सर्वांना फुल तिकीट🔴एसटी महामंडळाचे नियम पहा |ladaki bahini yojana|ladaki bahin yojana new update

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 121

  • @ShivajiPatil-cf6ls
    @ShivajiPatil-cf6ls 6 часов назад +13

    बिनकामाची लांबट बंद करा थोडक्यात सांगा

  • @vijayoturkar2536
    @vijayoturkar2536 8 часов назад +24

    विडिओ किती लांबवतो मुद्दा बोल

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 8 часов назад +9

    फक्त. फेका फेकी. स्मार्ट. कार्ड. दोन वर्षांपासून. मिळत. नाही

  • @laxmankashid5962
    @laxmankashid5962 6 часов назад +9

    मी आज पासुन यांचा व्हिडिओ पाहणार नाही, फुकट नेट जातय,

  • @KalpanaHivare-b6l
    @KalpanaHivare-b6l 7 часов назад +3

    अरे कागद कोणता लागणार आहे तो फटक्यात सांग ना का बरं बारा भानगडी बोली रे आला

  • @jayvantvarkute160
    @jayvantvarkute160 4 часа назад +2

    एवढा मोठा व्हिडिओ ची गरज काय थोडक्यात सांगा ना

  • @mahadevshendre2866
    @mahadevshendre2866 7 часов назад +3

    बराबर आहे है पुरुष पुनः पैसेदेतात पनास टकेवाल बसुन जात पुरुष ऊभे राहातात

  • @veenakarmarkar3037
    @veenakarmarkar3037 5 часов назад +5

    अरे भाऊ मुद्दाच बोल

  • @RuhaniBhajanmala
    @RuhaniBhajanmala 7 часов назад +2

    कुठून शोधून काढला हा GR

  • @narayannikam6282
    @narayannikam6282 7 часов назад +2

    कशाला रोज रोज लबाड बोलुन डोक्याच दही करतो भाऊ मिळुदे नाही तर राहु दे कशाला टेन्शन घेतो उगीच

  • @madhuripadwal1229
    @madhuripadwal1229 5 часов назад +2

    हे सर्व खोटे आहे
    ... कोणी ही विश्वास ठेवू नका....

  • @kavitayadav1539
    @kavitayadav1539 5 часов назад +2

    अहो काय कागदपत्रे लागतात ते सांगा

  • @SushmaDighge
    @SushmaDighge 3 часа назад +1

    निवडणूक पर्यंत काहीतरी काढतात नंतर हे असे

  • @shankarthorat4569
    @shankarthorat4569 5 часов назад +2

    अरे बाबा,तु फक्त महत्वाचं सांग ना.एकच बाब सारखी सारखी का सांगतोस?

    • @dnyana3563
      @dnyana3563 5 часов назад +1

      Tyala unsubscribe kara mislead karto

  • @baburaopandharkar8655
    @baburaopandharkar8655 6 часов назад +2

    मुद्यावर बोलत नाहि लांब लचक पाल्हाळ

  • @sudhirkhanolkar5943
    @sudhirkhanolkar5943 6 часов назад +2

    अहो मुद्द्याचे बोला.

  • @KantilalDeshmukh-e5p
    @KantilalDeshmukh-e5p 5 часов назад +1

    तेच तेच काय लावलय महत्वाचे सांगा

  • @sunilwaghmare8206
    @sunilwaghmare8206 7 часов назад +1

    जास्तच पाणी लावत आहे.पचगळपणा चालु केला.मोजक बोलायचं सोडून पांचटपणा सुरू आहे.

  • @ashokpastapure8054
    @ashokpastapure8054 5 часов назад +1

    आयला मुद्दयाच बोला,वायफळ बडबड नको.

