नमस्कार मॅडम ..... मॅडम आम्ही गेली 15 वर्ष झालं ग्रामपंचायत मधील 1 गुंठा गावठाण या जागेवर राहतो तर ती जागा नावावर होईल का आणि कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करा मॅडम संपूर्ण प्रक्रिया सांगा Please reply द्या मॅडम
मॅडम आम्ही मागच्या ३०-४० वर्षापासून ग्रामपंचायतीच्या जागेवर राहतो आणि ग्रामपंचयात ला दरवर्षी घरपट्टी आणि पाणी पटटी देतो तर ती जागा अतिक्रमण मध्ये काढण्यात येईल का गावातील काही लोकांमध्ये त्यांचे personal वाद आहे त्यामुळे त्यांनी अपिल केली आहे . आमच्या गावात 75% घरे ग्रामपंचायतीच्या जागेत आहे तर अशा परिस्थिती मध्ये पण अतिक्रमण पडू शकते का . Please मॅडम Reply द्या खूप कृपा होईल
Videos मध्ये जसे सांगितले आहे ती प्रक्रिया तुम्ही follow करा..Reference साठी "Advocate आई " चे यासंदर्भात तीन Videos नक्की बघा..तुम्हांला प्रश्नाचे उत्तर मिळेल..धन्यवाद 🙏
Madam Mai 40 saal se mahanagar palika me atikraman par rahe raha hu. Ghar ka tax clip aati hai. Ghar mahanagar palika ki web par show hota hai tax bill par atikraman likh kar aata hai.. To aap bataye 7/12 utara ke liye kya karna hoga 🎉
तुम्ही त्या जागेचा कर भरत आहात त्यामुळे अडचण येणार नाही परंतु भविष्यात जर ग्रामपंचायत अतिक्रमण म्हणून कारवाई झाली तर तुम्ही कर भरल्याचे पुरावे विचारात घेतले जातील आणि तुम्ही तक्रार देखील करू शकाल..धन्यवाद 🙏
दादा :- १- माझा पहिला प्रश्न हाआहे की , एक सासरवाडि मधे दिलेली मुलगी घटस्पॉट मुले आपल्या घरी परत पलून येते , आणि ती ज्या घरात परत येते ते घर तिच्या वडिलांच्या नावावर असते , आणि वडील वारलेले असताततर ते घर तिने वर्षानु- वर्षें घरपट्टी भरल्याने तिच्या नावावर होऊ शकते का - imp - ( बिना वडिलांच्या सामंती शिवाय, आणि दोन् भाऊ आहेत त्या मधला एक भाऊ दुसर्या भावाच्या बिना समंती शिवाय तिला म्हणते की ही जमिन वडिलांच्या नावावर आहे तुझ्या नावावर कर ) तर ती जमीन तिच्या नावावर होऊ शकते का? ( आणि सर्वात मोठ्ठा प्रश्न हा आहे की जी जमीन जे घर तिने नावावर केले त्याच्यावर तिचे आणि तिच्या वडिलांचे नाव आहे करण दोन् भाऊ असल्या कारणाने वडिलांच नाव त्या जमिनिवरुन हटत नाय तर खरच का ती जमीन तिच्या नावावर तशी झाली का? 2 - आणि दुसरे म्हण्जे तसे बघाला गेलात तर दोन भावांना एकूण दोन घरे आहे . एक म्हण्जे ते 👆जे बहिण राहते ते आणि दुसरे म्हण्जे आम्ही राहतो ते. ( पन आम्ही ज्या घरात राहतो त्या घराला आणि बहिन ज्या घरात रहते त्या घराला कोणच वारस नाही आहे, आमचे घर आहे ते पप्पाच्या morther च्या नावावर् आहे आणि बहिनीचे 👆 घर पप्पांच्या father च्या नावावर आहे. तर आमच्या वडिलांचा सखा भाऊ म्हणते की तुम्ही या घराचा काम करू नका कारण मज़ा ही या मधे हिस्सा आहे. जर् तुम्हाला हे घर पाहिजे असेल तर मला 3 - 4 लाख रूपये द्या ,मघ त्याला आम्ही असा बोलू शकतो का की बहिन ज्या घरात राहते ते घर तु तुला घे, करण की ती पलून आली आणि दुसरे म्हणजे ते घर तिच्या नावावरती प्रोपर नाही आहे वडिलांच्या नावावर आहे पन ती म्हणते की या घरचा हिस्सा मी कुठल्याच भावाला न देता मी माझ्या सख्या बहिणीच्या मुलाला देयील्. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की आम्ही ज्या घरात राहताव ते घर वडिलांच्या mother च्या नावावर आहे. आणि त्या घरात फक्त आम्हीच राहतो. ( भाऊ आणि बहिन या दोघांसोबत आमची भांड़ने आहेत ) दुसरा भाऊ राहत नाही तो घर जवाई म्हणून् सासरी राहतो ( किवा घरात जास्त जागा नसल्या कारणाने) तो राहत येत नाही त्याचे सासर गवतलेच आहे. पन तो घरात येत नाही आणि जवळ पास 11 वर्ष घर आम्हीच सांभालतो ,आणि 11 वर्ष घरपट्टी वैगेरे फक्त माझे वडिलच भरतात अजून पर्यंत दुसऱ्या भावाने एक सुधा घरपट्टी भरलेली नाही आहे. आणि तो घर कसा आहे घरात काय चाललेय की नाही हे सुधा पहायला येत नाही. फक्त काम करायला घेतले की आडवा येते. आणि आम्हाला त्याला हिस्सा नाही द्यायाचा कारण एक घर फुकटमधेच बहिनीला दिले आणि या घरचा तो हिस्सा मागतो. तर आम्हाला त्याला घरचा हिस्सा नाही द्यायाचा, तर आमचे घर कोणत्याही कारणाने आमच्या नावावर होईल का? ( पप्पांचे आई वडील वरलेले आहेत.) प्लिज मज़ा मेसेज वाचा आणि process सांगा नाहीतर या रिलेटेड एक वीडियो पाठवा please 🙏🙏
वडिलोपार्जित मालमत्तेवर मुलगा व मुलगी यांना समान हक्क आहे.. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला video मधून देण्याचा प्रयत्न करेन.. वडिलोपार्जित मालमत्ते बाबत सर्व कायदेशीर माहितीचा video या शनिवारी येईल.. धन्यवाद 🙏
