Dr vaibhav shinde sir l want to ask u in raighad which is the best varaity of coconut for plantation and jaifal varaity and he give me plain for plantion of coconut and jaifal and kali miri
नमस्कार माझा एक प्रश्न असा आहे कि जर आपली तरारली बाग आपण सांगितल्या प्रमाणे ७.५ मीटर ते ७.५ मीटर अंतरावर असेल तर आपण नारळाच्या बागेत हापूस आंब्याचे अंतर पीक घेऊ शकतो का?
सर माझी पुण्यात जामीन आहे, आता सध्या भात शेती, लिंबू आणि ऊस करतो आहे, Mala मसाल्याच्या शेती माहिती हवी आहे. त्यासाठी तुमच्या विद्यापीठाला भेट द्यायची आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्ता share करा
Sir, Tumhi mahiti changalya prakare dili. Dhanyawad!
खुप सुंदर माहीती दिलीत
धन्यवाद अतिशय उपयुक्त माहिती मिळाली
अप्रतिम माहिती मिळाली आहे सर💐
खुप छान माहिती दिलीत 🙏
साहेब..... अतिशय सुंदर आणि उत्तम मार्गदर्शन केले त आपण... खुप खुप धन्यवाद!
1no sir 🙏🌹👌
धन्यवाद
नमस्ते,फार सुंदर प्रकारे सरानी माहिती दिली आहे।
फळ बाग लावणे सापे पण सिंदुधुर्ग मध्ये वन्य प्राणी वानर या वर काय उपाय योजना वन विभागान केला आहे.
धन्यवाद सर
सर खूप छान माहिती.
मोलाची माहिती
नारळ बागेत पोलीहाऊस सारखं वातावरण तयार होते
खुप सुंदर सर
नारळ मध्ये निंबु व सीताफळ लावले तर चालेल काय
Sir, कोलंबस जातीची लागवड करायची आहे तरी त्याच्या उत्पन्ना बद्दल माहिती हवी होती.
SPICES VAR EPISODE KARA
Very nice information 🙏
Dr vaibhav shinde sir l want to ask u in raighad which is the best varaity of coconut for plantation and jaifal varaity and he give me plain for plantion of coconut and jaifal and kali miri
Can i plant this type of plantation in Nashik district western area near Gangapur dam?
Very informative.
Very good.
Aamrud he aanterpik gheta yete ka?
खुप छान
sindhudurgat options aahet kay??
अवाज
Very nice
Sir, mi at naral lagwad karanar ahe tar tyat antarpik konate ghyave, mi Bhor, Pune sharajawal rahato tar hya parisarat antarpik konate ghye?
Keli, limbu, ananas
नारळाची लागवड केव्हा करावी सर माहिती मिळेल का
सर कमी उंची च्या नारळाच्या पिकाची नाव व त्यांची माहिती सांगा सर
T.D , ऑरेंज
Nice information
भुंगा लागला तर काय करावे
Nice
भाट्ये संशोधन कुठे आहे?
रत्नागिरी जयस्तंभ वरून 1 किलोमीटर फक्त
आबा घेतलतर चालतेका
आतपिक
नाही
कोणती जात कोकणात कमी कालावधीत नारळ देतात
T.D
नमस्कार
माझा एक प्रश्न असा आहे कि जर आपली तरारली बाग आपण सांगितल्या प्रमाणे ७.५ मीटर ते ७.५ मीटर अंतरावर असेल तर आपण नारळाच्या बागेत हापूस आंब्याचे अंतर पीक घेऊ शकतो का?
Nahi sir...karan ambyala October te December hya mahinyat panyacha tan dyava lagto...anni naralala varshabhar pani dyav lagt....
नाही..आंब्याला ताण पाहिजे आणि सूर्यप्रकाश
मला भेट द्यायची आहे.आपला फोन नंबर दिलात तर बरे होईल.
60 Gunta Jamin Aahe
Mang ky
सर
अप्रतिम, प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी संपर्क क्रमांक मिळणेस विनंती आहे
सर नारळ बाग बघायला मिळेल का
सर माझी पुण्यात जामीन आहे, आता सध्या भात शेती, लिंबू आणि ऊस करतो आहे, Mala मसाल्याच्या शेती माहिती हवी आहे. त्यासाठी तुमच्या विद्यापीठाला भेट द्यायची आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्ता share करा
धन्यवाद साहेब खूप छान माहिती मिळाली 🙏🙏