Nandna Nandna Hota Ramcha Nandna - Ammy | रमाबाई आंबेडकर जयंती । 2022
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2022
- Credits -
Song - Nandna Nandna Hota Ramcha Nandna (Remix)
Artist - Ammy
Visuals - Raj.Ent
Artworks - YV
Download Link (Mp3) -
hypeddit.com/cqtipw
Orignal Song Credits -
SONG: NANDAN NANDAN RAMACH NANDAN
ALBUM: DHARMANTAR
SINGER: ANAND SHINDE
MUSIC: HARSHAD SHINDE
LYRICS: PRAKASH PAWAR
MUSIC LABEL: T-SERIES
Link - • नांदण नांदण रमाचं नांद...
Follow Ammy On Instagram - listen_ammy...
Follow Raj Ent. On Instagram -
raj_visuals?utm...
DISCLAIMER: This Following Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose. We Do not Wish to make any Commercial Use of this & Intended to Showcase the Creativity Of the Artist Involved.*
The original Copyright(s) is (are) Solely owned by the Companies/Original-Artist(s)/Record-label(s).All the contents are intended to Showcase the creativity of the artist involved and are strictly done for promotional purpose.*
DISCLAIMER: As per 3rd Section of Fair use guidelines Borrowing small bits of material from an original work is more likely to be considered fair use. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use.
Do Share If You Liked It...💙 Видеоклипы
It's 20 Million 💙 Keep Supporting 🙏🏻
Make Sure You Follow Me On Instagram 👇
instagram.com/listen_ammy/
Jay bhim bhau 💙🙏🏻
Y
@@lovelysongs1887 . . .,
😅 ऐधध
द्एज्😅😅ैवै्😅
😊
जातीने जरी आम्ही मराठे,अभिमान वाटतो बाबासाहेबांचा💯🙌♥️
Great sir 🙏
तुमच्या सारख्या विचाराची समाजाला गरज आहे 👍🏻👍🏻
Jai bhim
बरोबर आहे भाऊ , तुमच्या सारखे विचार हे प्रत्येक मराठा बांधवांचे नाहित , तुमच्या सारख्या विचारांचे लोक समाजात कमी आहेत 🙏💙
प्रत्येक जण घरात विचार केला पाहिजे
मी ब्राह्मण आहे पण बाबासाहेबांचा आदर करतो आणि आवडीने गाणे ऐकतो.
खूप आदर आणि सम्मान आहे बाबासाहेबांचा एव्हढेच नाहीतर दर 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर मी दादर ला गाठ देतो.
Very nice Saheb 👍 jay Bhim Jay savidhan Jay shivray 🙏
आपल्या सारख्या विचारांचे माणसांची गरज आहे समाजाला... 🙏🏻🙏🏻
💕🙏🏻 Jai Bhim 🙏🏻
💙
जय भिम 💙💙💙🙏
जातीने जरी मराठा असलो तरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप आदर आहे मनात 🙏🙏
T77ho unk@MRSAY1
मी एक धनगर आहे पन मी माझ्या घरी बाबासाहेबांची जयंती प्रत्येक वर्षी साजरी करतो, बाबासाहेबांनी सर्व समाजासाठी कार्य केले आहे आज आपण जे काही स्वातंत्र्य अधिकार उपभोगत ते फक्त बाबासाहेबांमुळेच .... ❤जय भीम जयंती 💙 ❤शिवराय जय मल्हार💛...
a❤❤❤❤
असच एकत्र रहा भावांनो 💙🧡
Adved😊❤🎉😢
I am a sikh . Love babasaheb Ambedkar and this song. Jai bhim. Jai johar. Jai siya ram love for everyone
मी हिंदु कुणबी आहे पण बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मनात खुप आदर आहे ! ...माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्यार्या महामानवाला विनम्र अभिवादन ! असा युगपुरुष पुन्हा होणे नाही....
