सुवर्ण ताई किती मेहनत करता चाळीस किलोचा मसाला करने काहि सोपे नाही खरच ताई मनापासून सेलूट तुमचा आजचा video खूपच सुंदर .ताई दम आलू ची रेसिपी दाखवा .👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏
Tai tumhi nonveg sathi masale, oil ,pith ,तांदूळ ,salt ,bhandi ,saban vagere vegle tevta ka .aani nonveg la hat lavlyavar आंघोळ करून mg घरातला ईतर गोष्टीna hat lavta ka
Nonveg ghari banlyanantar gharatal rutin kase aaste sang tai mazya gharat nonveg saglyana aavdate .aani mala tar bones sathi khup garjeche aahe khane .aamhi kolhapurche aahot .pan mala na as wattat ki aapan devpuja vagere karato shivay aaplya kade nonveg n khanari pahune yetat aaplya kadun kahi chukayla nako. Tyamule khup bhiti wattate khatari vede vakde ghadayla nako ase wattat .mahnun mi nonveg banvlch nahi saglyana man marun rahav lagte khupch confusion aahe pls margdarshan kar tai mi tuzya replaychi wat baghen
नमस्कार मी सविता पवार बेळगाव वरून ते तुमचे सगळे मिळून बघते मी बनवलेल्या भाज्या बनवत असते कधीकधी आई मला असे वाटते की तुम्ही बनवलेल्या भाज्यांचे गोड पदार्थ मसाले नाश्त्याचे रेसिपी यांचे पुस्तक बनवावे म्हणजे आम्हाला कायमस्वरूपी ते आमच्याजवळ राहील आणि बनवता येईल प्लीज
पावसाळ्याची माहिती तर काय सांगितले नाही तुम्ही सांगा कारण यूट्यूब फॅमिली मध्ये जे लाईक करतात त्यांचे पण लहान लहान मुले असतात म्हणून माहिती सांगा जास्त बोलले असेल तर माफ करा❤
Tai mi कुकर दुसरा घेतला .आहे ...तुम्ही नीट बघा....माझा नवीन स्टीलचा कुकर नाहीये ...मला तेवढं समजत...राग नका मानू..पण शेवटी आपण भांडी घासून घेतो त्याला काही वास लागलेला नसतो ...पण तरी मी वेगळा कुकर घेतला जो खूप जुना आहे ..
7666140877 यावर mgs कर..आणि तू किती दिवसांनी कमेंट केली मला खूप वेळा मी विचार केला की तुला नेमकी काय झालं की काय...पण आज कॉमेंट बघून खरच खूप भारी वाटलं...मला🤗 आणि तुझ्या कमेंट खूप खूप मोठ्या असायच्या ..तू मला आई म्हणायची ..तुला वाटतं असेल मला माहित नाही पण मी माझ्या जिव्हाळ्याच्या माणसांना ओळखते...
Nahi me thik ahe mla khi nhiy zala thank you Kaku tumhiii khup Chan BolA khup bra vtla msg read krun tumche video mla khup aavdta mhun me khup motha msg krycha tumhala Ani tumcha swabhav mla Chan vtla
तुम्ही किती मेहनत घेता आणि तुमची फॅमिली सुद्धा तुम्हाला किती सपोर्ट करते❤
Thankyou 🥰
ताई तुमच्या काम करण्याची पद्धत आणि ताकद सलाम या स्त्रिशक्तीला
Thankyou 🥰
सुवर्णाताई खूप छान बनवली मटणाची भाजी❤❤
सुवर्ण ताई किती मेहनत करता चाळीस किलोचा मसाला करने काहि सोपे नाही खरच ताई मनापासून सेलूट तुमचा आजचा video खूपच सुंदर .ताई दम आलू ची रेसिपी दाखवा .👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏
Suvarna mala black masalyachi receipy send karna with measure ment
ताई तुम्ही खात नाही तरीपण तुम्ही त्यांना आनंदाने बनवून दीले हे महत्त्वाचे आहे.त्यामुळे पण ते अजून टेस्टी झाले.
