काल घरी पाहुने आले होते त्या मुळे मोबाईल हातात घेतला वेळच नाही मीळाला .......पन आज सकाळी उठल्या उठल्या आठवल कालचा व्हिडीओ बघायचा राहिलाय .......बघीतला ......आणि ......आहा हा हा हा ...........दिवसाची सुरवात येका वेगळ्याच स्वरुपात झाली ........खुप खुप आभार सर तुमचे .......🙏🏼🙏🏼🙏🏼
महाराष्ट्र असो वा परदेश ,पर्यटन या विषयावर विडिओ काढावे तर स्वप्नीलनेच ... सहज ओघवती भाषा , मनाला भिडणारे बोल ,माहितीपूर्ण आशय आणि ड्रोन ने केलेले छायाचित्रण ... एकंदरीत काय , स्वप्नील तुझा प्रत्येक विडिओ हा एक खूपच छान अनुभव असतो ....
खूप छान स्वप्नील सर हा range trek खूप सुंदर ,अविस्मरणीय आणि तितकाच आपल्या क्षमतेचा कस पाहणारा आहे ,खूप योग्य आणि तितकाच महत्वाचा मार्ग आपण निवडला त्याबद्दल सर्व रानवाटा टीम चे हार्दिक अभिनंदन आणि तुमच्या अविश्रांत परिश्रमाने आम्ही घरी बसल्या बसल्या सह्याद्रीचे रांगडे रूप आम्ही पाहू शकतो ,शेवटी एक महत्वाचे सर या ट्रेक दरम्यान अजून एक गड त्यात add करा तो म्हणजे हनुमंत गड जो म्हणजे निमगिरी चा जोडीदार हनुमंत गाद होय म्हणजे जुन्नर प्रांतातील बलाढय किल्यांची ओळख ही संपुर्ण महाराष्ट्र ला होईल बाकी आपले मनःपूर्वक आभार आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
nice video and info. But again crispiness of the video is low, as Pawar sir taking too much effort to go on this trek these footage at least captured in 4k @30fps 4:2:2 10bit preferably s cinetone best camera now is sony alfa 4.thanks please take this as constructive feedback. we all love this channel and narration.
आमुच्या गावात तुमच आगमन वेलकम जुन्नर अभिनंदन धन्यवाद
Dada Tumachi explain karayachi method is actually Unique.... Maja yete baghayla.... Best videos on youtube regarding Sahyadri......
khupach sundar
अप्रतिम,सूंदर माहिती पूर्ण वीडियो। स्वतः अनुभव घेत आहोत ऎसे दृश्यवर्णन।
आतुरता दुसऱ्या भागाची।
🚩
काल घरी पाहुने आले होते त्या मुळे मोबाईल हातात घेतला वेळच नाही मीळाला .......पन आज सकाळी उठल्या उठल्या आठवल कालचा व्हिडीओ बघायचा राहिलाय .......बघीतला ......आणि ......आहा हा हा हा ...........दिवसाची सुरवात येका वेगळ्याच स्वरुपात झाली ........खुप खुप आभार सर तुमचे .......🙏🏼🙏🏼🙏🏼
Good Girl Kara Id 🆔 Be Positive Show all Veepasana Centers U will Get More Like Share Subscribers Followers TRP 📚💙🌹🤠
Mobile Maximum Time Hatat Thevat Jaa 😅 Veepasana Practice Prachar Prasar kara Promote Distance Learning From Open University 😎🤠
Tumachi vani Madhur aahe ani bhasha apratim aahe. Great videos..keep it up
आवाज मनाला भावतो दादा तुमचा...
Apratim. Khoop. Sundar. 💞
छान माहिती आणि थोडक्या स्वरूपात दिली आहे
महाराष्ट्र असो वा परदेश ,पर्यटन या विषयावर विडिओ काढावे तर स्वप्नीलनेच ... सहज ओघवती भाषा , मनाला भिडणारे बोल ,माहितीपूर्ण आशय आणि ड्रोन ने केलेले छायाचित्रण ... एकंदरीत काय , स्वप्नील तुझा प्रत्येक विडिओ हा एक खूपच छान अनुभव असतो ....
मराठी पाऊल पडते पुढे एक मराठी माणूस म्हणून खूप आनंद झाला
अप्रतिम👌👌
Great very nice👍
एक नंबर भाऊ
ग्रेट मर्द मावळा
Kudos to cameraman/woman . Well taken
Apratim dada
सुरेख
mast video
अप्रतिम, खुप छान....! मस्त...
रविवार सुखकर झाला... 👌🏻👍🏼👌🏻
Chan👍👍
छान माहिती
Mast👌👌👌
0;42 लालपरी किती देखणी दिसतीये. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या माझ्या प्रवासाच्या 🤗🥲. बाकी व्हिडिओ first class नेहीप्रमाणेच 👍👌🏻
Amazing khupach chan vlog dada.....❤
आज आपला विडिओ पाहून मला मी केलेला पहिला नाणेघाट आणि जीवधन डोळ्यासमोर दिसत आहे 😍👍
Khup chan dada 👍
खूप छान स्वप्नील सर हा range trek खूप सुंदर ,अविस्मरणीय आणि तितकाच आपल्या क्षमतेचा कस पाहणारा आहे ,खूप योग्य आणि तितकाच महत्वाचा मार्ग आपण निवडला त्याबद्दल सर्व रानवाटा टीम चे हार्दिक अभिनंदन आणि तुमच्या अविश्रांत परिश्रमाने आम्ही घरी बसल्या बसल्या सह्याद्रीचे रांगडे रूप आम्ही पाहू शकतो ,शेवटी एक महत्वाचे सर या ट्रेक दरम्यान अजून एक गड त्यात add करा तो म्हणजे हनुमंत गड जो म्हणजे निमगिरी चा जोडीदार हनुमंत गाद होय म्हणजे जुन्नर प्रांतातील बलाढय किल्यांची ओळख ही संपुर्ण महाराष्ट्र ला होईल बाकी आपले मनःपूर्वक आभार आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
tumcha video khup juna vattoy...magchya kiti tari varshan pasun barech badal jhalet saglikade
Amazinģ
🙏🏻🚩
कमाल विडीओ...
आठवणी जाग्या झाल्या...
Mast sir 😍🚩
Sir tumala bhetach ahe ekda
Amazing video and content 👏 👌
Amazing video and explanation...👌🏻🔥❤️
खूप छान. कालच पाहिला. शिलालेखावर दिवाबत्तीची आणि भाषांतर फलक लावायची गरज आहे.
Aaj sakali 9 la check kela pan kahi update nhvata tumacha
...
Aata notifications vachun jivat jiv aala..
😍😍😊😊
❤️👌👌👌
😍😍😍👌
किती वेळ लागेल ट्रेक करायला
ट्रेक किती किलोमीटर चा आहे
nice
Dada nakhind la pan ya pliz may contyak
व्हिडीओ उत्कृष्ट असला तरीही अपूर्ण असल्याची जाणीव होते।। कृपया विस्तृत वर्णनाचे परीपूर्ण व्हिडीओ असावेत असे सुचवावेसे वाटते।।
Tu bag konti use kartos
Mi hi asach vichar karto jevha kevha ekhadi juni aitihasik vastu kivja vastu pahto tevha
nice video and info. But again crispiness of the video is low, as Pawar sir taking too much effort to go on this trek these footage at least captured in 4k @30fps 4:2:2 10bit preferably s cinetone best camera now is sony alfa 4.thanks please take this as constructive feedback. we all love this channel and narration.
मराठी पाऊल पडती पुढे वेलकम जुन्नर