शेतीला जर हमीभाव तर इतर मालाला का हमी भाव नाहीं खत. औषधे. औजारे व शेतीपूरक वस्तूचे पण हमीभाव मध्ये द्या ना शेतकऱ्यांना मग कंपनी वाले धांदाडगे झाले आहे व शेतकरी गरीब होत आहे लाज वाटते का खर बोलण्यासाठी नालायक राज्यकर्ते.
न्यूज चे प्रसन्न जोशी हे योग्य बोलत आहेत . देशाचे अर्धा अर्थ संकल्प बजेट जर शेतकरीवरच खर्च केला तर बाकीचे विकास काम वारेवरती सोडायची का ? देशाचा हूकमशहा बनला तरी शक्य नाही. हे न्यूज वाले चा बरोबर गोष्ट आहे
तुम्ही कागदावर भाव वाढवले म्हणजे ते शेतकऱ्यांना मिळाले अंस काही नाही. व्यापारी देइल तेव्हा खर. माल वाढला भाव कमी. माल कमी भाव वाढतो. तुमच लक्ष कमी आहे.
तीन दिवसा पुरवी आकरा ते साडे आकरा हाजार बाजारपेठ भाव होता आज शेतकरी सोयाबीन चे भाव होता आज शेतकरी सोयाबीन कारणी करतं आहे तर आठ हाजार वर आला आहे हे काय कारणं आहे
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस कापसाला 14000 भाव होता कापसाचा मुद्दा कोणीच उचलत नाही ऊसाला देखील केंद्र सरकारचे ₹300 बोलणे केले होते या सरकारचे अच्छे अच्छे दिन मानणे बंद झाले आहे आत्ता 2023 ला भाव तेव्हाच सांगायला येत होते हे अच्छे वाले माणसं चौपट भाव म्हणत होते
पाशा पटेल साहेब सरकारच्या बाजूने बोलण्यासाठी किती खोकी घेतली आहेतआज तुमचे सरकार येऊन 10 वर्ष झाले तरी तुम्ही मागील सरकारला दोष देत आहेत जरा जनची नाही मनाची तरी बाळगा
कापसाचे खुल्या बाजारात गेल्या वर्षी 16000 हाजार रू, भाव मिळाला मग तुमचा हमीभाव का वाढत नाही या वर्षी 7000ते8000 रु ,हे कोणाचं धोरण आहे जरा लाजा वाटू द्या शेती चा उत्पादन खर्च दुप्पट भाव वाढलाय यांचा विचार करावा,
जाहिर घोषना महत्वाची नाही घोषणेची अंमलबजावणी महत्वाची आहे कारण बाजारात भाव पडल्यावर शेतीमाल खरेदी करण्याची यंञनाच सरकारकडे उपलब्ध नाही हे तूर खरेदीच्या वेळी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे.
शेतकरयांना त्यांच्या मालाची किंमत त्यांनाच करु द्या ना व्यावसायिक त्यांच्या लोखंडी खिळयाचि किंमत सवता करतो मग आम्ही का आमच्या मालाचि किंमत करू नये हा कायदा लागू झालाच पाहिजे हे करा तरच तुम्हाला चांगले दिवस येतील नाही तर तूमचया घरांवर धाडीच
मोदी जी सांगतात उत्पन्न दुप्पट करणार ते कसं करणार कळत नाही. आता हमी भावाने इतके टक्के वाढ प़त्यक्ष शेतकऱ्यांना काय मिळणार. एकुण यापैकी सत्य एकच केंद्र सरकार (मोदी जी) घोषणा बाजीत तरबेज आहे.
