CID च्या ताफ्यात गाडी, Walmik Karad चा Right Hand असणाऱ्या Gotya Gitte ची भयानक Crime History

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 78

  • @dattakute295
    @dattakute295 4 дня назад +42

    येवढे खतरनाक असतील आमचे वंजारी माहीत नव्हत मला..

    • @ShivPatil-mb8eu
      @ShivPatil-mb8eu 3 дня назад +6

      फक्त परळी ,बीड मध्ये च आहे भाऊ

    • @deepakgitte6858
      @deepakgitte6858 2 дня назад +3

      ​@@ShivPatil-mb8euतरी पण फाटते 😂

    • @ShivPatil-mb8eu
      @ShivPatil-mb8eu 2 дня назад

      @deepakgitte6858 कधी जिल्हा च्या बाहेर निघून दादागिरी करून बग भाऊ समजल मग कोणाची फाटते बेडक सारखे तिथले तिथं काय उड्या मारता.....!कधी पुणे मध्ये येऊन अरे रावी करून दाखव समजेल मग फटन5काय असते

    • @ajayshinde5080
      @ajayshinde5080 2 дня назад +3

      बीड पुरतेच आहे , जास्त उडू नका , आमच्या गावात या mg समजेल , नाशिक la

    • @manishthorat1333
      @manishthorat1333 День назад +1

      फक्त तिथे आहे इतर ठिकाणी हें चान्गले आहे.. पण शूर लोक आहे.. मदत करणारे आहे

  • @rameshmaske5538
    @rameshmaske5538 4 дня назад +30

    आजून खूप भयानक बाहेर येतंय

  • @vijaysuryawanshi253
    @vijaysuryawanshi253 4 дня назад +7

    Khup छान mahiti दिली

  • @ramharimote8339
    @ramharimote8339 4 дня назад +20

    जनता जनार्दन जोपर्यंत एकजूट होत नाही तोपर्यंत असेच होणार

  • @sumit06lad
    @sumit06lad 4 дня назад +30

    मध्य प्रदेश च काय कनेक्शन आहे?
    गित्ते बंदुका मध्यप्रदेशातून आणतो...
    कराड उज्जैन ला देवाला जातो... 🙏

    • @khushalmarathe1174
      @khushalmarathe1174 4 дня назад +4

      Sarkarcha varadhast yashivay kaay sangu shakto.. गुन्हेगारी मोकाट. Jay Bharat

  • @gavhane8423
    @gavhane8423 4 дня назад +11

    देवेंद्र फडणवीस यांचा बीडमध्ये कायदा सुव्यवस्था कमी पडत आहे

  • @संतोषपवार-ज8झ

    म्हणजे वंजारीच,,,,वा वा वा,,, स्वर्गात घंडा वाजवली,,,भाऊ बाबा वरुन बघत असतील,,काय म्हणत असतील,,

  • @kshudhashantimisalgruha2601
    @kshudhashantimisalgruha2601 3 дня назад +2

    वाल्मिक ने ज्यांच्या मायाममते पोटी पापाचा डोंगर उभा केला आणि वाल्मिक चा वाल्या झाला त्याने आपल्या मायेममतेच्या लोकांना विचारून पहावं की ते त्याच्या पापांत आणि त्यामुळे होणाऱ्या शिक्षेत सहभागीदार आहेत का ? मग त्याचे डोळे उघडतील जसे वाल्याचे उघडले होते 😁🤗

  • @sagarpatil610
    @sagarpatil610 4 дня назад +16

    RIP गृहमंत्री फडणविस

  • @ganeshbhosale1397
    @ganeshbhosale1397 2 дня назад +3

    पोलिसांवर भरोसा करायचा लायकीचे नाहीत ज्याने टीप दिली त्यांची माहिती पोलीस आरोपीला देतात

