देव भाऊ हमशकल जाति सेदेख लेना है कैसेबनवाए थे अमलामेरा तो सही है तेजाजीकाय करावे लागेल हमें बोलना है वरणगांवपिंपलगांव खुर्द हमारे लोगों देता नहीं है जाति ज्यादा खराब
Me 15 August la form bharla 5 September la apruva zala mala fakat adhi 4 haptyache 6000 Rs jama zhale bakiche 2 haptyache paise nahi ale 3000 nahi ale kava yenar sir jila Thane Bank of Baroda
मी जुलै महिन्यात फार्म भरलायपाच हपते आले बोनसदेखिल आलाय पण बॅकेने कट केलेत गॅस कनेक्शनमाझ्याच नावावर आहेतकेवाशी केली आहे पैसे आल नाही मी निराधार बेरोजगार गरीब आहे बॅक सिडीग आधार लिक आहे सर्व ओके आहे डिसेंबरचा हपता आला नाही उत्पन्न काहीच नाही पुणेकर
Mala aajun 1pan rupaya aala nahe me August la form barla ashy approved pan ihy pan pasa aala nahe me post kata pan ihy pan pasa aala nahe me barse talka Pangov jala solapour 😢😢😢😢
Mala 7 January cha hafta azun milale nahit Airoli Navi Mumbai maaze SBI Bank madhe khate aahe aadhar card bank la link aahe mi kuthli yojna cha laabh ghet nahi phakt laadki bahin yojna cha laabh ghet aahe Airoli Navi Mumbai
दादा सातव्या हप्त्याचे 1500 येई पर्यन्त तुमचे 1500 व्हिडीओ झाले असेल बरोबर असेल तर लाइक करा😅😅😅
😅😅😂🎉
बरोबर 😂
आम्ही खरोखरच गरज आहे पैशाची ही विनंती गरजूंना मदत होईल फारच उत्तम धन्यवाद 🙏
गॅसचे पैसे कधी येणारआहेतसात हपते आले आहेत धनयवाद आदीती ता ई तटकरे ❤❤🎉🎉पुणे
मी जुलै मधे फारम भरलाय सात हपते आले पुणे❤❤🎉🎉
🙏👍
❤❤❤ आदिती ताई धन्यवाद जानेवारी महिन्याचे 1500/रूपये मिळाले आहेत 🎉🎉
आमाला ७ वा हफ्ता आला नाही दादा आमाल खरोखर गरज आहे पैशायचयचची मुलाच टीविशन चे ध्यायचे आहे दादा
मला दादा पैसे नाही आले 1500
मला पुढचा हप्ता कधी मिळणार आहे
हॅलो सर मला दीड हजार रुपये मिळाले जानेवारी महिन्याचे धन्यवाद सर पण नंतर 21 ते रुपयाचे मेसेज आले नाही सर
जानेवारी चा हप्ता 1500 आला आहे पण गॅस चा पैशे आले नाही
सर मला एक भी सर पे सै नहीं मीले सर मदत करा
वा रे बहिणी आणि त्यांचा भाऊ🤣🤣
कधी देणार आहे पैसे 😂😂😂😂😂
🎉🎉🎉🎉🙏💐
At ratri 12 vasta
Sir me July महिन्यात फार्म भरले आहेत आता पर्यंत सहावा हप्त्यात आला नाहि कधी येणार आहेत
देगलूर जिल्ह्य़ा नांदेड
उद्या आणि परवा म्हणजे खरंच पैसे टाकणार आहेत की नाही जिल्हा चंद्रपूर धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻
अहो किती दिवस खोट बोलता मी सोनाली.ऑगस्ट महिन्यात फार्म भरून डिसेंबर महिन्यात अप्रुप झाले अजून एकरूपाया नाही
कधी कधी येणार आहे पैसे सुभद्रा कांबळे यांचे पैसे
दादा मला पैस आले नाही
जानेवारीचा महिना 1500 रुपये आले... मला..... आज
