дней назад

      Editing आहे

    • @BabluWavar
      @BabluWavar 13 дней назад

      मला एक ही रुपया मिलना नहीं

  • @V.LAKSHMI-i2l
    @V.LAKSHMI-i2l 14 дней назад +1

    MALA PURA PAISA MELA HAI THANKS JAI EKNATH SHINDE JI JINDABAD 🙏🙏🏹🏹🌹🌹🏹🏹❤❤🏹🏹🎈🎈🏹🏹💯💯🚩🚩👏👏❤❤

  • @MadhuriUikey-vm7ob
    @MadhuriUikey-vm7ob 14 дней назад

    🎉🎉thanks sir 🎉🎉

  • @NusahabMumere
    @NusahabMumere 13 дней назад

    AZNM🙏🎉🙏12000🎉🙏🙏🎉

  • @MiraSardar-zd2uk
    @MiraSardar-zd2uk 14 дней назад +4

    लवकर टाका खुप वाट पाहणे लावली आहे

  • @makadlora1224
    @makadlora1224 14 дней назад +3

    आज खरच येणार आहे का सर सोलापूर जिल्हा धन्यवाद ❤❤

  • @AnitaGhorpade-m6u
    @AnitaGhorpade-m6u 14 дней назад +5

    कधी देणार आहे पैसे रोज रोज तेच तेच सांगु न कंटाळा नाही आला का दादा 😂😂😂😂😂

  • @Motiramwadatkar-p8v
    @Motiramwadatkar-p8v 13 дней назад +1

    बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका अपंगाचे पैसे कधी येणार आहे हो साहेब लाडकी बहीण योजना वाट पाहत आहे हो साहेब

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 14 дней назад +5

    गेल्या वर्षची बातमी आहे हजार 24 ची हे मेडीया वाले १० दिवस झाले बहिनी ना उलू बनवत आहेत . चार चाकी पिकअप बहिणीच्या नवऱ्याने कर्जेवर घेतला व बहिनी सावत्र केल्या

  • @suhasmhadlekar6468
    @suhasmhadlekar6468 14 дней назад +2

    संक्रांत आली तरी अजून पटवले नाही. दिवसा दिवस बदलतात....

  • @SidharthSidharth-cz4hm
    @SidharthSidharth-cz4hm 14 дней назад

    Happy makar Sankranti maja bhavala

  • @RJ-mu3ed
    @RJ-mu3ed 14 дней назад +1

    😢🙏🏻 मकर संक्रांति है आज तो पैसे भेज दो तीन भाइयों को विनंती है पैसे भेज दो 😢 मकर संक्रांति की हार्दिक शुभकामनाएं बहनों की दुआलगेगी😢🙌🏻🙌🏻

  • @surekhachaphekar530
    @surekhachaphekar530 14 дней назад +2

    किती दिवस झाले तेच तेच ऐकून खूप त्रास होतोय. मिळणार असेल तर चार बोला 1 तारखे पासून वाट पाहातो या आम्ही लाडक्या बहिणी मुख्यमंत्री साहेब..

  • @indian-sv9hr
    @indian-sv9hr 14 дней назад +3

    आमच्यकडे चार चाकी वाहन नाही, आणि कोणताही योजनेचा लाभ घेत नाही लाडकी बहीण योजना सोडून 👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻

  • @sanjaykadam9583
    @sanjaykadam9583 14 дней назад +9

    मी ठाणे जिल्ह्यांतून बोलत आहे मी शिवण क्लास केला आहे मला मशिन ची गरज आहे तर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा

    • @dattatreychavan6744
      @dattatreychavan6744 14 дней назад +1

      आपण जवळ असलेल्या अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधा

  • @sandhyaraut3239
    @sandhyaraut3239 13 дней назад

    Nice

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 13 дней назад +1

    कशाला बोंबलता एकही रुपया आला नाही
    संक्रांत संपत आली चायनल वाल्यांना जोड्याने मारा सरकारला पण

