मंत्रमुग्ध करून टाकणारी कोकणातील प्रसिद्ध आरती 😍 | हरि भजनी, मोर नाचतो अंगणी, पायाकडे पाहूनी |
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- मंत्रमुग्ध करून टाकणारी कोकणातील प्रसिद्ध आरती 😍 | हरि भजनी, मोर नाचतो अंगणी, पायाकडे पाहूनी |
जय जय आरती नित्यानंद राया
सगुणा रूपी गोविंदा
खुपचं छान, आमच्याकडे नगर जिल्ह्यात वेगळी पद्धत आहे, पण आपली पद्धत पण खूप छान वाटली, आम्हीपण या वर्षी अशी आरती म्हणणार नक्की, सर्व कोकणी बांधवांना सप्रेम जय महाराष्ट्र,
गणपती बाप्पा मोरया❤
आरत्या सुंदर स्वरात म्हटल्या आहेत . खूपच छान . सर्व वाद्य वृंदाचा ताळमेळ आणि लय उत्तम . अमेरिकेतून कोंकण दर्शन झाले.
धन्यवाद
किती सुंदर आरती आरती वाल्यांना धन्यवाद तू तर एक नबर आहेस बाबा 🙏🙏🙏👌👌
Kharach ekdam mantramugdha karnari aarti hoti,ashich aarti saglikade vayla havi🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👌👌👌👌
आरती तर भारी होती ❤ उत्तम सुर तेवढेच सुंदर जोड इतर मंडळींची ❤👍खूप छान ❤पकवाज वादन पण आफलातून 😍 एकंदरीत व्हिडिओ च भारी ❤
❤❤
thank you bhawa❤❤
नित्यानंद बाबांची आरती छान गायली गेली खूप सुंदर आरती झाली 🙏🏼जय नित्यानंदाय नमः 🙏🏼
गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया आरती ची सुरुवात सुखकर्ता च्या आरतीनेच करायला हवी नंतर च्या आरत्या सुंदर गायले मृदंगमणी आरती म्हणायला साथीदार छानच कोकणी पध्दतीने ताला सुरात वा छानच आपल्या कोकणातील लहान थोर मंडळी गणपती बाप्पा ची आळवणी भक्तीभावाने श्रद्धेने मनापासून करतात ऋषभ तुझ्यावर कुटुंबातील सगळ्यांवर श्री देव गणपती बाप्पा ची कृपा सदैव असुंदे जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
छान खूप छान.
व्वा 👌👌👌👌
गणपती बाप्पा मोरया.
🙏🙏🙏🙏🙏
भावानु खरंच सुंदर आरती डोळ्यातील आनंद अश्रू थांबत नायत एवढे शब्द मनाक भिडले, अंगावर अक्षरशः काटो इलो 🙏🙏🙏 मोरया बाप्पा श्री स्वामी समर्थ 🙏
भारी ऋषभ, सर्वांनी गणपती पुजनातले वरवरचे वेगवेगळ्या आकाराचे, तळलेले आणि उकडीचे मोदक दाखवले तू मात्र या व्लॉग मध्ये त्या मोदकांमध्ये किती गोड, स्वादिष्ट आणि खच्चून भरलेले सारण आरती स्वरूपात दाखवलंस. मजा आली.
❤❤🙏🏻thank you dda
आरती तर भारी होती ❤ उत्तम सुर तेवढेच सुंदर जोड इतर मंडळींची ❤👍खूप छान ❤पकवाज वादन पण आफलातून 😍 एकंदरीत व्हिडिओ च भारी ❤
खूप छान आरती तुमचे व्हिडिओ पण छान असतात
एका सुरात व लयीत आरती बोलली. खूप छान.अर्जुन मस्त टाळ वाजवतो.
Bhajan mast zala video mast zala keep it up
मस्त आरती जय श्री गुरुदेव दत्त जय स्वामी समर्थ
कौलरू घरातली अस्सल कोकणी सुंदर आरती 👌👌खूप छान 👍👍धन्यवाद 🙏🙏 आणि शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
Ek no.....khup chan...sadhya ashya artya aikayla Kami miltat...ya nimittane ektr yetat sare..good...khup chan unity
खुपच छान. सर्वच आरत्या खुपच छान आहेत.