@@AdvocateAai @AdvocateAai मैडम maza प्रश्न हा आहे .(की दोन् भाऊ आहेत, आणि दोन्ही भावांची ज़मींन ही आईं च्या नावावर आहे. आणि वारस कोणीही नाही.) पन आई आणि आजोबा वाल्या पासुन् त्यातला एक लहन भाऊ च घरात रहते आणि तोच घर पाहते घराची घरपट्टी, पाणी पट्टी, कर् पावती गेल्या 10-11 वर्षा पासुन् ( लहान भाऊ ) च भरते आणि येवढ्या वर्षी तोच 👆 घरात रहते, मोठा भाऊ याने एकही घराची घरपट्टी, पाणी पट्टी, कर पावती गेल्या 10-11 वर्षा पासुन् भरलेली नाही आहे किवा तो घर ही पहायला येत नाही आहे. पण् जेव्हा आम्ही घरात काही बांधायच पयत्न करतों तेव्हाच तो आडवा येतो पन् तो. घराचा nirikshan पन् करला येत नाही तर् ही ज़मीन जो भाऊ वर्षानु वर्षे घरात राहते त्याच्या नावि होऊ शकते का प्लिज़ माझा प्रश्न निट वाचा मैडम 😭🙏🙏
@@AdvocateAai @AdvocateAai @AdvocateAai मैडम maza प्रश्न हा आहे .(की दोन् भाऊ आहेत, आणि दोन्ही भावांची ज़मींन ही आईं च्या नावावर आहे. आणि वारस कोणीही नाही.) पन आई आणि आजोबा वाल्या पासुन् त्यातला एक लहन भाऊ च घरात रहते आणि तोच घर पाहते घराची घरपट्टी, पाणी पट्टी, कर् पावती गेल्या 10-11 वर्षा पासुन् ( लहान भाऊ ) च भरते आणि येवढ्या वर्षी तोच 👆 घरात रहते, मोठा भाऊ याने एकही घराची घरपट्टी, पाणी पट्टी, कर पावती गेल्या 10-11 वर्षा पासुन् भरलेली नाही आहे किवा तो घर ही पहायला येत नाही आहे. पण् जेव्हा आम्ही घरात काही बांधायच पयत्न करतों तेव्हाच तो आडवा येतो पन् तो. घराचा nirikshan पन् करला येत नाही तर् ही ज़मीन जो भाऊ वर्षानु वर्षे घरात राहते त्याच्या नावि होऊ शकते का प्लिज़ माझा प्रश्न निट वाचा मैडम 😭🙏🙏

@@AdvocateAai @AdvocateAai @AdvocateAai मैडम maza प्रश्न हा आहे .(की दोन् भाऊ आहेत, आणि दोन्ही भावांची ज़मींन ही आईं च्या नावावर आहे. आणि वारस कोणीही नाही.) पन आई आणि आजोबा वाल्या पासुन् त्यातला एक लहन भाऊ च घरात रहते आणि तोच घर पाहते घराची घरपट्टी, पाणी पट्टी, कर् पावती गेल्या 10-11 वर्षा पासुन् ( लहान भाऊ ) च भरते आणि येवढ्या वर्षी तोच 👆 घरात रहते, मोठा भाऊ याने एकही घराची घरपट्टी, पाणी पट्टी, कर पावती गेल्या 10-11 वर्षा पासुन् भरलेली नाही आहे किवा तो घर ही पहायला येत नाही आहे. पण् जेव्हा आम्ही घरात काही बांधायच पयत्न करतों तेव्हाच तो आडवा येतो पन् तो. घराचा nirikshan पन् करला येत नाही तर् ही ज़मीन जो भाऊ वर्षानु वर्षे घरात राहते त्याच्या नावि होऊ शकते का Please give me reply mam प्लिज़ माझा प्रश्न निट वाचा मैडम 😭🙏🙏
तुम्ही जी जागा दिली होती त्यावेळी तुम्ही कोणती कागदपत्रे केली होती का..तसा कोणता पुरावा आहे बघा..आणि सध्या जे अतिक्रमण केले जात आहे ते काढून घेण्यासाठी अर्ज करा..या अर्जाबरोबर तुमची बाजू स्पष्ट होईल असे पुरावे नक्की जोडा..धन्यवाद 🙏
नमस्कार मॅडम🙏 मी एक आदिवासी आहे माझा गाव पेसा मध्ये आहे माझे वडील 2005 पुर्वी पासुन ग्रामपंचायतीच्या गायरान जागेवर शेती करत आहेत सर्व पुरावे उपलब्ध आहेत ही जागा शेती साठी पट्टे करता येईल का ❓
माझ्या आस्टूल गावात उपसरपंच राजेंद्र इंगळे याने पदाचा गैरवापर करून सरकारी अतिक्रमित जागेवर अतिक्रमण करून तसेच घरकुलसाठी जुन्या जागेचा आटा लावून घरकूल बांधले तरी त्याच्यावर कारवाई नाही. शेवटी त्याच्या मुदत संपली
माझ्या घराच्या बाजूला जागा होती तिथं काहीच होणार नाही अशी डोंगर भागात जागा होते तिथे आम्ही घरकुल योजनेचा लाभ मिळाला आणि घर बांधले तर ते घर किंवा ती जागा आमच्या नावावर नाही अस बोलून एक जण धमकी देऊन गेला जर ती जागा किंवा ते घर नावावर करायचे असेल तर ग्रामपंचायत मध्ये अर्ज करू शकतो का आणि ते अर्ज केला नंतर नावावर करून देतील की अतिक्रमण सांगतील कारण ती बाजूला नाला आहे मोठा आणि खालच्या बाजूला आमचे जुने घर आहे तर तिथं दुसर काहीही होऊ शकत नाही आणि ती जागा आमच्या वापरात होती म्हणून बांधलेलं आहे आणि त्यात सरकारी योजनेत बांधलेलं आहे तर काही अडचण येणार नाही ना plz सांगा
@@AdvocateAaiआणि जर नावावर नसेल तर करता येईल का कारण ती जमीन आमच्याच ताब्यात आहे आणि आमचा वापर आहे तिथं मागच्या 20-25 वर्षापासून आणि आमचे गाव छोट आहे 2000लोकसंख्या आहे डोंगराच्या पायथ्याशी आहे तिथं काही होऊच शकत नाही तर होईल का नावावर आणि काय करावं लागेल
Madam आमच्या सासरवाडीतील वडिलोटपार्जिते जमीन आमच्या वाट्याला आली आहे . परंतु माझ्यए पतिनिधानअंतर आमचे जानेयेने कमी झाले . आमची आर्थिक परस्तिथी टिक नसल्यामुळे गावी जुने घर आहे आम्ही त्याची पाणीपट्टी घरपट्टी ही भरतो .दुर्द्यावा असे की घरआत आमच्या बाजूने बोलणारे करता पुरुष नाही . आज आमच्या चुलत दिरानी आम्हाला काही न सांगत आमच्या वाट्याला आलेल्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे . त्यासदर्भाते आम्हा ला काही मार्गदर्शन मिळेल ka
पतीच्या निधनानंतर वडिलोपार्जित मालमत्तेवर बायकोचा पूर्ण अधीकार कायद्याने असतो त्यामूळे कोणी अतिक्रमण केले असेल तर तुम्ही तक्रार नोंदवून, दावा दाखल करुन तुमचा हक्क मिळवू शकता..