कापसाला हमी भावघ्या शेतकरी कामकरून मेले 24 तास शेतामध्ये कामकरतात तरी ही शेतकऱ्याचे विचार करत नाही मतदान आलाकी आम्हाला मतदानद्या आमीही शेतकऱ्याचे प्रशन सोडू कोणीही शेतकऱ्याचे प्रशन सोडतनाही फक्त कामपूरता आश्वासहन देतात
जेव्हा सेटकत्रचा गरातल्ला माल विकला तेंव्हा सरकार खरेदी करत हे सुधारून setkarrach मलेआरच अगोदर केंद्र चालू करावे व डिझेल जसे वडले तसे सीट मल्लाचे भवा वाळवा
दोन आणि तीन महिन्याच्या पिकाला तुम्ही जर साडेचार पाच 7000 हमीभाव देता तर एक वर्ष उसाच्या पिकाला अडीच हजार रुपये भाऊ का देता त्याला जर 3000 5000 दिला तर सरकारला काय होईल आज पर्यंत काँग्रेस पक्षाने शेतकऱ्याला ऊसाचे भाव किती दिले
हामी भाव मिळत नाहीत माझी मका 1095 विकली वाहतूक खच'फिटला नाही पाशाभाऊचे गणित कच्चा आहे आता हामी1850आहे निवडणूक फड आहेत उत्पादन खर्च वाढत आहे 1850 सुद्धा परवडत नाही मजुरी रासायनिक खत डबल वाढले डिझेल 100रू ओंलडली गाँसचे भाव 450वरून 950रू झाले दिः7/10/2021.पाशा पटेलला मोदिकडुन आमिश मिळाल पाशा पटेल रेटुन बोलते
वीरोधक बोंबलतात तर ईतकी वर्षे सत्तेत असताना त्यानी काय केले शेतकर्यांसाठी, त्यानी जर ईतक्या वर्षात शेतकर्या साठी यानि जर काही केले असते आज( ज्या गोष्टीवर बोलतात त्या गोष्टी )तर आज हा प्रश्नच राहीला नसता कदाचीत यांचे सरकार ही आल नसते
उसाला पाच पैसे किलो ला वाढवले किती मोठा दर्यादिल झाला शेतकऱ्यांच्या बद्दल हो मोदी असल्यास ते सोडलं बी राजीनामा आणि हो बाहेर केंद्रात बघतील ते शेतकरी जिवंत तर तो जिवंत आहे
only. 2024pm.congress.party.❤❤❤❤❤
लाज वाटते हमीभाव महननार्या सरकारची कीती कष्ट आहेत शेतकर्यांना
जय जवान जय किसान या घोषणे प्रमाणे ज्याच्या जवळ शेत जमीन त्यास शेती जमीन नाही त्यास नोकरीत यायला पहिजे तरच आर्थिक परिस्थिती सुधारू शकते.
Sd
मी पण बीजेपी कार्यकर्ता आहे तरी बीजेपी ला मतदान करणार नाही
असेच शेतमालाचे भाव राहिले तर पुन्हा सत्तेची आशा करू नका मोदीजी
सरकार जवळ नोकरशाही चे सातवा वेतन आयोग आमदाराचा पगार वाढवण्यासाठी पैशे आहेत फक्त शेतकरी साठी पैसे नाहीत
Shetmjurabaddal kahi bolnar ka
मोदिसाहेब आता आपले बुरे दिवस यनार
हमीभाव हा वाढत्या महागाई नुसार व्हायला हवा , अच्छे दिन हेच ते सत्ता धार्यांचे
पाशा भाऊ शेतकऱ्यांना विसरू नका शेतकऱ्यांचे फार वाईट आहेत विशेष करून कपाशी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची
दहा वर्षांत कधीच हमी भावाने सरकार ने धान्य खरेदी केली नाही केली तरच फार कमी प्रमाणात त्याचा फायदा व्यापारी लोकांनी घेतला .
कापसाचे भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान होत आहे
Thanks
खोटी गोष्ट आहे. कुठेही हमीभाव मिळत नाही.
शेतीला जर हमीभाव तर इतर मालाला का हमी भाव नाहीं खत. औषधे. औजारे व शेतीपूरक वस्तूचे पण हमीभाव मध्ये द्या ना शेतकऱ्यांना मग कंपनी वाले धांदाडगे झाले आहे व शेतकरी गरीब होत आहे लाज वाटते का खर बोलण्यासाठी नालायक राज्यकर्ते.
