या आई त्यांच्या या गोष्टीमुळे लक्षात राहिल्या, रावतोली गाव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 28

  • @artipathak1870
    @artipathak1870 2 месяца назад +3

    विनय ...त्या अनंत वाडीतील आई म्हणजे आमची ताया आहे मांदीवली गावातील आहेत. खुप दिवसानी दिसली बर वाटल.असेच vdo टाकत रहा

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 2 месяца назад +3

    खुप छान ब्लॉग झाला आहे विनय 👌👌 आणि माणुसकी आता गावातच दिसून येते

  • @sanjayshelar6333
    @sanjayshelar6333 2 месяца назад +5

    गोरगरीब लोकांचं एकमेकांना अमूल्य वस्तू वाटून घेतात. शहरातील लोकांची वागणूक अगदी याविरुद्ध दिसून येते.

  • @GavthiJoker
    @GavthiJoker 2 месяца назад +2

    फारच छान दादा..व्हिडिओ मध्ये दिसत आहे ती आमचीच आजी आहे.. ❤ आणि मजा आली व्हिडिओ बघायला.. ❤

  • @deepakhumane1211
    @deepakhumane1211 2 месяца назад +3

    विनय....... माझ्या तिन्ही मामी खूप प्रेमळ... तु ज्यांना अळंबी दिलीस ती माझी मंजारली मामी आणि ज्या शेतात लावणी करीत होत्या आणि ज्या शेताच्या मालकीण आहेत त्या माझ्या मंजारल्या मेहुणी आहेत. काय योगायोगाने त्यांचे चित्रीकरण केले आहेस. 🙏

    • @aaplekokan-vinaymahadik1582
      @aaplekokan-vinaymahadik1582  2 месяца назад +1

      माणूस कसा असावा तर तुमच्या या मामी सारखा
      खूप चांगला स्वभाव आहे त्यांचा

  • @snehaljadhav658
    @snehaljadhav658 2 месяца назад +3

    खुप छान विचार भावा तुझे

  • @SharadTambe-l1o
    @SharadTambe-l1o 2 месяца назад +1

    Vinay aai khup premal aahe aapali kokani sarv manase premal aasatat

  • @prashantmodak3375
    @prashantmodak3375 2 месяца назад +2

    Mitra Khup chaan video banavlaas

  • @SuryakanatLondhe
    @SuryakanatLondhe 2 месяца назад +2

    अप्रतिम.... आणि खूपच छान व्हिडिओ... दादा...

  • @noobgamerz7403
    @noobgamerz7403 2 месяца назад +1

    खूपच छान दादा.

  • @mayuribait9998
    @mayuribait9998 2 месяца назад

    Nice vlog😊 keep going and show our beautiful kokan to everyone

  • @HarshDhadve-i6n
    @HarshDhadve-i6n 2 месяца назад +2

    Nice 👍👍

  • @avinashnawale6118
    @avinashnawale6118 2 месяца назад +1

    chan vichar bhava

  • @ashokgovale4058
    @ashokgovale4058 2 месяца назад +2

    भावा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @dileepdeorukhkar7339
    @dileepdeorukhkar7339 2 месяца назад +3

    Gawat manuski ahe pan shaharamadhe abhav ahe. Yache dukkh hote.

  • @anitagajbhiye508
    @anitagajbhiye508 2 месяца назад +2

    Very good

  • @sudhirnivalkar7893
    @sudhirnivalkar7893 2 месяца назад +2

    Khup chan

  • @Rashbhanat
    @Rashbhanat 2 месяца назад +2

    खूप छान bro❤

  • @vineshkadam4718
    @vineshkadam4718 2 месяца назад +1

    Khup chhan god bless you

  • @avinashnawale6118
    @avinashnawale6118 2 месяца назад +1

    taluka kuthla bhava

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 2 месяца назад

    अशी माया करनारी निस्वार्थि मानस आता बघायला पन भेटत नाहीत स्वार्थी झालेत सर्व

  • @roshanjadhav3786
    @roshanjadhav3786 2 месяца назад +1

    Khup chan dada