मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणाचं नेमकं काय झालं ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 629

  • @RFansClub-ud2ln
    @RFansClub-ud2ln 3 года назад +23

    गुणरत्न सदावर्ते हे जिव तोडुन लढतात.. त्यांच्या ज्ञानापुढे हे कोणि टिकु शकत नाहि.. हे काय चर्चा करणार..
    मी फँन झालोय या माणसाचा खुप
    हा प्रचंड बुध्दिमान माणुस आहे
    समाजाने यांच्या पाठिमागे बळ म्हणुन उभे रहावे वैचारिक तत्वावर

  • @manishjadhav8874
    @manishjadhav8874 3 года назад +68

    शेवटी वाघ तो वाघच...सदावर्ते सर आपण जबरदस्त व अभ्यास पूर्ण मांडणी केली..जय भीम

  • @kuldeep7550
    @kuldeep7550 3 года назад +70

    तगड्या अभ्यासाच्या जोरावर सदावर्ते साहेब सर्वांना पाणी पाजतात हे मात्र सर्वांनी मान्य करायला पाहिजे.

    • @surekhapalav50
      @surekhapalav50 3 года назад +1

      Jitane ordun dusryala bolu na dene mhane pani pajne bolu shakat nahi. Ardaorad keli asnar courtat judge kantale Ani dila nikal hey asech asnar

    • @kuldeep7550
      @kuldeep7550 3 года назад +7

      @@surekhapalav50 आरडाओरडीवर कोर्ट निकाल देत नसते मॅडम ,कोर्टात सत्यता पडताळली जाते.

    • @padmakarpothare7482
      @padmakarpothare7482 3 года назад +9

      Sadavarte is working like Dr, Babasaheb Ambedkar.

    • @ajitpatil5371
      @ajitpatil5371 3 года назад +1

      कायद्यात कुठे बदल करायला लागत असेल तीथं बदल करा आणी मराठ्यांना आरक्षन द्या.

    • @wintechteam
      @wintechteam 3 года назад

      @@kuldeep7550 mhanun maratha arkshan radda jhala na gunratna sarvade saheb yanni sachhai ya mude radda jhala

  • @hanumangade8698
    @hanumangade8698 3 года назад +15

    अभिनंदन सदावर्ते साहेब तुमच्या न्यानाला खूपच छान विश्र्लेसं वाचार मांडलेत अतिसुंदर👍🙏

  • @prafullajadhav470
    @prafullajadhav470 3 года назад +10

    वकील उज्वल निकम साहेब सुद्धा पण आहेत पण ते कधी ते वकील या पदाचा गर्व करत नाही

    • @pnk5230
      @pnk5230 3 года назад +1

      अति शहाणा त्याचा बैल रिकामा

  • @sachindongre6178
    @sachindongre6178 3 года назад +40

    समाजाचे अधिकारी आरक्षण घेण्यापूरते मागासवर्गीय होतात पदावर बसले की यांना समाजाचं काही घेण देण नसत

  • @akshaywaghmare5297
    @akshaywaghmare5297 3 года назад +10

    सदावर्ते साहेब नॉलेज चा बाऱ्यात तुमच्या सगळ्यांचा बाप आहे आणि 1 महान advocate ahe..

  • @darkjoker3333
    @darkjoker3333 3 года назад +18

    ✌️👌👍सदावर्ते वकील साहेब बोलतात त्यात तथंय आहे खरं बोलकी झोबतय राजकारन्यासणी आणि सगळ्यासनी

  • @vijayowal1309
    @vijayowal1309 3 года назад +58

    आता लादायची पाळी आली आहे. सदावर्ते साहेब आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत.

  • @officialcritisizer6462
    @officialcritisizer6462 3 года назад +36

    कोणाकोणाला वाटते सदावर्ते साहेबांचा अभ्यास चांगला आहे पण पण थोडे शांतपणे बोलले पाहिजे।

    • @devatayde5187
      @devatayde5187 3 года назад +7

      काहीच गरज नाही कारण त्यांना खूप शिव्या देण्यात येतात आणि धमक्या देतात म्हणून जशास तसे.👍🙏

    • @ravindrajadhav9962
      @ravindrajadhav9962 3 года назад +1

      Tyani jatretala chashma ghalayLa nahi pahije

    • @devatayde5187
      @devatayde5187 3 года назад

      @@ravindrajadhav9962 त्यांची इच्छा तुमच प्रेम 🙄 का उतू जात आहे.

