यूट्यूबमुळे मला आज माझी जिव्हाळ्याची नाती मिळाली..🥹 कुठं तरी मनाला वाईट वाटलं..😰🥹

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 216

  • @VandanaTelore
    @VandanaTelore 5 месяцев назад +4

    सुवर्णा खुप टेंशन नको घेऊ ज्याला भाव बरोबर वाटेल तो घेणारच शेवगा, कारले भाजी छान केली ❤❤❤🎉

  • @dattumali9541
    @dattumali9541 5 месяцев назад +3

    अग सुवर्णाताई मी संगिता माळी कुंदेवाडी येथुन सांगत आहे तु झ बरोबर आहे तुला मी सांगते ना एक दिवस जशी बारामती मनीशा जाधव तशी सिन्नर ची सुवर्ण मसाले हे नक्की होणार च

  • @kavitathroat992
    @kavitathroat992 5 месяцев назад +3

    हळकुंड महाग आहेत आणि चांगल्या quality chi aante tu. Tula rate kami karun nahi ch परवडणार त्यामुळे कोण काय बोलते तू जास्त विचार करू नको जे स्वतः घरी बनवली केव्हा तर माहीत पडते खरच किती मेहनत किती कुरडई पणं मोठ्या असतात साचा वरचा 100 नग रते ठीक आहे उलट मसाल्याचा rate tu 50 rs ne kami thevla tr te kon बोलणार नाही असेच असते ताई तू कर बिनधास्त busniess स्वामी कृपेने तुला खूप ऑर्डर येतील तू चाल पुढे 😊❤

  • @user-up2or7xy5h
    @user-up2or7xy5h 5 месяцев назад +14

    तुम्ही इतक्या सुगरण आहात आल्या वर पाहुणचार करावा योग एकदाच येतो एवढया लेडीज. तुमच्या कडे आल्या बघा तुमची मर्जी

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  5 месяцев назад +2

      अहो मी त्यांना बाहेरून थंड मागवलं पण ते पण दाखवायचं होत का...मला येवढं पण नाही आवडत देखावा करायला...पण तुम्ही जे बघता तेच असत अस नाही ...उलट त्या खूपच उन्हातून आल्या होत्या मग मी लगेच राहुलला बोलली की बाहेरून कॉल्ड्रिग्स मागावं छान...चहा नको येवढ्या गर्मीचा मग तरी का मला चुकीचं समजता..तुम्ही..

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  5 месяцев назад +1

      Ani त्यांना मी बोलली पण मला आधी कॉल करायचं ना मी पण बाहेर होती..

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  5 месяцев назад +3

      तुम्हाला राग येईल पण तुमच्यासारख्या काही ताईंना ..का सर्व बारीक सारीक बघायचं अस्त .मला समजत नाही.... त्या ताईंना खूप छान वाटलं मला भेटून किती खुश होत्या ताई ..पण तुम्ही ना काहीतरी खोड कडल्याशिवाय राहूच नका...

    • @ManishaUpadhay
      @ManishaUpadhay 5 месяцев назад +1

      ताई बोलु दया.लोकांना लक्ष देऊ नका आपले काम आपन करत रहा.

    • @mandakinijare4604
      @mandakinijare4604 5 месяцев назад

      ताई तुम्ही अजिबात
      वाईट वाटून घेऊ नका तुम्ही हिरकणी आहात तुमच्या सारख्या स्त्री शक्तीला सलाम

  • @AshwiniPungale-c5g
    @AshwiniPungale-c5g 5 месяцев назад +2

    सुवर्णाताई कशाला टेन्शन घेतात बायकांचतर काम ते आहे कोणी पुढे चाललं त्याला मागे ओढायचं❤❤

  • @sukdeodhule8191
    @sukdeodhule8191 5 месяцев назад +2

    लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचे नाही आपलं काम करतं राहायचं ज्यांना आवडेल परवडेल ते घेतील त्या मागे कीती मेहनत घेतली जाते हे जे बनवत त्यांनाच माहीत असते त्यामुळे असा कमेंट्स कडे दुर्लक्ष करायचं

  • @anuradhamahajan714
    @anuradhamahajan714 5 месяцев назад +3

    Good morning dear suvarna tula bhetun khupach chan vatle khup motivate hoto amhi tuze kaam baghun tu negative comments ignore kar khup mahenete aahes tu tula khup aashirwad

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  5 месяцев назад

      Thankyou ताई 🥰❤️🌹🌹

  • @crazy_x_doreamon7153
    @crazy_x_doreamon7153 5 месяцев назад +4

    वाईट वाटून घेतलं तर ताई तु बिजनेस करू शकणार नाही जाला घ्यायच आहे ते घेतील ज्यांना नाय घ्यायचं ते नाय घेणार

  • @seemagore2227
    @seemagore2227 5 месяцев назад +1

    Don't take tension. Ur rate is fine.Mehanaat disaat nahi.