  • @shivajigulumbe2744
    @shivajigulumbe2744 4 дня назад +16

    गोटय ला अटक केली तर पोलीसांना हपता कसा मीळणार

  • @jayvantnaik7787
    @jayvantnaik7787 4 дня назад +17

    या आगोदर सर्व बिड किंवा सर्व चायनल वाले जिवंत नव्हते का ही शंका नाकारता येत नाही

    • @AvinashPatil-yz5em
      @AvinashPatil-yz5em День назад

      पापाचा घडा भरल्याशिवाय।

  • @krushnatandale4567
    @krushnatandale4567 4 дня назад +7

    पोलिसांवर हसायची वेळ आली, पगारी पुरत काम करतात पोलीस, इमानदारी राहिली नाही,

  • @ShivajiJadhav-sg5gn
    @ShivajiJadhav-sg5gn 4 дня назад +14

    भाजपचं राजकारण म्हणजे दादागिरीच... राजकारण आहे

  • @gunduhome2021
    @gunduhome2021 4 дня назад +3

    He khup ranati Lok aahet
    Aamhala shejar aahe tr nako tevdha upadrav detat

  • @bhagwanatkare3897
    @bhagwanatkare3897 2 дня назад +1

    तरी ही पोलीस ॲक्शन घेत नाही
    नेमका अर्थ काय
    सरकारचा पाठिंबा असेल काय

  • @sureshfondake1849
    @sureshfondake1849 4 дня назад +6

    महाराष्ट्रातील जनतेचा कायदा आणि सुव्यवस्था पोलीस खाते मुख्यमंत्री यांच्यावरचा विश्वास उडाला आहे

  • @RamchandraDeore-e1x
    @RamchandraDeore-e1x 3 дня назад

    मिडिया वाले तुम्हाला महाराष्ट्रात सज्जन व वारकरी संप्रदायातील माणसं बातम्या द्यायला सापडतं नाही का???सदा कदा गुंड व आमदार खासदार हेच सापडतात का...

  • @PatilS.23
    @PatilS.23 2 дня назад

    परळीत मंत्रिपद चे राजीनामे घेऊन टाका तेव्हाच न्याय भेटेल

  • @SurendraGurav-oo1rv
    @SurendraGurav-oo1rv 2 дня назад

    हे बरे पालक मंत्री यांना ही केव्हा दिसला नसेल आणि कोण आहे हे ही माहिती नसेल

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 3 дня назад

    Yogiji na tod nahi . Khatarnak lok jag sodun gele UP madhye.

  • @VINAYAKMANEE
    @VINAYAKMANEE День назад

    मंञी एकनाथ राव पाहिजे होतो

  • @Abhi_online-i9w
    @Abhi_online-i9w 3 дня назад

    Jithe ashi rajkarni lok astil, tithe apekha ti kay karnar.

  • @4WMXNOOB
    @4WMXNOOB 4 дня назад +6

    फडणवीस साहेब बोला आता

  • @AshokLande-v4z
    @AshokLande-v4z 4 дня назад +2

    Vajari jat lapud geli patit ghya kadhhyach bhag kela yala taka

  • @ashish3h493
    @ashish3h493 3 дня назад

    Ya sati ch gruh mantri padh pahije hote

  • @jayhind1280
    @jayhind1280 День назад

    Ha pan vanjri ch kay aaree deva kay sarvch aase ka 😂 hyane tar mukut chorla hota aalandi la mhanje sarv chor gund ch ka?

  • @manishthorat1333
    @manishthorat1333 День назад

    खतरनाक कोणी नसते पण राजकारणी त्यांना बनवता

  • @KailasDeshmukh-x3l
    @KailasDeshmukh-x3l 3 дня назад

    He sagale mukhyamantri Fadanvis sahebani mahit nahi ka

  • @vinodchavan7168
    @vinodchavan7168 4 дня назад +2

    Ometing hote teva pote khali hotay.

  • @NakulSarogade-s9s
    @NakulSarogade-s9s 4 дня назад +10

    जिथे भेटतील तिथून उचलून आणा यांना. आणि करा बंद.

  • @tanajisargare2698
    @tanajisargare2698 4 дня назад

    बाई 😂 गोट्यआ

  • @Indian25808
    @Indian25808 4 дня назад +7

    संडास धुवायला वापरा उजवा हात डावा हात. कोणी कराडचा कोणी मुंडेचा😂😂😂

    • @rajnagargoje6610
      @rajnagargoje6610 День назад

      तुझ तु बघ

    • @Indian25808
      @Indian25808 День назад

      @rajnagargoje6610 तु चिक्कीचा डावा हात दिसतोस🤣🤣

  • @prashantbhosale7574
    @prashantbhosale7574 17 часов назад

    Beedchya Polisanna ghari pathva,are khuni lokanna pakdaych tar tyanna sobat yei deta, crpf kinwa army la bolwa

  • @Shivsena-e2q
    @Shivsena-e2q 4 дня назад +2

    Are yecha aukat hai ka yecha var video banayachi