आले/अद्रक खोडवा व्यवस्थापन कसे करावे ? सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन !
HTML-код
- Опубликовано: 22 апр 2024
- आले/अद्रक खोडवा व्यवस्थापन कसे करावे ? सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन !
About Video :- या व्हिडिओमध्ये आले/अद्रक पिकाचे खोडवा व्यवस्थापन कसे करावे? याविषयी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे.....
#gingerfarming #अद्रकखोडवाव्यवस्थापन #आलेखोडवाव्यवस्थापन #अद्रकशेती #आलेशेती #आलेउत्पादकशेतकरी #अद्रकउत्पादकशेतकरी #अद्रक #आले #adrak #agriculture #farmer #
खूप छान माहिती दिली सर
भावा संदर्भात व्हिडिओ बनवा दादा
ऊर्जा किती वापरायचे ऐकरि ठिबक मधुन आदरक साठि फुटवे निगनासाटि
Dada khodva dharlay rate chi mahiti sanga
ऊन जास्त आहे, त्यामुळे कोंब पिवळे पडतात त्यासाठी काय केले पाहिजे सर
भावा विषयी व्हिडीओ बनवा सर
काळे साहेब मे महिन्यात बाजारभाव कशे राहतील
bhav vadel ka
आल्याची लागण 15 मे ला केली तर चालते का सर
खोडवा ठेवला तर माल किती दिवसात काढणीला चालतो
सप्टेंबरमध्ये
खोडवा ला भाव काय राहील दादा
खोडवा एकरी खर्च किती येतो?
25/30
भावा विषयी व्हिडिओ बनवा
हो 🌱
दोन बेडला संड लागली आहे खोडवा ठेवला तर चालेल का सर २5 गुठेआहे
जास्त प्रमाण होतं ka🙏
कोनत हुमिक कपनि ऐक नंबर
स्वरूप
तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर दया ही विनंती
9403028514