हो बाकीचे वाढतंय अन् शेतीमालाचा भाव तीथेच
Ok
Ok
❤@@basvrajpatil4076
😮
🎉
सरकार जर खरच शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल तर कांदा पिक पण हमीभावात घ्यावे कारण कांदा पिक हे फार मेहनत व खर्चिक आहे
आणी sex वाढवायला देखील फायदयाच आहे कांदा खालला की बाछानयाथ मजा यसले
गरीब शेतकरी अत्यंत बिकट अवस्था आहे बि बियाने महाग किटकनाश महाग मजुर खर्च जमीनीची मेहनत खर्च हां सर्व खर्च काढला तर शेतकर्याला काहीही शिल्लक राहत नाही
बरोबर आहे पाशा पटेल साहेबांच म्हंननै
हे सगळे एका माळेचे मनी आहेत हे गेले सत्तर वर्षा पासून शेतकऱ्याची पिळवणूक करत असून हे रक्तपिपासू आहेत
अगदी बरोबर आहे
Waheguruji❤बाहेगूर जी❤
न्यूज चे प्रसन्न जोशी हे योग्य बोलत आहेत . देशाचे अर्धा अर्थ संकल्प बजेट जर शेतकरीवरच खर्च केला तर बाकीचे विकास काम वारेवरती सोडायची का ? देशाचा हूकमशहा बनला तरी शक्य नाही. हे न्यूज वाले चा बरोबर गोष्ट आहे
कांद्याच्या हमीभावा बदल बोला दादा गायकवाड तावशी पंढरपूर
तुम्ही कागदावर भाव वाढवले म्हणजे ते शेतकऱ्यांना मिळाले अंस काही नाही. व्यापारी देइल तेव्हा खर. माल वाढला भाव कमी. माल कमी भाव वाढतो. तुमच लक्ष कमी आहे.
शेतीच्या मालाला हमी पण शेतीला लागणाऱ्या गोष्टी चे हमी भाव बादले पाहिजे
दिड पट म्हणजे 50% वाढ ही भाव वाढ खोटी आणि फसवी आहे शेतकरी समर्थन करणार नाही.हे फसवीगिरी आहे.
मोदी great आहेत.देश विकासाच्या नव्या वाटेवर.
पाशा पटेल साहेब कीसाना चे हीत पावयास पाहीजे पण सरकार गुण गात आहे वीजय भाऊ कीसान चे खरे नेते आहेत
तीन दिवसा पुरवी आकरा ते साडे आकरा हाजार बाजारपेठ भाव होता आज शेतकरी सोयाबीन चे भाव होता आज शेतकरी सोयाबीन कारणी करतं आहे तर आठ हाजार वर आला आहे हे काय कारणं आहे
मोदी साहेब चालू सोयाबीन चा भाव शेतकऱ्यांना परवडत नाही जरा शेतकऱ्याकडे बघा काय हालत आहे
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस कापसाला 14000 भाव होता कापसाचा मुद्दा कोणीच उचलत नाही ऊसाला देखील केंद्र सरकारचे ₹300 बोलणे केले होते या सरकारचे अच्छे अच्छे दिन मानणे बंद झाले आहे आत्ता 2023 ला भाव तेव्हाच सांगायला येत होते हे अच्छे वाले माणसं चौपट भाव म्हणत होते
कापसाला पाहिजे तेवळा हमी भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्येस मजबुर होत आहे कापसाला 12000 रु हमी भाव मिळालाच पाहिजे
Pahije
पाशा पटेल साहेब सरकारच्या बाजूने बोलण्यासाठी किती खोकी घेतली आहेतआज तुमचे सरकार येऊन 10 वर्ष झाले तरी तुम्ही मागील सरकारला दोष देत आहेत जरा जनची नाही मनाची तरी बाळगा
शेतकरी कर्जबाजारी करण्यासाठी प्रयत्न करणारया सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली
औषधाचे किंमति एम आर पी किती राहते
कापसाचे खुल्या बाजारात गेल्या वर्षी 16000 हाजार रू, भाव मिळाला मग तुमचा हमीभाव का वाढत नाही या वर्षी 7000ते8000 रु ,हे कोणाचं धोरण आहे जरा लाजा वाटू द्या शेती चा उत्पादन खर्च दुप्पट भाव वाढलाय यांचा विचार करावा,
जाहिर घोषना महत्वाची नाही घोषणेची अंमलबजावणी महत्वाची आहे कारण बाजारात भाव पडल्यावर शेतीमाल खरेदी करण्याची यंञनाच सरकारकडे उपलब्ध नाही हे तूर खरेदीच्या वेळी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे.