    • @chankhwob9069
      @chankhwob9069 3 года назад

      @@NikeshBagde 😄😄😄

  • @yashwantjadhav7964
    @yashwantjadhav7964 3 года назад +11

    गुंणरत्न सदावर्ते यांचे बरोबर आहे!👍

  • @tnbisenesm
    @tnbisenesm 3 года назад +22

    पदोन्नतीत आरक्षण हक्क नाही, नोकरी लागल्यावर ही तुमचं मागासलेपना गेला नाही का? याला भीक मागणे नाही म्हणाल तर काय म्हणाल.

  • @pravingaikwad2880
    @pravingaikwad2880 3 года назад +19

    Sadavarte साहेब खरे बोलतात, अभिनंदन साहेब 👍👍👍👍👍👍👍👍

    • @shahajikharade7685
      @shahajikharade7685 3 года назад

      किती पैसे घेऊन खर बोलताव

  • @nanapanchal8506
    @nanapanchal8506 3 года назад +1

    We proud of adv.Sadawarteji,expressed real things.

  • @kashinathjadhav1066
    @kashinathjadhav1066 3 года назад +24

    अजित पवार मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण चा अभ्यास नसेल तर उपसमिती अध्यक्ष पदाचा राजीनामा द्या.

  • @shamraokakade7636
    @shamraokakade7636 3 года назад +12

    Great Knowledge of Gunratna Sadavarte, for the Reservation Debeate of Maharashtra.

  • @rajeshtyartooapnamob.nodem3240
    @rajeshtyartooapnamob.nodem3240 3 года назад +1

    गुनरतन सदावरते सविधाना चा अभ्यास करुनच बोलत आहेत. नो च्यालंज .

  • @narayanfawade1390
    @narayanfawade1390 3 года назад +6

    अतुल लोंढेजी आपण एकदम बरोबर बोललात,
    ते सदावर्ते नेहमी असेच करतात, कोणालच बोलू द्यायचे
    नाही,आणि आरडाओरड करायची याला चर्चा म्हणायची
    का?

  • @dilipthombare8745
    @dilipthombare8745 3 года назад +50

    विलासराव,आपण मध्ये मध्ये बोलणाराला का आडवत नाही आपण घाबरतात का..अहो प्रत्येकाला बोलुन देणे गरजेचे आहे. गोंधळ होतो... आम्हाला काहीही कळत नाही... यापुढे दक्षता घ्यावी असे वाटते...

    • @aakashbodere6702
      @aakashbodere6702 3 года назад

      Saheb mdhe blnyaracha samjun ghatana konihi Asch kahihi bolt nahi na he samjun ghya na

  • @commandoganeshbhujbal9455
    @commandoganeshbhujbal9455 3 года назад +12

    जय भीम सदावर्ते साहेब🙏

  • @sachinbirajdar4601
    @sachinbirajdar4601 3 года назад +7

    1)आरक्षण पाहिजे ,पदोन्नती मध्ये पाहिजे अजून तुम्ही राजकीय आरक्षण सुध्दा मागितले पाहिजे सध्या लोकसभा व विधानसभा मध्ये काही जागा आरक्षित आहेत ,288 पैंकी 144 ची मागणी करा .मुख्यमंत्री , पंतप्रधान पद देखिल आरक्षणाची मागणी ठेवा
    2) Open वाले तुम्हाला कोणी वाली नाही , मतदानावर बहिष्कार हा 1 उत्तम पर्याय.

  • @jaydeepyadav2279
    @jaydeepyadav2279 3 года назад +8

    सदावर्ते साहेब तुम्ही खरे आंबेडकरवादी आहात

  • @rameswarkharade1159
    @rameswarkharade1159 3 года назад +1

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त १० वर्षासाठी आरक्षण दिल आहे

  • @bigigulave1941
    @bigigulave1941 3 года назад +12

    फुकट नोकरी, आणी पददोनती सुदधा. गु रतन वा वा वा.