  • @V.LAKSHMI-i2l
    @V.LAKSHMI-i2l 14 дней назад

    🌾🌾HAPPY PONGAL 🌾🌾🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤🎈🎈🎈

  • @gayatrisangunwede4262
    @gayatrisangunwede4262 13 дней назад +1

    संक्रातीच्या दिशि तरि खोट बोलु नकोस re बाबा

  • @tusharmore2102
    @tusharmore2102 13 дней назад

    हॅप्पी संक्रांत

  • @kisansurushe2650
    @kisansurushe2650 13 дней назад +1

    बुलढाणा जिलयात कधी पैसे येणार सक्रांति चे व जानेवारी हपता

  • @jamilatadavi5990
    @jamilatadavi5990 14 дней назад +1

    लवकर टाक रे भाऊ कधीच तर सांगत आहे

  • @surajkamble4650
    @surajkamble4650 14 дней назад +3

    उगाच गरिबांच्या भावनांशी खेळु नका रोज सकाळी संध्याकाळ video येत आहेत पण पैसे येत नाहित
    सोलापूर जिल्हा

  • @उषाअडागळे
    @उषाअडागळे 13 дней назад

    पुण्यात कधी पैसे येणार संक्रात व्हायला लागली माणसं अशीच बिगर पैशाची

  • @jyotipatil6748
    @jyotipatil6748 14 дней назад

    खुप छान 🎉

  • @divyasneha5273
    @divyasneha5273 14 дней назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @RoshniShaikh-d3v
    @RoshniShaikh-d3v 13 дней назад

    Pathwa👍🏻kalwa

  • @indian-sv9hr
    @indian-sv9hr 14 дней назад +8

    पुण्यात कधी येणार दादा 🙏🏻🙏🏻

  • @Sapna-j6x
    @Sapna-j6x 14 дней назад +2

    दादा माझ्या खात्यात पैसे आलेले नाही आहे जानेवारी चा हप्ता दादा नक्की ना 12:00 वाजेपर्यंत मकर संक्रात आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोला दादा चांगले गोड गोड मेसेज येऊ द्या धन्यवाद 🎉🎉🎉🎉

  • @GorakhMore-u4h
    @GorakhMore-u4h 14 дней назад

    Labad number 1

  • @sunilkad7959
    @sunilkad7959 14 дней назад +3

    मुख्यमंत्री साहेब नक्की भेटणार आहे का उद्या

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 13 дней назад +1

    मत मिळाली सत्ता आली आता नुसत्या घोसना

  • @sudhirbhosale4841
    @sudhirbhosale4841 14 дней назад +1

    48 तास झाले, पैसे जमा नाहीत तुला जाहीर नागरी सत्कार केला पाहिजे, अरे जनाची नाय तर मनाची तरी लाज वाटून दे

  • @AlliMullani-u3c
    @AlliMullani-u3c 14 дней назад +3

    कोल्हापूर जिल्हा यांनी विसरला विसरलाय तिने

  • @JotibaSuryavanshi-s6k
    @JotibaSuryavanshi-s6k 13 дней назад +1

    आम्हाला गॅस टाकी चे 2024 चे 2500 देखील मिळाले नाहीत 2025 चे मिळाले नाहीत त्यासाठी काय करावे लागेल

  • @dipikapatel3787
    @dipikapatel3787 14 дней назад

    😭😭😭😭🙏🙏🙏🙏🏠🏠

  • @kavita.sawane123sawane
    @kavita.sawane123sawane 14 дней назад

    खरं बोललास तर येतील का नक्की पैसे एक तारखेपासून आज येणार उद्या येणार म्हणून सांगतात

  • @उषाअडागळे
    @उषाअडागळे 13 дней назад

    अजून तर पैसेच आले नाही बँकेच्या खात्यात मी महिलांचे

  • @VishaliPawar-c8t
    @VishaliPawar-c8t 14 дней назад

    खरचमिळनारका

  • @rohinibhuse2130
    @rohinibhuse2130 14 дней назад

    हे सगळे खरे आहे का आम्ही नासिक जिल्ह्यातील सिन्नर राहते मी विधाव आहे मी फक्त लाडकीबहीन योजना चा लाभ घेते आहे बाकी कोनच्या योजना नाही कुपया नोंद घ्यावी माझ्या कडे गाडी नाही 🙏