badrinarayan jangalepatil बरोबर आहे. आमच्याकडे मका खरेदी मधे ही अशीच परिस्थिती होती. एकुण उत्पन्नाच्या 5 टक्के ही खरेदी हमीभाव केंद्रावर झाली नाही.
badrinarayan jangalepatil ०
badrinarayan jangalepatil
oo😆😄😆😆😄o😆o😄😄😆o😆🤩o😅😅oo😅😅😂🤩🤩eo😍😅😅e😜🤩🤩oo😄😆😄👏😆😆😄😆😄😄😄😄👏👏o😄😄😄😄😄😄😄😆😄👏😆👏😆😄o👏😄😄😄😆😄😄o👌o👌👌🤔o👌🤔😂o🤔😄👌👌😂😍o😆😆😍💕😍😍💕😆💕o😄😆😍🤔♥o😍😍😍😍😍😍😍♥♥🤔❤🤔🤔o♥😂o😂❤♥♥♥👌♥👌😆😂🤔o🤔😂🤔🤔🤔👌👌👌🤔😂o👏😄👏😆😄o😆😄😄😄oo🤔 💕😭😊😊😊😊😊😂😂😂👌😆😍oo😍👏😍😍😍😆😍😆
@@pandurangburage4775
।
शेतकरयांना त्यांच्या मालाची किंमत त्यांनाच करु द्या ना व्यावसायिक त्यांच्या लोखंडी खिळयाचि किंमत सवता करतो मग आम्ही का आमच्या मालाचि किंमत करू नये हा कायदा लागू झालाच पाहिजे हे करा तरच तुम्हाला चांगले दिवस येतील नाही तर तूमचया घरांवर धाडीच
खरं तेच सांगतोय देवाची शपथ तरच शेतकरी सुखी होईल पहा😂 करून
हे एकच उत्तर पुरे 😢आहे
शिंदे साहेब केंद्र सरकार १० वर्ष तुम,होत.हमीभाव देणया कोणी हात धरले होतेका..आता दिला तुमच पोट दुःख तय.
मोदी। सरकार। 2022। मधे। शेतकरी। यानां उतपांनाचया। दिडपट। भाव। देऊ। पन। 2023। उजाडल। तरी। भारतातील। शेतकरयाला कोनताही भाव मी ळआला। नाहि। हि। सरर्रव। शेतकरयाची। फसवनुक। करत। आहे। ही। सर्रव। राजकारणी। शेतकरयाची। फसवनुक। करीत। आहे। आता। पाऊस। नाहि। तरी। पीकांना। भाव। नही। तरी। भरोसा। कुनावर। ठेवायचा। जय भारत
साहेब बाराभानगडी नंतर सांगा पण कापसाचा भाव काय होइल ते खर खर सांगा
.
Visarisaf vis oknar modisab na sadar kalpna ahe jai hind
शेतकरी कर्ज माफी करावी
पाशा भाउ आपण शेतकरी वीरोधक
कुठे आहे हमी भाव ते तरी दाखवा आधी फक्त घोषणांचा पाऊस चालू आहे कृती मात्र शुन्य
श्वामीनाथन अयोग लागु करा शेतकऱ्याना फसवु नका शेतकरी माप करनार नाही
मोदी जी सांगतात उत्पन्न दुप्पट करणार ते कसं करणार कळत नाही. आता हमी भावाने इतके टक्के वाढ प़त्यक्ष शेतकऱ्यांना काय मिळणार. एकुण यापैकी सत्य एकच केंद्र सरकार (मोदी जी) घोषणा बाजीत तरबेज आहे.