  • @amolrajguru...4244
    @amolrajguru...4244 3 года назад +19

    सदावर्ते सदा ग्रेट 👍

  • @rajrao3410
    @rajrao3410 3 года назад +1

    अतुल लोढे...कायद्याचा अभ्यास नसतांना खोट बोलु नये

  • @vankatboinwad4837
    @vankatboinwad4837 3 года назад +19

    सदावर्ते जी जय भीम
    सलाम तुमच्या कार्याला

  • @fullcourseofgrammarlearnwi7900
    @fullcourseofgrammarlearnwi7900 3 года назад +48

    सर शिक्षक भरती मधे 50% मागासवर्गीय जागा कपात केली आहे. हि लढाई गेल्या 4 वर्षां पासुन आम्ही लढत आहोत, ह्या बद्दल सरकार ला please जाब विचारा...🙏

  • @avinashlandage1718
    @avinashlandage1718 3 года назад +1

    सदावर्ते ना सांगा ,नौकरी पुरती बस की आता आरक्षण...तुमाला सगळी कडे आरक्षण लागते तर सरकारला ही पण मागणी करा,की त्यात मरणाला पण आरक्षण पाहिजे,ओपन च्या तुलनेने लवकर मेल पाहिजे..बस की राव आता किती आरक्षण घेणार,का स्मशानभूमी भूमीत पण आरक्षण घ्या...डॉक्टर बाबासाहेब का फक्त तुमचेच आहेत का ते पूर्ण देशाचे आहेत...गुणवर्ते आता सधन झाले ,सोडा की आपल्या इतर जातीच्या भावाना आरक्षण..फारच महाग गोष्टी वापरता आता गुणवर्ते,आपल्याच भावाना जेवायला पोटभर भेटणा,तुमच्या सारखे लोक आरक्षण घेऊन मोठे झाले,स्वतः मनाने आरक्षण सोडले तर इतर SC भावना पण भेटेल,साहेब ..

  • @vaibhavradha
    @vaibhavradha 3 года назад +1

    Great sadavrte♥️

  • @rajaramnarwade8924
    @rajaramnarwade8924 3 года назад +11

    बोध्द खातात गोळ्या .
    इतर आरक्षण घेणारे,खातात पोळ्या.

  • @gentleman4317
    @gentleman4317 3 года назад +1

    सगळ Private करा मग काय आरक्षणाच काय लोणच घालणार..

  • @prashantpatil2114
    @prashantpatil2114 3 года назад +2

    सदावर्ते + जयश्री = सुपारीबाज

    • @prashantpatil2114
      @prashantpatil2114 3 года назад

      अबे साले मे ओबीसी हू
      दाखवली ना औकात गेला ना आडनावावरून जातीवर म्हणूनच ते मराठे ना तुला ना मला जवळ करतात

  • @rajratnaingle7684
    @rajratnaingle7684 3 года назад +30

    गुणरत्न तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहु

    • @rushigamers39
      @rushigamers39 3 года назад

      Bagu pud bhaitnahi konacha bappala maratanchipor

  • @rameswarkharade1159
    @rameswarkharade1159 3 года назад +1

    आरक्षण एकदाच आहे

  • @abhijeetgajare5483
    @abhijeetgajare5483 3 года назад +5

    गुणरत्न jara japun... Attack ni जाशील एखाद्या दिवशी 🤣🤣

  • @stwinfo6858
    @stwinfo6858 3 года назад +2

    ज्यांची लायकी आहेत त्यांचं पद द्या, 35% मुलगा Techar banto शाळेची वाट लागते, मुलणा काय शिकवनार , देश कसा पुढे जाणार हा विचार करा,

  • @dadasahebangar429
    @dadasahebangar429 3 года назад +49

    कायद्या पेक्षा कोणी मोठा नाही.....!
    जय भिम......!
    जय मल्हार......!

    • @gajanankadam9300
      @gajanankadam9300 3 года назад +5

      मन आम्ही कायद्यानुसारच आरक्षण मागतोय भीक नाही मागत

    • @ganeshsawant1076
      @ganeshsawant1076 3 года назад +8

      Jai bhim bolun amchya malharicha apman karu nako te shiv aahet

    • @vedantdixit4214
      @vedantdixit4214 3 года назад +5

      जय शिवाजी जय भवानी...🚩🚩🚩

    • @ajitpatil5371
      @ajitpatil5371 3 года назад +3

      तुला आरक्षण मिळतय म्हणून कायदा मोठा काय,,?

    • @fossil-fuel
      @fossil-fuel 3 года назад +1

      पाच हजार वर्ष आमच्यावर मनुस्मृती लादली.
      70 वर्ष आरक्षण काय मिळालं तर हे जळायला लागले.
      क्या सोच है रे तुम लोगों की मानना पडेगा..😡

  • @namdevsawant167bsawant8
    @namdevsawant167bsawant8 3 года назад +13

    sadavarte sir never fight without evidence.sadavarte sir struggle a lot. And that is why he doesn't afraid to anyone. and so revolutionary jay bhim from me.

