सप्तचिरंजीव (भाग १) -- 'अश्वत्थामा' Saptachiranjeev (Part 1) - Ashwathama

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 20

  • @user-Ek_Hindu
    @user-Ek_Hindu Год назад +10

    आज गुरूपौर्णिमा त्यानिमीत्ताने समस्त हिंदुजनांचे गुरु असलेल्या ब्रह्मर्षी वर्तकांना ह्रदयापासून कोटी कोटी प्रणाम
    🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 7 месяцев назад +1

    🙏🚩🍀👌🌺💫 धन्यवाद महोदय नमस्कार. 03/24

  • @R_A_1111
    @R_A_1111 Год назад +6

    गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः
    🌼🙏🙏🙏🌼

  • @prajaktakale1419
    @prajaktakale1419 Год назад +9

    फार छान झाले की हा विषय निवडला ...आज वर अश्वत्थामा बद्दल अनेक काल्पनिक गोष्टी ऐकत आले...पण डॉक्टर वर्तक आपल्यामुळे सत्य काय ते समजले...पुष्कर दादा मनापासून धन्यवाद आणि असेच छान छान एपिसोड सतत पोस्ट करत रहा .

  • @sanjaybapte7492
    @sanjaybapte7492 Год назад +3

    अश्वत्थामा विषयी खूप गैरसमज होते ते दूर झाले त्याबद्दल धन्यवाद

  • @sanketdixit756
    @sanketdixit756 Год назад +3

    लवकरच पुढचा भाग पण अपलोड करा.
    गुरू पौर्णिमा च्या निमित्ताने डॉ वर्तक यांना नमस्कार!

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Месяц назад

    फार सुंदर विवेचन 🙏🙏🙏

  • @vijaykumarborphale632
    @vijaykumarborphale632 2 месяца назад

    अतिशय सुंदर विवेचन, मनातील असंख्य गैरसमज दूर झाले, धन्यवाद सर

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 3 месяца назад

    सर तुमचे किती किती उपकार इतकी दुर्मिळ माहिती देताय 🙏🙏🙏

  • @meghaindurkar2804
    @meghaindurkar2804 3 месяца назад

    खूपच सुंदर समजून सांगितले आहे . ऐकतच राहावे वाटते . अनेक पडलेले प्रश्न समजले .

  • @Avidbrowser
    @Avidbrowser Месяц назад

    Ashwathhama is mentioned as one of saptarshi in next Manvantara

  • @muktapalimkar9191
    @muktapalimkar9191 3 месяца назад

    👏👏👏💐

  • @narendradixit7702
    @narendradixit7702 11 месяцев назад

    🙏

  • @Amoljain6700
    @Amoljain6700 Месяц назад

    सर माफ करा पण तुम्ही अस म्हटलंय कि सतयुग, द्वापारयुग, ञेतायग आणि कलियुग, पण सतयुग ,ञेतायुग आणि कलियुग असं आहे.

  • @prakashbakre2027
    @prakashbakre2027 3 месяца назад +2

    Audio very poor, can't listen

    • @kailasmali3839
      @kailasmali3839 3 месяца назад +1

      कर्णपिशाच्च म्हणजे ईयरफोन ने व्यवस्थित ऐकू येतो.