News & Views LIVE : महायुती ताकदवान, पण ठाकरे मुंबई, ठाणे, कोकणात गेम फिरवणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024

Комментарии • 194

  • @rajanbhusari7316
    @rajanbhusari7316 День назад +21

    ह्या सगळ्या विश्लेशणाचा कांही उपयोग नाही निकाल निवडणुक आयोगाच्या हाती आहे . त्यामुळे निवडणुका फक्त formality आहे ती पूर्ण झाली कि आयोग निकाल व्यवस्थित जाहीर करतील .

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 дня назад +56

    महाराष्ट्र के घटनाबाह्य सरकार के लिए जिम्मेदार नरेंद्र मोदी, धनंजय चंद्रवूड, राजीवकुमार, देवेंद्रपंत फडणवीस, भगतसिंह कोश्यारी, राहुल नार्वेकर, उज्ज्वल निकम है।

    • @MahavirDoshi-h5l
      @MahavirDoshi-h5l День назад +1

      पागल है क्या घटना बाह्य सरकाला जबाबदार फक्ट आणि फकत उस्मान ठाकरे शारुदधून आहेत

  • @narayanpawar7606
    @narayanpawar7606 День назад +37

    ठाकरे यांची शिवसेना शाखा मुंबई मध्ये खूप आहे, त्यातून समाज कार्य चालू असते, विशेष करून शाखाप्रमुख रोज शाखेत बसतो व प्रश्न सोडवतात, म्हणून मुंबई वर शिवसेनेचे ताबा आहे

  • @ishwarbotre8178
    @ishwarbotre8178 2 дня назад +29

    फक्त ठाकरे ❤

  • @prashantdahihandepatil8913
    @prashantdahihandepatil8913 День назад +22

    महाराष्ट्रात उद्धव साहेब ठाकरे मशाल🔥🔥

  • @dilipmarutikudtarkar757
    @dilipmarutikudtarkar757 День назад +6

    आशिष सर नमस्कार
    फॅमिली पेन्शन साठी राजकारण काय चाललय ते तरी कृपया एक वेळ सांगा

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 2 дня назад +37

    साहेब महाराष्ट्रात मशालच पेटणार

  • @KailasThorat-wt1kc
    @KailasThorat-wt1kc День назад +3

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉🎉🎉🎉🎉

  • @ramakantthorat3607
    @ramakantthorat3607 2 дня назад +12

    उद्धव ठाकरेच येणार

  • @arjuncjajshs
    @arjuncjajshs 2 дня назад +27

    Only thakre

  • @kashiramjadhav547
    @kashiramjadhav547 День назад +3

    आशिष साहेब महाविकास आघाडीने हा चेंडू जनतेच्या न्यायालयात सोडला आहे जनतेला कसे जगायचे आहे हे जनता ठरवेल या सरकारनं जाता जाता जे निर्णय घेतले ते महाराष्ट्रातील जनतेला जोरकस सांगा मला तुमची पत्रकारीता मनापासून आवडते धन्यवाद

  • @pintunikam5812
    @pintunikam5812 2 дня назад +24

    फक्त आणि फक्त टाकरे ब्रँड

    • @kinb9419
      @kinb9419 День назад

      😂 gela re brand aata koni bhav det nahi. CM sathi Delhi varya karavya lagta aahet tri koni bhav det nahi

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 День назад

      आणी मींधे बॅड.

    • @ketan243
      @ketan243 День назад

      @@kinb9419- मग दाढीवाला काय मोदी शहाची खरकटी भांडी आणि ढुंगणं धुवायला जातो का??

    • @MahavirDoshi-h5l
      @MahavirDoshi-h5l День назад

      उद्धव नाही उस्मान ठाकरे ब्रँड झोपणारच

  • @gopichandsuranje4264
    @gopichandsuranje4264 2 дня назад +32

    BJP हटाव देश बचाव संविधान बचाव मोदी हटाव मोदी हटाव मोदी हटाव संविधान बचाव

    • @JayHind-108
      @JayHind-108 2 дня назад +1

      तुझ्या मायचा नवऱ्याने संविधान बदललं का.