  • @ashokpatil9013
    @ashokpatil9013 3 года назад +13

    गुणवत्तेला आरक्षण दया देश प्रगत होईल

  • @nileshchavan731
    @nileshchavan731 3 года назад +1

    👍👍👍👍👍👍

  • @sandeepsalunkhe9497
    @sandeepsalunkhe9497 3 года назад +8

    खावा अजून फुकट ,
    तरी पण काय सुधारणा होणार नाही

    • @ashokkalewar6156
      @ashokkalewar6156 3 года назад

      पिंडी वरचा विंचू तू

    • @shahajikharade7685
      @shahajikharade7685 3 года назад

      इनहानु अस्पताल बीच आरक्षण दे दो हुन , बाकिया नु साऱ्या नु मरण दे कुड़ी आवा

    • @rajendradonde2814
      @rajendradonde2814 3 года назад +3

      तू सुद्धा आरक्षण खोर आहेस तुझा समाज आरक्षण घेतोय कशाला बढाया मारतोस
      ब्राम्हण,क्षत्रिय, वैश्य सर्वांना 10% आर्थिक दुर्बल आरक्षण आहे.

    • @kantsg78ganpat23
      @kantsg78ganpat23 3 года назад

      फुगाट च नाही राजा हाकाचा मागतोय

  • @मराठी-ष4भ
    @मराठी-ष4भ 3 года назад +8

    ओबिसी समाजातील सर्वसामाण्य जणता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आग्रही आहे!!!❣️🚩

  • @user-xg2nd8hc1p
    @user-xg2nd8hc1p 3 года назад +9

    Gunratna Sadavarte Saheb Great Adv...

  • @sandipsansare5493
    @sandipsansare5493 3 года назад +8

    एक सदावर्ते लाख सदावर्ते

    • @shahajikharade7685
      @shahajikharade7685 3 года назад

      लाख हो , करोड़ हो ,, आखिर वही है

  • @powertoall9486
    @powertoall9486 3 года назад +1

    तसं पाहिलं तर मराठा समाजाला संविधान अंगीकृत लोकशाही प्रणालीचा मोठ्या प्रमाणात फायदाच झालेला आहे. याच कारण म्हणजे संविधानानुसार आपली लोकशाही बहुमताची लोकशाही आहे. त्यामुळे बहुसंख्यांक मराठा समाजाला आपसूकच बहुमतातून प्राप्त होणारी सत्ता व त्या अनुषंगाने मिळणारे लाभ हे महाराष्ट्रातील कोणत्याही जातसमूहापेक्षा निश्चितच जास्त आहेत. गावपातळीपासून ते राज्य पातळीवर चालणाऱ्या सत्ता प्राप्तीच्या संघर्षात मराठयांना त्याचा सर्वाधिक वाटा मिळतो. त्यांचे आमदार, खासदार, मंत्री यांची संख्या इतर जातसमूहापेक्षा सर्वात जास्तच असते. किंबहुना मुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ भूषविणारे नेतेदेखील मराठाच आहेत. गावातील, तालुक्यातील व जिल्ह्यातील सत्ता केंद्रांवर मराठ्यांचेच प्राबल्य आहे यात काही शंका नाही. शिवाय मराठा समाजाकडे जमिनीही मोठ्या प्रमाणात आहेत. मराठा समाजाकडे असलेल्या या पार्श्वभूमीमुळे बऱ्याच मराठा बांधवांनी आपल्या संपत्ती मध्ये वाढ करून आपली आर्थिक सुबत्ता मजबूत केली आहे. तेव्हा मराठा समाज हे मान्य करणार की नाही संविधानातील लोकशाही प्रणाली मुळेच सत्तेचा सर्वाधिक वाटा त्यांना मिळतो . इतर जात समूह आरक्षण असल्यामुळेच या सत्तेचे भागीदार होऊ शकतात. त्यातही निर्णय प्रक्रियेत त्यांना नगण्य स्थान असते मराठा समाजाने देखील बहुसंख्यांक असल्याने बहुमतावर मिळणारी सत्ता जी काही ठराविक कुटुंबांमध्ये , घराण्यांमध्ये कुंठित झाली आहे ती कुंठीत आवस्था भेदावी व हि सत्ता वंचित असलेल्या मराठा कुटुंबाकडे वळवावी. त्या सत्तेतून कितीतरी समाज बांधवांना फायदा होऊ शकतो याचा विचार होणे गरजेचे आहे.. मराठा जातींपेक्षा इतर मागासवर्गीय जाती असलेल्या जात समूहांची अजूनही मोठयाप्रमाणात परिस्थिती दयनीय व हलाखीची आहे याची जाणीव ठेवली पाहिजे.

