Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
हा माणुस प्रत्येक विडीओत खूप टाईयपास करतो आणि खरी माहिती शेवटी सांगतो
Aho saheb mahiti milti na ...
आरं... त्यांचा प्रयत्न प्रामाणिक आहे... तुला त्याच्यापेक्षा जास्त सुंदर जमत असेल तर तू बनव की व्हिडीओ...सर्व शेतकरी बांधवांना मदत च होईल 🙏🙏🙏
😂
छान पद्धत आहे धन्यवाद
सर नमस्कार मला नारळ लागवड करायची आहे पण जमिन ही मुरमाटी आहे तरी चालेल का
नविन व्हिडिओ येतं नाही सर..काय झाले
Thanku Sir good information given by u
थोडी पेक्षा practical लागवड सांगितली असती तर अजून समजायला सोपे गेले असते
Sir gharchya ghari naral kashe ugvave
जाती विषयी लवकरच व्हिडिओ बनवा म्हणजे रोपे खरेदीसाठी मदत होईल
Ho lavkarch.
कोणत्या जातीचे रोपे खरेदी करावी व कुठे मिळतील दोन रोपातील अंतर किती ठेवावे
Ganga bodam. Dhapoli district ratnagiri 28 by 28 Te 30 by 30 foot.
सर नारळाचे फळ खराब होतात त्यावर उपाय म्हणून व्हिडिओ बनवा 🙏
Uttpadan , majuri, kharch baghta naral ki bambu faydesir ahe
खुप छान माहिती
Thank you.
Khup chaan
Thank you sir.
काळ्या शेती मध्ये होईल का
Ho saglekade lagvad karu shakto.
चोपन जमीन योग्य आहे का
नारळाची उंची कशी असावी
Murmad mix mati aahe yeil ka
Kharach khupach time pas krto
Dapoli Bhate krushi kendracha no चुकिचा आहे
मुद्द्यावर बोला साहेब
Chhan
थोडक्यात माहिती सांगा
साहेब 2वर्षापूर्वी 100रोपांची लागवड केली आहे खत नियोजन कस करायच त्याची महीती द्या जात महीत नाही मी रोप A P मधून मगविली होती
Pudhacha vedio taktoy.