Hami bhav setkaryacya padrat padat nahi vyapari bhav padun ghetat
बेसीक मुद्दा कळला पाशा साहेबांना बोलायलाच दिले नाही! 😀
कापसाला हमी भावघ्या शेतकरी कामकरून मेले 24 तास शेतामध्ये कामकरतात तरी ही शेतकऱ्याचे विचार करत नाही मतदान आलाकी आम्हाला मतदानद्या आमीही शेतकऱ्याचे प्रशन सोडू कोणीही शेतकऱ्याचे प्रशन सोडतनाही फक्त कामपूरता आश्वासहन देतात
अरे राज्य हो खताचे भाव किती टक्के वाढले हे साग 7०*/* टक्के वाढली का 80*/*टंक्या पर्यंत वाढली ते सांग
कपाशी ला अजून काहीच नाही
उगाच सरकार च चमचेगिरी करू नका
भाग खान बंद करा
सरकारला 15000 भाव देऊन
खरेदी करायला सांगा
1क्वीटंल कापूस पीकवाले किती खर्च येतो हे आम्हाला माहित आहे.तुम्ही आयात नीर्यात बंद करू नका,,
हमीभाव जाहीर केला पण त्याभावने मालं विकाला जात नाही आणि सरकार त्यात काही हस्तक्षेप करत नाही आणि यात शेतकरी मरतो हे वास्तव आहे पण सरकारला हे समजत नाही
.ट
Yesss sir absolutely right
@@vittalagalave9480 thanks
@@himmatraobhosle5734 छटठठ
फालतुगिरी बंद करा शेतकरी उगीच मरत नाही मालाला कुठे मालाला कुठे किंमत नाही, खते बियाणे औषधे दर दुप्पट झाले शेतीमाल मात्र आहे त्या किमतीत विकत आहे,
चालाक सरकार आहे .मीडीयावर जेवढे पैसे सरकार खर्च करत तेव्हढा पैस्सा जर शेतकऱ्यांना दिला तर .काही पाया पडायची गरज पडनारच नाही.
कुठे आहे शेतकऱ्यांना हमी भाव हे सर्व फेकू आहे
जेव्हा सेटकत्रचा गरातल्ला माल विकला तेंव्हा सरकार खरेदी करत हे सुधारून setkarrach मलेआरच अगोदर केंद्र चालू करावे व डिझेल जसे वडले तसे सीट मल्लाचे भवा वाळवा
पाऊस, नाही,आता,पीणयासाठी,पन, नाही,ता,वैजापूर,गोरख,जगदाळे,तयात,बेरोजगारी,आतमहातयाकेले,सीवाय,पर्याय,नाही,तेयात, लग्न, नाही,वय,36वर्ष,कयकरावा,कोनीमदतकरीन,का,
बचु भाऊ तुम्ही खरे बोलत आहे
दोन आणि तीन महिन्याच्या पिकाला तुम्ही जर साडेचार पाच 7000 हमीभाव देता तर एक वर्ष उसाच्या पिकाला अडीच हजार रुपये भाऊ का देता त्याला जर 3000 5000 दिला तर सरकारला काय होईल आज पर्यंत काँग्रेस पक्षाने शेतकऱ्याला ऊसाचे भाव किती दिले
Narendra modi is great god man and need for lndia..
2019 ला
भा ज पा पक्ष च
सरकार येणार आहे
वंदे मातरम
भारत माता की जय
Sayrat
स्वप्न बघा
पाशापटेल पदासाठी लाळ चाटू नका आज देशाची काय परीस्थीती आहे हे निट पहा आणि वारतालाब करा
जो मुद्दा टाकला तोच बोलावं पाशा पटेल यांनी.....!
Jay Hind (जय जवान जय किसान) Only Modiji bjp
अहो काहीच नका साहेब देऊ शेतकऱ्यांना
Tumhi mast bolat rha..aamhi mst yaiktoy
हामी भाव मिळत नाहीत माझी मका 1095 विकली वाहतूक खच'फिटला नाही पाशाभाऊचे गणित कच्चा आहे आता हामी1850आहे निवडणूक फड आहेत उत्पादन खर्च वाढत आहे 1850 सुद्धा परवडत नाही मजुरी रासायनिक खत डबल वाढले डिझेल 100रू ओंलडली गाँसचे भाव 450वरून 950रू झाले दिः7/10/2021.पाशा पटेलला मोदिकडुन आमिश मिळाल पाशा पटेल रेटुन बोलते
शेतकऱ्यांना हमीभाव दिला तर शेतकरी केंद्र सरकार चे दररोजच्या रोज पुजा करतील नाही तर !
Pasha खर् बोल
ऊसाला दर ३२००० द्या मग अब की बार फिर मोदि सरकार
एकच नंबर.. दिवाळीतच बुलेट आणतुय बग मग😂😂
मित्रा पहिल्यांदा मागील आणि या वर्षयाची बिलं पूर्ण करावीत म्हणजे झाले
महत्वपूर्ण माहिती दिल्या बद्दल🙏💕.