सस्नेह क्रांतिकारी जय भिम 🙏 आणी जय शिवराय 🙏
Bhau te pan hindu ch ahe na
We are all one bro 🚩🚩🚩🚩
@@mohitbhai4436
L
Jay bhim jay shiv ray
मी 96 कुळी मराठा आहे ...पणं खरच आदर आहे बाबासाहेबांचा ....हे गाणं 1000 वेळा तरी ऐकलं असेल ... जय श्री छत्रपती शिवाजी महाराज...जय भीम
तेवढा श्रेष्ठ समजण्याचे काहीच कारण नाही
बाबासाहेब होते म्हणून तुमचे 96 कुळ साबित आहे
नाहीतर तुमच्या कुळाला काहीच अर्थ नाही
शिवरायला शूद्र म्हणून राज्यभिषेक होऊ देण्यास मज्जाव केला होता या ब्राम्हणनी
म्हणून सर्व समजून चालावे
जयभिम
जय शिवराय
जय संविधान
@@manikchandramteke4664
😢
Î un❤ufy nu th u hmm. H❤n o हे या गवvfy वे उ😊😮 कन in Urj my TV. Vvvcली कु जन पी पीb JB pk nk😅 ki
मी प्रथमतः एक माणूस आहे . 💯
@@sahebraobhagatkar998😅😅😊😊😅😅😢😮😢akbh g5
jay Shivray jay Bhim
IIT, IIM आणि आता न्यूयॉर्क मध्ये जॉब, सर्व माझ्या बाबासाहेबांमुळे 🙏 झाले. एक 10 बाय 10 च्या झोपडीत राहनारा मुलगा आज इथे पोहोचला हे फक्त बाबासाहेबांच्या उपकरांमुळे आणि माझ्या आईवडिलांच्या संस्कारमुळे. आज १४ एप्रिल २०२४, ह्या महामानवाला विनम्र अभिवादन 🙏
Babu
Va mitra ajun khup motha ho
basaheb mhatle hote shiksha sherrni ka dud h jo piye vi dahedega pn lok jaynti madhe vyast aahe putla aanj mandal hech kartat
Smadhan vatt as bghun ❤
Tu tith paryant pohochalas ata tha babsahebanchya margawar hi tuzi jimmedari ahe ki aplya samajachya yenarya pidhila pn madad krne.
तू देव तर नव्हतास
तु देवदूत सुद्धा नव्हतास
तू तर मानवतेची पूजा करणारा
खरा महामानव होतास 💫💙💯 🙇♂️
👌👌👌🙏🙏🙏
Vhhhh😊
भिम💙💙
जय भीम ❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मी जातीने ब्राम्हण आहे पण मनात बाबासाहेब आहे. भारतात राहणाऱ्या प्रत्येक जाती, धर्म आणि पंथ यांनी जर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या विचाराचे अनुकरण केले तर आपला देश आणि अपण स्वतः खुप प्रगती करू.. जय भिम 🙏🙏🙏
Ho ka khare ka
Mg kay karaych lavdya brahmn hais tr
जातीने मराठा असलो तरी भिमगीते ऐकतो mindblowing song Bhava...😎 JAY shivray 🚩Jay Bhim🇪🇺
Jy shivray,🚩
Nusta jaatibhed
Same
❤
जातीचा विषय कशाला करायचा
I am a non-Marathi (Sindhi) Maharashtra resident Amravatikar. Still I listen to this song & get inspired.
Respect for Babasaheb
Jai Bhim 💙💙🙏🙏
मी पण जातीने हिंदू आगरी तरीही मला बाबासाहेबांचा खूप आदर आहे.का माहिती नाही पण त्यांची ही गाणी ऐकून खूप छान वाटतं.मन भरून येतो जय आगरी जय भीम
Saheb Aarakshan sagle ghetat pan jay Bhim bolayla ka lajj vatate
वेगवेगळ्या जातीच्या लोकांना बाबासाहेब आवडतात , हे बघून धन्य झालो❤ याचा अर्थ अनेकांच्या घरातून, समाजातून बाबासाहेब आवडू नयेत असे दबाव टाकले जातात तरी त्यांना बाबासाहेब आवडतात ❤
Sahi bolli tai tu ata yana kadte ki babAsaheb ani ramai 🤗😊mi pan mahar ahe mala anad vatala
@@tanushriraut3834 💙
❤
The Bijnor yt
@@tanushriraut3834 1956 nantar aaapan mahar nahi rahilo ...document work kara ...👍
मी हिंदू आगरी आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बद्दल खूप आदर आणि अभिवादन आहे, माणसाला मानवाचा मिळून देणारा अधिकार थोर महामानवाला अभिवादन,
मन जिंकलास भावा 🥹🫶
जय भीम जयंती शिवराय
Indian 🧡🚩💙
Bhava❤️
@@nileshtekale1956 oo
Ywgs
I read a comment like i am Maratha, dhangad, brahman, xyz and i respect Baba Saheb. Do don’t have to be anything to respect Baba Saheb. Those who respect baba saheb that person is above everything like caste, religion, place, language etc. Person like him we will not see him even in next 1000 years. Respect from my heart.