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 2 дня назад

      मुसलमान राज आणायचे आहे का
      मविंआ la मते देऊन

    • @MahavirDoshi-h5l
      @MahavirDoshi-h5l День назад

      नाही नाही नाही आता फकत हिंदू फॅक्टर चालणार आणि bjp च येणार आहे हा चहा बिस्कुट पत्रकार दिसतो उद्धव झोपणार राष्ट्रवादी श. प. फुगा फुटणारच

  • @somnathpawar3832
    @somnathpawar3832 День назад +14

    जो जो भाजपला मदत करेल त्याला मतदान नाही 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @somnathkadam3631
    @somnathkadam3631 День назад +7

    मुंबई मध्ये bjp Shinde ८०टक्के भुईसपाटहोणार तुमच्या म्हणण्यात १००टक्के तथ्य आहे शिवसेना खूप मजबूत आहेः त्यावेळेचे वारे मोदींचे होते म्हणून नाहीतर मुंबई मध्ये ठाकरे सेना सुपरफास्ट चालणार bjp chya १०जागा वजा होणार किंवा त्यापेक्षा खाली येणार आज १७ऑक्टोबर आहे येत्या पंधरा दिवसात चित्रं क्लिअर होत जाणार

  • @Mharattha96k
    @Mharattha96k День назад +38

    उध्दव ठाकरे जिंदाबाद ❤️🔥🚩🚩
    शिवसेना जिंदाबाद ❤️🔥🚩🚩🚩

    • @SantoshShinde-d5i
      @SantoshShinde-d5i День назад +1

      Only uddao Thacker sahab mashal Thacker 😺😺😺😺😺😺😺

  • @vilaslad4780
    @vilaslad4780 День назад +2

    कोकणात भाजप आली तर कोकणातुन हिंदुच्या नावाने हिंदी भाषिक घुसणार आणी त्यांच्या सुखसोयी साठी भाजप आतुर आहे ,त्यांना आपली ओटबैक तयार करायची आहे समुद्रकिणार पट्टी परप्रांतीय हिंदी भाषिक हिंदुम्हणुन घरात घालणार ,स्थाणीक रोजगारावर परीणाम होणार अशे अणेक प्रश्न निर्माण होणार आहेत .

  • @vilassathe8962
    @vilassathe8962 2 дня назад +42

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 2 дня назад

      उद्धव ठाकरे नालायक माणूस आहेत.
      मतदारांचा खरा गद्दार आहे. जनतेने दाखवून दिले पाहिजे त्यांना त्यांची जागा. सत्तेसाठी वेडे झाले आहेत.
      अँजिओप्लास्टी झाल्यावर पण मीटिंग साठी तयार. या वरून खरे कितपत आहे ते सांगा

  • @pandurangchawale2480
    @pandurangchawale2480 2 дня назад +11

    Udhavji thakarey shivsena jindabad❤Jai hind Jay Maharashtra💯🔥🔥🔥🔥👍👍👍🚩🚩🚩🚩🚩

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 2 дня назад +11

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे.................

  • @shankarsakpal2851
    @shankarsakpal2851 2 дня назад +22

    Ya मुलाखत घेणाऱ्या... चांगले पैसे मिळाले ....

  • @chait83
    @chait83 2 дня назад +16

    Without listening I can conclude the following things, anyone who has listened please confirm.
    1. MVA is united, NDA leaders are fighting amongst themselves, hence loss to NDA.
    2. UT popularity is rising, sahanbhuti is still there, hence he should be CM candidate, then boost for MVA.
    3. People are angry because tax payers money is given to ladki bahin and it is not having effect on ground, hence loss of seats for NDA.
    4. Devendra Fadnavis is losing face, hence loss of seats for NDA

    • @shubhamgond11
      @shubhamgond11 2 дня назад +3

      Lol, not a single point is correct. Stop being oversmart, you aint getting 40 paise for such comments. However the points you have listed are correct. Especially the last one with F19

  • @sunilkaware6733
    @sunilkaware6733 2 дня назад +27

    फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 2 дня назад +5

    आशिष आत्ता पर्यंत तुम्ही सरकार ले किती प्रश्न विचारले शेतकरी बेरोजगारी एवढी वाढली आहे सर्व पत्रकार गोदी मीडिया झाला आहे का

  • @sanjayatole5746
    @sanjayatole5746 2 дня назад +23

    सर त्तुम्ही युती सरकारच्या बाजूने बोलता असे वाटते

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 2 дня назад +29

    फक्त ठाकरे ब्रॅण्ड उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤ जय महाराष्ट्र 🚩🚩

    • @jaihind421
      @jaihind421 2 дня назад

      चल फूट झाटू

    • @MahavirDoshi-h5l
      @MahavirDoshi-h5l День назад

      उद्धव नाही उस्मान ब्रँड

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 дня назад +7

    महाविकास आघाडीने ठाणे,कल्याण, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विशेष लक्ष द्यावे. शक्यतो नवीन आणि तरुण उमेदवार वेळीच घोषित करावे. घटक पक्षांनी एकजुटीने प्रचार करावा.

