टॉप 10 मराठी प्रभात गीते | Lata Mangeshkar, Asha Bhosle | Utha Utha Ho Sakalik | Old Marathi Songs

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 дек 2024

Комментарии • 89

  • @pramodpatil3750
    @pramodpatil3750 Год назад +6

    पूर्वी आकाशवाणीवर ही सर्व भक्तीगीत लागायची. लहानपणी ही भक्तीगीत ऐकून मोठे झालो. आता ही भक्तीगीत ऐकून बालपण जरूर आठवते व ते दिवस आठवतात. खरच या भक्तीगीतात सर्व लीन होउन जातो अविट गोडवा,व आवाज मन तृप्त होत

  • @sharmilatandel3765
    @sharmilatandel3765 Год назад +8

    मनाला प्रसन्न करण्याची किमया फक्त ओरिजनल आवाजतल्या ह्या भक्ती गीतांत आहे.खुप प्रसन्न वाटते हि गाणी ऐकायला.

  • @NarayanKharat-e5e
    @NarayanKharat-e5e Год назад +3

    खुब छान गाणी आहे

  • @GaneshPatil-mx7uz
    @GaneshPatil-mx7uz Год назад +5

    उत्तम फार छान फारच छान.
    कानांवर शब्द पडताच लतादीदी नजरे समोर आल्या.धन्यवाद 🌼🌸🏵️🌺

  • @snehaldalvi9455
    @snehaldalvi9455 Год назад

    गाणी ऐकताना न कळत डोळे मिटून हात जोडले जातात आणि मनात गाण्यातील शब्द आणि शब्द उमटले जातात.जसे रांगोळ्यांनी संडे सजविले

  • @radikashenoy3410
    @radikashenoy3410 Год назад +1

    🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.

  • @vijayawadgaonkar1364
    @vijayawadgaonkar1364 Год назад +4

    सकाळी सकाळी अशी गाणी ऐकली की दिवसभर प्रसन्न वाटते

  • @nareshmankar9097
    @nareshmankar9097 Год назад

    काय तो कंठ काय ते संगीत अगदी सकालच्या वातावरणात प्रसन्न वाटते

  • @sangitakanoje6664
    @sangitakanoje6664 Год назад +1

    सुमन कल्याणपुर यांनी गायलय पहिल गाण.ते हि माहित नाही .खुपच खेदाची गोष्ट.

  • @nutanchury5045
    @nutanchury5045 Год назад +1

    खुप छान गाणी कोणतेही काम करताना अशी गाणी ऐकत केल्याने कामही आनंदाने होते परंतु मधेमधे येणा-या जाहिरातीं मुळे विरस होते एकतानता भंग पावते त्यामुळे त्या नसल्यास अधिक आनंद मिळेल आणि ही सर्वांचीच तक्रार आहे कृपया याची नोंद घ्यावी

  • @vijaykantkolwankar9752
    @vijaykantkolwankar9752 Год назад +4

    अत्यंत श्रवणीय भक्तिगीते बर्‍याच कालावधीनंतर ऐकायला मिळाली सुद्धा मूळ गायकांच्या आवाजात फार छान वाटलं. धन्यवाद.

  • @yogggitavijaysonawane
    @yogggitavijaysonawane Год назад +1

    मला लहानपणि ची आठवन होते ही गाणी ऐकून. मम्मी पप्पा 😢😞

  • @nirubarse1241
    @nirubarse1241 9 месяцев назад

    खूप मधुर भक्तीसंगित 😊

  • @pratapzende7349
    @pratapzende7349 Год назад +2

    छान आहेत विचार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dattatraylondhe3734
    @dattatraylondhe3734 Год назад +4

    मन प्रसन्न करणारी गीते व आवाज.

  • @subhashraodeshmukh6211
    @subhashraodeshmukh6211 Год назад +8

    सकाळच्या भक्तीगीत मुले मन प्रसन्न होते

  • @jagdishphadke9758
    @jagdishphadke9758 Год назад +4

    Surekh गाणी. मन प्रसन्न होऊन गेले*,!!!!!

  • @shailajapathak4336
    @shailajapathak4336 Год назад +2

    आता हे भत्ती गीत ऐकाला मिळत नाही मन प्रंसन्न होते

  • @samirpatil9188
    @samirpatil9188 Год назад +4

    अतिशय उत्तम गाणी.... साधी, सोपी व सुरेल

  • @vinodbhavsar6532
    @vinodbhavsar6532 Год назад +2

    Pl play these bhakti songs in original voice only. Original songs really very sweet

  • @SureshPotphode-b1z
    @SureshPotphode-b1z 9 месяцев назад

    फारचसुंदरगाणीधन्यवाद

  • @shubhdashivdekar1751
    @shubhdashivdekar1751 Год назад

    Man prasanna zale
    Shubhada Shivdekar

  • @truptiparab3416
    @truptiparab3416 Год назад +4

    So nice collection thanks

  • @AnilJadhav-pz7rp
    @AnilJadhav-pz7rp Год назад +7

    अशी प्रभात गीत सकाळी उठल्यावर ऐकल्यावर मन अगदी प्रसंन्न होते....