  • @nirmalasakhare147
    @nirmalasakhare147 13 дней назад

    ज्याचं काहीच नाही त्याला घरकुल योजना आहे का नाही साहेब

  • @MaiPatil-i4t
    @MaiPatil-i4t 13 дней назад

    खरंच देत आहे का

  • @Seemapadale01
    @Seemapadale01 14 дней назад +1

    Saheb Kadi milnar aahe 7va hapta

  • @SadashiveMore
    @SadashiveMore 14 дней назад

    मुंबईमध्ये लाडकी बहीण योजना बंद करा त्यांच्या स्वतःच्या घरात आहे अशा लोकांना देऊन ये एका एका घरात दोन दोन कामगार आहे

  • @NaliniRahane
    @NaliniRahane 14 дней назад

    दादा तुम्ही आज दुज केले कारण फक्त ठराविक बहिणीनां पैसे दिले मी महमंदवाडी येथे राहाते माझा फार्मचा अपुरवल पण आला आहे पण एकही पैसा मिळाला नाही तुम्ही बहिणीच्यात लाडकी आणि नावडती भेदभाव केला मुलानं कडे गाडी असो किंवा नसो त्याचा विचार करण्या पेक्षा बहिणींच्या खात्यात पैसे आहे का तिला पैशांची गरज आहे का हे बघा निवडुन येई पर्यंत सगळ्या बहिणी लाडक्या होत्या हे चांगलें नाही केले

  • @proyoutuber5082
    @proyoutuber5082 14 дней назад +1

    लाडकी बहिण योजनेचे जानेवारी cha हप्ता अजून मिळाला नाही पुणे संक्रांत येऊन गेली उद्या पण अजून पैसे मिळाले नाही

  • @jagadishghagas9946
    @jagadishghagas9946 13 дней назад

    आले नाही आज मकरसंक्रांत आहे आले नाही

  • @yogeshdeherkar3276
    @yogeshdeherkar3276 13 дней назад

    किती खोटे बोलत आहेत अजून तरी पैसे आले नाहीत जानेवारीचे दुपारची संध्याकाळ झाली

  • @pradippaik9086
    @pradippaik9086 13 дней назад

    Mala 7,500 ru Mila le nahi Dada dist A.nagar T.kopargaon karanji Bk Maya pradip paik

  • @PoonamBhide-c6o
    @PoonamBhide-c6o 14 дней назад

    दादा कधी येणार जानेवारी चे पैसे 5000 दादा तुम्ही जानेवारी चे पैसे पाटवतो पाटवतो मनता आनी देऊन नाहीं राहिलाय

  • @sapnapatil-ry2ss
    @sapnapatil-ry2ss 14 дней назад

    😢😢😢😢

  • @DadasahebKharat-n5c
    @DadasahebKharat-n5c 13 дней назад

    जमिन नावान नसेल तर पैसे मिळणार नाही का

  • @arpitawadekar4710
    @arpitawadekar4710 13 дней назад

    Sir mala 7 January cha hafta azun milale nahit Airoli Navi Mumbai maaze SBI Bank madhe khate aahe aadhar card bank la link aahe mi kuthli yojna cha laabh ghet nahi phakt laadki bahin yojna cha laabh ghet aahe Airoli Navi Mumbai 4 wheeler nahi aahe utpana aadich laakha peksha kami aahe Airoli Navi Mumbai

  • @DhananjayBhingare-g5g
    @DhananjayBhingare-g5g 14 дней назад +2

    धुळे जिल्ह्यामध्ये कधी येणारे पैसे

  • @rupaligawade3679
    @rupaligawade3679 14 дней назад +2

    पुणयत कधी यनार आहे पेसे

  • @sandhyadumbre5453
    @sandhyadumbre5453 14 дней назад

    साहेब कधी येणार आज मकरसंक्रांत आहे

  • @MAROTIMore-q8b
    @MAROTIMore-q8b 13 дней назад

    20 तारखेला मिळना आहे

  • @shailapandit417
    @shailapandit417 14 дней назад

    मला कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही फक्त लाडकी बहिण योजणा दोनशे रुपये भरून खाते उघडले आहे पोस्ट

