मराठा आणि मराठी यांची भारतभर ओळख Chhatrapati Shahu Maharaj यांच्यामुळे निर्माण झाली। Bol Bhidu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 216

  • @atharvamarne9187
    @atharvamarne9187 2 года назад +152

    Maharaja dhi Raj , hindupati padshah Chakravarti samrat Shri Shri Shri Shri chhatrapati Shahu Maharaj , akhand bharatache adhi pati❤️🔥

    • @pranavjagadale1305
      @pranavjagadale1305 Год назад

      कृपया नोंद घ्यावी- हिंदूपद पातशहा

    • @fast_and_the_curious_
      @fast_and_the_curious_ Год назад

      ​@@pranavjagadale1305😂😂bhakt

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 2 года назад +49

    महाराणी येसूबाई व सातारा शाहू महाराज यांचे पान उलगडून सांगितले धन्यवाद 🙏

  • @idea483
    @idea483 2 года назад +50

    खरंच खुप महान होते छत्रपती शाहू महाराज, आज महाराष्ट्रातील लोकांना शाहू महाराज सारखी दूरदृष्टी असलेला नेत्याची गरज आहे.

    • @satapamasavekar9247
      @satapamasavekar9247 2 года назад

      Good🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @kashyapkulkarni3003
    @kashyapkulkarni3003 2 года назад +62

    अजातशत्रू, हिंदुपद पादशह, चक्रवर्ती सम्राट, छत्रपती शाहू महाराज! अखंड हिंदुस्थान अधिपती!!

  • @prakashghodake5599
    @prakashghodake5599 2 года назад +81

    अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती 👑🚩

  • @dericccccc
    @dericccccc 2 года назад +68

    अजातशत्रू ,स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे सम्राट ,दिल्लीतून नव्हे तर महाराष्ट्रातून देशावर नियंत्रण ठेवणारे ,ज्यांच्या हयातीत मराठा साम्राज्य परमोच्च शिखरावर पोहचले,मराठा साम्राज्याचे पहिले सम्राट , शंभूपुत्र छत्रपती शाहू महाराज की जय #अपरिचितछत्रपती

  • @unknown_49018
    @unknown_49018 2 года назад +142

    मला पहिल्यापासूनच छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास खूप आवडतो....... खंत याची वाटते की शाहू महाराजांचा इतिहास फार थोड्या लोकांना माहिती आहे
    छत्रपती शाहू महाराज म्हटले कि राजर्षी शाहू महाराज आठवतात पण लोकांना शंभुपुत्र शाहू आठवत नाही🚩🙏😔

    • @avi9312
      @avi9312 2 года назад +2

      Same to you bro❣️❣️❣️

    • @avi9312
      @avi9312 2 года назад +1

      @Online Report pesha is like diamond 💎 in maratha chatrapati

    • @bipinupasani1699
      @bipinupasani1699 2 года назад +5

      पेशव्यांच्या योगदानाची कदर करावीच लागते.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 года назад +8

      @@bipinupasani1699 पेशवे, सेनापती, सरदार, आणि एक सामान्य सैनिक सर्वांचीच कदर आहे कारण सर्वच छत्रपतींचे मावळे आहेत. आणि आमच्या साठी सगळेच diamond आहे.

    • @yedaanna131
      @yedaanna131 2 года назад +3

      @@avi9312
      Baki kay Gotya khelat hote kay???
      Baki hajaro Maratha sardarani balidan dilay .

  • @RangaJoshi
    @RangaJoshi 2 года назад +33

    अप्रतिम माहिती.....
    छत्रपती शिवाजी महाराज की जय
    छत्रपती संभाजी महाराज की जय
    छत्रपती शाहू महाराज की जय

  • @RayabaIndia
    @RayabaIndia 2 года назад +28

    महाराष्ट्र शिक्षण महामंडळ यांना विनंती आहे की छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास संकीर्ण स्वरूपात पुस्तकामध्ये समाविष्ट करावा 🙏