  • @prafullajadhav470
    @prafullajadhav470 3 года назад +7

    गर्व असावा पण इतका पण नसावा की समोर च्या माणसाचा मान ठेवावा

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 3 года назад +20

    इतकेच करा भाजप सोबत राहा किंवा कोणत्याही पक्षा सोबत राहा तब जातीवादी शक्ती सत्तेत येणार नाही ह्या कडे लक्ष द्या

  • @navnathgaikwad18
    @navnathgaikwad18 3 года назад +1

    आतुल ला काहीच माहीत नाही याला बोलावलं का चारच्या कराय

  • @babumaske586
    @babumaske586 3 года назад +2

    Superb, meaningful and realistic discussion 👏👌👍. Well done.

  • @rakeshgaikwad4911
    @rakeshgaikwad4911 3 года назад +7

    हा काँग्रेस प्रवक्ता आता वकिलांना शिकवणार काय ? गुणरत्न सदावर्ते साहेबांसमोर त्यांच्याच लेव्हलची माणसे बसवा. या राजकीय नेत्यांनी नुसता बाजार केला.

  • @manishagaikwad364
    @manishagaikwad364 3 года назад

    The grate Man of sadavarte ..... I proud of you .. I'm agree with you

  • @sakundesanket
    @sakundesanket 3 года назад +1

    अरे ४०% वर पास झालेले हे........
    कसले अभ्यसक् आनी कसले काय......
    लेवल लेवल....

  • @rajmarathe4138
    @rajmarathe4138 3 года назад +7

    काय मागासवर्गीय मागासवर्गीय लावलंय, पदोन्नतीमधील आरक्षण हा काय हक्क वगैरे नाही, सेवाजेष्ठतेने पुढे असलेल्यांवर अन्याय आहे. सदावर्ते आरक्षणातून झालेला वकील दिसतोय, नाहीतर याला कोण चपराशी म्हणून पण ठेवणार नाही, साधं बोलायची अक्कल नाही त्याला.

  • @rupeshbadole713
    @rupeshbadole713 3 года назад +7

    सदावर्ते साहेबांचा आदर आहे. पण चर्चा fruitful व्हायला हवी

  • @shankarpadole2514
    @shankarpadole2514 3 года назад +3

    जर पदोन्नती आरक्षण साठी ईतका गोधळ तर सर्व आरक्षण बंद केल्यावर काय होईल .....

  • @Rahultekale-d8e
    @Rahultekale-d8e 3 года назад +7

    हरिभाऊ राठोड यांनी कोट ले भारी घातला वीस हजार रुपये कमीत कमी किंमत असेल

  • @vijaydeshmukh929
    @vijaydeshmukh929 3 года назад +1

    सगळं फुकट च पाहिजे का तुम्हाला,आयत खाऊ ,एकदा एखादा उमेदवार नौकरिवर लागल्यावर त्याला पदोन्नती मध्ये कश्याला पाहिजे आरक्षण ,कितीक दिवस फुकट पाहिजे ,स्वतःच्या लायकी दाखवा थोडी

  • @sunilmundhe2514
    @sunilmundhe2514 3 года назад +8

    होस्ट आठवलेजी तुम्ही चर्चा घडवून आणता पण वक्ते फार पर्सनल होतात व भांडण होतात अस दिसतय. तुम्ही ही चर्चा सुरू करायच्या आधी प्रत्येक वक्त्याला कडक नियमांच पालन करायला लागेल याची तंबी द्या. आमच्या सारख्यांना ही यर्चा बघताना आमचा वेळ फुकट जातो अशी भावना आहे.

  • @gautamdhale2514
    @gautamdhale2514 3 года назад

    मा. सदावर्ते साहेब तुम्ही बरोबर बोलता. .

  • @sanjeevgholap3602
    @sanjeevgholap3602 3 года назад +9

    मराठा समाज आरक्षणासाठी भांडत आहे,मागासवर्गिय संघटणा पदोन्नतती आरक्षणासाठी भाडंत आहे. एक हुषार आणि लबाड (बोका) समाज खुल्या गटाला 10 टक्के आरक्षण घेऊन ,नोकर्या मिळवून आपल्या घरात श्रीखंड,पुरी खाऊन मस्त घोरत दुपारची डुलकी घेत आहे आणि हे असच मागिल हजारो वर्षापासून चालच आहे.

