९६. ७ /१२ तील एकत्र कुटुंब कर्ता आणि वाद विवाद

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • Joint Family Manager Entries in Record of Rights --- Bone of Contention
    Click to follow on WhatsApp channel:
    Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Join this channel to get access to perks:
    / @pralhadkachare-legall...
    Download App: Learn at your pace
    mgkgip.on-app....
    ईमेल : legalliteract1@gmail.com
    Members only download : drive.google.c...
    Blogspot : legalliteracy2...
    जुन्या महसुली अधिकार अभिलेखांमध्ये घरातील कर्ती व्यक्ती मयत झाल्यानंतर त्यांचे सर्व वारसांची नावे ७/१२ उताऱ्यावर घेण्याऐवजी प्रमुख/ज्येष्ठ व्यक्तीचे नाव लिहिले जात असे
    त्या प्रमुख व्यक्तीच्या नावाच्या पुढे “एकत्र कुटूंब कर्ता” (एकुक) अशी नोंद घेतली जात असे.
    त्यामुळे इतर कायदेशीर वारसांचा मालकीहक्क स्पष्ट होत नसे. सदर एकुक चा अधिकार-शेरा काढुन सर्व कब्जेदारांची नावे कब्जेदार सदरी लावण्यासाठी नागरिकांना जुने मुळ फेरफार सादर करावे लागतात.
    ते उपलब्ध नसतील तर नागरिकांना तहसिल कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. तदनंतर मंडळ अधिकारी यांचेकडुन सर्व हितसंबंधितांचे जबाब घेतल्यानंतर नोंद प्रमाणित करुन सातबारा मधुन "एकुक" हा शेरा काढला जातो. या प्रक्रियेस बराच वेळ लागतो.
    #Ekumya
    #EkatraKutumbKarta
    #JointFamilyManager
    #एकत्रकुटुंबकर्ता
    #एकत्रकुटुंबव्यवस्थापक
    #

Комментарии • 191