  • @user-lr2nd6ic9r
    @user-lr2nd6ic9r 5 месяцев назад +2

    रोजच्या भाजीला पण मसाला कशाला वापरतात रोज मसाल्याचं खाणं बरं नव्हे तब्येतीला साधन शेंगदाण्याचे कूट घालून छान होते भाजी

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  5 месяцев назад

      आम्हीं रोज नाही वापरत..मसाला काळी भाजी केली तरच

  • @GodhavariChaudhari
    @GodhavariChaudhari 5 месяцев назад +3

    सुवर्णा तझा बिजणेज अशाच राहो भरभराटीचे दिवस जाओ तुला परवडेल तोंच भावाणे देतं जा ❤👍👌😍🥰

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 5 месяцев назад +9

    हाय सुवर्णा योग्य तोच भाव आहे हाळदीचा काहीजनाना तुम्ही पुढे जाताय हे बघवत नाही म्हणून त्या आस बोलतात कोणी काही म्हणले तर तुम्ही तुमचे चालू ठेवा सगळ खूप छान आहे❤❤🎉🎉

  • @arunanavadkar7289
    @arunanavadkar7289 5 месяцев назад +17

    ताई खुप मेहनत आहे जे करतात त्यानाच माहित आहे कुणि काहि बोलुदे लक्ष नका देऊ पुढे चालत जा👌👌☝👍🙏

  • @vedikarajput4189
    @vedikarajput4189 5 месяцев назад +2

    ताई तुम्ही खुप छान आहे khup chan mahiti detat....

  • @artishevde6612
    @artishevde6612 5 месяцев назад +1

    ज्या ताईना मसाला हलद घ्याची नसेल तर घेऊ नका पण सुवर्णा ताई शी जोड़लेल नात सोड़ू नका

  • @Rekhakale145
    @Rekhakale145 5 месяцев назад +9

    ताई तुम्ही कमेंट इतकं वाचून मनाला लावू नका घेऊ खूप टेन्शन घेत आहे तुम्ही तुम्हाला पण खूप मेहनत करावी लागते बरोबर आहे हे रेट आगे बढो

  • @poojasonawane5586
    @poojasonawane5586 5 месяцев назад +26

    अगं ताई आम्ही तुझ्या व्हिडिओची वाट बघतोकोण काय बोलतोय नाही बोलता येईल लक्ष अजिबात द्यायचं नाही आगे बढो

  • @rohinithakare737
    @rohinithakare737 5 месяцев назад +1

    महागच आहे सेलम हळद..मी साडेतीनशे रुपये आणली आणि दळायचे पन्नास असे घरीच मला चारशे रुपये पडली

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  5 месяцев назад

      Ho मला तर कुरिअर पण 50 रू पडतात

  • @pallavichaudhari7171
    @pallavichaudhari7171 5 месяцев назад +2

    Tensha nko geu tai tu bav barobar lavla ahe nice video tai❤❤❤

  • @manjulamarathe6124
    @manjulamarathe6124 5 месяцев назад +3

    हो ना ज्याला परवडेल त्या घेतली ताई टेन्शन नको घेवु

  • @meenapatil-wy8mu
    @meenapatil-wy8mu 5 месяцев назад +2

    ताई मसाला चटणी मिळाली राहुल दादा ने माझ्या दीदीच्या कंपनीत बरोबर पोस्ट केली माझ्या दीदीला एवढा आनंद झाला पार्सल आलं तेव्हा सगळे जण म्हणायचे आम्हाला ही चटणी मसाला मागवायचा आहे ताई मला एक किलो हळदही पाठवून द्या कोणी कितीही काही सांगू मनाला लावून घेऊ नका मीना संजय पाटील शिरपूर❤❤❤❤❤😂❤❤❤