  • @siyalsarnikar5930
    @siyalsarnikar5930 14 дней назад

    Maja kar Gurukul Salam ghatna

  • @Pritinare
    @Pritinare 13 дней назад

    रोज रोज ऐक ऐक का सागता पण

  • @MadhukarGaikwad-kz8ux
    @MadhukarGaikwad-kz8ux 14 дней назад +1

    जिल्हा नाशिक मध्ये जानेवारी हप्ता कधी येणार

  • @PatelZiya-q6k
    @PatelZiya-q6k 14 дней назад

    Hamare khate mein kyon nahin aaye 5000😢😢😢

  • @shadow.Gaming721
    @shadow.Gaming721 14 дней назад +1

    Sir aaj 13 date aahe pan mumbai madhe ajun nahi aale

  • @ankushghadge9340
    @ankushghadge9340 13 дней назад

    Mla Tr disebr cha-cha melalech nahit

  • @ManishaChheda-u9b
    @ManishaChheda-u9b 14 дней назад +1

    मला फक्त लाडली योजना बहिण का लाभ मिळत आहेत परतू जानेवारीत हप्ता मिळाला नाहीत

  • @PriyankaJadhav-t5x
    @PriyankaJadhav-t5x 14 дней назад

    रोज रोज खोटं सांगता आजुन पैसे आले नाही

  • @supriyapalav8581
    @supriyapalav8581 13 дней назад

    नेहमी फक्त हे करावे लागेल ते करावे लागेल अरे जर सगळ्यांना द्यायचेच आहेत तर हे करा ते करा ह्याची गरजच काय उगाच बडबड करतोस अरे तुला जेवढा बोलशील तेवढे पैसे जास्त मिळत असतील म्हणून आम्ही काय बोलतो किव्हा काय कंमेंट करतो ह्याची तुला काहीच फरक पडत नाही 🤦‍♀️🤦‍♀️

  • @prajaktachware5871
    @prajaktachware5871 14 дней назад

    Konach baap chi bank chalu rahte ratri 11 vajta😂😂😂

  • @KamalKhabale-xt6br
    @KamalKhabale-xt6br 14 дней назад

    Det tar kahi nahi fakt yewade yetil tewade yetil nusat vedyat kadal

  • @tanvikargutkar7676
    @tanvikargutkar7676 12 дней назад

    January cha haptta ajun nahi aale sir.

  • @SumanThakur-eg1im
    @SumanThakur-eg1im 14 дней назад

    Palghar mdhe aale nahi paise yenar ki nahi

  • @VishnuVadu-z9v
    @VishnuVadu-z9v 14 дней назад +2

    पालघरमध्ये पैसेआले नाहीं,

  • @umekagopalkadam7156
    @umekagopalkadam7156 13 дней назад

    घरकुल साठी काय करायचे

  • @FaziaSheikh-n3y
    @FaziaSheikh-n3y 14 дней назад

    Nanded se bol rahe hain ham ham aapko ladki pahan ke paise nahin aaye satavan hafta nahin mila humko satavan

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 14 дней назад

    पुढच्या वर्षी जानेवारी 2026 मध्ये पैसे येणार आहेत का संक्रांत गेली आता उद्याचा एकच दिवस शिल्लक आहे मग केव्हा देणार आहे दादा मतदान घेईपर्यंत गोड बोललात आता कधी पाठवणार आहात सांगा ना लवकर मी पुण्याहून कमेंट करते

