या तारखेला Sharad Pawar घड्याळ चिन्ह Ajit Pawar यांच्याकडून परत मिळवतील ? | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 июл 2024
  • या तारखेला Sharad Pawar घड्याळ चिन्ह Ajit Pawar यांच्याकडून परत मिळवतील ? | Vishaych Bhari
    मंडळी आज केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मागणीला मान्यता दिलीय. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत वापरलेलं तुतारी चिन्ह पुन्हा वापरता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळालाय. शरद पवार यांच्या पक्षाला आता कलम 29 ब नुसार देणगी स्वरूपात रक्कम स्वीकारता येणारय. त्यामुळे शरद पवार गटाला खूप मोठा दिलासा मिळालाय. निवडणूक आयोगासमोर आज याबाबत सुनावणी पार पडली. त्या सुनावणीत शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला देणगी स्वीकारण्यास मान्यता मिळालीय. शरद पवार गटासाठी हा मोठा दिलासाय. निवडणूक आयोगातील सुनावणीनंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “आज आमच्या चार वेगवेगळ्या महत्त्वाच्या सुनावण्या दिल्लीत होत्या. शरद पवार यांचा पक्ष ज्याप्रकारे काढून घेण्यात आला, पण जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले त्याबद्दल आभार. आम्हाला तुतारी हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलं होतं. पण आम्हाला चेक घेण्याचा अधिकार नव्हता. तसेच टॅक्स बॅनेफिट मिळत नव्हता. तर आता आमची विनंती मान्य करण्यात आली आहे. दुसरी एक मागणी चिन्हातील कन्फ्युजनबद्दल होती. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह जिथे असेल तिथे दुसरं तुतारी हे चिन्ह नको आणि असा अन्याय इतर कोणत्याही पक्षावर होऊ नये ही विनंती केली आहे. आयोग म्हणालं त्यावर आम्ही अभ्यास करू”, अशीही प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. दरम्यान त्या निर्णयावेळी पक्षचिन्हाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. कायद्याच्या चौकटीत बसणारा निर्णय द्यायचा असेल तर शिवसेना आणि शिवसेनेचे धनुष्यबाण हे उद्धव ठाकरेंचंचंय. तसेच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हही शरद पवारांचेच आहे हा निर्णय झाला पाहिजे" अस महत्वपूर्ण विधान नुकतच ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी 23 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात होणाऱ्या आमदार अपात्रता सुनावणीच्या अनुषंगाने केलेलंय. त्यामुळे आता परत एकदा महाराष्ट्रात शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांना त्यांचा पक्ष आणि चिन्ह परत मिळतंय की काय अशी एक जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे...तसेच शिवसेनेच्या वर्धापन दिनी उध्दव ठाकरे यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टाने लवकर घ्यायला हवा, नायतर त्याला काही अर्थ राहणार नाही, अस वक्तव्य केलं...तर शरद पवार यांनी आम्हाला सुप्रीम कोर्टाकडून योग्य असा न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला, याचमुळे सध्या राज्याच्या राजकारणात परत एकदा चर्चा चालू झालेली आहे की, विधानसभेच्या निवडणुकाआधी कदाचित हे निर्णय लागून शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्याकडे त्यांचे मूळ पक्ष सोपवले जातील का..? मंडळी याबद्दलच एक आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #uddhavthackeray
    #udhavthakkarey
    #sharadpawarlive
    #mansoonsession
    #mansoonassemblysession
    मराठी बातम्या,मराठी समाचारांची बातम्या,महाराष्ट्र न्यूज़,राज ठाकरे,महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२४ २५,abp majha,abp maza live new today,marathi news live today,marathi news video,headlines today,marathi breaking news,maharashtra news live update,abp maza breaking news,uddhav thackeray,vijay wadettiwar,maharashtra government budget 2024 25,budget of maharashtra 2024,ajit pawar live,cm eknath shinde,monsoon session 2024,maharashtra assembly session

Комментарии • 14

  • @kumarnijampurkar8502
    @kumarnijampurkar8502 14 дней назад +3

    Ekach chinh. Sharad pawar sharad pawar

  • @yashamale6667
    @yashamale6667 14 дней назад +6

    Only pawar saheb❤

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 9 дней назад

    आमदार अपातरतेचा निर्णय होण्यापूर्वी अपात्र आमदारांनी विधान परिषदेचे मतदान कसे केले यावरून वि प मध्ये निवडून आलेले सर्व आमदारांची निवड रद्द करण्यात आली पाहिजे

  • @youtubeuniversity-g4u
    @youtubeuniversity-g4u 14 дней назад +1

    King 👑

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 13 дней назад

    घड्याळ विलीन झालेलं बर

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 14 дней назад

    😊😊

  • @Natureexploreofficial1111
    @Natureexploreofficial1111 14 дней назад +2

    First comment ❤😊

  • @Vaibhav-Mohite.
    @Vaibhav-Mohite. 11 дней назад

    आहे तेपन चिन्ह काही वाईट नाही.. तुतारी, मशाल

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 14 дней назад

    प्रफुल्ल पटेल चिंता करीत नाहीत. घड्याळ गेले तरी देवेन्द्र गंगाधर फडणविस तुतारी हे चिन्ह प्रफुल्ल पटेल यांना देणार आहेत.

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 13 дней назад

    तुतारी जनतेला पसंत आहे

  • @ddmh3398
    @ddmh3398 14 дней назад +1

    इंग्रजाची ईश्ट इंडिया कंपनी होती