  • @suhasbhagat5653
    @suhasbhagat5653 5 часов назад +2

    ऊगीचच व्हिडिओ लांबलचक केला आहे

  • @gopinathkangude6402
    @gopinathkangude6402 7 часов назад +1

    लय लांबून नका हो थोडा कमी विडिओ क❤ रा

  • @bhaskaryadav2980
    @bhaskaryadav2980 6 часов назад +2

    थोडी बातमी आहे पण उगाचं पान्हाळ लावतो बातमी लांबतो

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 5 часов назад

    जेष्ठ नागरिक म्हणून चालू केली पाहिजे वयाच्या 60सपल्यानंतर चालू केली पाहिजे

  • @simplerecipe-l5w
    @simplerecipe-l5w 6 часов назад +1

    Wow ky khel kel sarkar yeil to prayant hi yojana hoti ka

  • @vijaytelkar1139
    @vijaytelkar1139 6 часов назад +1

    ऊलशाक गोष्टी साठी 👈 📢 📢 एवढी भादर पंचाईत कशाला करतोस 👈 📢 📢 लांबवून लांबवून लांबलचक चब्रा आहेस काय 👈 📢 📢

  • @SambhajiGadekar-ne3oo
    @SambhajiGadekar-ne3oo 7 часов назад +4

    तेच ते डबल काय सांगता मुद्द्याचं सांगा

  • @swapnalijadhav4341
    @swapnalijadhav4341 4 часа назад +1

    Ekch Ekch kiti vela badbadto kamach kami aani faltu jast

  • @chandshaikh2107
    @chandshaikh2107 6 часов назад +2

    कमी बोला महत्वाचे बोला

  • @अदितीगावंड
    @अदितीगावंड 6 часов назад +1

    अहो दादा तुमचं मत थोडक्यात मांडा की

  • @dhanajisagar424
    @dhanajisagar424 3 часа назад

    ये झाट्या एका वाक्यात उत्तर देना फिरून फिरून भोपळ्या चौकातच आणून सोडला ना 😅😅😅

  • @bharatkangude5360
    @bharatkangude5360 8 часов назад +3

    Don't repeat same thing time and again.

    • @nandakumarrane7302
      @nandakumarrane7302 7 часов назад

      खूप बडबडतोस तूला लाईक मिलणार नाही

  • @V.LAKSHMI-i2l
    @V.LAKSHMI-i2l 8 часов назад

    OKAY 👌🏻👌🏻❤❤

  • @SanatPadhye
    @SanatPadhye 3 часа назад

    Smart card var date of birth nahi mhanun half
    Concession.