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 День назад +2

    All eyes on Uddhavji Thackeray sir

  • @SubhashLande-q3p
    @SubhashLande-q3p 2 дня назад +3

    छान विश्लेषण केले

  • @vlm7881
    @vlm7881 День назад +2

    महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडी येणार 🚩🔥

  • @RohanRrt
    @RohanRrt 2 дня назад +27

    लयच कळवळा आशिष जाधवला महविकास आघाडीचा

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 День назад +3

      मग तुला का कळ लागली.

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj 2 дня назад +4

    भाजप कसा फुटेल राव का पाठीमागे ED CBI लावून घ्यायची का?

  • @deepakjadhav5459
    @deepakjadhav5459 День назад +4

    भावी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे च होतिल जय महाराष्ट्र

  • @YuvrajGharal-qp6nx
    @YuvrajGharal-qp6nx 2 дня назад +8

    Ashish sir Kahi pan News dewu naka, BJP, Eknath Shine, Ajith Pawar Ya Lokancha Supda saap honar aahie......Only MVA 🔥🔥🚩🚩🚩

  • @ashokshinde7884
    @ashokshinde7884 День назад

    आशीष सर द ग्रेट विश्लेषण 🌹🙏

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps День назад +2

    महाराष्ट्र वाचवा बीजेपी हटवा

  • @rahulborate8854
    @rahulborate8854 2 дня назад +3

    एक प्रश्न असा होता कि 2 भाजप मराठवाड्यात एकनाथ शिदेंना जास्तीच्या जागा देऊन जरांगे चा प्लान nutral करायचा प्रयत्न करत आहे का?

  • @vaishaliborhade7607
    @vaishaliborhade7607 2 дня назад +5

    Thakre sarkar 🎉

  • @yogeshmurgude
    @yogeshmurgude 2 дня назад +3

    हे असं कॅलक्युलेशन होत नाही. लोकसभेला सगळे तोंड घशी पडले, तुमच्या सकट. त्याच नीट अवलोकन पण तुम्ही केल नाही.

  • @bhauraoshelle9524
    @bhauraoshelle9524 День назад

    Khup Chan mahiti 🙏👌🙏🌹🌹

  • @priteshkhambekar
    @priteshkhambekar День назад +2

    Uddhav Balasaheb Thackeray ❤

  • @rajesh256-n6s
    @rajesh256-n6s День назад

    वारं फिरलय, मनसे ठरलंय. आता कस राज साहेब म्हणतील तस 🙏💪👍 चमत्कार होणारच

  • @sureshgaikwad1418
    @sureshgaikwad1418 День назад +2

    फक्त मशाल

  • @RajuGosavi-fm7tf
    @RajuGosavi-fm7tf День назад +2

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल
    महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 2 дня назад +4

    Deep analysis ❤

  • @Dr.RajeshPatil
    @Dr.RajeshPatil День назад

    आले महाविकास आगाडीचे पत्रकार

  • @vilas7545
    @vilas7545 День назад +1

    ठाकरे साहेबच बाजी मारणारच

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 День назад

    ठाकरे ❤😍⛳️⛳️⛳️

  • @anandjoglekar1970
    @anandjoglekar1970 День назад

    मी कोकणात रहातो, माझे मत फक्तं महायुती

  • @AnilPuranik-pc4ln
    @AnilPuranik-pc4ln День назад

    कोरोनात कुठे गेली होती यांची अंब्यूलंन्स सेवा

  • @MulikSujay
    @MulikSujay 2 дня назад +6

    Fakt mahavikas aaghadi jiknar

  • @rajeshhunnrage1148
    @rajeshhunnrage1148 9 часов назад

    तुम्ही महाविकास आघाडी जॉईन करावी प्रवक्ता म्हणून बोलाव..

  • @AannaPawar-c3s
    @AannaPawar-c3s День назад

    उद्धव ठाकरे फक्त

  • @ravindrajadhav733
    @ravindrajadhav733 День назад

    Right

  • @mahendranath6843
    @mahendranath6843 День назад +2

    Mshal

  • @jayramwakale9022
    @jayramwakale9022 День назад +1

    सर तुम्ही महाविकास आघाडी जॉईड करा पत्रकारिता सोडून द्या

  • @ulhasthakur8702
    @ulhasthakur8702 2 дня назад +1

    Only uddhav thakrey

  • @ArjunThube-b9u
    @ArjunThube-b9u 2 дня назад +7

    फक्त ठाकरे सरकार

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc 2 дня назад +5

    विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र इथून महायुती चा सुफडा साफ होणार आहे महायुतीला फक्त कोकण नवीमुंबई ठाणे आणि थोडया फार उत्तर महाराष्ट्रात मिळतील