  • @sunitashahane8662
    @sunitashahane8662 5 месяцев назад +1

    तुमचे रेट ज्याना परवडतील ते घेतील मी पण मिरची मसाला मागवला होता टेस्टिंग साठी तर मिरची खुप छान झाली मसाल्याची भाजी उद्या बनवते पार्सल मिळाल्याचा व्हिडिओ मी पाठवला आहे 👍

  • @humairasayyad9695
    @humairasayyad9695 5 месяцев назад +1

    Plz tai tumhi aasha comments kade egnore kara. Market madhe jatat tar kay kiranya valyala kay bhav vichartata ka? Explanation denyachi kahi hi garaj nhiye asha lokanna. Plz you keep it up go further. Good wishes from Trimbakeshwar ❤

  • @sushmaswami3826
    @sushmaswami3826 5 месяцев назад +2

    नका टेंनशन घेऊ ताई जीथे परवडतय तीथे घेतील लोक फकत वसतू बघतात पन ते केलेली मेहनंत बघत नाहीत मला खूप वाईट वाटल

  • @user-we1ej4vj6r
    @user-we1ej4vj6r 5 месяцев назад +2

    Tai dev gharath kalash la pan ka nahi ahet

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 5 месяцев назад +1

    खुप छान विडिओ आहे ताई 👌👌खुप कष्टाळू आहेत तुम्ही ताई 👌👌

  • @sadhanasonawane1753
    @sadhanasonawane1753 5 месяцев назад +1

    अग सुवर्णा तू शेवगा भाजी आणि कारले भाजी दाखवलीस तू काळा मसाला टाकला पण तू लाल मिरची पावडर नाही टाकली

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  5 месяцев назад

      मी काळा मसाला वापरते मग छान होते भाजी..तुम्ही करून बघा

  • @smitabhongale1829
    @smitabhongale1829 5 месяцев назад +1

    Suvrna ताई वीडियो खूपच सूरेख, दोन्ही रेसिपी एक नंबर, लोकांकडे तु जास्त लक्ष नको देऊ, तुझे भाव व्यवस्थित लावले आहे सगळेच सामान महाग झाले त्यामुळे he रेट बरोबर आहेत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @reemalokhande1479
    @reemalokhande1479 5 месяцев назад +1

    Poojane masala mirchi che parcle pathavle kala masala aani mirchi pawder ekch no jale aahe Tai keet it up 👌👍☺

  • @prathameshwadyalkar7448
    @prathameshwadyalkar7448 5 месяцев назад +2

    Suvarna jitki pragati ahe titye kuni tari pai khechnarch tension nako ghu pudhe ja

  • @purvagawade346
    @purvagawade346 5 месяцев назад +1

    Tai tuze vichar, tuzi kamachi mehanat khup aahe, bakicha vichar karu nakos, ignor kar, keep it up 😊😊👍👍🎉🎉

  • @PriyankaHolkar2
    @PriyankaHolkar2 5 месяцев назад +1

    Tai tumhi Nasik madhye meet up thevnar hotya na...kdhi thevnar aahe..lvkr ya नाशिकला

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  5 месяцев назад

      Ho येईल नक्की... थोडी फ्री झाले की

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 5 месяцев назад +1

    काही लोकांना आपली प्रगती बघवत नाही, आपण आपलं काम करत राहावे,

  • @geetanagare3273
    @geetanagare3273 5 месяцев назад +1

    Ag tai jyala parvdel te gheti tyanchyamule apla business band nahi karayacha n khup chan karlyachi bhaji baghun tondala Pani sutale❤

  • @manishabhagwat8514
    @manishabhagwat8514 5 месяцев назад +1

    कुरीअर चा खर्च जास्त असतो
    त्यापेक्षा पोस्टाने पाठवा खर्च कमी येतो पोस्टला
    मीपण मसाले बाहेरून मागवते
    ते दादा पोस्टाने पाठवतात
    छान पॅकिंग असतं
    तरीपण सांगते सुवर्णा तू टेन्शन घेऊ नकोस
    बाकी तू खूप मेहनती आहेस मी तुझे व्हिडिओ रोज बघते मला आवडतात तुझे व्हिडिओ
    आणि हो निगेटिव्ह कॉमेंट कडे लक्ष देऊ नको

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  5 месяцев назад

      आमच्याकडे पोस्टाने जास्त पैसे घेतात..