  • @amitmoredeshmukh
    @amitmoredeshmukh Год назад +6

    राजा होके भी, चारो दिशा जित के भी, प्रबळ सैन्य, समुद्र पे सत्ता हो के भी..... *चक्रवर्ती* उपाधी नाम से पहले होते हूए भी.... जीन्होने शिरेटोप (turban) नहीं पेहना .... ऐसे हिंदवी स्वराज्य के *छत्रपती शाहू महाराज* इनके जैसा विनम्र राजा शायद ही कोई होगा.... 🙏🏻🔱🔱 पुण्यतिथी का विनम्र मुजरा🙏🏻

  • @maheshmhaske3611
    @maheshmhaske3611 2 года назад +10

    थोरल्या शाहू महाराजान विषयी इतकी सुंदर माहिती कोणीही या आधी दिली नाही
    आपल्या टीम चे आणि निवेदिकेचे खूप धन्यवाद

  • @atulgodhade3292
    @atulgodhade3292 2 года назад +61

    जय छत्रपती शिवाजी महाराज 👑🚩
    जय छत्रपती संभाजी महाराज 👑🚩
    जय छत्रपती शाहू महाराज 👑🚩
    जय बाजीराव पेशवे 👑🚩

  • @Proudkafir786
    @Proudkafir786 2 года назад +17

    अतिशय सुंदर आणि अभ्यापूर्ण माहिती....❤️

  • @ganesh_3414_official
    @ganesh_3414_official 2 года назад +6

    ह्या गोष्टी माहीतच न्हवत्या खूप धन्यवाद 🙏🙏जय शिवशंभू 🚩🚩 जय शाहू🙏🚩😍🙏

  • @abhijeetjamdade3734
    @abhijeetjamdade3734 2 года назад +44

    छ. शाहू मराठ्यांच्या इतिहासासातील सर्वात कर्तबगार छत्रपती होते पण मराठी आणि इतर इतिहासकारांनी त्यांची म्हणावी अशी नोंद घेतली नाही ,छत्रपती शाहूमहाराज यांच्या इतिहासावर आजून संशोधन व्हावे सर्वसामान्य मराठी माणसापर्यंत त्यांचा इतिहास माहिती व्हावा 🙏🙏🙏

  • @prasadbhavsar6342
    @prasadbhavsar6342 2 года назад +34

    बोल भिडू शंभू पुत्र शाहू महाराज यांचा इतिहासाची एक मालिका सुरू करावी

  • @shubhamlatawade58
    @shubhamlatawade58 2 года назад +20

    आपण खूप नशबवान आहे मराठा mhaun जन्माला आलो

  • @omkarpatil3025
    @omkarpatil3025 2 года назад +16

    होय! शिवाजी महाराजांनंतर पण अनेक थोर छत्रपती होऊन गेले...
    पण छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे हे नाव ऐकल्यावर अंगावर जसा काटा येतो तसा इतर छत्रपतींच्या नावाने येत नाही....

  • @pushpraj.j99
    @pushpraj.j99 2 года назад +11

    दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा!
    Rajdhani Satara🔥

  • @T.yash0
    @T.yash0 2 года назад +15

    Sataryat rahun Delhi che sutra halavnara Marathyancha Parakrami Chatrapati 🔥🔥

  • @ShubhamGangurde1
    @ShubhamGangurde1 2 года назад +11

    हिंदुपदपादशाह श्रीमंत श्री छत्रपती शाहू महाराज🙏🚩

  • @avi9312
    @avi9312 2 года назад +26

    Bol bhidu all the best for 1 million subscribers all maratha and Marathi people and all Maharashtra support you. Bol bhidu thank for this beautiful vedio of maratha empire and their history . I am proud of my caste 96 kuli maratha . Bol bhidu please take vedio on maratha empire capached dehli and 3ed battle of Panipat 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shubhamM3008
    @shubhamM3008 2 года назад +9

    छत्रपती शिवाजी महाराज यांची सावली म्हणजे हिंदपती सम्राट छत्रपती शाहु महाराज होय 🙏🚩

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 года назад +7

    सुंदर... 👌👌👌🚩🚩🚩
    *_""" जय मराठा """_*
    *_""" जय मराठी """_*
    *_""" जय महाराष्ट्र """_*
    *_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
    🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳

  • @akshayvanarase9000
    @akshayvanarase9000 2 года назад +14

    कान्होजी आंग्रे यांचा जीवनकाळ समजेल का? त्यांचा उल्लेख तिनही छत्रपतींच्या काळात कसा होतो?