  • @satishdevhare5027
    @satishdevhare5027 13 дней назад

    Sarkar pn yedyat kadhatay aani tumhi duppat yedyat kadhata

  • @MadhusudhanBagul-gf2jp
    @MadhusudhanBagul-gf2jp 14 дней назад +1

    December ka mela

  • @sudhirrangdal8563
    @sudhirrangdal8563 14 дней назад +1

    वयोश्री चार
    महिने झाले योजनेचे पैसे आले नाहीत,पालघर जिल्हा

  • @sunandayadav4667
    @sunandayadav4667 14 дней назад

    गाऊ मी सुनंदा रघुनाथ यादव बोलत आहे मला लाडक्या बहिणीचा हप्ता पहिलीच्या हप्ता मला अजून मिळालेला नाहीये मी पुण्यावरून बोलत आहे मला हप्ता मिळणार आहे किंवा नाही लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार आहे किंवा नाही हे क पैशाची खूप गरज आहे दादा मला हा लाडक्या बहिणीचे पैसे मिळतील का दादा प्लीज

  • @ParvatiGawai-hf8mr
    @ParvatiGawai-hf8mr 14 дней назад

    सर घरकूल च आर्ज कुठे करायच

  • @shubhamtandkar1916
    @shubhamtandkar1916 14 дней назад

    खरच येनार का पैसे

  • @user-nh7tm2zy7u
    @user-nh7tm2zy7u 13 дней назад

    साहेब आता भेट देणारे का

  • @shobhasonar6490
    @shobhasonar6490 14 дней назад +1

    घरकुल फॉर्म कुठे व कसा करायचा ते पण सांगा सर मला

  • @DilipBhawsar-u3d
    @DilipBhawsar-u3d 14 дней назад

    घरकुल योजना जशी निघाली होती तशी तेव्हाच आम्ही घरकुल योजनेचे फॉर्म भरलेले आहे व आमच्याजवळ पावती सुद्धा आहे तर आता डबल अर्ज करावा लागेल का

  • @NargisKhan-j5h
    @NargisKhan-j5h 14 дней назад

    Muje aaye paise 3000 🎉🎉🎉🎉

  • @shivajidongare7532
    @shivajidongare7532 14 дней назад

    True nuwes pablis tumchi yojana Roj you tubechi badbad chulu

  • @MahadevKamble-g2t
    @MahadevKamble-g2t 13 дней назад

    दादा कदी यनार बोनस

  • @Yashodanadgam
    @Yashodanadgam 14 дней назад

    मी सोल।पुर. जिलय। तुन. यशोद। नडगम. मल। म।गच। प।च. हपत्य।चे पैसे आले न।ही ज।नेव।रीच। हपत। आल। न।ही फकत. डिसेंंबरच। हपत। आल। आहे

  • @JanaviJadhav-gu3br
    @JanaviJadhav-gu3br 14 дней назад

    कराड मध्ये पैसे जमा कधी होणार

  • @deepakchobe2342
    @deepakchobe2342 14 дней назад

    Kadhi yenar aahe paise

  • @VinodPawar-e5f
    @VinodPawar-e5f 14 дней назад +1

    नाशिक जिल्हा मघिआलेनाहीपैशे

  • @vinayajadhav1735
    @vinayajadhav1735 14 дней назад

    Lavkr takA sir

  • @ABUZARPATHAN-kz5on
    @ABUZARPATHAN-kz5on 14 дней назад +1

    माला 3000 आली आहे धन्यवाद सर

  • @shobhasonar6490
    @shobhasonar6490 14 дней назад

    सर मला दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही फक्त लाडकी बहीण योजना सुरू आहे सर गॅस कनेक्शन माझ्या नावावर आहे

  • @VishalMule-o9z
    @VishalMule-o9z 14 дней назад

    Aaj paise na rahega

  • @AnitaBhosale-e7e
    @AnitaBhosale-e7e 14 дней назад

    बारा वाजून गेलेत

  • @ajijtamboli
    @ajijtamboli 14 дней назад

    हे सर्व चैनल बातळे आहेत ...
    पैसे येतील तेव्हा येतील हे सर्व पाहून काही ही होनार नाही...
    बाताडें चा बाजार......

  • @simranparmar1890
    @simranparmar1890 14 дней назад

    Ajun paise aale Nahi palghar jhilla madhe 12 vajun gelay 14-january sankrant che

  • @ShaliniKapse-u7i
    @ShaliniKapse-u7i 13 дней назад

    Ghar kul sati Kay karaychy ahe