  • @guruprasadajaychavan2195
    @guruprasadajaychavan2195 3 года назад +7

    Pramotion should be based on talent as per private organisations. It will help our nation

  • @rajeshmanohare4272
    @rajeshmanohare4272 3 года назад

    वकिल साहेब खर बोलतात

  • @shivshankarvhadgir921
    @shivshankarvhadgir921 3 года назад +5

    अशुतोष कुंभकोणीवर अजित पवार नी दबाव आणला.

  • @yuvrajjumde1727
    @yuvrajjumde1727 3 года назад

    . वकील साहेब जयभिम

  • @akshaykayapak8209
    @akshaykayapak8209 3 года назад

    Max maharashtra keep it up...very very valuable discussion..🙏🙏

  • @kirandange5914
    @kirandange5914 3 года назад

    सदावर्ते बेस्ट बोलत आहे आणि मुद्दे सूद

  • @yashwantjadhav7964
    @yashwantjadhav7964 3 года назад +3

    मागासवर्गी यांना जमिनी नाहीत, दारिद्र्यात जीवन काढत आहेत! त्यांचा विचार जर केला नाही तर समतोल ढासळला जाईल!

    • @shahajikharade7685
      @shahajikharade7685 3 года назад

      महाराष्ट्रा चे भूमिआभलेखन मुख्यालय पुणे , येथे जाउंन चेक कर , तुझ अज्ञान पाजळू नकोस

    • @ashishpradhan4068
      @ashishpradhan4068 3 года назад

      @@shahajikharade7685 ho जमिनी आहेत पण हे जमिनी घेवून तुम्ही आजन्म जंगलात रहा आणि विकास नावाचा कोणताच शब्द तुम्ही ऐकू नका किवा पाहू नका या जरा गडचिरोली मध्ये किती भूमी हिन आदिवासी आहेत ज्यांच्य जमिनी नाहीत आणि असेल तरी पोटापुरा ता पिकवतात...

  • @rahulshitole5698
    @rahulshitole5698 3 года назад +17

    जय भीम

  • @purushottamjagzape5669
    @purushottamjagzape5669 3 года назад +5

    काँग्रेस देश्यात राज्यात sc st sbc vj मुळे जिवंत आहे,पुर्णपणे नामशेष होवाचे नसेल तर सरकारवर दबाव निर्माण करायला पाहिजे नाहीतर पुढची election मध्ये काँग्रेस नामशेष झाली म्हणून समजा

  • @pnk5230
    @pnk5230 3 года назад +4

    आरक्षण असावे पण पदोन्नती सरळ सरळ द्यावी. अन्यथा गुणवत्ता ढासळली जाईल...क्रिकेट टीम मध्ये पण आरक्षण द्या मग .... खेळ बघू नका मग...

  • @vilasdhangar3567
    @vilasdhangar3567 3 года назад +1

    अॅड. सदावर्ते साहेब यांची मांडणी अत्यंत मुद्देसुद! 👍

  • @nivrutinawale5053
    @nivrutinawale5053 3 года назад +6

    ज्याचेजवळ गुणवत्ता आहे त्यानाच पदोन्नती द्या ज्यांना वरिष्ठ पदाबाबत
    आक्कल नाही आशांना केवळ जाती मुळे पदोन्नती देता
    का

  • @vijaysawle8525
    @vijaysawle8525 3 года назад +15

    नौकरी लागताना आरक्षणाचा फायदा घेतला ना !!!
    मग आता पदोन्नतीत आरक्षण कशाला पाहिजे !!
    सेवाजेष्टेतेनुसारच पदोन्नती द्यायला पाहिजे !!!
    मतांच्या राजकारणा साठी राजकारण्यांनी सर्व वातावरण बिघडवून टाकलंय !!!

    • @amrutdesai9206
      @amrutdesai9206 3 года назад +2

      नोकरी मिळण्यासाठी आरक्षण आणि पदोन्नती साठी आरक्षण हा सर्व सामन्यासाठी अन्यायकारक आहे. गुणरतन जी तुमच्या जतला मिळालं पण दुसऱ्या जातीला मिळत असेल तर का वाईट वाटून घेता? खरंच जातीवर बोलणं योग्य नाही हे कळत असलं तरी आतर्मनातून जी आग होते. आज सामान्य माणसं वाऱ्यावर पडलेत कोणी वाली नाही कारण कोणी बाजू घेतली तर चर्चा होते

    • @amrutdesai9206
      @amrutdesai9206 3 года назад +2

      गुण रत्न सारख्या हुशार माणसाला चर्चेत घेतलं तर त्यांनी थोडा आवाज कमी करून बोलावे ते नेहमी मराठयांना कट्टर विरोधक समजता त

