राहुलची यात्रा महाराष्ट्रात येण्याआधी तिसरा भूकंप? काँग्रेसमध्ये गेम? Harshada S with Advait Mehta
HTML-код
- Опубликовано: 11 фев 2024
- “२०१९ मधली राज ठाकरेंची जागी ‘निर्भय बनो’नी घेतली”
राज ठाकरेंच्या लाव रे व्हीडिओनं जशी वातावरण निर्मिती केली होती तशी ‘निर्भय बनो’नी होईल..
“पुण्याच्या घटनेमुळे निवडणूक रोमहर्षक होईल”
“कसब्याचा धडा भाजपनं शिकलेला नाही..”
#nirbhaybani #nikhilwagle #nirbhay #bano #nikhil #wagle #halla #pune #prabhatroad #rajthackeray #raj #thackeray #hindu #police #maharashtra #gunda #gundaraj #advaitmehta #asimsarode #shivsena #bhajapa #mahavikas #aghadi #bjp #mns #narendramodi #modi #devendrafadnavis #uddhavthackeray #balasahebthackeray #sharadpawar #ashokchavhan #nanapatole
-----------------------------------------------------------------
All my VLOGS 🎥:
• VLOGS
All about News and Report 📰:
• News & Report
--------------------------------------------------------------------
Follow me on below social media platform(s) for some cool content:
Instagram: / harshadaswakul
Facebook: / harshadaswakul
Twitter: / harshadaswakul
--------------------------------------------------------------------
Do not copy/upload/use my content without my permission.
If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you. Развлечения
काॅंग्रेस मधील कचरा भाजप मध्ये जाईल व नवतरुणांना काॅंग्रेस मध्ये संधी मिळेल.,
100% khare ahe
प्रियंका फुटली तर तिला पण कचरा म्हणणार.
Khangres is corrupt Dynasty. घराणेशाही पक्ष
कांग्रेस मध्ये नवतरुणांना संधी ?????
असंभव
मेहातांचे. योग्य
विश्लेषण
हीच गोष्ट शिवसेना मविआ मध्ये सहज गेली तेंव्हा विचरला पाहिजे होता की बाबा रे मी मत दिले कुणाला?
उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मतदारांशी गद्दारी केली आणि मग पलटुराम.
तु टेन्शन घेऊ नये, भारतातली लोक बघुन घेतील. 70 वर्षात भारतातील प्रगती झाली नाही त्यामुळे तुझ्या नवरा,तुला बाहेर जायला लागले.
Only mva
MVA 👍👍👍
Bhari video ahe
अशोक चव्हाण सोडून गेले आहे आज
Rahulchi ka bolat aahes? Narendra chi boltey ka? Thoda respect dya....
Jithun funding yeil tithun bolayach
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Evm आहे तोपर्यंत व्यर्थ आहे.
Yenarya divsat Congress madhe navtarunana sandhi midel yavarun hech diste...je hot te changlyasathich 🙌🙌
🤣🤣🤣😆😆😆🤣🤣🤣
निर्भय बनो आंदोलनला भरगोस यश....अशोक चव्हाण फरार😂😂निखिल वागळे,विशु काका,आणि अफीम तात्यांना मानाचा सॅल्युट
निवडणूकमध्ये मतदान जातीचे आधारावर आणि पैशाच्या जोरावर चालते..
वैचारिक नितीला मी मतदान केल्यानंतर उमेदवाराने पक्ष बदलला तर माझे मत वाया गेले तर पराभव कुणाचा असेल.
VBA
Pan he nakki ahe ...lokana chance bhetel Navin face la chance dyacha ... ONLY PARTY MUST HAVE TO TAKE DECISION TO GIVE CHANCES TO YOUTH..
mehta -sahastrabuddhe toolkit activated..
Aatach gela
Om ft swaha😂😂
विलासराव देशमुख, मुंढे साहेब, प्रमोद महाजन, यांच्या काळातील राजकारण आणि आजचे राजकारण यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे....
आता कळलं ना आम्ही मोदी आणि अमित शाहला दिल्लीला का पाठवलं आहे ते.
उध्दव बाळासाहेब ठाकरेच सोबत ❤
उद्धव शरद गांधी.
नविन लोक किंवा जूनी लोक केलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी कुठल्याही पक्षात उड्या मारतील..
###
भारत म्हणजे पुणे नवहे. तू तुझ्या पोरीला सांभाळ उगाच इकडे तिकडे करूनको
काहीपण
महाविकास आघाडीलाच मत द्या
आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्या.
तुम्ही येणार आहे का मतदान करायला ? उगाच काहीतरी दावे करायचे.
Sahanubhuti ajibat nahi, pawar aani ubt aaplya karmane janaret.
Jeshtha patrakar 😅kon vagale good joke, to manus tasalach aahe,😂
तू गांजा पिऊन झोप 😂😂😂😂
Futali