मॅडम माझा घराचं बांधकाम करताना एक प्लेयर फॉरेस्ट वन विभाग मध्ये गेला आहे त्यांनी येऊन मला मला तो प्लेयर क्लिअर काढायला सांगितला आहे प्लेयर काढला तरी सर्व बांधकाम पडते मी काय करू आपण मार्गदर्शन करावे
@AdvocateAai मॅडम माझा कडे १०० वर्ष पासून ग्रामपंचायत चि जागा आहे ग्राम पंचायत नावावर लाहून देत नाही मि त्या जागेवर राहतो आता काय करायचे नावावर लावण्या साठी
ताई माझी गावठाण मध्ये 1.5 गुंठा जागा आहे पण ती शेती म्हणून आहे ती जागा 4 भावाचे वाटे झाले तेव्हा तिघांना प्रत्येकी 1 गुंठा जमीन देण्यात आली पण त्या जमिनीचा 8 अ कसा काढावा व ती माझ्या नावी कशी करावी या बद्दल माहिती द्या
मॅडम आमच्या आजोबांनी 25 वर्षापूर्वी एका व्यक्तीकडून नगरपरिषद हद्दीत दस्त नोंदणी करून जमीन विकत घेतली होती, परंतु नंतर कळले की ती जमीन त्या व्यक्तीच्या नावावरच नव्हती ती अतिक्रमण मध्ये निघाली तसेच मागच्या अनेक वर्षापासून आम्ही त्या जागेची घरपट्टी भरत आहोत आता ती जागा आमच्या नावे करता येईल का.
मॅडम माझे घर बांधकाम चालू असून इमारतिच्या तळा पासून म्हणजेच जमिनी पासून 13 फूट वरती 2 फूट चा पोर्च शासकीय जमीन मध्ये वरती येते त्यास कोणास ही अडथळा होत नाही असे अतिक्रमन काढू शकते का ग्रामपंचायत
मी या विषयावर लवकरच detail मध्ये video घेऊन येणार आहे..तुम्ही जर 50 वर्षे राहत असाल त्या घरी मालक म्हणून तुमचे नाव लागते का बघा..कागदोपत्री तुमचे नाव असणे महत्त्वाचे आहे..धन्यवाद 🙏
मॅडम मी ग्रामपंचायत मध्ये अर्ज केला आहे की रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता कोल्हापूर देण्याबाबत त्या रस्त्या ने मला माझ्या शेतामध्ये जाण्यासाठी वापरात आहे तरी तेथे एससी जातीतील लोक राहतात व त्यांच्या घराच्या हून पण लांब असलेला रस्ता ते जाऊ देत नाहीत तिथं आडवी पडलेली झाड काढत नाहीत वेळोवेळी ग्रामपंचायतला अर्ज करून देखील ते काय अजून रस्ता खुला करून देत नाहीत त्याबद्दल योग्य तो सल्ला सांगावा
मॅडम, माझा घरा शेजारी PWD ची जागा आहे. त्या जागेचा उतारा महाराष्ट्र शासन नावाने निघतो. त्या जागेत जुनी धर्मशाळा पडलेल्या अवस्थेत आहे. त्यात ग्रामपंचायत ने 1990 मध्ये 10 रू स्टॅम्प वर दूध डेअरी करता. दिली आहे. आमचा WORKSHOP असल्यामुळे आम्ही शेड केले आहे.तर ती जागा आम्हाला अतिक्रमण नोंद ग्रामपंचायत मध्ये होऊ शकते का ...
मॅडम माझ्या ताब्यात ग्रामपंचायत ची 6/7गुंठे जागा आहे पण मला फक्त घरापुर्ती सनद दिली आहे ती मी चुकीची आहे असा अर्ज केला होता परंतु भूमी अभिलेख यांनी माझा अर्ज फेटाळून लावला आहे आणि मला सिद्ध करायला सांगितले आहे. पण माझा अर्ज निकाली काढला आहे काय करावे सल्ला द्या
मॅडम जर एका व्याक्तीच्य नावा खाली जर एक घरकुल असल्यावर जर ते व्यक्ती मुर्त्यु झाल्यास जर त्याच्या रक्तातील नाते नसल्याव ते घरकुल कोणाल जावु शकतो त्याच्या भावका जावु शकतो का ?
यासंदर्भात सविस्तर माहिती घेतल्या शिवाय काही सांगता येणार नाही परंतु जर वारस नसतील आणि मृत्युपत्र देखील नसेल तर रक्तातील नात्यात ते घर जावू शकते..धन्यवाद 🙏
सर्वप्रथम याबद्दल सर्व बाबी तपासल्या पाहिजेत..पण जर हे ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण असेल तर तुम्ही जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्त यांचेकडे तक्रार करू शकता..
मॅडम माझ्याकडे वडिलांच्या नावाने 1980पासून 2 आबादी प्लॉट आहेत तसेच माझे नावे 2003 पासून माझे नावे आहे तिन्ही प्लॉट चे रीतसर पट्टे तहसीलदार यांचे सहीनिशी आहे तसेच तिन्ही प्लॉट वर घर बांधलेलं आहेत. त्यावर घरटॅक्स सुद्धा भरतो. परंतु एका व्यक्ती ने यांचे कडे तीन आबादी प्लॉट असल्याचे तक्रार केली. तहसीलदार साहेब म्हणतात की तुम्हाला एक प्लॉट जमा करावे लागेल. मला प्लॉट जमा करावे लागणार काय? मी काय करावे या वर मार्गदर्शन करावे
सर्वप्रथम तुम्ही मालक म्हणून तुमचे नाव कधी पासून लागले आहे आणि त्याआधी तुमच्या वडीलांचे नाव होते का याचे कागदपत्रे काढून घ्या..तुम्ही online काढू शकता..त्याचबरोबर तुम्ही भरत असलेली सर्व बिले यांची zerox ठेवा तुमच्या जवळ..plot संबंधित तुमचे नाव असलेली ईतर कागदपत्रे देखील तुम्ही तहसीलदार साहेबांना दाखवा..तुमची सर्व कायदेशीर दस्तऐवज नीट असतील तर तुम्हांला कोणताही plot जमा करण्याची गरज नाही..धन्यवाद 🙏
@@AdvocateAai दोन्ही आबादी प्लॉट वर आजही वडिलांचे नाव आहे. व एका प्लॉट वर माझे नाव आहे (वडील 2 वर्षा पूर्वी मरण पावलेले आहेत अजूनही नाव बदलविले नाही ) तसेच सदर आबादी जागेत एकूण 25 प्लॉट आहेत. सदर प्लॉट चे सिटी सर्वे झालेले नाही. त्यामुळे माझ्या कडे फक्त अधीकृत पट्टे, दंड व भोगवटदार मूल्य भरलायचं चालन, घरटॅक्स पावती आहेत. वरील सर्व कागदपत्रे मा. तहसीलदार साहेबाना दाखविले तरीही साहेब म्हणतात की आबादी प्लॉट एका व्यक्तीला एकच देता येतो असा नियम आहे त्यामुळे तुमचे घर पाडून ते शासन जमा करण्यात येईल. त्यामुळे आम्ही घाबरून गेलेले आहोत. तरी मार्गदर्शन करावे.