Thankyou 🥰
Mala masala pahijy kasa order करू sanga
Dinkace ladu kiti rupye kilo age tai
Tai masala kasa kg ahe
Tai urleli kothimbir aani bhakrich pitn tu regular swaypak madhe waprli ka pls reply
हो
Tai tumhi khup mhenati aahat..Ghar sambhalun sagla karta,khup chaan👍..kaalji ghya..😊
खुप छान मटणाची
Bhaji mst
Nice 😊
Tai tumhi nonveg sathi masale, oil ,pith ,तांदूळ ,salt ,bhandi ,saban vagere vegle tevta ka .aani nonveg la hat lavlyavar आंघोळ करून mg घरातला ईतर गोष्टीna hat lavta ka
हो ताई 😃👍🏻
Khup chan video😊😊
खुप छान.......
खुप सुंदर video
खूप छान व्हिडिओ.. तुम्ही खूप कष्टाळू आहात❤
Thankyou 🥰
ताई तुमी खुप छान भाजी कराता खूप काम करता 😊😊
मला खुप आवडता विडियो तुमछे😊
खुप छान स्टील शेगडी कितीला घेतली
1500 रुपये
सुवर्णा मसाला खुप छान केला तु लाडू कसे किलो ते सांगितले नाही भाऊंना आज मटनाच बेत गटारी खुप छान❤🎉🎉
Thankyou 🥰 ho सांगते नक्की ताई
Nonveg ghari banlyanantar gharatal rutin kase aaste sang tai mazya gharat nonveg saglyana aavdate .aani mala tar bones sathi khup garjeche aahe khane .aamhi kolhapurche aahot .pan mala na as wattat ki aapan devpuja vagere karato shivay aaplya kade nonveg n khanari pahune yetat aaplya kadun kahi chukayla nako. Tyamule khup bhiti wattate khatari vede vakde ghadayla nako ase wattat .mahnun mi nonveg banvlch nahi saglyana man marun rahav lagte khupch confusion aahe pls margdarshan kar tai mi tuzya replaychi wat baghen
ताई नॉनव्हेज खात असेल तर खाऊ द्या ..पण पूजा आधी करा नंतर खा ..आणि खाल्यावर मग देवाजवळ जाऊ नका लगेच...
Ek no 😋🥰👌
ताई मग तुमच्या घरात मटन चालत नही तर मिस्टर मटन खाल्या नंतर घरात राहणार की घराच्या बाहेर राहणार ...तुमच्या गंजाला पन माटनाचा वास तर लागलाना
Nice
सुवर्णा मसाले अर्धा मिळतील का आर्डर कस करायच
सुवर्णा तू प्रियांकाकडे सुवसिनीच्या जेवणाचा कार्यक्रम होता दिसली नाही सगळे दिसले तुझीच कमी होती व्हिडियो छान नेहमी प्रमाणे
नाही जमल मला ...जायला😢
Tai tumchyakade dalchini chi price kay ahe kashi kg
Tai aajch ladu milale mala khup Chan test aahe laduci
Hi suvarna masala Kay kg ahe
खूप छान ताई मटणाची भाजी
नमस्कार मी सविता पवार बेळगाव वरून ते तुमचे सगळे मिळून बघते मी बनवलेल्या भाज्या बनवत असते कधीकधी आई मला असे वाटते की तुम्ही बनवलेल्या भाज्यांचे गोड पदार्थ मसाले नाश्त्याचे रेसिपी यांचे पुस्तक बनवावे म्हणजे आम्हाला कायमस्वरूपी ते आमच्याजवळ राहील आणि बनवता येईल प्लीज
ड्रायफ्रूट लाडू ची प्राइस किती आहे ते सांगा
7666140877 यावर msg करा सर्व माहिती आहे
Sadi khup chan must
Thankyou 🥰
काळा मसाला कसा किलो
800
खूप छान vlog 👌👌
छान छान आहे
मटण खाल्ल्यावर घरामधे आले तर चालते का
Khup chaan Vlog tai Ani bhaji pan mast distye 😍
Thankyou 🥰
ताई शेगळी कीतीची आनली
Pooja chi love marriage aahe ka....? Saanga n khup divas pasun vicharte aahe ❤😊😊
सांगेल वेळ आली की..🤗
Mhanje love marriage aahe ....lagn zal ki sangnar tumhi love story vagere vlog madhe 😅😊 .....ho na??😊😅@@suvarnalonare
सुवर्णा ताई मसाला कोणता वारला मटणाला कारण मी विना कांदा कला मसाला मागवला आहे
कांदा घतलेला
.