  • @BharatiTayade
    @BharatiTayade 5 месяцев назад +3

    Khup chan taii .tumcha swabhav khup changla aahe. Man bharun aal maz...❤

  • @Dreamgirlcollection14
    @Dreamgirlcollection14 5 месяцев назад +1

    तुमचा नंबर स्क्रीन वर दाखवत जा मला मसाले आणि लाल तिखट मागवायचे आहे आणि ताई लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देवू नका महीला कश्या खुप पैशाचा विचार करतात .पण कंपनी कडुन कीतीही महाग किराणा माल घतात...

  • @shuklatarameshram5733
    @shuklatarameshram5733 5 месяцев назад +1

    Tai wait Watun gheu Naka bayanch kamch te ast .Swatantra meant keli torch teaching kimt karate.

  • @VisakhaMorkhade-rg1os
    @VisakhaMorkhade-rg1os 5 месяцев назад +1

    विशाखा मोरखडे श्री स्वामी समर्थ ताई

  • @vidyabudhkar8789
    @vidyabudhkar8789 5 месяцев назад +4

    तुमचं बरोबर आहे पण एकाच ठिकाणी जर मसाला,हळद तिखट घेतले तर कुरीयर चार्जेस एकदाच लावावेत.प्रत्येक पाकिटाला ते लावू नका.

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  5 месяцев назад

      असं नसत किती पण वस्तू असो ....1किलो ने ते पैसे घेतात...च मग किती पण वजन असो .5 किलो 10किलो तेवढे पैसे द्यावे लागतात समजल का..आता..

    • @rupalidohale5660
      @rupalidohale5660 5 месяцев назад

      एका चार्जेस मधे 1kg पर्यंतच वस्तू घेऊ शकतो.

  • @vaishalijawale6474
    @vaishalijawale6474 5 месяцев назад +1

    Tai tu khup mehanti aahe .srw स्वच्छ आहे. Kas banavate te pan dakhavate.tyamule pudhe jashil.

  • @DipaliNanotkar-mw4bv
    @DipaliNanotkar-mw4bv 5 месяцев назад +1

    Rangoli khup Chan aahe

  • @rupalishete8985
    @rupalishete8985 5 месяцев назад +1

    ताई कशी किलो आहे मी सिन्नर येथील आहे मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे कुठं राहता तुम्ही

  • @shitalgawande9461
    @shitalgawande9461 5 месяцев назад +1

    Kharbuj cha juce recip sagal tai

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  5 месяцев назад

      Ho suvarnas kichan vr आहे

  • @vijayasalunkhe3080
    @vijayasalunkhe3080 5 месяцев назад +1

    मावशी खुपचं छान व्हिडियो ❤

  • @user-yb8tg1hm1s
    @user-yb8tg1hm1s 5 месяцев назад +1

    Tai jayna ghych asel te ghetil nahi jamat tyna rahude itka konacha vichar karu naka saglich hatachi bota sarkhi nastat sod te

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 5 месяцев назад +1

    Suvarna aagdi barober aahe haladiche rate barober aahet mehenat pan tyat profit pan barober aahe yer jyana rate parvafatat tech ghetil mast mast

  • @SunitaDalvi-cz2xl
    @SunitaDalvi-cz2xl 5 месяцев назад +1

    मसाले घरghuti मिळतात मेहनत घ्यावी लागते लोकांना बोलायला काय आहे

  • @user-wx9fs7qc2k
    @user-wx9fs7qc2k 5 месяцев назад +3

    कालची भाजी खूप छान

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 5 месяцев назад +1

    Kuch तॊ लोग कहेंगे लोगोंका काम है कहना लोगोंको छोडो अपनी काहो

  • @pratibhakale9329
    @pratibhakale9329 5 месяцев назад

    Right ret aahe tai Ambari products 200g 88 Rs aahe

  • @suchitabagwe4045
    @suchitabagwe4045 5 месяцев назад +1

    हाय सुवर्णा तू लक्ष देऊ नको भाव बरोबर आहे हळद खूप छान आहे कलर पण पक्का आहे त्यामुळे भाव बरोबर आहे तू काही टेन्शन घेऊ नको अस होत राहतं

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  5 месяцев назад

      खुपचं बर वाटलं मला आज हे ऐकून thanku 🥰

  • @sarikapawar933
    @sarikapawar933 5 месяцев назад +1

    Khup chhan video Tai 😊😊

  • @Marathmoli.European
    @Marathmoli.European 5 месяцев назад +2

    Hello Kaku
    Me first time tumcha vlog pahila
    Tumhi sinner madhe rahata ka
    Maza ajola ahe sinner (Murkute mala)