  • @srirangkulkarni5010
    @srirangkulkarni5010 День назад +1

    Election very unpredictable very diffucult to say who wins

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 дня назад +5

    1947-2014 या 67 वर्षांच्या कालावधीत केंद्र सरकारवर 54,00,000 कोटी रुपये कर्ज होते. 2014-2024 या 10 वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारने यांनी 2,05,00,000 कोटी रुपये कर्ज करून ठेवले आहे. मोदी सरकारने देशातील प्रत्येक व्यक्तीवर 1,07,857 रुपये कर्ज करून ठेवलेले आहे. जर तुमच्या कुटुंबात 5 सदस्य असतील तर, मोदी सरकारने तुमच्या कुटुंबावर 5,39,285 रुपये कर्ज करून ठेवले आहे.

  • @nirmalajadhav-wz7nl
    @nirmalajadhav-wz7nl 2 дня назад +5

    मनसे ची मतं लोकसभेला महायुतिला मिळाली,मनसे स्वतंत्र लढली तर महायुतिला फटका बसणार

  • @TusharBandal-w4g
    @TusharBandal-w4g 2 дня назад +1

    आपले सर्वं विसलेशन आणि अभ्यास महा विकास आघाडी च्या बाजूने आहे असं वारंवार दिसून येत

  • @vishnubhor2875
    @vishnubhor2875 День назад

    मुंबईत पन तिच हालत युतीची होनार आगाडी वन साईट जिकनार आहे

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le 2 дня назад +1

    जाधव साहेब नमस्ते त्यावेळी बीजेपी बरोबर आरएसएस होती ते सांगतील ती दिशा होती आता गुजराती त्रिकूट आरएसएस ते सांगतील करतातच का जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम सीता

  • @rahulpande3515
    @rahulpande3515 2 дня назад +5

    जाधव विकले गेले का महायुतीला

  • @jayramwakale9022
    @jayramwakale9022 День назад +1

    चाय बिस्कीट

  • @panchayat2024
    @panchayat2024 2 дня назад +4

    सामान्य लोकांना शिवसेने सोबत झालेलं हे आवडलेल नाहीये..

  • @marathiswaraj3082
    @marathiswaraj3082 День назад

    वायफळ बडबड चालू राहु द्या 😂😂 भ्रम निराश लवकरच होईल मार्क माय शब्द 😂😂

  • @ganpattikka6308
    @ganpattikka6308 День назад

    अहो
    श्रीमान, आ.जाधव एक-एक वाक्य किती वेळा रीपीट करताय ते पहा, विसलेशन, अभ्यास चांगला आहे, बोअरींग होतय बर का,
    भाऊसाहेब तोरसेकर आपले गुरू आहेत काय,

  • @nitishppredij
    @nitishppredij День назад

    चिपळूणची जागा अजीत पवार गटाची आहे शेखर निकम.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 День назад

    कदाचित तिकीटे जाहीर झाली तर सर्व पक्षांत पक्ष सोडणारे निर्माण होतील. भाजप काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही गटातील असतील. धन्यवाद संपादक आशिष जाधव व सचिन जोशी.लोकमत.

  • @ArvindDhanorkar
    @ArvindDhanorkar День назад

    Only Thakre

  • @smitachavan1870
    @smitachavan1870 6 часов назад

    Fakt Uddhav Balasaheb Thakre

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 дня назад +4

    1960-2014 या 54 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र सरकारवर 2,69,000 कोटी रुपये कर्ज होते. 2014-2024 या 10 वर्षांच्या कालावधीत शिंदे-फडणवीस-पवार यांनी महाराष्ट्र सरकारवर 6,16,000 कोटी रुपये कर्ज करून ठेवले आहे. शिंदे-फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक व्यक्तीवर 47,384 रुपये कर्ज करून ठेवले आहे. जर तुमच्या कुटुंबात 5 सदस्य असतील तर, शिंदे-फडणवीस यांनी तुमच्या कुटुंबावर 2,36,923 रुपये कर्ज करून ठेवले आहे.

  • @dasharthaakhade3344
    @dasharthaakhade3344 Час назад

    🚩🚩🚩

  • @prabhakarshelke3522
    @prabhakarshelke3522 День назад

    Only thakare

  • @pravinruikar6840
    @pravinruikar6840 2 дня назад +1

    आशिष झाली कां तुमची दलाली सुरु???