  • @atikpathan1859
    @atikpathan1859 3 года назад +10

    साहेब, टोप्या घालू नका म्हणजे झालं...कारण आम्ही मराठा आरक्षणामुळे 2019 पासून भरतीची वाट पाहतोय. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही.पण त्यांच्यामुळे आज महाराष्ट्रातील सर्व bhartya ठप्प आहेत. वय वाढत आहे आणि कसायला जमीन ही नाही. त्यामुळे मुलगी ही कोणी देत नाही.त्यामुळे लवकरात लवकर भरती व्हावी ही विनंती.

    • @Ss-co1wq
      @Ss-co1wq 3 года назад

      Pathan saheb तुमचा मुद्दा बरोबर आहे

  • @gajananautade4015
    @gajananautade4015 3 года назад +2

    खूप आरडाओरडा चालला आहे. विलासजी तुम्ही अशा लोकांना वाव देत आहात.

  • @pramodburhade7128
    @pramodburhade7128 3 года назад +1

    दोन्ही पक्षच्या नेत्यांनी विवेका ने विचार करावा व पदोन्नति त्वरित द्यावी, व गोर गरीबांचे आशीर्वाद घ्यावे

    • @gangadhardalvi2149
      @gangadhardalvi2149 3 года назад

      मराठ्यांना पण आरक्षण हवं कारण आम्ही पण गोर गरीब आहोत

  • @sanjayingle1062
    @sanjayingle1062 3 года назад +13

    काही गोष्टी या सौम्य आवाजात कळत नाहीत.
    त्यामुळे त्या मोठ्या आवाजातच सांगाव्या लागतात.
    तरच काही पक्षांच्या कानावर त्या पोहचु शकतात.

    • @RP-kx5vt
      @RP-kx5vt 3 года назад

      Dusryanche aawaj tumchyahun mothe asu shktat.

  • @user-pq7sz9fs6t
    @user-pq7sz9fs6t 3 года назад

    पदोन्नती आरक्षण मिळणे हा सविधानिक हक्क आहे तो मिळाला पाहिजे कारण आता पिढ्यानपिढ्या गरिबीतून जनता पुढे जात आहे........ ती गुलामच किती दिवस ठेवणार..... आता ते अशक्य आहे. हक्कासाठी लढणारी माणसे खूप आहेत...... अजूनही मागासलेले लोक खूप आहेत

  • @satishchaudhari7177
    @satishchaudhari7177 3 года назад +8

    भस्मासुर आता डोक्यावर हात ठेवायला निघाला.......

  • @patilsscienceacademy4369
    @patilsscienceacademy4369 3 года назад +15

    पद्दोन्नती आरक्षण हा काही मुलभूत अधिकार नाही..

    • @poonamborkarpoonamborkar3560
      @poonamborkarpoonamborkar3560 3 года назад +1

      Mandiratli aghoshit aarakshan ha sudha, ani ahmich sarvsreshth prutvi varil bhudh iman prani aho ha sangnyacha mulbhut adhikar nahi. Ok swarthi, jat pat mannara pakhndi. Labhad kolha. 🤭🤫😠😡👿👹👺

    • @riyajpathan6024
      @riyajpathan6024 3 года назад

      @@poonamborkarpoonamborkar3560 tumhi apekshach kashi karta mandirachi mandirashi tumcha kay sambandh babasahebani buddhacha dhamma dilaya na tumhala kay ajun ani budddhist muslim jain baribariche dharm ahet

    • @tatyavinchuomfattahswaha6925
      @tatyavinchuomfattahswaha6925 3 года назад

      @@riyajpathan6024 barobar bhai
      He lok hindustan war boz ahet fukatkhau

  • @santoshkharat3698
    @santoshkharat3698 3 года назад +2

    सदावर्ते साहेब जय भीम 🙏🙏🙏

  • @prashantdhandore555
    @prashantdhandore555 3 года назад

    Ad. Sadavarte saheb you are really transparent and clear like water and you really roars like lion when the politician are lying . Hates of you

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 3 года назад +3

    सदावरतेला औरंगजेब सारखे दिवस रात्र मराठे च दिसत आहेत।
    डंके की चोट पर ।

    • @sachinshelar7958
      @sachinshelar7958 3 года назад

      नाही मित्रा मराठ्यांना औरंगजबासारखा सदावर्ते जळी स्थळी,पाषाळी दिसत आहे
      ड़ंके की चोट पर

  • @santoshkale4939
    @santoshkale4939 3 года назад +10

    विलास आपण मतभेद करताय ....
    नक्कीच सदावर्तेला एकप्रकारे मदत करताय हे चुकिचे आहे.

