निवृत्तीबुवा पोंदेवाडीकर यांची मुलाखत :- पापाबाई बोरगावकर आणि विजय किर्दत यांनी घेतली (भाग ४)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 7

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 25 дней назад

    डॉ. संपतराव पार्लेकर सर आपण लोककला अभ्यासक म्हणून आपला लौकिक आहे,त्याला अनुसरून आपण अनेक नामवंत लोकनाट्य तमाशा कलावंत यांना उजेडात आणण्याचे काम करत आहात त्यातील निवृत्तीबुवा पोंदेवाडीकर या महान कलावंताचा जीवनप्रवास उलगडला त्याबद्दल मनापासून धन्यवाद! समृध्द अशा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला

  • @dhananjay1151
    @dhananjay1151 26 дней назад

    खुप छान.. मनीषा जूनोनिकर ह्यांची मुलाखत घ्या सर

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 26 дней назад

    अप्रतीम मुलाखती सर"

  • @लोककला-ज6फ
    @लोककला-ज6फ 26 дней назад

    खूप छान पार्ले कर साहेब खूप छान माहिती दिली ❤

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 25 дней назад

  • @parajibharit6910
    @parajibharit6910 26 дней назад

    आसे कलाकार होणे नाही