Everyone should follows his ideology and fight against injustice, discrimination etc
जातीने आम्ही वंजारी पण बाबासाहेब आंबेडकराचा आम्हाला आभिमन वाटतो,.....❤🙇🔥
Apan tyancha fakt आधार krto pante aplya devala shivya ka detat 😢
Jay bhim 🙏🙏
Jevha amche lok marun takle jaat hote fakt jatiwadi mansikta mule tevha kuthe hote dev tumche
Jay Bhim Jay Bhagwan
जय भीम जय भगवान
मी एक भारतीय आहे मला हे गाणं फार आवडत ! त्यागमूर्ती माता रमाई चा त्याग महापुरुष बाबासाहेबांच्या आयुष्यात यशाचे रंग भरणारा आहे 🙏
The Bijnor yt
Proud to be a Buddhist 💙
Jay bhim 💙 jay shivray 🧡
Hii
आदरणीय अस महान व्यक्तिमत्त्व म्हणजे बाबासाहेब💙
😂❤😢
Mazi mulgi aahe choti 11 mahinyachi tila khup aavdhat he gan jay bhim choti bhimkanya kadhun 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙
माझ्या भिमाची सावली
दिन दलितांची आई
अशी भाग्यशाली त्यागमुर्ती
माझी आई माता रमाई...
कष्ट सोशिले अपार
भिमाची बनून सावली
सदा हसत मुखाने राहली
माझी माता रमाई ...
जय भीम 🙏🏻
Jay bhim🙏
@@chetan-ic6lu xq
@@monikajadhav9842 xq ky
Ok tx on
Jay bhim 💪🙏🌍
Please sc st obc लोग ख़ुद शिक्षित बने या आप जो भी काम करते हो छोटा हो चाहें बड़ा काम हो अपने काम के विशेषज्ञ बनिए और apne बच्चों को physics chemistry math biology computer science पढ़ाए और उन्हे डॉक्टर इंजीनियर IAS PCS बनाए और दूसरे sc st obc बच्चों की भी help करें तभी बाबा साहब अम्बेडकर का सपना पूरा होगा.....छोटी सी शुरुआत कीजिए आगे रास्ता बनता जाएगा👍👍👍👍
1000 वेळा ऐकल तरी मन भरत नाही,, outstanding song,,, , Jay bhim
Barobar bolat
DYAN KARA BUDDHA SARAKHE
Haa kharach
10000000 Veda matla tari kami ahe
Right
ज्या वेळेस आपण अस मेंशन करतो की अमुक तमुक जाती चा मी असून तरी पण मला बाबासाहेब यांचा अभिमान वाटतो असा सांगून आपल्या मनात कोणती द्विभावना असते ते चांगलं च कळत।
जाती चा उल्लेख च न करण म्हणजचे बाबासाहेब,,,,,,हे जनतेला कळायला अजून बरेच दिवस लागतील।। असो आपण सगळे एकच आहेत हे बोलण्या तेवडी माजा नाही जेवडवी वागण्यात आहे❤❤❤
Khar aahe
💯💯💯
💯✅
I read some comments and found out that,Some Christian,sikh,muslim and mostly Hindu's people came to listen this song ...Just I feeling proud about these peoples who understood the value of Dr.Babasaheb Ambedkar... I'm 15 years old Buddhist......