आमच्या इथे कोणीच खात नाही पण मी तुमचे व्हिडियो बघत असते
मावशी कांदा न घालता केलेला मसाला मला पाहिजे आहे कसा किलो आहे मला मिळेल का व कसा मिळेल plz सांगा
800 रूपये kg
Chaan video hota
👍👌🙏👍👍
ताई मला कांदा काळा मसाला पाहिजे सोलापूर रिप्लाय करा.
Ho
ताई भाऊ खूप खुश होतील आज मटन बनवून दिलं तुम्ही गटारी जोरात होईल त्यांची😂
🤣🤣🤦🏻♀️
तुम्ही डबे खूप भारीतले वापरले आहेत... बेकरी मध्ये किंवा दुकणात साधे प्लास्टिक चे डबे असतात...परवडते का ते डबे..
नाही परवडत पण सेफ्टी साठी चांगले आहे
Tumchya kade fish khat nahi ka? Karan fish chi recipe kadhi takat nahis mhanun wicharte
Kaaju masala chi bhaji banava..
Ho nkki उद्या
ताई हे डबे खुप महाग पडत असतील
Mla hya masalyat lasun takun banvun milel ka
लसूण नाही टाकत मी यात तुम्ही कांदा लसूण मसाला घ्या मग ..तो पण खूप भारी आहे
Khup chan vlog hota kaku..❤
Thankyou 🥰
कसा किलो मसाला तिखट सांगा
800 रूपये kg
सावता माळी महाराज पुण्यतिथी निमित्त शुभेच्छा
Kanda Mula bhaji
Awaghi vithai mazi
Shree sant Sakata Mali punyththi Nimit shubhechhya
ताई गाव कोणतं तुमचं मी पण लोणार याची आहे स्वाती हिप्परकर
नासिक सिन्नर येथे
पावसाळ्याची माहिती तर काय सांगितले नाही तुम्ही सांगा कारण यूट्यूब फॅमिली मध्ये जे लाईक करतात त्यांचे पण लहान लहान मुले असतात म्हणून माहिती सांगा जास्त बोलले असेल तर माफ करा❤
खूप सुंदर
Hello video madhe pooja didila dakhavat Java chan vatate baghun.
Ho.. thankyou 🥰
All vlog nice 👍
👌👌👌
Bhav sanga na tai ladoo cha
7666140877 यावर MSG करा
सुवर्णा 🙏 तू खाली किचन मध्ये नॉनव्हेज बनवत नाही. पण त्याच कुकर मध्ये व्हेज चा स्वयंपाक kartes!!!!!😊
Tai mi कुकर दुसरा घेतला .आहे ...तुम्ही नीट बघा....माझा नवीन स्टीलचा कुकर नाहीये ...मला तेवढं समजत...राग नका मानू..पण शेवटी आपण भांडी घासून घेतो त्याला काही वास लागलेला नसतो ...पण तरी मी वेगळा कुकर घेतला जो खूप जुना आहे ..
बरोबर बोलतात माऊशी काय त्रास आहे बाकी च्या ना ते त्यांच्या घरातल बघुन घेतील ना @@suvarnalonare
Ladu chi price ky ahe
7666140877 यावर mgs कर..आणि तू किती दिवसांनी कमेंट केली मला खूप वेळा मी विचार केला की तुला नेमकी काय झालं की काय...पण आज कॉमेंट बघून खरच खूप भारी वाटलं...मला🤗 आणि तुझ्या कमेंट खूप खूप मोठ्या असायच्या ..तू मला आई म्हणायची ..तुला वाटतं असेल मला माहित नाही पण मी माझ्या जिव्हाळ्याच्या माणसांना ओळखते...
Nahi me thik ahe mla khi nhiy zala thank you Kaku tumhiii khup Chan BolA khup bra vtla msg read krun tumche video mla khup aavdta mhun me khup motha msg krycha tumhala Ani tumcha swabhav mla Chan vtla
मसाला काय किलो आहे.मला भाव कळवा.