माझे वडील 2021 ला मरण पावलेत परंतु आजही वडिलांच्या नावाने दोन्ही प्लॉट आहेत व माझ्या नावाने एक प्लॉट आहे सदर भूखंडात एकूण 25 आबादी प्लॉट आहेत भूमिअभिलेख मधून माहिती काढली असता सदर भूखंडाचे सिटीसर्वे झालेले नाही सद्या माझ्या कडे आबादी पट्टा, दंड व भोगवटदार मूल्य चालन पावती, घरटॅक्स पावती आहे. (माझे व वडिलांच्या नावाचे )सर्व कागदपत्रे मी तहसीलदार साहेबाना दाखविले असता त्यानी सांगितलं की आबादी पट्टा एका व्यक्ती ला एकच मिळतो असं नियम आहे त्यामुळे तुम्हाला प्लॉट शासन जमा करावे च लागेल असे सांगत आहेत. अशातही प्लॉट शासन जमा होऊ शकतो काय की यावर काही उपाय सुचवून मार्गदर्शन करावे
मॅडम, महाराष्ट्र शासनाच्या Gairan जमिनीमध्ये माझे वडील ani चुलता 1996 सालापासून घर बांधून वास्तव्य करत आहेत, परन्तु 2005 साली कुटुंब विभाजन झाले. गेल्या दोन वर्षांपासून चुलता त्रास देत आहे, चुलता व पुतण्याने समोरील सामायिक जागेवर भिंत बांधुन आम्हाला रस्ता ठेवलेला नाही. ग्रामसेवकांना तक्रार केली होती, त्यांनी 2 नोटीस देऊनही अतिक्रमण हटवण्यात आले नाही, यावर उपाय सुचवा.
आम्ही नियमित पणे कर भरत आहोत, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे खूप तक्रारी दिल्या आहेत, पण 7 महिने झाले तरी kahi कारवाई होत नाहिये. BDO ला complaint दिलेली प्रत ग्रामसेवक ला दाखविली तर ते बोलतायत की दोघानाही मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलाम 53 (2) अन्वये नोटिस देते, घरे पाडण्याचे आदेश जारी करते, तर हे शक्य आहे का, जर notice आलीच तर आम्ही कुठे अपील दाखल करू शकतो ? 70 % घरे अनाधिकृत आहेत, शासन Gairan जागेमध्ये, 5000 लोकसंख्या आहे, कायदेशीर मार्ग सुचवा.
मॅडम माझ्या आजोबांची 55गुंठे जमीन 40 वर्षा पूर्वी पाटबंधारे विभाग मद्ये गेली. अजून त्याचा मोबदला मिळालेला नाही. तर ती जमीन परत मिळवण्यासाठी काय उपाय. आहे का
एखादया शेतकरयांने ग्रामपंचायतीला दिलेली जमीन जर दहा वर्षांत वापर झाला नाही तर त्या शेतकऱ्याला ती जमीन परत घेता येते का. कृपया माहिती द्यावी हि विनंती 🙏🙏 🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
सर्व नं .एक आणि त्यातून गट नं.पडलेतर उदः सरकारी गावठाण नाव आले असेल तर बाजु लगत आपण आहोत .ते बेचिराख असेलतर गावापासुन ४की.मी.अंतर व १९७६ पासुनच अतीकृम असेल तर काय...? पर्यीय एवसता काय..?❤💐👏
@@AdvocateAai नमस्कार..!! एका शेतकऱ्याने १७ वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीला शेतजमीन गावाच्या उपयोगासाठी दिली होती. परंतु आजही सदरची जागा रिकामी आहे. तरी हि जमीन शेतकऱ्याला परत मिळू शकते का. याची कृपया माहिती द्यावी हि विनंती 🙏🙏
मॅडम ग्राम पंचायत अंतर्गत नवीन घर बांधकाम परवाना साठी अर्ज करून 87 दिवस झालेत परंतु ग्राम पंचायत ने लेखी उत्तर किंवा परवाना दिला नाही . पोलीस संरक्षणामध्ये बांधकाम करण्यासाठी लेखी परवाना आवश्यक आहे काय करावे ?
तुम्ही तिथे परत एक अर्ज करून ठेवा की अजून कोणतेच उत्तर का दिले गेले नाही म्हणून..आणि याबाबत वरील अधिकारी असतील त्यांच्याकडे म्हणजेच तहसीलदार कार्यालयात ग्रामपंचायत विरुद्ध तक्रार अर्ज दाखल करा..धन्यवाद 🙏
नमस्कार........!!
आपण दिलेली माहिती अतिशय महत्वाची आहे. याबद्दल आपले मनःपूर्वक आभार....... 🙏🏻🙏🏻
Good Tai Thanks
Khupch chan tai.. videomadhil 3-4 points mazya kamachi ahet....
धन्यवाद..तुम्हांला या माहितीचा उपयोग व्हावा हाच माझा उद्देश आहे..धन्यवाद 🙏
🙏🙏🙏💚🙏🙏🙏
नमस्कार मॅडम .....
मॅडम आम्ही गेली 15 वर्ष झालं ग्रामपंचायत मधील 1 गुंठा गावठाण या जागेवर राहतो
तर ती जागा नावावर होईल का आणि कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करा मॅडम संपूर्ण प्रक्रिया सांगा
Please reply द्या मॅडम
मॅडम आम्ही मागच्या ३०-४० वर्षापासून ग्रामपंचायतीच्या जागेवर राहतो आणि ग्रामपंचयात ला दरवर्षी घरपट्टी आणि पाणी पटटी देतो तर ती जागा अतिक्रमण मध्ये काढण्यात येईल का गावातील काही लोकांमध्ये त्यांचे personal वाद आहे त्यामुळे त्यांनी अपिल केली आहे . आमच्या गावात 75% घरे ग्रामपंचायतीच्या जागेत आहे तर अशा परिस्थिती मध्ये पण अतिक्रमण पडू शकते का . Please मॅडम Reply द्या खूप कृपा होईल
Grampachytine amhala itke varsh houn sudha notis dilela nhi. Ata to maza Navi kraychi ahe tr. Nakar det ahet
Mam 1954 pa sun jamin amchyakd ahe ti gavthan ahe ata gavatle panch gavthan ahe mhanun sarve la taklet ky karaych
याबाबत सविस्तर माहिती व कागदपत्रे बघावी लागतील.. धन्यवाद 🙏
50 arsh zalet amhi jagevr raht ahot tr ti rahnyasathi jaga milu skto ky?
Ho मिळू शकते..
Mazya jaget mazya vadilanni mandir bandhale ahe tya mandiachi nond mazaya ektuachya navaver karta yete ka
जमीन तुमच्या नावावर होवू शकते..परंतु बाकी वारसदार असतील तर बक्षिस पत्राने ठराविक जागा तुमच्या नावे होवू शकते..धन्यवाद 🙏
ई क्लास जागा नावावर करण्यासाठी काय करावे 35 वर्ष झाली आहेत पडीक सरकारी जागा होती .
