आरती खुप छान आहे. क्रुपया. बोलताना. लेखी स्वरूपात उपलब्ध. दिसली असती तर आम्ही सुद्धा आरती मध्ये व्यस्त राहिलो असतो. कारण काही शब्दांचा. उल्लेख. बरोबर कानावर येत नाही. बंधु आरती. लिहण्यारया. चे. अभिनंदन खुप छान.
दादा आरती बोलताना पहिल्या शब्दांचा उल्लेख बरोबर कानावर येत नाही. खरच. आरती खुप छान आहे. पहिल्या शब्दांचा उल्लेख बरोबर कानावर येऊद्या. हि नम्र विनंती. बंधु परत. गाऊन. आम्हाला खुष कराल अशी आशा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र
धन्यवाद!!!! लिहलेली आरती description मध्ये आहे. ... नवीन आरती अपलोड करत आहे लवकर , चॅनल subscribe करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा
No -1
आरती खुप छान आहे. क्रुपया. बोलताना. लेखी स्वरूपात उपलब्ध. दिसली असती तर आम्ही सुद्धा आरती मध्ये व्यस्त राहिलो असतो. कारण काही शब्दांचा. उल्लेख. बरोबर कानावर येत नाही. बंधु आरती. लिहण्यारया. चे. अभिनंदन खुप छान.
@@subhashkanar9943❤❤
@@subhashkanar9943 बरोबर
Arati patav
👌👌👌😘😘😘😘😘
खूप छान आरती आवाजही खूप छान दादा👌👌👍👍🙏🙏🚩🚩🚩
1 no
काहीच शब्द नाहीत खरचं मी नाचलो ह्या गणेश गीतावर बुवा पूर्ण aatri पाठवा मला पण म्हणायची आहे तुमच्यासोबत
Description मध्ये आहेत lyrics
दादा आरती बोलताना पहिल्या शब्दांचा उल्लेख बरोबर कानावर येत नाही. खरच. आरती खुप छान आहे. पहिल्या शब्दांचा उल्लेख बरोबर कानावर येऊद्या. हि नम्र विनंती. बंधु परत. गाऊन. आम्हाला खुष कराल अशी आशा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र
कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा तुमच्यासारखी माणसं वेळात वेळ काढून आपले व्हिडिओ आवडीने पाहताय खूप बरं वाटलं
सुंदर आरती आहे भावा ❤
खुप सुंदर आहे ही आरती अपलोड कर लिहिलेली भावा
In description
अप्रतिम दादा ...❤❤
Khup khup abhar
खूपच छान गणपतीची आरती आहे
मस्त आरती आहे भावा
सुंदर 👌🏻
जबरदस्त आवाज
Thank you
खूप सुंदर आरती....आवाज अप्रतिम
प्लिज दादा ही आरती लिहून पाठवा ना, खूप छान आहे.तुमचा कडे असेल तर
Description madhe aahe
🙏he naman nai Ah🙏
बंधु लेखी स्वरूपात उपलब्ध करून विडियो द्या
Ha apala insta I'd pn check Kara tithe Ani description madhe ahe
Mast ❤️
Namanach song vatatey
Chal tshich ahe
Lein. Patava
Description
नमनाची चाल वाजप वाटत
वाजप बदला
नक्की या वेळी नवीन वाजाप घेऊ
सर आम्हाला आरती ची बोल डिस्क्रिपशन मध्ये टाकलेत तर खूप मदत होईल 🙏🙏 गणपती बाप्पा मोरया
आहेत मित्रा
आरती खुप छान आहे आवडली मला हवी आहे पाटऊ शकता का मला
Dada description madhe aahe lihileli
Hello hi arrti bhau aamala patava
इन descriiption
👌👌😍😍
ही आरती हवी आहे pdf पाठवता येईल का.. Pz चिपळूण
आपल्या description madhe ahe
😍👌
❤️❤️
Aarti pathava na please.
Description madhe aahe
😍😍😍
Aarti lihun patva khup chan aahe aarti
Ho
❤️
😍🤩
लिहून पाठवा आरती. प्लिज
Description madhe ahe
aarti nice...
Lihun patva pls🙏
In description
Bhava aratiche bol pathava
Description madhe aahet
ही आरती हवी आहे मिळेल का
Aarti in description
Typing karun aarti pathava
Aarti lihun pathva
In description
Lihun patvana jara
In description
आरती छान आहे पण चाल नमन मध्ये कसं बोलतात तस वाटत आहे