Maji saglyat awadti aarti aahe khup Sundar bhava Om Sai Ram 🙏♥️
आरती नित्यानंदची
जय जय आरती नित्यानंद राया। सगुणारूपी गोबिंदा।।
प्रथमा दत्तघेसी। द्वितीया श्रीपाद होसी।
तृतीथा नरहरी बनसी त्या गाणगानुरी लिला दाबीसी ।।
जय जय
महाडीक प्रभू तु होसी । अक्कलकोट स्वामी बनसी।
शिर्डी साईनाथ होसी । त्या गणेशपूरी तू वससी ।।
जय जय
वो ऐसे अनेक रूप घेसी। त्या कनकवळी भालचंद्र होसी ।
त्या शेगावी गजानन होसी । त्या बाळांना बहू आवडी ।
त्या बाळांच्या इच्छा पुरविशी।
जय जय
पावना शंभो, पतीत पावना शंभो,
ये रं वनमाळी सावळ्या, नारायणा हुरी,या भक्तजना सांभाळी
सावळया थेरं वनमाळीपावना
पावना दत्ता दत्ता दत्ता पावना दत्ता,पावना दत्ता पतित
पावना दत्ता
वंदीला बोलो, आज्ञा वंदीला बोलो
वो भजे राजे गोविंद, भजे राजे गोविंद
सुंदर आरती
एक सुर,एक लय
एक नंबर
खूपच छान आरती आहे आणि मी स्वतः सुद्धा भरपूर वेळा बोललो आहे त्याच ताला सुरात 🌺🌺
खूप छान दादा मन मोहून टाकणारी आरती गणपती बाप्पा मोरया
🙏खुपच सुंदर, माझ्या देवगड गावची आरती आठवली
ओम नमो साईनाथ नित्यानंदाय 🙏🙏🙏💐💐💐
Thank u tuzya mule aamhala mumbai la aasun pan gavi aslya sark vatat aani ya video chya aarti ne tar purnapane mantrmugha zalo phuna ekdaa thank u love u loot broo
Ek number..kadak.... ❤️ Anil Bhava 👍
सुंदर झाली आरती, गणपती बाप्पा मोरया
छान आरती आहे छान गायली त साहेब गणपती बाप्पा मोरया
thank you so much
अप्रतिम, छान, सुरेख सुंदर आहे आरती मला खुप आवडली.
Hi aarti khupach chhan gayli aahe abinandan
Khup khup sundar Bappachi aarti mast 🙏🙏🙏👌👌👌👌🌹
खुपचं छान आरती! मी पहिल्यांदा ऐकली , मला खुपच आवडली.आरती एकदमच सुरात म्हटली, लयभारी.झक्कास!,,🙏👌👍
thank you so much
खूप छान आरती !!गणपती बाप्पा मोरया!!मंगलमूर्ती मोरया!!अनिल मामा की जय!!
खूप सुंदर आरती भावा लय भारी
Khupach mast zakash apli parampra atachya pidila kalu day🙏👍
Amey bhava mast vajavalas....Ani arti pn khup chan bhavano
बुवांचा आवाज लय् भारी अति सुंदर
जय जय आरती नित्यानंद राया। सगुणारूपी गोबिंदा।।
प्रथमा दत्तघेसी। द्वितीया श्रीपाद होसी।
तृतीथा नरहरी बनसी त्या गाणगानुरी लिला दाबीसी ।।
जय जय
महाडीक प्रभू तु होसी । अक्कलकोट स्वामी बनसी।
शिर्डी साईनाथ होसी । त्या गणेशपूरी तू वससी ।।
जय जय
वो ऐसे अनेक रूप घेसी। त्या कनकवळी भालचंद्र होसी ।
त्या शेगावी गजानन होसी । त्या बाळांना बहू आवडी ।
त्या बाळांच्या इच्छा पुरविशी।
जय जय
पावना शंभो, पतीत पावना शंभो,
ये रं वनमाळी सावळ्या, नारायणा हुरी,या भक्तजना सांभाळी
सावळया थेरं वनमाळीपावना
पावना दत्ता दत्ता दत्ता पावना दत्ता,पावना दत्ता पतित
पावना दत्ता
वंदीला बोलो, आज्ञा वंदीला बोलो
वो भजे राजे गोविंद, भजे राजे गोविंद
मस्त
❤❤
Khup chan
Yavrshichi aartichi video tak
Khup chan decoration
खूप खूप छान आरती शब्द नाही गणपती बाप्पा मोरया🙏
Khupch sundar Aarti
आरती खुप मस्त 👌...ani arjun tr mast trained ahe taal vajvinyat 😁😍
खुप छान आहे आरती आणि सर्व एकत्र येऊन आरती करण्याची ही पद्धत खरच खुप छान आहे.... त्यात वेगवेगळे गजर 👌 खुप सुंदर
thank you
koknat ashich ekatr eun bhajan aarati asatat parampara aahe.
pan durdaivane kahi gavanmadhe he band hot aahe.