  • @vaishnavimutadak3487
    @vaishnavimutadak3487 5 месяцев назад +1

    Tai tumhi khup mehanti ahet negative comments ignour kara

  • @lakhanshinde7892
    @lakhanshinde7892 5 месяцев назад +1

    ❤❤तुम्ही मला खुपच आवडतात❤❤

  • @suchitanarkhede1139
    @suchitanarkhede1139 5 месяцев назад +1

    Tai tumache vidio chana asatat bagun positive energy milata tai tumala bhatayla aal tya tai che anuradha mahajan naava aahe ka me okhate tyana

    • @anuradhamahajan714
      @anuradhamahajan714 5 месяцев назад

      Hho me Anuradha mahajan apan koun me nahi olakhley

    • @suchitanarkhede1139
      @suchitanarkhede1139 5 месяцев назад

      Me Suchita Narkhede bhabha Nagar Madhe rahte

    • @anuradhamahajan714
      @anuradhamahajan714 5 месяцев назад

      Me pan bhaba nagar madhe rahate bhetu apan me nasik hospital jawal rahate

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  5 месяцев назад

      Ho 😍

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 5 месяцев назад +1

    खुप छान...........👌👌👌

  • @tanishkacakes4915
    @tanishkacakes4915 5 месяцев назад +2

    Tai jast kal masalyachya bhajya khau nka un khup pdte aahe tras hoto

  • @komalbhamre7877
    @komalbhamre7877 5 месяцев назад +2

    मावशी मी पण yenre भेटायला माझ्या मुलींना सुट्ट्या लागल्यावर

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  5 месяцев назад

      Ho nkki

    • @komalbhamre7877
      @komalbhamre7877 5 месяцев назад

      Mi pan मदत करेल tumhhla मसाला बनवायला

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 5 месяцев назад

    Mastch video, Tai masala khupch chan ahe bhaje 1 dam tasty zale..👌👌🤗🤤

  • @shailakhemnar2624
    @shailakhemnar2624 5 месяцев назад +3

    खूप छान आहे ताई तुमचा स्वभाव😊

  • @apurva9246
    @apurva9246 5 месяцев назад

    Just consantrate on your Business, No need to entertain those negative comments, Apurva From London

  • @ushasworld6m
    @ushasworld6m 5 месяцев назад +1

    खुप खुप छान ताई व्हिडियो......👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @manjusudrik8676
    @manjusudrik8676 5 месяцев назад +1

    Nice Vlog 🎉

  • @harshaddahifale4566
    @harshaddahifale4566 5 месяцев назад +2

    ताई ज्यूस छान झालं आणि यूट्यूब फॅमिलीच्या ताई आल्या ते पाहून पण छान वाटलं🎉🎉🎉🎉

  • @pratibhabayskar9709
    @pratibhabayskar9709 5 месяцев назад +1

    Khup chan recipe karta tai

  • @pratibhakale9329
    @pratibhakale9329 5 месяцев назад +1

    Tai tula Salam khup mhent karte tu

  • @sonupardeshi7798
    @sonupardeshi7798 5 месяцев назад +1

    Hi.....🙋Khup chhan video...💝

  • @harshalawanjari8037
    @harshalawanjari8037 5 месяцев назад +1

    Tai comment mule manala laun gheu naka
    Tumcha video chi kadhi yeil ashi me vat baght aste

  • @rekhakumbhar4815
    @rekhakumbhar4815 5 месяцев назад

    खुप छान ताई

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 5 месяцев назад +1

    जय श्रीराम,सुवर्णा,तुमची अशीच व्यवसाया मधे प्रगती होत राहो!तुमची प्रदोष पुजा छानच!