  • @therepublicvoice7994
    @therepublicvoice7994 3 года назад +1

    मॅक्स महाराष्ट्र चांगले काम करत आहे

  • @TNAWASA
    @TNAWASA 3 года назад +4

    SC ST आरक्षण काढून टाकण्यात येऊन बाकीच्या सर्वांना देण्यात यावे. यासाठी सदावर्ते ने सुप्रीम कोर्टात लढावे.

  • @Selen304
    @Selen304 3 года назад +8

    Fight for social justice continues..

    • @indrakumarsarvade7225
      @indrakumarsarvade7225 3 года назад

      आतापर्यंत पदोन्नती आरक्षण देण्यात आले नाही

  • @shailendrakamble275
    @shailendrakamble275 3 года назад +2

    Great debate, all should be aware & cautious about the Constitution/ Reservation policy in india

  • @maheshkhandagale423
    @maheshkhandagale423 3 года назад +1

    बाकी आरक्षित घटक याविषयी काहीच बोलत नाहीत लढायचे म्हटलेकि फक्त बौद्धच पुढे येतात त्यामुळे फक्त बौद्धांना लक्ष्य केले जातेय बौद्धांना आरक्षण आहे तरी किती याचा अभ्यास सर्वांनी करावा

  • @vaibhavsonawane6826
    @vaibhavsonawane6826 3 года назад +1

    Gunratan mhanayach 😎

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 3 года назад +6

    आठवले हे सदावर्ते चॅनल चालवत आहेत ।

  • @sashorts7206
    @sashorts7206 3 года назад +2

    Great Atul ji

  • @mahadujadhav3286
    @mahadujadhav3286 3 года назад +10

    जय सेवालाल हरिभाऊ
    बंजारा समाजाला न्याय नक्कीच पाहीजे
    म्हणजेच बंजारा समाजाला योग्य तो न्याय भेटलाच पाहीजे

  • @aniljadhav9285
    @aniljadhav9285 3 года назад +1

    आठवले साहेब आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट पणे पुर्ण देण्या अगर ऐकण्या अगोदर त्या वक्त्यांना का बरे थांबवता?
    प्रेक्षकांना नीट काही तरी कळने गरजेचे आहे

  • @shahajikharade7685
    @shahajikharade7685 3 года назад +6

    शिष्टाचार काय असतो , हे वकील असून सुद्धा सदावर्ते ला माहित नाही का ? , सदावर्ते जी ,किवा साहेब म्हणन्यात काय अर्थ आहे ,

  • @vijaymalachavan553
    @vijaymalachavan553 3 года назад +2

    Ad Sadavarte sir Thnx🙏 Jay Bhim🙏💐

  • @Spartygamerandentertainment
    @Spartygamerandentertainment 3 года назад +1

    पदोन्नतीतील आरक्षण मध्ये बदल केला पाहिजे
    मंत्रालयातील शिपाई दोन वर्षात डायरेक्ट सचिव झाला पाहिजे, तर आणि तरच पदोन्नतीमध्ये लाभ झाला असे म्हणता येईल.

    • @shahajikharade7685
      @shahajikharade7685 3 года назад +1

      शिपाई पदा साठी पदवीधर लागतो , आणि सचिव बनने साठी आरक्षण वाला लागतो ,,आणि दूसरी पास असेल तर मुख्यमंत्री , पंतप्रधान बनतो ,, हे आमचे सविधान सांगते , भारतीय सविधाना नुसारच राबड़ी देवी मुख्यमंत्री बनल्या होत्या , 35 % मार्क्स हासिल करके MBBS करते है , हम सविधान के तहत चलते है ,

  • @kashinathjadhav1066
    @kashinathjadhav1066 3 года назад +3

    कृपया चर्चा विस्तृत करून महाराष्ट्र राज्य महाआघाडी सरकार दोषी घोषित करावे. त्यांच्या कडे असलेले पदोन्नती आरक्षण उपसमिती अध्यक्ष पद हिसकावून घेतले जावे व लायक पदाधिकारी कडे सोपविण्याची व्यवस्था करावी. 🙏🙏

  • @paddy001
    @paddy001 3 года назад +1

    हे रामभाऊ राठोड तर सेम बाबासाहेब दिसतात.