  • @rameshbodke3019
    @rameshbodke3019 Год назад +1

    ❤जुन ते सोन❤

  • @ashutoshingale7298
    @ashutoshingale7298 Год назад +3

    Jay Ganesh ja

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ Год назад +4

    Khup chhaan 🔥🙏

  • @nandapatil2928
    @nandapatil2928 Год назад +1

    Gani a😅ikun man prasann hote

  • @bgnagine-ux8jg
    @bgnagine-ux8jg Год назад +2

    खूपच छान

  • @pratapchaudhari4620
    @pratapchaudhari4620 Год назад +3

    Prasna kele!

  • @dattatrayapatil8529
    @dattatrayapatil8529 Год назад +3

    Sunder collection ..

  • @sunitabidawe5693
    @sunitabidawe5693 Год назад +2

    Khup Chan 👌

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic Год назад +3

    अरुण उगवला हे गाणं सुमन कल्याणपूर यांचं आहे. त्यांचं नावच नाही.🤔

  • @moreshwarkhandke-hr5vx
    @moreshwarkhandke-hr5vx Год назад +4

    All song is very best due to original voices

  • @nitinkadam7701
    @nitinkadam7701 Год назад +1

    Jahirat bada kara😊

  • @suchitadeshpande1128
    @suchitadeshpande1128 Год назад +4

    Old is gold.

  • @Parthgreatvideo
    @Parthgreatvideo Год назад +1

    So nice ❤📿🙏🙏

  • @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng
    @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng 7 месяцев назад

    🙏🙏

  • @diliptalnikar6896
    @diliptalnikar6896 Месяц назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @amitabaindoor4808
    @amitabaindoor4808 Год назад +7

    Very nice to hear these beautiful songs early in the morning

    • @subhashdande4662
      @subhashdande4662 Год назад

      सुंदर, श्रवणीय, आनंददायी

  • @GOJO_edit844
    @GOJO_edit844 Год назад +9

    अशा गाण्याची तर खूप गरज होती मी वाटच बघत होती भक्ती गीते आपण वेगवेगळ्या भक्ती गीते ही आपल्याला मी विनंती ओरिजिनल गायक गायिकांच्या आवाजात जी आता आपलं कलेक्शन आपली अनमोल भेट आम्हाला दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद

  • @Parthgreatvideo
    @Parthgreatvideo Год назад

    ❤❤

  • @Parthgreatvideo
    @Parthgreatvideo Год назад

    So nice 👍❤

  • @sunnyzore8928
    @sunnyzore8928 Год назад +1

    ❤❤❤❤❤

  • @dadalonkar2348
    @dadalonkar2348 Год назад

    KHUP CHAN

  • @chitraodhekar7261
    @chitraodhekar7261 Год назад +1

    Original aavajat bhakti geet aikalyavar kan trupat hotat

  • @maheshsanas5193
    @maheshsanas5193 Год назад +27

    भक्ती गीत त्यांच्या original आवाजातच ऐकल्यावर खरा आनंद मिळतो❤

  • @suyogkerkar5667
    @suyogkerkar5667 Год назад

    Bhakti geet khup cchan ahet, fakt gani suru astana madhech advertise nahi aali pahije, tyamule samjat nahi nakki gani ki ad Ekto te!

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 Год назад +1

    पहिले भक्तीगीत समन कल्याणपूर या प्रतिथयश गायिकेने गायलं आहे.त्यांचा नामोल्लेख unknown artist म्हणून करणे चुकीचे आहे

  • @sumitdesai7807
    @sumitdesai7807 Год назад

    By placing ads in middle of songs and after each song they ruined the enjoyment

  • @chetanchaudhari1438
    @chetanchaudhari1438 Год назад

    तुझ्या कांतिसम हे भक्ती गीत सुमन कल्याणपूर यांनी गायिलेले आहे, ते लता मंगेशकरांच्या नावाने नाही दाखवले पाहिजे

  • @alokchaubeyarktheband7483
    @alokchaubeyarktheband7483 Год назад +3

    Subah subah yahi sab karo tum sab...

    • @purnimashrivastava2942
      @purnimashrivastava2942 Год назад

      I think first song by suman kalyanpur.

    • @SunilKShirsagar-br9fi
      @SunilKShirsagar-br9fi Год назад

      सुखद अनुभव गीते सकाळची ,सुमणकल्याणपुरकर
      काय!जे गायिका गीत गाताना तनमनहरखुन जातं!पण कोणाचीही तुलनाकोणासीही होऊ शकत नाही अप्रतिम च ... अभिनंदन

  • @navalkamalnakhava4289
    @navalkamalnakhava4289 Год назад

    Good Feeling at early morning..... Superb

  • @aartiparnaik2916
    @aartiparnaik2916 Год назад +2

    पहिले गाणे सुमन कल्याणपूर यांनी गायले आहे. त्यात नावाचा उल्लेख नाहीये.

  • @mahajan9383
    @mahajan9383 Месяц назад

    सुमन कल्याणपूर यांचे नाव द्यायला सारेगम कारवा ला का कमीपणा वाटतो
    त्यांच्या गाण्याला unknown singer म्हणुन देतात

  • @ravindramahadik2008
    @ravindramahadik2008 Год назад

    Ll

  • @diliptalnikar6896
    @diliptalnikar6896 Месяц назад

    ह्या संगीतकार गायकांनी आमच्या जीवनाचं सोनं केलं आहे.

  • @bhartiborate6511
    @bhartiborate6511 Год назад +3

    Khup chan

  • @hanamantnanaware2625
    @hanamantnanaware2625 Год назад

    एकदम मस्त