  • @priti_020
    @priti_020 2 года назад +29

    मराठ्यांची ओळख अगोदरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुळे सर्वत्र पसरली होती... उगाच चुकीचे title देऊ नका ... ओळख अजुन दृढ झाली हे सांगा
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...🚩

    • @unknown_49018
      @unknown_49018 2 года назад

      बरोबर बोल्या ताई पण शाहू महाराजां मुळे मराठ्यांना संपूर्ण जगात ओळख मिळाली

    • @DipikeshDicosta
      @DipikeshDicosta 2 года назад +1

      Khara aahe sister aapala

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 года назад

      अरे नक्कीच छ्त्रपती शिवरायांनी भारतभर आपली छाप सोडली, स्वातंत्र्याचा मंत्र दिला .
      पण त्यांचेच नातू छत्रपति थोरले शाहूंनी तीच परंपरा पुढे नेली . यात शिवरायांची च महिमा पुढे जाते.

    • @atulkadam3677
      @atulkadam3677 2 года назад

      👌

  • @vijayprabhulkar9214
    @vijayprabhulkar9214 2 года назад +3

    अतिशय सुंदर माहिती सांगितली. त्या बद्दल बोल भिडू चा आभारी आहे.

  • @Ricky-xk6to
    @Ricky-xk6to 2 года назад +18

    Well he had some Brilliant Commanders like Bajirao, Kanhoji Angre etc.

  • @वामनरणनवरे
    @वामनरणनवरे 2 года назад +15

    जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩🙏

  • @realestatepune9310
    @realestatepune9310 2 года назад +8

    शंभू पुत्र शाहू छत्रपती

  • @shwetadoiphode7867
    @shwetadoiphode7867 2 года назад +2

    Khup dhanyavad
    Angavar shahare ale aiktana kharach
    Jarahi mahiti navti yabaddal...
    Proud to be marathi 🚩🚩🚩

  • @sairajwalunj8762
    @sairajwalunj8762 6 месяцев назад +1

    छत्रपती शाहू महाराज यांच्यावरती चित्रपट बनला पाहिजे

  • @AKSHAYSHINDE0907
    @AKSHAYSHINDE0907 2 года назад +6

    अप्रतिम माहिती, धन्यवाद,🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻

  • @ashokbhosale7820
    @ashokbhosale7820 2 года назад +9

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ,🚩🚩

  • @vishalkandekar4840
    @vishalkandekar4840 2 года назад +4

    Chhatrapati Shahu Maharaj ❤️🤩🚩🚩🚩🚩🔥🔥❤️🤩

  • @DeccanWonderer
    @DeccanWonderer 6 месяцев назад +2

    Most Ignored King in History. Hindushahi Patshah Chhtrapati Thorle Shahu Maharaj Ji Jay.
    Most Powerful Chhatrapati ❤

  • @makarand1985
    @makarand1985 2 года назад +2

    Great information BolBhidu !!! Chatrapati Shrimant Shree Shahu Maharaja na Sahastra Naman 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @sanketbharekar8743
    @sanketbharekar8743 2 года назад +4

    एक दुर्लक्षित चक्रवर्ती सम्राट ज्यांच्या कारकिर्दीवर म्हणाव तसा प्रकाश पडला नाही.

  • @बादलशिगपरदेशी

    एक दिवस असा येईल की महाराष्ट्र जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असणार पाकिस्तान व ब्रिटनचा काही भाग महाराष्ट्राचा हिस्सा असणार

  • @sanketsutarsatarkr
    @sanketsutarsatarkr 2 года назад +4

    धर्मवीर शंभुराजे सुपुत्र छ.शाहू महाराज🙏👑🚩

  • @saagargaikwad8228
    @saagargaikwad8228 2 года назад +7

    Man bharun aal kharach🙏🙏🙏

  • @rakeshjadhav62709
    @rakeshjadhav62709 2 года назад +11

    🚩🚩🚩🚩🚩🚩 हर हर महादेव...

