निवृत्तीबुवा पोंदेवाडीकर यांची खास मुलाखत जरूर ऐका... (भाग ३)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 22

  • @Papabhaijamadar
    @Papabhaijamadar 16 дней назад +4

    हे सर्व ज्येष्ठ कलावंत बेल्हे तमाशा व लावणी महोत्सव मुळे महाराष्ट्रातल्या रसिकापर्यंत माहित होत आहेत. या महोत्सवाचे सर्वेसर्वा मा.वसंतराव जगताप आण्णा यांचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहे.🙏🌹पापाभाई

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 16 дней назад +2

    सर्वच भाग खुप छान सर" अप्रतीमच ! 🙏👍👍👌👌

  • @jitendragambhire4289
    @jitendragambhire4289 16 дней назад +1

    वा या वयात सुध्दा किती सुंदर गाता.तुम जिओ हजारो साल 🎉🎉🎉🎉🎉

  • @nandkumardhumal7905
    @nandkumardhumal7905 15 дней назад

    खुपच छान मुलाखत आहे सर जुन्या आठवणीना उजाळा मिळतो धन्यवाद सर 🙏🙏🌹❤

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 16 дней назад +1

    जाधव महाराजांची मुल आणि आता नातु. नाती पण आमच्या विद्यालयात घेत आहेत. अत्यंत नम्रता आहेत❤❤❤❤❤❤❤

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 16 дней назад

    पार्लेकर सर तुम्ही हाडाचे कलावंत शोधून काढता. आपले आभार

  • @baluborchate9704
    @baluborchate9704 14 дней назад

    चांगली मुलाखत दिली बाबांनी

  • @prakashingulkar4802
    @prakashingulkar4802 16 дней назад

    पार्लेकर सर अप्रतिम व्हिडिओ!

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 16 дней назад +1

    जाधव पाटील लय भारी❤

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 16 дней назад

    पोवाडा खुप दिवसानी ऐकला सर" या वयातही इतक पाठांतर म्हणजे आश्चर्य सर ! 👍👍👍👍👍👍👍👌👌

    • @shrawani420
      @shrawani420 16 дней назад

      1..पुरस्कार. मिळावा.....जगताप. आण्णा. आपण. ते. करू. शकता. .

  • @prakashingulkar4802
    @prakashingulkar4802 16 дней назад

    गण,गवळण,व रंगबाजी विषयी दोन्ही फडात काय फरक व विविधता काय होती,हे विचार

  • @sambhajigodse8289
    @sambhajigodse8289 12 дней назад

    खर आहे, आम्ही खुप वेळा लांब लांब सायकलवर तमाशा पहायला जायचो...

  • @btjayu1352
    @btjayu1352 17 дней назад

    Aajun aavaj chan

  • @btjayu1352
    @btjayu1352 17 дней назад

    Khup chan

  • @prakashingulkar4802
    @prakashingulkar4802 16 дней назад +1

    पार्लेकर सर तुम्ही गणपत व्ही.माने,राधाकृष्ण राहुरीकर,शंकरराव कोकाटे ,विष्णू चासकर यांच्या विषयी सविस्तर माहिती प्रश्न विचारून काढा,ही विनंती.

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 16 дней назад

    ! पार्लेकर सरांचे नाव ग्रीनिच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी अस काम आहे !

    • @prashantsurya3238
      @prashantsurya3238 16 дней назад

      आण्णा तुमचे पण खूप उपकार होत आहेत कारण आमच्या सारखी तरुण मंडळी काही थोडीच आहेत ज्यांना हे सगळ आवडतय आणि ते tumchyamul हे सगळ श्यक्य

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  15 дней назад

      धन्यवाद आपला आशीर्वाद

  • @प्रकाशघाडगे-थ2र

    Lekhani samrat ganapati v mane chi chanikar sah vinod samrat gulabarao boragaokar lokana tya tamasha mandal ek kal hota parlekar