ग्रामपंचायत बाभुळगाव
Aai evaji tai ase nav pahije hote
Tai maja gawat sarkari jagewr maj dukan ahe 30 varsha pasun ..... tr maja nawane howu shkte ka
Videos मध्ये जसे सांगितले आहे ती प्रक्रिया तुम्ही follow करा..Reference साठी "Advocate आई " चे यासंदर्भात तीन Videos नक्की बघा..तुम्हांला प्रश्नाचे उत्तर मिळेल..धन्यवाद 🙏
एकुपू जमिनीचा कायदा सांगा
Madam
Mai 40 saal se mahanagar palika me atikraman par rahe raha hu. Ghar ka tax clip aati hai. Ghar mahanagar palika ki web par show hota hai tax bill par atikraman likh kar aata hai.. To aap bataye 7/12 utara ke liye kya karna hoga 🎉
सरकारी अतिक्रमण असेल तर ते कसे काढायचे याबद्दल सविस्तर माहितीचा video मी चॅनेल वर upload केला आहे.. तुम्ही बघू शकता.. धन्यवाद 🙏
Madm amhi 15 varsh zali vitanche bandhakam karun rahat ahot
Amhala grampanchaytine ek pawati dileli ahe amhi tyache paise barlele ahet ani darwarshi ahmi kar bharto amchi jaga kadun taktil.ka krupa karun sanga
तुम्ही त्या जागेचा कर भरत आहात त्यामुळे अडचण येणार नाही परंतु भविष्यात जर ग्रामपंचायत अतिक्रमण म्हणून कारवाई झाली तर तुम्ही कर भरल्याचे पुरावे विचारात घेतले जातील आणि तुम्ही तक्रार देखील करू शकाल..धन्यवाद 🙏
मराठी ❤❤
दादा :-
१- माझा पहिला प्रश्न हाआहे की , एक सासरवाडि मधे दिलेली मुलगी घटस्पॉट मुले आपल्या घरी परत पलून येते , आणि ती ज्या घरात परत येते ते घर तिच्या वडिलांच्या नावावर असते , आणि वडील वारलेले असताततर ते घर तिने वर्षानु- वर्षें घरपट्टी भरल्याने तिच्या नावावर होऊ शकते का - imp - ( बिना वडिलांच्या सामंती शिवाय, आणि दोन् भाऊ आहेत त्या मधला एक भाऊ दुसर्या भावाच्या बिना समंती शिवाय तिला म्हणते की ही जमिन वडिलांच्या नावावर आहे तुझ्या नावावर कर ) तर ती जमीन तिच्या नावावर होऊ शकते का? ( आणि सर्वात मोठ्ठा प्रश्न हा आहे की जी जमीन जे घर तिने नावावर केले त्याच्यावर तिचे आणि तिच्या वडिलांचे नाव आहे करण दोन् भाऊ असल्या कारणाने वडिलांच नाव त्या जमिनिवरुन हटत नाय तर खरच का ती जमीन तिच्या नावावर तशी झाली का?
2 - आणि दुसरे म्हण्जे तसे बघाला गेलात तर दोन भावांना एकूण दोन घरे आहे . एक म्हण्जे ते 👆जे बहिण राहते ते आणि दुसरे म्हण्जे आम्ही राहतो ते. ( पन आम्ही ज्या घरात राहतो त्या घराला आणि बहिन ज्या घरात रहते त्या घराला कोणच वारस नाही आहे, आमचे घर आहे ते पप्पाच्या morther च्या नावावर् आहे आणि बहिनीचे 👆 घर पप्पांच्या father च्या नावावर आहे.
तर आमच्या वडिलांचा सखा भाऊ म्हणते की तुम्ही या घराचा काम करू नका कारण मज़ा ही या मधे हिस्सा आहे. जर् तुम्हाला हे घर पाहिजे असेल तर मला 3 - 4 लाख रूपये द्या ,मघ त्याला आम्ही असा बोलू शकतो का की बहिन ज्या घरात राहते ते घर तु तुला घे, करण की ती पलून आली आणि दुसरे म्हणजे ते घर तिच्या नावावरती प्रोपर नाही आहे वडिलांच्या नावावर आहे पन ती म्हणते की या घरचा हिस्सा मी कुठल्याच भावाला न देता मी माझ्या सख्या बहिणीच्या मुलाला देयील्.
आणि सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की आम्ही ज्या घरात राहताव ते घर वडिलांच्या mother च्या नावावर आहे. आणि त्या घरात फक्त आम्हीच राहतो. ( भाऊ आणि बहिन या दोघांसोबत आमची भांड़ने आहेत ) दुसरा भाऊ राहत नाही तो घर जवाई म्हणून् सासरी राहतो ( किवा घरात जास्त जागा नसल्या कारणाने) तो राहत येत नाही त्याचे सासर गवतलेच आहे.
पन तो घरात येत नाही आणि जवळ पास 11 वर्ष घर आम्हीच सांभालतो ,आणि 11 वर्ष घरपट्टी वैगेरे फक्त माझे वडिलच भरतात अजून पर्यंत दुसऱ्या भावाने एक सुधा घरपट्टी भरलेली नाही आहे. आणि तो घर कसा आहे घरात काय चाललेय की नाही हे सुधा पहायला येत नाही. फक्त काम करायला घेतले की आडवा येते. आणि आम्हाला त्याला हिस्सा नाही द्यायाचा कारण एक घर फुकटमधेच बहिनीला दिले आणि या घरचा तो हिस्सा मागतो. तर आम्हाला त्याला घरचा हिस्सा नाही द्यायाचा, तर आमचे घर कोणत्याही कारणाने आमच्या नावावर होईल का? ( पप्पांचे आई वडील वरलेले आहेत.) प्लिज मज़ा मेसेज वाचा आणि process सांगा नाहीतर या रिलेटेड एक वीडियो पाठवा please 🙏🙏
वडिलोपार्जित मालमत्तेवर मुलगा व मुलगी यांना समान हक्क आहे.. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला video मधून देण्याचा प्रयत्न करेन.. वडिलोपार्जित मालमत्ते बाबत सर्व कायदेशीर माहितीचा video या शनिवारी येईल.. धन्यवाद 🙏
@@AdvocateAai @AdvocateAai मैडम maza प्रश्न हा आहे .(की दोन् भाऊ आहेत, आणि दोन्ही भावांची ज़मींन ही आईं च्या नावावर आहे. आणि वारस कोणीही नाही.) पन आई आणि आजोबा वाल्या पासुन् त्यातला एक लहन भाऊ च घरात रहते आणि तोच घर पाहते घराची घरपट्टी, पाणी पट्टी, कर् पावती गेल्या 10-11 वर्षा पासुन् ( लहान भाऊ ) च भरते आणि येवढ्या वर्षी तोच 👆 घरात रहते, मोठा भाऊ याने एकही घराची घरपट्टी, पाणी पट्टी, कर पावती गेल्या 10-11 वर्षा पासुन् भरलेली नाही आहे किवा तो
घर ही पहायला येत नाही आहे. पण् जेव्हा आम्ही घरात काही बांधायच पयत्न करतों तेव्हाच तो आडवा येतो पन् तो. घराचा nirikshan पन् करला येत नाही तर् ही ज़मीन जो भाऊ वर्षानु वर्षे घरात राहते त्याच्या नावि होऊ शकते का
प्लिज़ माझा प्रश्न निट वाचा मैडम 😭🙏🙏
@@AdvocateAai @AdvocateAai @AdvocateAai मैडम maza प्रश्न हा आहे .(की दोन् भाऊ आहेत, आणि दोन्ही भावांची ज़मींन ही आईं च्या नावावर आहे. आणि वारस कोणीही नाही.) पन आई आणि आजोबा वाल्या पासुन् त्यातला एक लहन भाऊ च घरात रहते आणि तोच घर पाहते घराची घरपट्टी, पाणी पट्टी, कर् पावती गेल्या 10-11 वर्षा पासुन् ( लहान भाऊ ) च भरते आणि येवढ्या वर्षी तोच 👆 घरात रहते, मोठा भाऊ याने एकही घराची घरपट्टी, पाणी पट्टी, कर पावती गेल्या 10-11 वर्षा पासुन् भरलेली नाही आहे किवा तो

Please give me reply mam
प्लिज़ माझा प्रश्न निट वाचा मैडम 😭🙏🙏
Swatantrata sainik sarkari jameen atikraman aahe, kay karawe?