  • @vijaylohot9983
    @vijaylohot9983 2 года назад +9

    The great मराठा

  • @omkarnitinband6816
    @omkarnitinband6816 2 года назад +2

    बोल भिडू म्हणजे एक परिपूर्ण ज्ञानमंदिर गुरु जो आपल्याला परिपूर्ण ज्ञान देतो ते आहे बोल भिडू

  • @surajmore6710
    @surajmore6710 2 года назад +9

    उत्तम

  • @rahullokhande8058
    @rahullokhande8058 2 года назад +2

    हिंदपती छत्रपती श्री शाहू महाराज की जय

  • @daviandganpaitvideos8729
    @daviandganpaitvideos8729 2 года назад +5

    एकच नंबर 👍👍👌👌

  • @Kishordhamal99
    @Kishordhamal99 2 года назад +2

    शंभुपुत्र शाहु महाराज दुर्लक्षित राहिलेले छत्रपती..... मराठ्यांच्या अटक पासून कटक आणि पानिपत पासुन तंजावर साम्राज्याचा सम्राट....... अभिमानानं ऊर भरुन येतो एवढ मोठ साम्राज्य फक्त नकाशावर पाहुन.... 🚩🚩🚩

  • @lahushejul2386
    @lahushejul2386 2 года назад +9

    राजाराम महाराज यांच्या विडिओ बनाव

  • @maratha9980
    @maratha9980 Год назад +3

    छञपती शासन💕💫✨️🚩🚩🚩🚩🚩 #MARATHA #MARATHAEMPIRE

  • @pravinsinhdeshmukh2772
    @pravinsinhdeshmukh2772 2 года назад +2

    अप्रतिम माहिती अभिमानास्पद🙏💐

  • @avi9312
    @avi9312 2 года назад +43

    Peshave is like diamond 💎💎 in maratha chatrapati and all maratha empire

    • @shubhamM3008
      @shubhamM3008 2 года назад +26

      पेशव्यांना ओळख देणारा थोर राजा म्हणजे हिंदपती सम्राट छत्रपती शाहु महाराज...

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी 2 года назад +2

      @@shubhamM3008 diamond chi olkh hoti

    • @nitincj10
      @nitincj10 2 года назад

      हा इतिहास बहुसंख्य लोकांना माहीतच नाही, आपण हि थोडक्यात पण खूप महत्वाची माहिती लोकां समक्ष मांडली. तुमचे खूखूप धन्यवाद

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад +1

      पेशवाई मुळे वाताहत झाली मराठा राज्याची

    • @fast_and_the_curious_
      @fast_and_the_curious_ Год назад +1

      Peshawa were curse for the Maratha Empire except Bajirao I

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 2 года назад +3

    छ.शाहू महाराज की जय 💪✌️🚩

  • @vivekg93
    @vivekg93 2 года назад +3

    जय शिवराय
    मराठा
    जय महाराष्ट्र🚩

  • @abhinandankatkar9316
    @abhinandankatkar9316 2 года назад +2

    खूप छान माहिती मनःपूर्वक धन्यवाद

  • @anilbamane8183
    @anilbamane8183 2 года назад +3

    मादागास्कर बेटासंदर्भात छ . शाहूंचा कसा संबंध होता हे कृपया व्हीडीयो बनवून सांगा .
    कारण ही माहिती अजूनपर्यंत माझ्यासारख्या इतिहासप्रेमी ला नव्हती .
    धन्यवाद !

  • @meghrajtaware8381
    @meghrajtaware8381 2 года назад +5

    जबरदस्त

  • @hiteshrajput4461
    @hiteshrajput4461 2 года назад +2

    खुप छाण माहिती मिळाली धन्यवाद

  • @Earthquake91
    @Earthquake91 2 года назад +4

    The only mistake Maratha did.... They kept Mughal emperor on the Delhi throne ! We should have ruled Delhi. !