  • @shobhatambe3540
    @shobhatambe3540 4 часа назад

    थोडक्यात सांगा. फुकट कशाला बाता मारत आहात. नेमके कागद कोणते ते सांगा

  • @pradeepsatam4323
    @pradeepsatam4323 6 часов назад +2

    नेमके काय ते बोला, विषय वाढू नका, मुध्याचे बोला

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 5 часов назад

    वयाच्या 60नंतर50टक्के सवलत देण्याची गरज आहे

  • @rekhabiradi7925
    @rekhabiradi7925 6 часов назад +1

    कोकणात जाणाऱ्यांसाठी काय सवलत आहे

  • @ashokshinde8624
    @ashokshinde8624 5 часов назад +2

    नेमके बोलाना

  • @KailasDeshmukh-x3l
    @KailasDeshmukh-x3l 7 часов назад +1

    Bhau tu short cut madhe video banav firunfiruntech nako sangu

  • @mandarparkar9466
    @mandarparkar9466 7 часов назад +1

    पुरावा दे आणि मग व्हिडीओ बनव

  • @RameshMane-g3w
    @RameshMane-g3w 7 часов назад +4

    मुध्यावर लवकर येत जा तुमी

  • @vilasmote933
    @vilasmote933 3 часа назад

    Specific sang na bhava

  • @dnyaneshrokade2277
    @dnyaneshrokade2277 5 часов назад +1

    दोर वाढतच जाते

  • @sudhakarshinde8113
    @sudhakarshinde8113 6 часов назад

    रात्रभर केलं आणि मधी नाही गेल आस झाल हा v d o पाहाण

  • @prakashpatil7746
    @prakashpatil7746 5 часов назад

    Vidio changla aahe

  • @MaharudraNagargoje-q9h
    @MaharudraNagargoje-q9h 6 часов назад +1

    अरे नुसतच काय बडबड करतोस काय कागदपत्रे ते सांग टाकून

  • @shitalshirsath8045
    @shitalshirsath8045 6 часов назад +1

    किती वेळ तेच तेच बोलतो भाऊ .बस कर

  • @ShakilMulani-rh2pl
    @ShakilMulani-rh2pl 5 часов назад +1

    मुद्द्यावर लवकर या

  • @minalsatelkar6103
    @minalsatelkar6103 2 часа назад

    यांचे व्हिडिओ असेच असतात.कीती पण फिरवून सांगतात .आवडत नाही ऐकायला .

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 Час назад

    मुद्द्याचे बोलायचं सोडून फाफत पसारा कशाला लावतोस .तुला मोचक्क व अचूक बोलायचं माहिती नाही का ?

  • @vilasmote933
    @vilasmote933 3 часа назад +1

    Kiti bor karato

  • @nandkishorkharche1507
    @nandkishorkharche1507 7 часов назад

    ST Bus MofhatpravasTicket sarvanna.Full Tictki jest nagric ubhe praves. त्यामुळे बाकीचे वाहन पाहतात.काली पिली बाकी प्रवास योजना बाकीच्यांसाठी.

  • @chandshaikh2107
    @chandshaikh2107 6 часов назад

    कोणती घेतली

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 Час назад

    व्हिडिओ स्कीप करत रहा

  • @माऊलीदराडे-द7ण
    @माऊलीदराडे-द7ण 6 часов назад

    पूर्ण फुल तिकीट करा

  • @nilparirecipes
    @nilparirecipes 7 часов назад +1

    Nusta faltu badbad jast kerto video wala mudyacha bolayla ek min lagto pan views sati nako ti badbad watwat kerto baba

  • @RameshwarKhose-fn8yb
    @RameshwarKhose-fn8yb 5 часов назад

    दुसरा मत्रि होईल तो परयत आसच होईल

  • @GaneshShinde-su2cs
    @GaneshShinde-su2cs 7 часов назад

    पाय धू मनल तर लोबतय ते काय आहे म्हणतोय....

  • @shobhatambe3540
    @shobhatambe3540 4 часа назад

    किती पैसे मिळतात तुम्हाला याचे

  • @AyazShaikh-j4p
    @AyazShaikh-j4p 7 часов назад

    किति‌।दिवस‌।कलेलावो‌।मतदांन‌।होईपरेंतचका‌।झाल‌।तुमच‌।काम‌।

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 Час назад

    अर्जंट पने, फाफट पसारा न लावता मुद्द्याचे बोल .उगीच टकरू फिरवू नको .एक वाक्य हजार वेळा कशाला सांगतोस .इथ कोन बहिरे नाहीत .याची गाडी मूळ मुद्द्यावर येत नाही .इथून पुढं व्हिडिओ नको बनऊ .एकदम बोर आन फालतू व्हिडिओ

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 7 часов назад

    Navi ani juni bus kay karan aste ka kay feka feki

  • @mahadevkajale6805
    @mahadevkajale6805 6 часов назад

    किती वेळा तेच दम ओठ माझ्या बोंबलत आहे

  • @माऊलीदराडे-द7ण
    @माऊलीदराडे-द7ण 6 часов назад

    जो 5:26

  • @namadevbhandari
    @namadevbhandari 3 часа назад

    असेच विडिओ काढत जा बघणाऱ्याला काम नाहीये

  • @BharatArshende
    @BharatArshende 5 часов назад

    थोक्यात सांगा बाबा...लय बोर झालो

  • @mp40master84
    @mp40master84 4 часа назад

    निवळ फेस

  • @surykantlohar7306
    @surykantlohar7306 5 часов назад

    पूर्ण माहिती घेऊ न पुर्ण व्हीडीओ बनव अर्धवटराव फालतु बडबड

  • @yuvrajdeore3997
    @yuvrajdeore3997 4 часа назад

    अरे भाऊ थोड्कयात बोल.