7666140877 यावर MSG करा
जय श्रीराम,सुवर्णा तुम्ही खुप मेहनतीने मसाले लाडु बनवता ,अशीच तुमची प्रगती होवो!
Thankyou 🥰
Khup.chan
Nice video tai
ताई आम्ही वाट बघत होतो वीडियो ची वीडियो छान होता ताई तुमाला सोताचेय डबे तयार पेठे डबे
किती वेळची वाट बघत होतो व्हिडिओची. व्हिडिओ बघितला नाही तर दिवसभर करमत नाही
Thankyou 🥰
Ky tai ata itki sway zali mala tumcha video bagachi me wat pahat rahte tai tumi lawkar video takat ja 😊
खूप छान बनवली सुवर्णाताई मटणाची भाजी ❤❤
एवढी भाजी कोण खानार
दादा
तुम्ही तर आडे बनवतात मी बघीतले आहे
❤
व्हिडीओ वेळेवर टाकत जा ताई.सारखा मोबाईल बघावा लागतो आला का व्हिडीओ म्हणून. आणि स्वतःची काळजी पण घ्या
हो ताई एवढ्यात खूप काम असत ना म्हणून उशीर झाला..🤗
Khup mast masale
Thankyou 🥰
Chicken chi recipe dakva . biryani pn dakva na
आम्हाला तर बुधवार,शुक्रवार,रविवार nonveg lagtoch
Ok..
मसाला काय भाव
7666140877 msg करा सर्व माहिती आहे
कारण आम्ही पहाड मध्ये राहतो शेतात आजूबाजू पहाड आहे म्हणून
ताई मला दोन किलो मसालेची यादी पाहिजे
Suvarnas किचन चॅनल वर बघा आहे..
Bolta khup chan tumhi 😍😊
Thankyou 🥰
Tai dada ek ch bhakri krta ka nonveg asl ki jast bhakri khvu shktat rag nka manu me sahjch vichral
🤦🏻♀️ 2 केल्या भाकरी मी
Sorry tai
तुम्ही किती रुपये किलो मसाला विकतात मलाही घ्यायचा आहे
कोणता घ्यायचं ते wastapvr सांगा या no वर बघा 7666140877
गणपतीला नैवैद्य दाखव
Khup chan volg hota
Thankyou 🥰
Shanivari matan kel ka
हो 🤗
ताई कांदा लसूण काळा मसाला क सा रूपये किलो आहे ते सांगा
800
First like First comment 😊
You're the best!
Chanviedeo
Suvarna shetatle video tak na khup divas zale
आता वेळ नाहीये ...वेळ भेटला की नक्की दाखवेल..🤗
ताई मी तुमचे व्हीडीओ बघते छान असतात,पण पण तुम्ही मटन दोरी बांधुन वरती आनल भाऊला पन घरात घेत नाही का,त्यांनी खाल्ल आहे ना 😮
😅🤦🏻♀️ भाऊ पण जेऊन करून खाली आले ..आणि शेवटी बेडरूम मध्ये जाऊन झोपले..🤣
😅😂😂😂😂😂
😅😅😅😅😅
Ganpati bappa aahe mhanun khat nahika ka tumhala aavdat nahi mhanun khat nahi karan aamchakadepan bappa aahe kaymche
Aamchya kadun tumchya sarva parivarala deepaamavasya chya shubhechchha😊
Thankyou 🥰
AAMHALA MASALA GHYAYCHA AAHE TR TYACHA SATHI KAY PROSESS AAHE AANI KAY KIMMAT AAHE TYACHI TE JARA SANGA AAMHALA PAHIJE AAHE
खुप सुंदर व्हिडिओ 🎉 ड्राय फ्रुट लाडू ची रेसिपी दाखवा
Ho
ड्राय फ्रूट काय भाव, खारीक खोबरे कायभाव
7666140877 msg करा सर्व माहिती सांगितली जाते
Hi@@suvarnalonare
Hii taie
Mala tumcha sagda kaam ,Pooja Poojapaath khub aawadla paan tumhi Non veg khata aani banuta hee nahi aawadla
Please aata yacha nantar nako khaa aani nako kara🙏🙏