  • @shashikantchavan9035
    @shashikantchavan9035 2 года назад +5

    Jay shivray 🚩🙏

  • @tusharpilankar4435
    @tusharpilankar4435 2 года назад +3

    मुजरा मुजरा अणि त्रिवार मुजरा

  • @sg-de4ds
    @sg-de4ds 2 года назад +3

    जय भवानी जय शिवाजी 🙏

  • @ganeshsuryawanshi2738
    @ganeshsuryawanshi2738 2 года назад +4

    हे पण शक्य आहे Madam आता सुध्दा

  • @virajpanchal1157
    @virajpanchal1157 Год назад +2

    अहद तंजावर ते तहद पेशावर अवघा मुलुख आपला 🚩

  • @sharadpawar.1601
    @sharadpawar.1601 2 года назад +2

    Thank you..!!! 🙏🙏🙏😇😇😇

  • @akshayrenuse287
    @akshayrenuse287 2 года назад +3

    खूप कमी लोकांना mahitey याबद्दल picture निघाला पाहिजे

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 2 года назад +1

    great information.. Real and factful information..

  • @VishalShikhare01
    @VishalShikhare01 2 года назад +3

    इतिहासाचं पुस्तक left the chat

  • @laxman18
    @laxman18 2 года назад +1

    Ek number 👍👍👍

  • @shashikantmore7687
    @shashikantmore7687 2 года назад +1

    फारच छान माहिती मॅडम

  • @rajraowagh
    @rajraowagh 2 года назад +3

    त्रिवार वंदन !

  • @rajendragaikwad5866
    @rajendragaikwad5866 2 года назад

    मला अभिमान वाटतो की ऐकेकाळी संपुर्ण हिंदुस्थानची राजकीय सुत्र राजधानी सातारा येथुन चालत होती.जय शंभु राजे.

  • @vishalss400
    @vishalss400 2 года назад +1

    Changli mahiti dili

  • @pratikpawar4921
    @pratikpawar4921 2 года назад +2

    Dear Bol Bhidu team,
    Ya video madhe jo Pawar yani shahu maharajanbrobar ekach tatat dudh bhat khala tya Pawar gharnya vishyi mahiti purak video banau shakta ka?
    Aani satara kolhapurche je Pawar ghane aahe tyanchya history chi mahiti milel ka?
    Sabusingh Pawar yanche satara sthit Vansh ani tyanchya parakramache darshan BOLBHIDU amha prekshakana ghadvu shakto ka....!
    BOL BHIDU BOL TU HA PAWAR GHARANYACHA ITIHAS PRESENT KARU SHAKTO KA...!

  • @idea483
    @idea483 2 года назад +2

    Organic products वर व्हिडिओ बनवा प्लीज.

  • @Vijay88707
    @Vijay88707 2 года назад +1

    Khup chan👌

  • @girishpatil7542
    @girishpatil7542 2 года назад +1

    Ek number

  • @Smallfoodi
    @Smallfoodi 2 года назад +2

    जुन्या कॉइंन बद्दल माहिती द्या कसे विकायचे

  • @pranavjoshi5671
    @pranavjoshi5671 2 года назад +13

    बाजीराव पेशवे यांच्यावर व्हिडिओ बनवा

  • @बादलशिगपरदेशी

    महाराष्ट्रपाशी एवढा पैसा येणार की महाराष्ट्र पाकिस्तान आणि ब्रिटनला विकत घेऊ शकतो एवढा समृद्ध आणि ताकतवर असणार महाराष्ट्र जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असणार महाराष्ट्र महाराष्ट्र च्या मनगटी तेवढा जोर आहे की जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होऊ शकते अमेरिका चीन जपान जर्मनी फ्रान्स ब्रिटन ब्राझील कॅनडा रशिया या सगळ्यांना पछाडून महाराष्ट्र येणाऱ्या शंभर वर्षात सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार

  • @sachinkudale4687
    @sachinkudale4687 2 года назад +1

    आनंदच

  • @20krsn
    @20krsn 2 года назад +1

    खुप छान 👌👌

  • @maheshpalkar5408
    @maheshpalkar5408 2 года назад

    खूप खूप धन्यवाद तुमच्या या माहिती बद्दल

  • @shailudhumal6718
    @shailudhumal6718 2 года назад +2

    समांतर आयुष्य याबद्दल माहिती सांगा ?