Jay bhim, Namo buddhay ,Jay shivray 💙💙💙🙏🙏🙏
सगळेजण आपापली जात सांगत साहेबांचे गाणं फार आवडत , साहेबांबद्दल आदर आहे असे सांगत आहेत, त्यात काही शंकाच नाही .. पण साहेब फक्त दलित बांधवांचे नाहीत , आपले सर्वांचे आहेत.. प्रत्येक भारतीयांचे आहेत.. 🙏🏻🙏🏻
Right brother ❤
अगदी बरोबर.🙏
Agdi barobar 👍👍
जय भीम ❤
É 2:28 3@@KS91999aw. ❤❤ Zee no Naa no. Ji ko
मी हिंदु धनगर आहे पण बाबासाहेबच्या मना पासून आदर करतो❤love song.only. jay bhim💙 jay shivaray⛳
💙❤️🫶
Jai bhim 🙏🏻💙
Llllllll
L ll
Ll
जातीने हिंदू🚩 ( वंजारी) आहे पण डॉ.बाबासाहेब यांच्या बद्द्ल मनात खूप आदर आहे
खरच great man
👍👍💙💙
जातीने मराठी पण डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा खूप आदर करतो सन्मान करतो ..
मैं छत्तीसगढ़ से और मुझे ये गीत बहुत पसंद आता है जय भीम जय संविधान 💙♥️
भाई मैं भी छत्तीसगढ़ से हु कोन सी जिले से हो
Thanku bhai
@@HimanshuThakur-wo7ly bhilai nagar
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा देव माणूस म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🔥🙏
The Bijnor yt
I'm Brahmin.. hats of Dr Babasaheb Ambedkar. Symbol of Knowledge ❤
मी धनगर आहे पण हे गाणे एकले ना असे वाटते बाबासाहेब अजुन पण आहेत आपल्यात..जय भिम जय आहिल्या..
I am muslim i respect 🙏 DR Babasaheb ambedkar😍jay bhim bhavano💙and love this song❤
The Bijnor yt
😊
❤
💙💙💯💥Jay bhim publicity💥💯💙💙
salam alaikum bhai jan 💚🔗💙 jay bhim💙💙
मी मराठा , हे गाणं खूप ऐकतो😊.... Dr. Babasaheb Ambedkar मराठी माणसाचा अभिमान❤️🙏💐
मन जिंकलास भावा 🥹🫶
जय भीम जयंती शिवराय
Indian 🧡💙
Same ❤
Same ❤
It's called only Indians
*_विश्वरत्न ,विश्वभुषण, भारतरत्न, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्माता, क्रांतिसुर्य, युगपुरुष, परमपूज्य, बोधिसत्त्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा त्रिवार अभिवादन...._*
*🇪🇺💙💫*
😢🎉😅😅 1:45
बाबासाहेब हे खरी भारताची ओळख आहेत देशातच नव्हे तर विदेशी देखील ह्या देवाचे मोठमोठे पुतळे आहेत ❤
आम्ही पाटलाची पोर आहोत पण आम्हाला अभिमान आहे बाबासाहेबांचा... अन आमचे मित्र जास्त जय भीम ची आहे. आम्ही गुण्यागोविंदाणे राहतो. जय शिवराय जय भीम 🚩💙
Jai bhim Jai shivaray💙💙💙💙💙💙🧡🧡🧡🧡🧡🧡
💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
Lwk😢l
jai bhim
☺☺☺😊😊😊
मी हिंदू माळी आहे आमच्यावर खूप उपकार आहेत बाबासाहेबांचे 🇮🇳🙏
मी मराठा आहे पण हे गाणे ऐकले की डोळ्यात पाणी येते..... त्याग म्हणजे काय आई रमाबाई❤
मी जातीने मुस्लिम आहे पण हे गाण रोज आईकतो मोबाईलवर पण मन भरतच् नाही.❤ जय भीम.जय मीम. जय शिवराय...
I am muslim, i respect 🙏 Dr. Babasaheb ambedkar😍 jay bhim bhavano💙 and love this song❤️
Jay bhim
Jay shree ram bhai.. jay shivray
Jay bhim
Same
ए@@AjayGaikwad-jy4kj सथ
आम्ही हिंदु असलो तरीही मी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर करतो
जय भिम जय शिवराय
मन जिंकलास भावा 🥹🫶
जय भीम जयंती शिवराय
Bhava respect sarv Dharm che kartat
बाबासाहेब पण जन्मता हिंदूच होते भावा.... मी हिंदू असलो तरी बाबासाहेबांना मानतो असं का म्हणतोय .. हिंदू असल्यावर बाबासाहेबांना मानू नये असं थोडी काही आहे....
