गाववाले... तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाइक, कमेंट आणि भावकित शेयर करायला विसरु नका. येणाऱ्या नवीन व्हिडिओ बेल आयकॉन वर क्लिक करा ,,,,,, तुमचे प्रेम असेच कायम असूद्या!
गर्व आहे मी कोकणी असल्याचा, आरती ऐकल्यावर गावी येण्याची ओढ लागते . दिवस भर ऐकत असतो आरती मन एकदम भारावून जात . मन जर दुःखी असेल ना तर आरती ऐकल्या नंतर मन एकदम प्रसन्न होऊन जात. मी खूप भाग्यवान आहे की माझा जन्म कोकणातील आहे.
गाववाले...
तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाइक, कमेंट आणि भावकित शेयर करायला विसरु नका. येणाऱ्या नवीन व्हिडिओ बेल आयकॉन वर क्लिक करा ,,,,,, तुमचे प्रेम असेच कायम असूद्या!
Bhava आरती खूप chan aahe मी pn sangmeshwar aahe मला ही aarti pathvshil का
कोकणी ग्रुपवरील आरती संग्रह लिखित स्वरुपात पाठवा.
Bhava aarti pathv na
Send kar bhava....❤
Khup sundar arati ani aavaj tr apratim 🙏🙏🙏🙏
आवाज खूप सुंदर आहे
आवाज खूप सुंदर.....छान आरती ....
वा वाज कडक आहे हा आवाज कोकणात येणार गणपती आरती लवकर
Thank you
सुंदर आवाज आणि चाल तर मनाला खूपच भावली,.... एक नंबर 👌👌
Khup khup dhanywad
ज्ञ अप्रतिम छानच ❤❤❤❤
Chal khup chan ahe
खूप छान मला खूपखूप आवडली चाल 🙏💐🙏👍
काका खूप छान
आरती लिहून पाठवा pls
आरती description मध्ये आहे
@@aamhi_kokani1:04
Wajab khup Chan👌
धन्यवाद
काय आवाज आहे💯आणि आरती पण गोड आहे खुप...
कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@@aamhi_kokani visit dyayla yaycha plan ahe🙂
खूप सुंदर
Khup khup dhanywad
खूपच भारी आहे आरती ✨❤️❤️👍
कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Khup Sundar Mauli ❤️🙏
thank you
Awaj khup mast ah❤🙏🙏
Thank u
Tumi Navin arati bola khup Sundar avaj
Ho नक्कीच या वेळी नक्की
Khup Chan Voice. Aarti pn khup sunder aahe. ❤❤
खूप सुंदर आयती
Chhan aavaj arati
Dhyanyvad
आवाज खूप च मस्त आहे
Mast kaka
Aarart mla mahije hoti
Apratim
Khupc mast dada
Thank you 😊
गर्व आहे मी कोकणी असल्याचा, आरती ऐकल्यावर गावी येण्याची ओढ लागते . दिवस भर ऐकत असतो आरती मन एकदम भारावून जात . मन जर दुःखी असेल ना तर आरती ऐकल्या नंतर मन एकदम प्रसन्न होऊन जात. मी खूप भाग्यवान आहे की माझा जन्म कोकणातील आहे.
आरती लिहून पाठवा दादा प्लिज
Description madhe ahet
आरती खूप छान आहे . आरतीचे बोल लिखित स्वरूपात असतील तर बर होईल काका .
सर्व आरती description मध्ये आहेत
❤
खूप छान आरती आहे 🙏
मला ही आरती कशी मिळेल
कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद..... 😍
ही आरती आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल
Arati kuthe milel
Plz मोबाईल no dya plz buva आवाज खुप सुंदर
Ok
👌👌👌🙏🙏🙏
🙏
❤️
Chan
Thanks
खुप सुंदर आरती,शब्दोच्चार स्पष्ट ऐकायला येत नाहीत.
Mobile shoot jale tymule vajap ani bol jara jast ahe pn yaveli apan mic cha vapar karnar ahot.. Mi khatri ya veli avaj spasht yetil
@@aamhi_kokani धन्यवाद.
But bhau discription mde ji aarti aahe ti video mde bol nhi aahet video mde ji aarti aahe ti pahije 😊
Ok mi check karto
काका एक नंबर लिहून पाठवा प्लीज
आरती description मध्ये आहे
Thx
आरती लिहून पाठवा कि
Mala hi aarti betu sakte ka
Hi
Mla aarati milelka
Ho
लिहून पाठवाल का
Description made ahet
हि आरती लिहुण पाठवा
@@umeshbhojane9878 description madhe ahe
Aarati milel ka mala
Ha
आरती video chya discription aahe
अजून नवीन आरती पाठव