  • @sandeepbhange6869
    @sandeepbhange6869 2 года назад +1

    खूप छान

  • @Mann12321
    @Mann12321 2 года назад +6

    Bajirao peshwe yanchavr vdo banva

  • @irpatraopatil4895
    @irpatraopatil4895 2 года назад +1

    Didi. Mahiti. Chha. Sangitli. Dhanwad

  • @atulvikasraokawalkar2577
    @atulvikasraokawalkar2577 2 года назад

    जवळ जवळ संपूर्ण हिंदुस्थान वर तब्बल 42 वर्षे राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज

  • @chetangore5967
    @chetangore5967 2 года назад +1

    you should tell about malharrao holkar.

  • @rajendrakatre207
    @rajendrakatre207 Год назад

    Jai ho

  • @RK-yf1qg
    @RK-yf1qg 2 года назад +2

    Jay hindurashtra only option

  • @nikhilgaikwad96
    @nikhilgaikwad96 2 года назад +1

    Jay shivray

  • @हिटलर-म3ण
    @हिटलर-म3ण 4 месяца назад

    खुप छान माहिती दिलीत ताई पण रघुजी राजे भोसले यांना का गाळलत 8 राज्यवर ज्या सेनापती ची दहशत होती ते छत्रपती शाहू महाराजांचे साडू पण होते जगन्नाथ पुरी ची यात्रा ज्यांच्या दहशतीमध्ये परत चालू झाली कोणार्कपुरम येथील राजकुमारीला छळ करून मारणाऱ्या मुघल सरदाराला छत्रपती शाहूंच्या आज्ञेने जिवंत पकडून सातारा गादी कडे पाठवले होते शाहू महाराजांनी भर दरबारात त्याचा शिरच्छेद केला खूप पराक्रमी रघुजी राजे भोसले होते

  • @deshdevdharam3608
    @deshdevdharam3608 2 года назад

    छत्रपती शहाजीराजांनी रचला पाया शाहू महाराज झाले कळस
    शहाजीराजांनी स्वराज्याचे स्वप्न उभारून ते आणण्याचा प्रयत्न केला परंतु ते कालारूपानुसार शक्य न झाल्याने त्यांनी आपले सरकार छत्रपती शिवाजी महाराजांवर बिंबवले आणि छत्रपती शिवाजी महाराजा ंच्या हस्ते स्वराज्य उभे केले आणि त्या स्वराज्याला छत्रपती शाहूजी महाराजांनी कळस निर्माण केला

  • @prathmesh_jadhav8930
    @prathmesh_jadhav8930 2 года назад +4

    पानिपत हरलो नसतो तर काय माहीत मराठी फौजेने पश्चिमेला कूच केली असती

    • @zunherplays3226
      @zunherplays3226 2 года назад +3

      पानिपत जिंकलो नाही पण हरलो सुद्धा नाही भावा

  • @ajinkya6484
    @ajinkya6484 2 года назад +1

    जे जे महाराजांना फितूर झाले त्यांची माहिती सांगा

  • @jaygurav574
    @jaygurav574 2 года назад

    मस्त

  • @dayamahanwar4890
    @dayamahanwar4890 Год назад

    Great maratha

  • @cacavb
    @cacavb 5 месяцев назад +1

    Surprisingly North Indians named kashi varanasi ghat on the name of ahilyabai who reformed those templea and whole campus 3-4times..(it is in history documents with her hand written notes and letter to pune empire.. Which was capital back then).. But they (north Indian) don't know and respect anything from this.. It's like they have in there bags but they don't know.. I am surprised with the education system in North side especially bihar, up, Delhi.. They always try to manipulate their children with fake history therefore we can see so much hate in their attitude)

  • @madhurimaheshvlog
    @madhurimaheshvlog 2 года назад

    मुजरा राजे मुजरा