Who is Gotya Gitte: गोट्या गिते.. जेव्हा वाल्मिक कराडला पोलिस बीडला घेऊन येत होते..
HTML-код
- Опубликовано: 24 янв 2025
- Who is Gotya Gitte: गोट्या गिते.. जेव्हा वाल्मिक कराडला पोलिस बीडला घेऊन येत होते.. तेव्हा पोलिसांच्याच ताफ्यातील गाडीतून गोट्या गित्ते येत होता, असा दावा केला जातो.. त्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय... गोट्या गित्ते हा वाल्मिक कराडचा राईड हॅन्ड असल्याचं समजलं जातं.. खतरनाक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला गोट्या गित्ते नेमका कोण आहे? तो पोलिसांच्या ताफ्यासोबत काय करत होता..? आणि आता त्याची चर्चा का होतेय..? सविस्तर जाणून घेऊयात.
#WalmikKarad
#GotyaGitte
महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज | Superfast News | Get Latest news and updates in Marathi, Latest breaking news, headlines, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, health, science, business, exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion,
Shiv Sena | Shiv Sena UBT | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | MVA | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal | Manoj Jarange Patil | Trupti Desai
Chhatrapati Sambhaji Nagr | Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Accident News | Political News | Times Now | Times Now Marathi | ET Now | ET Now Swadesh | Navbharat Times |
Subscribe : bit.ly/3HvBbYT
Website : marathi.timesn...
Social Media Links :
Facebook: / timesnownewsmarathi
RUclips: / @timesnowmarathi
RUclips Shorts: / @timesnowmarathi
Twitter: / timesnowmarathi
Instagram: timesnow_marathi
Follow the Times Now Marathi channel on WhatsApp: whatsapp.com/c...
#marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews #TimesnowmarathiLive #TNMarathi #TNmarathinews #Timesnowmarathi #MarathiLive #TimesnowmarathiNews #TimesnowMarathiNewsLive #Timesnowmarathimaharashtra #Timesnowmarathinewsonline #Timesnowmarathimumbai #sportsnews
Creators:SS/AP
तरीही बाहेर आहे.. धन्यवाद ग्रहमंत्री, पोलीस दल..🙏🙏
ह्या मधे देवेंद्र फडणवीस सर फेल झाले, हा माणूस गृहमंत्री नको, ह्या पाच वर्ष मधे पूर्ण राज्याच वातूळ 100 टक्के होईल, , देवेंद्र फडणवीस सर यांना खरंच माणुसकी असेल तर आताच गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा.
अजून परिक्षा संपायच्या आतच देवेंद्र फडणवीस बद्दल निर्णय पण देऊन टाकलास भावा . . . . वरुन राजीनामा पण मागतो . . . . . वाह रे वाह . . . . . !!
पळवाट दाखवत असतील
सुरेश आण्णा धस सारखा आमदार प्रत्येक जिल्ह्यात पाहिजे
पोलिसांवरचा विश्वास उडत आहे गृह मंत्रालया वरचा पण विश्वास उडत आहे जनतेचा
बिड प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले पाहिजे आणि धनंजय मुंढे यांचा राजीनामा तत्काळ घेतला पाहिजे
फडणवीस साहेब बघा आजुन काई पूरावा पाहिजे... फरार गुन्हेगार सोबत आहे तरी पोलीस पकडत नाहीत
गृहमंत्र्यांचे अपयश
Kharch bihaar zalay Maharashtra cha
उभा कापून टाकणे 👍👍शासन झोपलं का
वारेवा चांगला कलंक लावला जातीला
मोठया शहरात आता पर्यत कार्यक्रम वाजवला असता पोलिसानी
देवा पंत बघा तुमचं कर्तृत्व
विचार करा पोलिस किती दबावाखाली असतिल... ह्या धन्य मुढे ने वाट लावली
फडणवीस हा निष्क्रिय गृहमंत्री पाहिले ही होता अन आज ही निष्क्रियच आहे
सरकारला लाज वाटायला पाहिजे एक महिना झाला तरी आणखीन एक आरोपी सापडत नाही आणि बाकीच्यांना सजा होत नाही
Vah re Maharashtra vah vah
अशा लोकांचा ईनकाऊटर का होत नाही गृहमंत्री साहेब
Yala jordar gruh mantri aaheit
फडणवीस तुमची फेल ग्रह मंत्री आहेत. आणि दादा साठी तर शब्द च नाहीत
आता फक्त योगी सारखा माणूस महाराष्ट्र वाचवू शकतो
पोलीस काय हप्ते घेत होते का
देवा भाऊ काही करतील असं वाटत नाही त्याचाच सपोर्ट आहे असं vatat
तेव्हाच कारवाई केली असती तर सरपंच नकी वाचले असते....
फडणवीस, अजित पवार तुम्ही बोलतात काय आणि करता काय? लाज वाटायला पाहिजे तुम्हा सर्वाना!😢
खरं तर राजीनामा धनंजय मुंडे चा मागता देवा भाऊंचा मागितला पाहिजे😂😂
हा पण वंजारी आहे वाटतं
Ho😂
बिड ला वठणीवर आणणारा एकच एस पी होवून गेले ते म्हणजे अशोक धिवरे साहेब धिवरे साहेबांन सारखे अधिकारी असायला हवेत.