अतिक्रमण काढून घेण्यासाठी अर्ज करा..video मध्ये सांगितलं आहे..धन्यवाद 🙏
Madam ,1980 year'la amhi grampanchayatla handpump sathi thodishi jaga dili hoti .pn ata hanpumpchya sidechi purn jaga grampanchyatch ahe as mhanat ahe ....tr yavr ky kru shakto ...amhala gharkul bandhaya adchan hot ahe...plzzz.
तुम्ही जी जागा दिली होती त्यावेळी तुम्ही कोणती कागदपत्रे केली होती का..तसा कोणता पुरावा आहे बघा..आणि सध्या जे अतिक्रमण केले जात आहे ते काढून घेण्यासाठी अर्ज करा..या अर्जाबरोबर तुमची बाजू स्पष्ट होईल असे पुरावे नक्की जोडा..धन्यवाद 🙏
@@AdvocateAai thanks
नमस्कार मॅडम🙏 मी एक आदिवासी आहे माझा गाव पेसा मध्ये आहे माझे वडील 2005 पुर्वी पासुन ग्रामपंचायतीच्या गायरान जागेवर शेती करत आहेत सर्व पुरावे उपलब्ध आहेत ही जागा शेती साठी पट्टे करता येईल का ❓
याबाबत नियम थोडे वेगळे आहेत.. याचा सविस्तर व्हिडिओ घेऊन येईन..
धन्यवाद 🙏मॅडम.. उपाय लवकर सुचवा
मला देवस्थान इनाम वर्ग ३ जमीन सरकार जमा खराइची आहे ति कशी करु सकता, ?
माझ्या आस्टूल गावात उपसरपंच राजेंद्र इंगळे याने पदाचा गैरवापर करून सरकारी अतिक्रमित जागेवर अतिक्रमण करून तसेच घरकुलसाठी जुन्या जागेचा आटा लावून घरकूल बांधले तरी त्याच्यावर कारवाई नाही. शेवटी त्याच्या मुदत संपली
अष्टुल आणि पेस्टुल आहे का
mi pandurang shinde mahad. grampanchyat Gandharpale jya vektine sarkari gavand jaget atikraman kelyas .ti jamin grampanchayat ne tharav karun bekaydeshir atikraman adhikrut karata yete ka.
हो करता येवू शकते जर ते अतिक्रमण ग्रामपंचायत हद्दीतील असेल तर..धन्यवाद 🙏
माझ्या घराच्या बाजूला जागा होती तिथं काहीच होणार नाही अशी डोंगर भागात जागा होते तिथे आम्ही घरकुल योजनेचा लाभ मिळाला आणि घर बांधले तर ते घर किंवा ती जागा आमच्या नावावर नाही अस बोलून एक जण धमकी देऊन गेला जर ती जागा किंवा ते घर नावावर करायचे असेल तर ग्रामपंचायत मध्ये अर्ज करू शकतो का आणि ते अर्ज केला नंतर नावावर करून देतील की अतिक्रमण सांगतील कारण ती बाजूला नाला आहे मोठा आणि खालच्या बाजूला आमचे जुने घर आहे तर तिथं दुसर काहीही होऊ शकत नाही आणि ती जागा आमच्या वापरात होती म्हणून बांधलेलं आहे आणि त्यात सरकारी योजनेत बांधलेलं आहे तर काही अडचण येणार नाही ना plz सांगा
मूळात ७/१२ वर आणि नकाशा मध्ये तुमच्या जमिनीचा उल्लेख आहे का असेल तर मालक म्हणुन तुमचे नाव आहे का.. या सर्व गोष्टी तपासून बघाव्या लागतील.. धन्यवाद 🙏
@@AdvocateAaiआणि जर नावावर नसेल तर करता येईल का कारण ती जमीन आमच्याच ताब्यात आहे आणि आमचा वापर आहे तिथं मागच्या 20-25 वर्षापासून आणि आमचे गाव छोट आहे 2000लोकसंख्या आहे डोंगराच्या पायथ्याशी आहे तिथं काही होऊच शकत नाही तर होईल का नावावर आणि काय करावं लागेल
👌🙏🙏🙏
Madam आमच्या सासरवाडीतील वडिलोटपार्जिते जमीन आमच्या वाट्याला आली आहे . परंतु माझ्यए पतिनिधानअंतर आमचे जानेयेने कमी झाले . आमची आर्थिक परस्तिथी टिक नसल्यामुळे गावी जुने घर आहे आम्ही त्याची पाणीपट्टी घरपट्टी ही भरतो .दुर्द्यावा असे की घरआत आमच्या बाजूने बोलणारे करता पुरुष नाही . आज आमच्या चुलत दिरानी आम्हाला काही न सांगत आमच्या वाट्याला आलेल्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे . त्यासदर्भाते आम्हा ला काही मार्गदर्शन मिळेल ka
पतीच्या निधनानंतर वडिलोपार्जित मालमत्तेवर बायकोचा पूर्ण अधीकार कायद्याने असतो त्यामूळे कोणी अतिक्रमण केले असेल तर तुम्ही तक्रार नोंदवून, दावा दाखल करुन तुमचा हक्क मिळवू शकता..
मॅडम माझा घराचं बांधकाम करताना एक प्लेयर फॉरेस्ट वन विभाग मध्ये गेला आहे त्यांनी येऊन मला मला तो प्लेयर क्लिअर काढायला सांगितला आहे प्लेयर काढला तरी सर्व बांधकाम पडते मी काय करू आपण मार्गदर्शन करावे
याबाबत कागदपत्रे व जागेची प्रत्यक्ष पाहणी केल्याशिवाय सल्ला देता येणार नाही.. तुम्ही तुमच्या नजिक राहणाऱ्या वकिलांचा सल्ला घेऊ शकता.. धन्यवाद 🙏
मॅडम आमच्या गावात सार्वजनिक वीर आहे ती जागेवर अतिक्रमण करून वीर बुजून टाकण्यात आली आहे तर ते अतिक्रमण काढण्यासाठी करावं लागेल सुचवा
याबाबत अतिक्रमण कसे काढावे हे video मध्ये सांगितले आहे.. धन्यवाद 🙏
Madam maza jawal grampanchayat cha jaga ahe 100 Year pase te Navi karun det nhi grampanchayat tar Navavar kas karaych & he sanga
प्रश्न नीट समजत नाहीय..