  • @hanmantshedge6166
    @hanmantshedge6166 5 часов назад

    बेवड्या महत्वाच सांग

  • @SubaraoMane-h1o
    @SubaraoMane-h1o 7 часов назад

    याचा जी आर निघाला आहे काय. का फेक बातम्या देताय.

  • @SayyedShamshoddin-uy3qs
    @SayyedShamshoddin-uy3qs 5 часов назад

    SAWLAT BAND KELI PAHEJE

  • @rajendradeshmukh7165
    @rajendradeshmukh7165 5 часов назад

    पांचटपणा बंद करा

  • @SantoshAhilwad
    @SantoshAhilwad 4 часа назад

    किती वेळ फालत बडबड करतोस थोडक्यात कामाचं बोल लय बोलतोस बकवास व्हीडीओ काढतोस

  • @AnandPuralkar
    @AnandPuralkar 6 часов назад

    मुद्द्याचे बोला.राव.

  • @dwarkadassolanke2534
    @dwarkadassolanke2534 4 часа назад

    पानगळ लावलीय

  • @chandrakanthchame6935
    @chandrakanthchame6935 6 часов назад

    ऐकणारे पागल करत आहे बाबा लवकर सांगतो का बाबा

  • @santoshkharmate7893
    @santoshkharmate7893 6 часов назад

    तुला लाईकच करनार नाही 😂

  • @darphenandkumar3800
    @darphenandkumar3800 4 часа назад

    काय पत्रकार काही सागतो

  • @dattatrayasalke6872
    @dattatrayasalke6872 7 часов назад

    कितनी बार लॉटरी

  • @nitishparate4675
    @nitishparate4675 4 часа назад

    फालतू टाईमपास करून राहिले

  • @subhashanap7183
    @subhashanap7183 5 часов назад

    बंद होणार आहे

  • @santoshsangle6346
    @santoshsangle6346 4 часа назад

    लय बोर करतो राव

  • @ShantaramNilkanth
    @ShantaramNilkanth 7 часов назад

    हा फेका फेकी करतोय असा जी आर आला नाही

  • @dnyandevGarad-h1p
    @dnyandevGarad-h1p 6 часов назад

    लवडया मुंदयाच बोल

  • @mahadevshendre2866
    @mahadevshendre2866 7 часов назад

    फुकट बंद करा

  • @prem.rathod.9284
    @prem.rathod.9284 5 часов назад

    Video talking kuchh faltu

  • @shaikhlaltamboli6956
    @shaikhlaltamboli6956 6 часов назад

    लांबड नको मुदया च बोल

  • @kanhiyyalalandhale
    @kanhiyyalalandhale 6 часов назад

    बेफामाच बोलतात .

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 5 часов назад

    फाफट पसारा.....

  • @TKSTUDY1
    @TKSTUDY1 5 часов назад

    लवकर बोल

  • @DagduBhalerao-mn8ee
    @DagduBhalerao-mn8ee 6 часов назад

    Band kr bol bachchan 😅

  • @GaneshShinde-su2cs
    @GaneshShinde-su2cs 7 часов назад

    कामाच बोल रे...

  • @KailasmsanapSanap
    @KailasmsanapSanap 8 минут назад

    लय फालतू बोलतोय

  • @KailasDeshmukh-x3l
    @KailasDeshmukh-x3l 7 часов назад

    Ata he sagal natak band kara

  • @pankajpatil1625
    @pankajpatil1625 4 часа назад

    Time pass jast karto tu

  • @shoaibchougle6259
    @shoaibchougle6259 6 часов назад

    Pleya bus chaye krne ka a sab Purana bus hai

  • @SanjayNagpure-wd1qy
    @SanjayNagpure-wd1qy 5 часов назад

    काय खोटे बोलता

  • @vasantsable1342
    @vasantsable1342 7 часов назад

    Abe lavkar bol na jyast badbad karu.nako.

  • @MrTukaramdethe
    @MrTukaramdethe 8 часов назад +1

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