😂😂 खरोखरच अकार्यक्षम गृहमंत्री
आता मात्र फक्त मा योगी पाहिजेत
आम्हाला भारी वाटतं भाईगिरी पाहून
मिडीया चे धन्यवाद माहीती उघड केल्या बदल
शिंदे सरकार च ठीक होत अस वाटायला लागलं आता , किती सुरळीत सगळ चालू होत ,पण निवडणुका नंतर एक दिवस धड नाहीये
गृहमंत्री पुरणपोळ्या खाऊन ढेरी चोळत सुस्त झोपलाय , आणि महाराष्ट्र बिहार बनत चाललाय, वाल्मिक खंडणी मंत्री होतोय वाटतं फडणऊस च्या मंत्री मंडळात
पुलिस तो बिकती है बस खरीदने वाले चाहिए l मेरे गांव के इलेक्शन में खुद की आंखों से देखा है मैने l 💯
सगळी मिली भगत आहे सगळे एक च माळ्या,मनी
Fadtus mantri aslya var he ashech majtil
देहू मंदिर चोरी प्रकरण
पाच वर्षात देवेंद्र फडणवीस वाटुळ करणार आहे महाराष्ट्राचा गृहमंत्री
Wat lagali bidchi deptchi
Mg हा कसा मोकाट फिरतोय .
शासणच गुंडाराज चालवू पहात आहे.
Evendr hyala mantri kara
कसं आहे की आता हा गुन्ह्या संपुर्ण महाराष्ट्रात गाजला आहे मग सरकारने लक्षात घ्यावे की चुकीचं काम होता कामा नये
लातूर कडे पण लक्ष्य घल सागले इथ तरि खूप aahet gund, भू mafiye ते
सरकार काय करतंय
Shame on Home Ministry
गृहमंत्री काय करीत आहे? जमत नसेल तर पदमुक्त व्हा
फडणवीस हे गृहमंत्रालय चालवतांना प्रत्येक गुन्ह्यांत भाजपाच्या फायदा-तोटा चाच विचार करून निर्णय घेत असतात. त्यात फिर्यादीला न्याय मिळावा हा हेतू कधीच नसतो. त्यामुळे न्यायाच्या फार अपेक्षा ठेवू नका.
निष्क्रीय मुख्यमंत्री
झाट्या गित्ते कोण आहे हा😂😅
Aslya 1000 Gotyu chye andvye suzvu
हा जुना व्हिडिओ आहे
या साठी तुम्हाला निवडून दिले का लोकांनी अरे लाजा धरा योगी बाबा बना, व्हा ! तेव्हा तुम्हाला मान राहील .तेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा निवडून येणार या पुढे असच चालेल का ? मास्टर हुडकायला पाहिजे.वेळ नका लावू जास्त.
ऊचला
Ya maharashtra kaay Mukhmantri labhala aahe tyatun grahmantri pn toch...jyachi layki nahi ase nete ya sarkaar madhe basale aahet ...sagale gund n choar eka thikani aale aahet
आर आर पाटील ची आठवण येते. असा गृहमंत्री होणार नाही.
Bhrasth sarkaar
Kon ha chrta
Gotya ladaka aahe
हे समाजसेवक 😂
फेल मुख्यमंत्री ५ वर्ष राज्य चे वाटोळे
फडणवीसचे अपयश आहे नुसता हे तपासाच नाटक चालू आहे
योगी पाहीजे जागेवर कारवाई
मिडीयाचे मनापासून आभार व्यक्त करतो मानावं लागेल मिडीला फक्त पैसे दिले की बातमी बंद करू नका
सगळे गेले आता गिट्टो अन शट्टे गोट्या 😅😅😅😂😂😂😂
ढाळ ढळ दिसत आहे तरी दावा
Sarv gund ekach vargatil disat aahet 😂😂😂😂😂
बीड चा बिहार झालं
Kay kartey police
गृहमंत्री😂
Yogi pattern and bulldozer....
Jyaane koni pathimage basun ha video banavla aasel tyachya jivaala dhoka aasu shakto
सरकारने झोपीच सोंग घेत आहे
हे आहेत तरी किती डॉन
असे बोलू नाका साहेब वंजारी मधला एनटी- डी माधला ओबीसी धोक्यात येतो.
Ivm hakar aahe ha
Arrest him
Kase furte chor ahet 😂😂😂
फेक न्यूज आहे
गोट्या गीते अस नाव आहे... गित्ते नाही.... तो वंजारी आहे.. नाव लपवू नका
कोण कोण हा झाट्या गित्ते 😂
देवा भाऊच याचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे... हे लक्षात ठेवा
कधी आणी कोणा कोणाचा?😂😂😂
मोदी शाह काय शेट उपडत आहेत काय फडकवीस याचे गृहमंत्री पद काढून एकनाथ शिंदे साहेब यांना देण्यात यावे
मीडिया उगच कोणाला पण हिरो का बनवता
फडणविस मुख्यमंत्री निष्क्रिय आहे राजीनामा घ्या
गीते म्हणजे वंजारी संविधान जिवंत आहे वल्याचे दिवस भरले मकोका लागला
ईकडचा एस.पी.कोण आहे.
डावा हात असता तर धुण्याचे काम केले असते याने
मोठया शहरात आता पर्यत कार्यक्रम वाजवला असता पोलिसानी