Это видео недоступно.
Сожалеем об этом.

नवीन गणपती आरती २०२४| आरती करू मोरया | गायक -प्रफुल्ल पुजारी | गीतकार-निलेश उजाळ | Aarti Karu Morya

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2023
  • गणपती आरती २०२४ || आरती करू मोरया || गायक -प्रफुल्ल पुजारी || गीतकार -निलेश उजाळ || Aarti Karu Morya
    आरती
    आरती करु मोरया, पंचारती ओवाळू मोरया
    आरती करु मोरया, पंचारती ओवाळू मोरया...धृ
    ओंकाराचे रूप मनोहर
    झळके पितांबर चंद्र शिरावर
    गण नामाचे सूर सुखकारक
    दुःख विदारक श्री संहारक
    थोपविशी प्रलया, तुजला वंदन हे मोरया
    आरती करु मोरया, पंचारती ओवाळू मोरया...१
    कुमकुम केशरी फणिवर बंधन
    सर्वांगावर परिमळ चंदन
    रिद्धी सिद्धी पती गिरीजा नंदन
    शिव तेजाचे सगुण मंथन
    आत्मसुखी विलया, तुजला वंदन हे मोरया
    आरती करु मोरया, पंचारती ओवाळू मोरया...२
    कणकण गणमय नामात रमले
    दर्शनमात्रे दुःख हरले
    प्रफुल्ल जन हे आरती वदले
    निलरत्नाचे अवगुण विरले
    चंदनगिरी मलया, तुजला वंदन हे मोरया
    आरती करु मोरया, पंचारती ओवाळू मोरया...४
    _________________________________________________
    🎙️🎤गायक /शाहीर :- श्री.प्रफुल्ल पुजारी (मु.पो.-हसोळ, ता. राजापूर )
    📝🖋️गीतकार:- श्री.निलेश उजाळ (पिसई-दापोली )
    कोरस -श्री.निलेश उजाळ, कु.अनंत जोगले
    👨‍❤️‍👨👬विशेष सहकार्य :- श्री.दिनेश कुरतडकर ,श्री. निलेश उजाळ, श्री. सचिन पानगले
    विशेष आभार - श्री. प्रदिप पुजारी,कु.वेदांत काटकर,श्री. संतोष काटकर,श्री.परेश इंजळे,जय गणेश मित्र मंडळ ( हसोळ ) प्रफुल्ल पुजारी मित्र परिवार व्हाट्सअप ग्रुप,अविनाश कडू,प्रदिप मिरजोळकर
    🎚️🎛️Mixing आणि mastering : - विशाल पाटील ( अष्टविनायक रेकॉर्डिंग स्टुडिओ -जोगेश्वरी )
    🎞️📸व्हिडीओ एडिटिंग -श्री.प्रफुल्ल पुजारी ( आम्ही कोकणी कलाकार ), कु.अल्पेश काटकर @ak
    हि गणपतीची आरती आवडल्यास नक्कीच Like 👍करा.Subscribe करा.आणि जास्तीत Share करा....
    धन्यवाद 🙏🏻
    _________________________________________________
    #konkan #कोकण #shaktituragan #amhikokanikalakar #आम्हीकोकणीकलाकार #ganpatibappa #gan #shaktituragan #newganpatisong #सजलीहि धरणी #Sajalihidharani#ganpatisong #bappa #bappamorya #ganpatibappa #nileshujal #sachin #prafullpujari #Sachinpangale #ganpati#निलेशउजाळ #Nileshujal #superhitnewganpatisong2023 #Bappa #गण #superhitsong #GanpatiSong # Kokan #Konkan #GaneshChaturthi #Ganpatibappamorya #गणपतीबाप्पामोरया # धन्य_झालो_मी_गणा #Dhanya_Zalo_mi_Gana #Ganpatinewsong #गणपतीची_गाणी #गणपतीआरती #गणपतीची_आरती #aarti #aarti_आरती #Aarti_Ganapatichi #ganpatibappaMorya #गणपती #गणपतीची #आरती #आरतीसंग्रह #आरतीगणपतीची #आरती_करू_मोरया #Aarti_Karu_Morya # बाप्पाची_आरती #सुखकर्ता

Комментарии • 141