@AdvocateAai मॅडम माझा कडे १०० वर्ष पासून ग्रामपंचायत चि जागा आहे ग्राम पंचायत नावावर लाहून देत नाही मि त्या जागेवर राहतो आता काय करायचे नावावर लावण्या साठी
मॅडम आम्ही सन 1993 पासून गायरान जागेत कुटूंबाशीत राहतो आम्हला नियमित करन्यासाठी काय करावे
याबद्दल video घेऊन येईन.. धन्यवाद 🙏
ताई माझी गावठाण मध्ये 1.5 गुंठा जागा आहे पण ती शेती म्हणून आहे ती जागा 4 भावाचे वाटे झाले तेव्हा तिघांना प्रत्येकी 1 गुंठा जमीन देण्यात आली पण त्या जमिनीचा 8 अ कसा काढावा व ती माझ्या नावी कशी करावी या बद्दल माहिती द्या
तुमचे नाव वारस म्हणून लागले असेल तशी नोंद झाली असेलच.. त्यानुसार मोजणी करून तुम्ही तुमचे नाव लावू शकता.. धन्यवाद 🙏
मैडम सरकारी जमिनीवर माझ्या वडिलांची वहीवाट आहे ही जमिन आकारीपड आहे तर ही जमिन नावावर करायला काय करावे लागेेल?कृपया सवीसतर माहिती सांगा .
याबद्दल सविस्तर video घेऊन येईन.. धन्यवाद 🙏
मॅडम आमच्या आजोबांनी 25 वर्षापूर्वी एका व्यक्तीकडून नगरपरिषद हद्दीत दस्त नोंदणी करून जमीन विकत घेतली होती, परंतु नंतर कळले की ती जमीन त्या व्यक्तीच्या नावावरच नव्हती ती अतिक्रमण मध्ये निघाली तसेच मागच्या अनेक वर्षापासून आम्ही त्या जागेची घरपट्टी भरत आहोत आता ती जागा आमच्या नावे करता येईल का.
सर्व प्रथम ती जमीन कोणाच्या हद्दीत येते किंवा काय हे बघावे लागेल त्यानंतर तुमच्या नवावर होइल की नाही हे ठरवता येईल..
@AdvocateAai thanks
मॅडम माझे घर बांधकाम चालू असून इमारतिच्या तळा पासून म्हणजेच जमिनी पासून 13 फूट वरती 2 फूट चा पोर्च शासकीय जमीन मध्ये वरती येते त्यास कोणास ही अडथळा होत नाही असे अतिक्रमन काढू शकते का ग्रामपंचायत
हो.. ग्रामपंचायत अतिक्रमण काढू शकते.. धन्यवाद 🙏
मॅडम ( ताई )
आदिवासी जमाती आहे
आमची घर जमीन चे पेपर नाही मिळत
आमचे घरचे 50 वर्षे पासून घरात आहे
पुढचे .अर्चन येत आहे काय करावे
मी या विषयावर लवकरच detail मध्ये video घेऊन येणार आहे..तुम्ही जर 50 वर्षे राहत असाल त्या घरी मालक म्हणून तुमचे नाव लागते का बघा..कागदोपत्री तुमचे नाव असणे महत्त्वाचे आहे..धन्यवाद 🙏
मॅडम मी ग्रामपंचायत मध्ये अर्ज केला आहे की रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता कोल्हापूर देण्याबाबत त्या रस्त्या ने मला माझ्या शेतामध्ये जाण्यासाठी वापरात आहे तरी तेथे एससी जातीतील लोक राहतात व त्यांच्या घराच्या हून पण लांब असलेला रस्ता ते जाऊ देत नाहीत तिथं आडवी पडलेली झाड काढत नाहीत वेळोवेळी ग्रामपंचायतला अर्ज करून देखील ते काय अजून रस्ता खुला करून देत नाहीत त्याबद्दल योग्य तो सल्ला सांगावा
ग्रामपंचायत कडून योग्य दखल घेतली जात नसेल तर तुम्ही वरिष्ठ अधिकारी यांचेकडे तक्रार करू शकता.. धन्यवाद 🙏
मॅडम, माझा घरा शेजारी PWD ची जागा आहे. त्या जागेचा उतारा महाराष्ट्र शासन नावाने निघतो. त्या जागेत जुनी धर्मशाळा पडलेल्या अवस्थेत आहे. त्यात ग्रामपंचायत ने 1990 मध्ये 10 रू स्टॅम्प वर दूध डेअरी करता. दिली आहे. आमचा WORKSHOP असल्यामुळे आम्ही शेड केले आहे.तर ती जागा आम्हाला अतिक्रमण नोंद ग्रामपंचायत मध्ये होऊ शकते का ...
हो होवू शकते.. धन्यवाद 🙏
मॅडम माझ्या ताब्यात ग्रामपंचायत ची 6/7गुंठे जागा आहे पण मला फक्त घरापुर्ती सनद दिली आहे ती मी चुकीची आहे असा अर्ज केला होता परंतु भूमी अभिलेख यांनी माझा अर्ज फेटाळून लावला आहे आणि मला सिद्ध करायला सांगितले आहे. पण माझा अर्ज निकाली काढला आहे काय करावे सल्ला द्या
सर्वप्रथम कागदपत्रे तपासली पाहिजेत..तुमचा अर्जाचा निर्णय मान्य नसेल त्याविरुद्ध वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे तुम्ही तक्रार करू शकता..धन्यवाद 🙏
मॅडम जर एका व्याक्तीच्य नावा खाली जर एक घरकुल असल्यावर जर ते व्यक्ती मुर्त्यु झाल्यास जर त्याच्या रक्तातील नाते नसल्याव ते घरकुल कोणाल जावु शकतो त्याच्या भावका जावु शकतो का ?
यासंदर्भात सविस्तर माहिती घेतल्या शिवाय काही सांगता येणार नाही परंतु जर वारस नसतील आणि मृत्युपत्र देखील नसेल तर रक्तातील नात्यात ते घर जावू शकते..धन्यवाद 🙏
शेतकऱ्याने स्वतःच्या वहीवाट हद्दीमध्ये बांधकाम केल्यास ते कायम करता येते का? ते काढायचा अधिकार ग्रामपंचायतला आहे का?
सर्वप्रथम ते सरकारी अतिक्रमण आहे का हे बघावे लागेल तसेच बाकी कागदपत्रे बघूनच काय करावे हे ठरवता येईल..धन्यवाद 🙏
Background music band kara
गावात जागा आहे मॅडम तिथे आम्ही गुर बांधतो तर ग्रामसेवक ती जागा नावी करत नाही तर मी जिल्हाधिकारी कार्यालय च्या कोणत्या विभागाला भेट देऊ??? Please reply
सर्वप्रथम याबद्दल सर्व बाबी तपासल्या पाहिजेत..पण जर हे ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण असेल तर तुम्ही जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्त यांचेकडे तक्रार करू शकता..