आम्हाला डिसेंबर चा हप्ता आलाय त्याच्यावर हप्ता झाला नाही आता तर काही येत नाही पण दादा चे व्हिडिओ मात्र न चुकता येतात
मूरखा २१०० ची खोटी बातमी का देतो 😅😅😅
Waa chan
सर माला जानेवारी चे पेसै आले नाही सर माझ्या धरी सेती नाही सर मी मसीन चालवते सर माला गेस चे पैसै माल आले नाही सर गेस नावार आहे तरी आले नाही सर
सर सिलेडरचे पेंसे कधी पाठवणार 2100पण कधी येणार
आम्हाला जानेवारीचा 1500 चा हप्ता आलेला नाही
देव भाऊ हमशकल जाति सेदेख लेना है कैसेबनवाए थे अमलामेरा तो सही है तेजाजीकाय करावे लागेल
हमें बोलना है वरणगांवपिंपलगांव खुर्द हमारे लोगों देता नहीं है जाति ज्यादा खराब
मला ७. महिन्याचे. पैसे. आले. आहेत. आता. जानेवारी. चे. कधी. पैसे. येतील. ते. सागा
मला जुलै ते नोव्हेंबर चे पैसे मिळाले नाही मी मनिषा कालगुडे ठाणेवरून बोलतेय
Amhla 1500 rupya aalt dhanwad dada
मी सप्टेंबर मध्ये फार्म भरला होता
मला एकच हप्ता आला आहे
Jelha nagpur
धन्यवाद धन्यवाद दादा अन्नपूर्णा चे पैसे आले नाहीत सातवा हप्ता आला नाही सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुका
, आत्त्पर्यंत 3000+१५०० मिळाले आहेत दादा बाकीचे लवकर द्यावेत ही विनंती आपल्याला
किती तारखा बदलल्या पैसे आल्यावर बहिण णी ना किती आनंद होतो हे पहा हाआनंद असाच अजरामर रावो हीच विनंती आहे
मला एकच हप्ता आला जानेवारी चा दुसरे आलेच नाही
माझे पण आले नाही
Bhaiya Ham Akola Jile ke rahvasi hai abhi Humko satavan Hafta Nahin Jama Hua to kab tak hoga😢
आमला 7 वा हाम्पाता पण आला नाही मॉडम आम्हाला कधी मिळणार
आम्ही जुन मध्ये फॉर्म भरलेला आहे
आम्हाला सिलेंडरची पैसे मिळाले
मला अजून 1500 रुपये जानेवारी चा हप्ता आला नाही
मुक्ता भवर सर्णपुर छत्र पती संभाजी नगर
मी जुलै महिन्यात फार्म भरला होता
छत्र पती संभाजी नगर
आदीती ताई मी वाशिम जिल्यातुन बोलत आहे मला ७ वा हफ्ता आला नाही का बर नसेल आल ताई
फसवणूक करतोय बकबक करून😅😅😅😅
जानेवारीचा हप्ता मिळाला नाही
Me 15 August la form bharla 5 September la apruva zala mala fakat adhi 4 haptyache 6000 Rs jama zhale bakiche 2 haptyache paise nahi ale 3000 nahi ale kava yenar sir jila Thane Bank of Baroda
Mi punyatun bolte,,vidhya more mala disembar cha happta aslach nahi,,janevari cha nshi,,mazya navavr gadi ,,nahi mazha swatach ghar sudha nahi mi vat bagt aahe mala peise kadhi yenar,,mi swaypack karte lokancya ghari jaun ghar kam karte ...aamcya sejari corporesion madhi aasnarya mahilanna paise milalet ,,jyancya navrysncya navavr 4 whilar aahe tyanna dudha disembar janevariche paise milslet ....