Khupach chaan aarti.
Kakani kadak aarti boli ❤️Ek no 👌
thank you
Khup chan.. vatal aarti aikun.. khup prasan vatal 👍
एकच शब्द.....मंत्रमुग्ध🔥❣️❣️
धन्यवाद❤
@@hRishabhtodankar hyache lyrics miltil ka?
Excellent aflatun jabrdast. Jabrat. Zakas. Na. Bhava
thank you bhawa
खूपच छान गायली गेली आरती 👌🏻👌🏻👌🏻😍
Lay bhari aarti.mi philyanda aykli mala khupch aawdli aarti
एकदम मस्त सुरात आरती छान.
Aarti khup chan 👌👌
लय भारी आरती.सुर ताल पण खुपच सुंदर 💕💕 आडिवरेकर एकच नंबर 🙏🌺🙏
Khup khup dhanyawad hi aarti record kelya baddal!
Khpch sundar Aarati…..Jar hya aaratichya aani bhajnachi lyrics milale tr khpch aabhar hotil 😊
माझी पण हि आरती खुप आवडीची आहे.😍❤️
नाद......भावा👌 repeat repeat Eektoy.. 🙏
धन्यवाद भावा❤
आरती तर भारी होती ❤ उत्तम सुर तेवढेच सुंदर जोड इतर मंडळींची ❤👍खूप छान ❤पकवाज वादन पण आफलातून 😍 एकंदरीत व्हिडिओ च भारी ❤😍😍😍
❤❤
आरती चांगली केली पण ॠषभ भावा तू मराठी भाषेची वाट लावू नकोस. उदा. आरती बोलले वैगेरे आरती म्हणतात किंवा आरती करतात असं म्हणावं🌹🌹🌹
खूप छान आरती आपली परंपरा जपणं महत्वाची
thank you
Khupch sundar arti zali
Khup masta Aarti ahe❤️🥰
❤❤❤😊ek no.
hrishbh beta loved it very much. divine. reliving the childhood memories of attending aarti in ratnagiri. Ganpati Bappa Morya🙏
Khupch chhan decoration bharich mustch bappa pan suder ahe thank you so much tuza mule amhala chan chan Aarti ikayla milalyat god bless you Rushabh dada 🙏
Its superb anil mama rocks
Thank you for uploading this aarti
खूप छान आरती 👏👏👏👍👍
अतिशय सुंदर धन्यवाद
खूप मस्त एक नंबर मला खूप आवडली
🙏अंबज्ञ श्री गणेशाय नमो नमः
Hya aarti cha full video pan taka you tube vr..sukh karta dukh harta pasun..
जय शिवराय भावा..🙏🚩
गणपती बाप्पा मोरया....🙏🙏
अशीच आरती पाठवत रव भावा 🙏👍
Khup mast zali Aarti
एक नंबर आरती बोलली काकांनी 👌👌👌🙏🙏🙏
thank you
Lai bhari. Sundar arti
Khupach sunder Aarti keli
धन्यवाद
खूपच छान आरती
माझ्या आवडीची आरती
Excellent !!! Ameriket asun pan kokanat ghari asalyacha feel ala …dhanyavad!!!!
Khup chaan aarti
Bharich 👍
पकवाज वाजवणारो पण भारी हा👍
khup chhan 🙏🙏
amchya ithe pan boltat he aarti.
Girye bande wadi,Devgad
खूप छान आरती म्हटली आहे....Rushabh,God bless u .....
आरती ऐकून मन प्रसन्न झालं
खूप छान आरती सगळ्या देवाचं आरास आलं
Waha ati sundar
खूप छान व्हिडिओ
Khup sundar
MAULI MUSIC VRK
Ek number 👌☝️
गणपती बाप्पा मोरया
Khup chan aarti aahe 👌🏻👌🏻
खूप सुंदर दादा🖤
मंत्रमुग्ध करणारी आरती🙌🏻
मन प्रसन्न झाले💯
धन्यवाद भावा
Mast Arti
आरती खूप सुंदर 👌👌👌👌👌👍
Khup chan bhau😘😘
Dholki wala ❤️❤️
Ek nambar
मस्त लय भारी देव पावला
छान अप्रतिम🙏🙏🙏