  • @swapnilsarade3797
    @swapnilsarade3797 5 месяцев назад +1

    Good morning mavshi. Aje khup lavkar vedio alla chan vaatla. Asae che khush ani anadai raha😊😊

  • @user-co3mn7jb7i
    @user-co3mn7jb7i 5 месяцев назад +1

    ती अनुराधा ताई माझा आत्याची सुन आहे महाजन आहे

    • @anuradhamahajan714
      @anuradhamahajan714 5 месяцев назад

      Koun aahe mala samjel ka kuthun aahe tumhi me olakhley nahi

  • @manishachakor1817
    @manishachakor1817 5 месяцев назад +1

    shree swami Samarth

  • @RsKale203
    @RsKale203 5 месяцев назад +1

    Khup chan suvavrna

  • @aaplkichen_1234
    @aaplkichen_1234 5 месяцев назад +1

    Khup chan donhi pn bhaji

  • @komalbhamre7877
    @komalbhamre7877 5 месяцев назад

    Mi इथच रहते नासिकला

  • @Virajshinde842
    @Virajshinde842 5 месяцев назад +1

    Tai aho mhagai etki wadhli aahe ki kahich prvdat nahi pn tumhala quality changli pahije paise kami kase shyaky aahe mi pn jeera v cha powedr cha bussiness krte jeera mi500rs lawala to pn no1 sorted machine clean lokanna to mahag watoy pn jyala changlya qualitech khaychi saway aahe te ghetat mg te kitihi mahag aso lokakde lakshy devu naka jtala parvdto te ghetat maz tr asch aahe ❤

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  5 месяцев назад

      Ho खरच बरोबर बोलत आहात तुम्ही..👍🏻🤗

  • @SarikaThigale-xq1jy
    @SarikaThigale-xq1jy 5 месяцев назад +1

    Good morning tai ❤

  • @vedikarajput4189
    @vedikarajput4189 5 месяцев назад +3

    Tai mala tumcha shi bolaych kahi mahiti havi aahe....

  • @rajaniselkar8401
    @rajaniselkar8401 5 месяцев назад +2

    खरच विकत चि हलकुंड आणि मिर्ची आणून हळद मिर्चि powder विकणे परवडत नाही. तुम्ही तुमच्या शेतात का नाही लावत हळद आणि मिरची म्हणजे profit मधे business होईल. माझ्या जाऊ बाई असच करायच्या😊

  • @sadhanadhole4088
    @sadhanadhole4088 5 месяцев назад +1

    Good morning tai

  • @meghairmali5331
    @meghairmali5331 5 месяцев назад +1

    Amchkde sheng ani karl 1ktr khat ny

  • @shailakhemnar2624
    @shailakhemnar2624 5 месяцев назад

    पटकन रेसिपी द्या

  • @pratikshapatel7172
    @pratikshapatel7172 5 месяцев назад +1

    Masala 1 kg pahije hota order kasa karu

  • @poojasonawane5586
    @poojasonawane5586 5 месяцев назад +2

    मसाला काय किलो आहे आणि लाल तिखट पण सांगा

  • @user-cb6jj6sy5h
    @user-cb6jj6sy5h 5 месяцев назад +1

    Tai kalji kru nko.mehnt khu krte.vidio mast

  • @JagrutiKhairnar-zu6pv
    @JagrutiKhairnar-zu6pv 5 месяцев назад +1

    Tai tumhi kamment vachane khup manavar gheta itka naka manavar gheu

  • @nutandesale7293
    @nutandesale7293 5 месяцев назад +1

    Bhariiii

  • @jyotiraut4231
    @jyotiraut4231 5 месяцев назад

    Tai तुम्ही टमाटर अजिबात वापरतच नाही वाटते

  • @sonalchavan9005
    @sonalchavan9005 5 месяцев назад +1

    Mavshi manala naka lau lok maghe khechntatch pudhe astata

  • @user-ez2pn5jl3m
    @user-ez2pn5jl3m 5 месяцев назад +1

    Tai you are very honest and hardworking ❤

  • @tsggamer3311
    @tsggamer3311 5 месяцев назад

    खूप छान

  • @SaminaShaikh-hn9jy
    @SaminaShaikh-hn9jy 5 месяцев назад

    Mi tumhala phon kela hota tumhi receive nhi kela.kurdy walli phon nahi uchlla

  • @JoshiYogita-zt8fu
    @JoshiYogita-zt8fu 5 месяцев назад +1

    Tai hald Chan ahe

  • @chaitalipatil4220
    @chaitalipatil4220 5 месяцев назад

    अर्धा किलो मसाला मिळेल का.

  • @umapagdhune2384
    @umapagdhune2384 5 месяцев назад +1

  • @meenagawande9030
    @meenagawande9030 5 месяцев назад

    ताई काळा मसाला काय किलो आहे

  • @smitajadhav2328
    @smitajadhav2328 5 месяцев назад +1

    Comment kade laksh naka deu...