Mala 6 va 7 va haptayche paise nahi ale kava yenar jila Thane Bank of Baroda
मी जुलै महिन्यात फार्म भरलायपाच हपते आले बोनसदेखिल आलाय पण बॅकेने कट केलेत गॅस कनेक्शनमाझ्याच नावावर आहेतकेवाशी केली आहे पैसे आल नाही मी निराधार बेरोजगार गरीब आहे बॅक सिडीग आधार लिक आहे सर्व ओके आहे डिसेंबरचा हपता आला नाही उत्पन्न काहीच नाही पुणेकर
Madam khot bolan band kara 10 janewari pasun fasvan chalu aahe bandh kara mahilana fasvan
जुलाई माहींन। बम भरल। आहे
Maza ĵulya madhenat arja ķeĺa manjur pan zala ogastaĺa car nahì 11:01
mala gas che paise milale ya aadhi eka silendar che 7,500 ru milale divalicya aadh,,disembar happta milalach nahi nahi
मनीषा मारुतिजोगेश्वरी मध्य मध्यवर्तीसरकारी बैंक लातूर पैसे आलेनहीं 2100 हफ्ता मिला नहीं
मला जानेवारी हप्ता नाही आला दादा🙏🙏
माझ्या नावावर काहीही नसून मला डिसेंबर चा हप्ता आला नाही
कधी मिळणार🙏 सातवा हपता जानेवारी चा
मला एकच हफता भेटला आहे माझा खाता पोस्टात आहे मी अंजना धुळे कळंब पोस्टात आहे मला ३हजार भेटले आहेत
Nkina tai 💐
😔😔😔
पोस्ट खाते उघडले आहे आधार कार्ड लिंक आहे लाडकी बहिण योजणा दोनशे रुपये भरून खाते उघडले आहे
Mala December January cha hafta aala nahi
मला जानेवारी चे पैसे नाही भेटले नाशिक जिल्हा नाशिक रोड नाशिक
Mala aale 1500😊
Dada 1500 mala aale dhanyawad dada ,🙏🙏
मला अजुन हप्ता आलं नाही
Waa chan 👍
ताई मला गॅस चे पैसे नाही आले गॅस कनेक्शन माझ्या नावावर आहे
ताई कधी येणार पैसे सांगा मला रिप्लाय पाठवा
Sir mla message aala aahe 1500cha pn 2100cha nahi aala aahe
मला पैसे नाही आले
कदी मिळणार आहे मला सातवा हपता
लवकरच लवकर पैसे पाठवा मी गीता रासकर वडगांव शेरी पूणे येथुन बोलते माजे खाते एसबीआय बँकेत जमा झाले पाहिजे
कारण माझ्या आईने लाडकी बहीण चा फॉर्म भरलेला नाही तिचं वय 65 च्या वरती आहे त्यामुळे
सर मी जुलै मध्ये फाम भरला आहे6हाप्ते मिळाले 7हप्ता मिळाला नाही
सातवा हप्ता मिळाला नाही
2020मध्ये देणार आहे आता अन ते येणार नाही आता
दादा 2100 आले नाहीत अजून
सर अजुन पैसे मिळाला नाही संभाजी नगर
बास झालं भाऊ
चारुशिला कुलकर्णी म ला अजूनही पैसे आले नाही व गॅस पण आलेले नाही
Ale 1500 yavatmal jinha🎉
दादा चैताली साळुंके ता दौंड जिल्हा पुणे यांना एक ही हप्ता जुलै पासून आला नाही
दौंड मध्ये कोठे आहे तुम्ही
Mi indu ramteke amgoan gas silenderche paise patvat nahi aani satva hapta kadhi yenar
आतापर्यंत वेळेवरच पैसे आले होते
सुभद्रा कांबळे यांचे पैसे नाही आले
😭😭😭😭
Mumbai.bank OF Baroda aahe. Mala disemaber paryant 6000/- milale.
Kab milege paese dhule jilla gaw sakri taluka sakri Jilla dhule ab aayega hapta
Mala pan 6 va 7 va hapata aala nahi kadi yenar kesri card hai meri mumbai me hu
Mala aajun 1pan rupaya aala nahe me August la form barla ashy approved pan ihy pan pasa aala nahe me post kata pan ihy pan pasa aala nahe me barse talka Pangov jala solapour 😢😢😢😢
दादा मला पैसे आले नाहीत या
Sar mala aaju paret paysh nikale nahi ka sar mala payshe kadhi betanar
Mala 7 January cha hafta azun milale nahit Airoli Navi Mumbai maaze SBI Bank madhe khate aahe aadhar card bank la link aahe mi kuthli yojna cha laabh ghet nahi phakt laadki bahin yojna cha laabh ghet aahe Airoli Navi Mumbai
आम्हाला गॅस चा एक रुपया आलेला नाही कारण हे गॅस माझ्या आईच्या नावावर आहे पण मोबाईल नंबर माझा आहे तरीसुद्धा अजून गॅसचा एकही रुपये आलेला नाही
आम्ही रोज मोबाईल पहाते पण मेसेज येत नाही
सर आम्हाला आत्ताच नाही आला
Mera naam shabnam khan hai meh Mumbai Maharashtra Seh bol rahi ho mujhe paise kab aainghe paise reply Karo
माझे पोटाचे घातले आहे
आडीच लाख रुपये नाही आहो पन्नास हजार देखील पैसे नाहीत