@@AdvocateAaiग्रामपंचायत च्या हद्दीत येते मॅडम ती जागा त्याची पूर्ण प्रक्रिया सांगाल का please 🙏🙏🙏🙏🙏🙏
मॅडम माझ्याकडे वडिलांच्या नावाने 1980पासून 2 आबादी प्लॉट आहेत तसेच माझे नावे 2003 पासून माझे नावे आहे तिन्ही प्लॉट चे रीतसर पट्टे तहसीलदार यांचे सहीनिशी आहे तसेच तिन्ही प्लॉट वर घर बांधलेलं आहेत. त्यावर घरटॅक्स सुद्धा भरतो. परंतु एका व्यक्ती ने यांचे कडे तीन आबादी प्लॉट असल्याचे तक्रार केली. तहसीलदार साहेब म्हणतात की तुम्हाला एक प्लॉट जमा करावे लागेल. मला प्लॉट जमा करावे लागणार काय? मी काय करावे या वर मार्गदर्शन करावे
सर्वप्रथम तुम्ही मालक म्हणून तुमचे नाव कधी पासून लागले आहे आणि त्याआधी तुमच्या वडीलांचे नाव होते का याचे कागदपत्रे काढून घ्या..तुम्ही online काढू शकता..त्याचबरोबर तुम्ही भरत असलेली सर्व बिले यांची zerox ठेवा तुमच्या जवळ..plot संबंधित तुमचे नाव असलेली ईतर कागदपत्रे देखील तुम्ही तहसीलदार साहेबांना दाखवा..तुमची सर्व कायदेशीर दस्तऐवज नीट असतील तर तुम्हांला कोणताही plot जमा करण्याची गरज नाही..धन्यवाद 🙏
@@AdvocateAai दोन्ही आबादी प्लॉट वर आजही वडिलांचे नाव आहे. व एका प्लॉट वर माझे नाव आहे (वडील 2 वर्षा पूर्वी मरण पावलेले आहेत अजूनही नाव बदलविले नाही ) तसेच सदर आबादी जागेत एकूण 25 प्लॉट आहेत. सदर प्लॉट चे सिटी सर्वे झालेले नाही. त्यामुळे माझ्या कडे फक्त अधीकृत पट्टे, दंड व भोगवटदार मूल्य भरलायचं चालन, घरटॅक्स पावती आहेत. वरील सर्व कागदपत्रे मा. तहसीलदार साहेबाना दाखविले तरीही साहेब म्हणतात की आबादी प्लॉट एका व्यक्तीला एकच देता येतो असा नियम आहे त्यामुळे तुमचे घर पाडून ते शासन जमा करण्यात येईल. त्यामुळे आम्ही घाबरून गेलेले आहोत. तरी मार्गदर्शन करावे.
@@AdvocateAai धन्यवाद मॅडम
माझे वडील 2021 ला मरण पावलेत परंतु आजही वडिलांच्या नावाने दोन्ही प्लॉट आहेत व माझ्या नावाने एक प्लॉट आहे सदर भूखंडात एकूण 25 आबादी प्लॉट आहेत भूमिअभिलेख मधून माहिती काढली असता सदर भूखंडाचे सिटीसर्वे झालेले नाही सद्या माझ्या कडे आबादी पट्टा, दंड व भोगवटदार मूल्य चालन पावती, घरटॅक्स पावती आहे. (माझे व वडिलांच्या नावाचे )सर्व कागदपत्रे मी तहसीलदार साहेबाना दाखविले असता त्यानी सांगितलं की आबादी पट्टा एका व्यक्ती ला एकच मिळतो असं नियम आहे त्यामुळे तुम्हाला प्लॉट शासन जमा करावे च लागेल असे सांगत आहेत. अशातही प्लॉट शासन जमा होऊ शकतो काय की यावर काही उपाय सुचवून मार्गदर्शन करावे
मॅडम, महाराष्ट्र शासनाच्या Gairan जमिनीमध्ये माझे वडील ani चुलता 1996 सालापासून घर बांधून वास्तव्य करत आहेत, परन्तु 2005 साली कुटुंब विभाजन झाले. गेल्या दोन वर्षांपासून चुलता त्रास देत आहे, चुलता व पुतण्याने समोरील सामायिक जागेवर भिंत बांधुन आम्हाला रस्ता ठेवलेला नाही. ग्रामसेवकांना तक्रार केली होती, त्यांनी 2 नोटीस देऊनही अतिक्रमण हटवण्यात आले नाही, यावर उपाय सुचवा.
आम्ही नियमित पणे कर भरत आहोत, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे खूप तक्रारी दिल्या आहेत, पण 7 महिने झाले तरी kahi कारवाई होत नाहिये. BDO ला complaint दिलेली प्रत ग्रामसेवक ला दाखविली तर ते बोलतायत की दोघानाही मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलाम 53 (2) अन्वये नोटिस देते, घरे पाडण्याचे आदेश जारी करते, तर हे शक्य आहे का, जर notice आलीच तर आम्ही कुठे अपील दाखल करू शकतो ? 70 % घरे अनाधिकृत आहेत, शासन Gairan जागेमध्ये, 5000 लोकसंख्या आहे, कायदेशीर मार्ग सुचवा.
तुम्ही यासाठी दिवाणी दावा दाखल करुन stay order घेऊ शकता.. धन्यवाद 🙏
मॅडम माझ्या आजोबांची 55गुंठे जमीन 40 वर्षा पूर्वी पाटबंधारे विभाग मद्ये गेली. अजून त्याचा मोबदला मिळालेला नाही. तर ती जमीन परत मिळवण्यासाठी काय उपाय. आहे का
याबाबत सविस्तर माहिती साठी video येईल.. धन्यवाद 🙏
एखादया शेतकरयांने ग्रामपंचायतीला दिलेली जमीन जर दहा वर्षांत वापर झाला नाही तर त्या शेतकऱ्याला ती जमीन परत घेता येते का. कृपया माहिती द्यावी हि विनंती 🙏🙏
🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
मी विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे जमिनीवर अजूनही मालक म्हणून तुमचे नाव असेल तर जमीन परत घेऊ शकता..धन्यवाद 🙏
सर्व नं .एक आणि त्यातून गट
नं.पडलेतर उदः सरकारी गावठाण नाव आले असेल तर बाजु लगत आपण आहोत .ते बेचिराख असेलतर गावापासुन ४की.मी.अंतर व १९७६ पासुनच अतीकृम असेल तर काय...?
पर्यीय एवसता काय..?❤💐👏
तुमचा प्रश्न परत विचारा..नक्की समजत नाहीये..
@@AdvocateAai नमस्कार..!!
एका शेतकऱ्याने १७ वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीला शेतजमीन गावाच्या उपयोगासाठी दिली होती. परंतु आजही सदरची जागा रिकामी आहे. तरी हि जमीन शेतकऱ्याला परत मिळू शकते का. याची कृपया माहिती द्यावी हि विनंती 🙏🙏
मॅडम ग्राम पंचायत अंतर्गत नवीन घर बांधकाम परवाना साठी अर्ज करून 87 दिवस झालेत परंतु ग्राम पंचायत ने लेखी उत्तर किंवा परवाना दिला नाही . पोलीस संरक्षणामध्ये बांधकाम करण्यासाठी लेखी परवाना आवश्यक आहे काय करावे ?
तुम्ही तिथे परत एक अर्ज करून ठेवा की अजून कोणतेच उत्तर का दिले गेले नाही म्हणून..आणि याबाबत वरील अधिकारी असतील त्यांच्याकडे म्हणजेच तहसीलदार कार्यालयात ग्रामपंचायत विरुद्ध तक्रार अर्ज दाखल करा..धन्यवाद 🙏
Tumcha no द्या
Sorry but सध्या मी comment द्वारे तुमच्या प्रश्नांची उत्तरे देवू शकते..तुम्ही प्रश्न विचारू शकता. धन्यवाद 🙏
कमेंट लवकर पहा व तत्पर सांगितले तर बरं 👏👏👏
तुमचा प्रश्न कोणता आहे..