०१/१२/२०२१
धोरण कुण्या सरकारन तयार केलय तीबी सांगा
संगून दाखवता. तस. करूनही दाखवा.
Very nice prasnnaji
निशिचत भाव वाढ केली आहे आतिवृषटी विमा योजना बोड आळी अनुदान दिले आहे हे कोणी सांगत नाही.
केंद्रीय, कृषी,मंत्री,कधीही,,का,बोलत,नाही,हे,शेतकऱ्यांकर्याचे,हिता चे,आहे,मंत्री, काय,कुठे,आहेत
वीरोधक बोंबलतात तर ईतकी वर्षे सत्तेत असताना त्यानी काय केले शेतकर्यांसाठी,
त्यानी जर ईतक्या वर्षात शेतकर्या साठी यानि जर काही केले असते आज( ज्या गोष्टीवर बोलतात त्या गोष्टी )तर आज हा प्रश्नच राहीला नसता कदाचीत यांचे सरकार ही आल नसते
आरे नालकाहो तुंम्हाला परत ईंग्रज बोलुन, आनावे लागतील तरच ही परत घडी बसेल
बरोबर आहेस पशापाटँलासतेचीनशाआहे
नीशेदपाशाभाऊ
अरे रात्रीची लाईट,वाघांना( बिबटे) डुकराना सौरक्षन आणि खतांचे भाव वाढ औसधांची भाववाढ हेच पाहता कष्याचे शेतकऱ्यांना नफा,अन भाववाढ
धनेवाद सर मुदाबरोबरधरलाद धनैवादसर
आता शेतकरी बुडाला तांचे भाव वाढले औषध भाव वाढले कापूस भाव वाढले पाहिजेत सगडे शेतकरयां भरवशावर मजा मारता शेतकरी विरोधी आहे पाशा पटेल काय सांगता किति घेतली पक्वशा कडुन
हामी भाव ठरून काय फायदा कोणालाच हमीभाव भेटत नाही
ज्वारीची बियाणे ५०० रु किलो एकरी तीन किलो बियाणे लागते
उसाला पाच पैसे किलो ला वाढवले किती मोठा दर्यादिल झाला शेतकऱ्यांच्या बद्दल हो मोदी असल्यास ते सोडलं बी राजीनामा आणि हो बाहेर केंद्रात बघतील ते शेतकरी जिवंत तर तो जिवंत आहे
गाजर दाखवाच सोडा अयोग लागु करा
Modi is great💪💪💪
पाशा पटेल आता शेतकर्यांचेराहिलेनाही.
पाशा पटेल लोकसभेत शेतकरी लोकांनी का नाकारलं हे सांगा
व्यापारी तुमच्या भावाने माल खरेदी करतील काय कारण सरकारी खरेदी ही वशिला वाल्याचा माल विकला जातो साधारण शेतकरी व्यापार्यालाच माल द्यावा लागतो
शंकर वाघमोडे
प्रसन्न जोशी ... जास्त अभ्यासक चर्चेला बोलावणार असाल तर चर्चेचा वेळ पण वाढवा
Kk
Fc
सगळ्यांची सोयाबीन विकल्या नंतर वाढणार का भाव,ही बेइमानी नाही तर काय ?
अभिजीत गोविंद पवार
Eiue4kyrujjggtukkvgd tyikeykgdi of fry. Yupjeekkfeyijgy
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ कशी होणार
किसान क्रेडिट ऍड केलं पण त्याचा लाभ कोणालाही मिळाला नाही
मोदी साहेब अच्छे दिन कब आयेंगे
Good decision फक्त अंमलबजावणी नीट करा .
मालाचे भाव टक्के.वढले.खताच.भाव
अशी.टके.वढले
.पाशा.पटेल
बको बकतै रहों मिलेगा झुनझुने
।
अरञुन,शिवनेरी,ता,अ,जी,सो,मु,बोरगाव,पो,ङो,
साहेब मला 6 एकर शेती आहे ,भविष्यात शेतकऱ्याच काही खर आहे का शेती विकून शहरा कडे जाऊ.
O
Donhi paksh sodun shetkari Hitachi bola saheb
काय हमीभाव दिला माहित आहे गुजरतला काय दर देता उसाच
पुढे काय आहेस ते सांगा साहेब.