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj День назад

    😮उद्धव ठाकरे जागा किती लढवत आहे रे बाळा?? .... बरं का द्यायची त्याला सत्ता उद्धव ठाकरेंना?? कर्तृत्व काय?? हा महाराष्ट्र मुख्यतः ३ वर्गातील लोकांवर चालतो..१. शेतकरी २. कामगार वर्ग ३. वाहतूक व्यवस्था (कर्मचारी)........ यातल्या एका तरी माणसासाठी कधी आंदोलन, मोर्चा, चर्चा, पाहणी, विचारपूस केली आहे का?? उद्धव ठाकरेंच्या नावावर एखादी माशी मारल्याची तरी केस आहे का?? आंदोलनं, मोर्चा याची तर लांबच.... बरं या वरील नमूद केलेल्या ३ वर्गातील लोकांसाठी काही व्हिजन आहे का? ते कधी लोकांसमोर मांडले आहे का???.... मग उद्धव ठाकरे यांना नेमकी सत्ता कशासाठी द्यायची??? अफझल खान, औरंगझेब, तलवार, खंजीर..... हेच ५ वर्ष ऐकत बसायचं का लोकांनी???

  • @pravintamhankar979
    @pravintamhankar979 День назад

    फक्तठाकरे

  • @manojpatil810
    @manojpatil810 День назад

    “भाजप फुटला नाही “ यात विशेष काय ?

  • @PandurangSolage-py4rj
    @PandurangSolage-py4rj День назад

    हे पहा मोदीं शहाणा भंगार घ्या लावा की नवाब मलिक ना ही आमची विनंती आहे जय हिंद जय भारत जय श्रीराम

  • @anjalidhanawade8312
    @anjalidhanawade8312 День назад

    Fakt uddhav saheb thakate

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 2 дня назад +1

    मस्त टाईम पास होतो ,,,काहीही होऊ द्या ,

  • @sagarhiwale8346
    @sagarhiwale8346 2 дня назад +5

    Fkt Thackeray❤

  • @narendrajoshi790
    @narendrajoshi790 День назад

    आशिष
    बाळ तुला मुंबई मध्ये येऊन किती वर्षे झाली?

  • @sagarhajare9871
    @sagarhajare9871 День назад

    हिंदुत्ववादी महायुती झिंदाबाद...

  • @sharadlokhande8183
    @sharadlokhande8183 2 дня назад +6

    वायफळ बडबड करत आहेत 😂😂😂

  • @ExploringTheDreamCityOfMumbai
    @ExploringTheDreamCityOfMumbai День назад

    Supari king Raj saheb is BJP'S B Team ?? Raj saheb has became weak after 1 Notice odmf ED IT Jail , same like Mindhe??

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le 2 дня назад

    नाहीतर जोशी साहेब अध्यक्ष झाले तर बीजेपी चा विचारता घेऊ जय हिंद जय श्री राम

  • @JayHind-108
    @JayHind-108 2 дня назад +2

    तुम्ही स्वतःला महाविकास आघाडीचा चाटू कार म्हणून का घोषित करत नाहीत😂😂

  • @ganeshblog-gp
    @ganeshblog-gp 6 часов назад

    मनसे कींगमकर असणार आहे

  • @roshanthakre7826
    @roshanthakre7826 День назад +1

    Abe leka mva yenar tu kitihi vishlesiiob kar

  • @SameerSayyed-b5m
    @SameerSayyed-b5m 2 дня назад +1

    Kiti hi. Rathi ,Maharathi, yeu dya
    Mumbai only udhav sahebanchich
    Loksabhet te disun ale
    Zol, lafde, loche, karun nivadnuk adhikari manage karun,
    Uttar- paschim chi jaga dhokadhadi
    Karun ,postal voting che game karun
    Vaikar ne tee jaga avghya 48 matane
    Jinkli
    Only udhav saheb in MUMBAI

  • @mujibtamboli6570
    @mujibtamboli6570 2 дня назад

    फोड़ना रांची काशि फुट तीन😅

  • @prasaddhepe1615
    @prasaddhepe1615 День назад

    Ya Niwadnuki nantar Udhav Thackeray samptil ase kahi news channel bolat aahet tumcha kay mat aahe aashish sir

  • @SanjayNaik-wy9op
    @SanjayNaik-wy9op 2 дня назад +2

    लोकमत महायुती समर्थक शेम .......

  • @diwakarkamble844
    @diwakarkamble844 День назад

    ashish sir Chiplun sangmeswar guhagar madye Bhaskar jadhav firale tarach chitra badalel

  • @rajeshshedge3385
    @rajeshshedge3385 2 дня назад

    Rajdeep,Sahil, Ashish Jadhav

  • @VAISHNVIADSULE
    @VAISHNVIADSULE День назад

    Tumche opinion mhnje saglyache hou shakat nhi na