खरोखरच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच सत्य साहित्य,व फुले शाहुचं साहित्य वाचन करणं बहुजन समाजाला फारच गरजेचं आहे. आम्हाला हजारो वर्षांचा इतिहासाच आकलन होत . आणि आमच्या जीवन जगण्याला दिशा मिळते . अवती भोवतीच्या गुलामगिरी ची जाणिव होते. मग आम्हाला अज्ञान आणि सुज्ञान कळत...🙏
डॉ.बाबासाहेबांच्या कार्याला आणि माता रमाबाईंच्या त्यागाला त्रिवार वंदन - गाणं खूपच श्रवणीय आहे. जयभीम
मी माळी आहे पण शेवटी बाबासाहेबांचा भक्त आहे खूप छान गान ❤जय भीम जय शिवराय जय ज्योती जय क्रांती
Jay sawta
जय सावता
Excellent
जय सावता जय भीम
जय शिवराय ,जय भीम ,जय ज्योती❤
खूप सुमधुर गाणे आहे.... मी एक उत्तम श्रोता आहे.... दिवसभर मी 8-9 वेळ हे गाणे ऐकते.... मन भरून येते व रमाईची किती मोठी पुण्याई आहे... याची जाणीव करून जाते... मी देवी पाहिली नाही पण रमाईच्या रुपात दर्शन घडते 😇🙏🙏
👍👍👌😊
Tumchi Marathi mala Khupch avdli
Me ek Uttam shrota ahe...khud ki tarif ...😁😁 Jaybhim Tai
jay bhim tai🤗💙🧿🙏
Nice 👌😊👍
मी धर्माने हिंदू जातीने मराठा आहे पण मी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप आदर करतो , असा महामानव परत होणे शक्य नाही, विनम्र अभिवादन 🙏
आम्ही कुणबी पाटील पण आमच्या गावात 14 एप्रिल हे गाण वारंवार ऐकतो आम्ही 🙏
जय भीम
जय भारत 🙏🇮🇳
गाणे ऐकून अंगावर शहारे आले... मस्त creation आहे ❤️👌
vyr
मी एक कट्टर मराठा तरी पण मला अभिमान वाटतो बाबासाहेबाचा 🧡🙏💙
थिग्विक्क 2:27
🙏🏻💙🧡
DddddZzz
🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤ pop
Mi pn kattar maharaj aahe mla pn garv aahe chatrapati shivaji aani chatrapati sambhaji maharaj vr
माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त वेळा आईकलेले गाणे. बाबासाहेबांचा वैचारिक भक्त 🙏
Nice 👌 song जरी aamhi बंजारा असलो पन बाबासाहेबाना मानतो Jay bhim jay शिवराय जय सेवालाल❤❤
जय सेवा जय महाकाल ........जातीने आदिवासी पण .....ह्या song चा खुप जास्त fan आहे ........lovely song beutiful song .....jay bhim .....
Bro adiwasi mai Mahakal kaha se aa gaya 🤔
🔥🔥🔥
love songs
@@bhukaalmeme11 मग हे गाणं एकूण तु आदिवासी पासून काही वेगळा झालास का........ मी आदिवासी आहे मी हे आहे ते आहे असं सांगून काय नेमकं सिद्ध करता.... ज्या आंबेडकरानच गाणं ऐकतोय ना त्यांनी जातीच्या गटारातून बाहेर या हे सांगितय आणि तु आदिवासी आहेस तर तुझ्या साठी खुप केलंय बाबा साहिबानी.........नाही तर you tube वर नाही शिकारी करत बसला असतास
Goosebumps Bhai😍🙌
Jay Bhim💙Jay Shivray🧡
djscxskxcsnxodss icx
cusxxxwjc
लयषणढ
Jay bhim 💪🙏🌍
Please sc st obc लोग ख़ुद शिक्षित बने या आप जो भी काम करते हो छोटा हो चाहें बड़ा काम हो अपने काम के विशेषज्ञ बनिए और apne बच्चों को physics chemistry math biology computer science पढ़ाए और उन्हे डॉक्टर इंजीनियर IAS PCS बनाए और दूसरे sc st obc बच्चों की भी help करें तभी बाबा साहब अम्बेडकर का सपना पूरा होगा.....छोटी सी शुरुआत कीजिए आगे रास्ता बनता जाएगा👍👍👍👍
या गाण्याच्या लोकप्रियतेचे कारण आनंद शिंदे यांच्या आवाजाला आहे .......खूपच सुंदर गाणं आहे......
डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या पूर्ण परीवरा कडून खूप काही शिकायला मिळते. त्यांनी किती कठीण दिवस काढले आहे 😔
लोकांनी त्यांना किती त्रास दिला आहे विचार जरी केले तरी अंगावर काटा येतो
असा एकच वाघ होऊन गेला ...ज्यान माणसांना माणूस म्हणून जगायला शिकविल....Dr.आंबेडकर ❤❤❤❤
The Bijnor yt
मी हिंदु मराठा आहे पण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल मनात खूपच आदर आहे... ज्ञानाचा अथांग सागरास,आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्याऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन...असा युगपुरुष भविष्यात होणे नाही...जय शिवराय जय भिम....*🙏🏻💐💙
भीमाच्या सौसरी टिपूर चांदणं 🔥🔥🌼
जाती ने जरी मराठे आम्ही तरी आदर करतो आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ❤❤
i am muslim but i listened this masterpiece many times ❤ Jai Bhim
Great sir 🙏
We are indians
Hum baba saheb ke bache hai meri yahi pahchan hai or baba saheb ke bacho ke liye jaan dene ko tauar baithe hai koi chu ke dekh le bus mere samne
जात एकच आहे सर मानवता....
😊😊🙏
आम्ही जातीचे महार जरी असलो तरी अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जय शिवाजी, जय भिम
only kattar Buddhist☸️⚔️⛩️💙
Arre murkha kiti divas Mahar rahnar aahes
हे काय राव . ते तसे वागतात म्हणून आपण तसे वागू नका.
जे महार होते ते बौद्ध बनले व गुलामीतून मुक्त झाले
DJ Ammy bhava he song tu evdh bhari remix kel aahes ki almost 50 million views complete zale.
Ani he pahil bhim geet asel je 100 Million views complete Karel lavkrch.
Mark my words.
जय भीम.💙
आदरणिय बाबासाहेब सर्वच जाती, धर्म, पंथाचे आहे... वास्तविक पाहता त्यांच्यामुळेच देश टिकुन आहे.
मी मराठा आहे.मला बाबासाहेबांचे
सर्व गाने आवडतात. जय शिवराय, जय भीम.
Jay shivray🧡 jay bhim 💙
जय भीम जय शिवराय 🙏
मी गवळी समाज चा आहे, पण बाबासाहेबांचा मना पासून आदर करतो
जय शिवराय जय भिम
❤❤qgjanfxnyn
Vihan. R muley❤
❤😂🎉😢😮😅😊
I'm Christian and when I studied the life of Dr. Babasaheb Ambedkar i realised that after freedom of India how we were still captive he gave real freedom to India big salute.......Jai Bheem 💙 and this song gave me goosebumps I love it......❤
Love it bro 😍 jay bhim 💙🙏
Same jay bhim jay hind ❤
Jai bheem jai Karnataka 🙏🙏
🙏 माता को कोटि-कोटि नमन 🙏
*बाबा साहब ने कलम से*
*क्रांतिक कर दिखाई थी*
*क्योंकि स्याही की हर बूंद में*
*त्याग मूर्ति माता रमाबाई थी*नारी सशक्तिकरण और शिक्षित समाज के निर्माण में उनका योगदान अतुलनीय है।
डॉ.बाबा साहब भीमराव अंबेडकर जी के हर दुख में उनके मनोबल को ऊंचा करने पढ़ाई में पूरी तरह से साथ देने वाली माता रमाबाई भीमराव अंबेडकर।। 💐🌹💐🙏🙏
अत्यंत प्रेमळ व सुखदायक क्षण असतात जेव्हा हे गाणं कानावर पडते आणि मन एका वेगळ्याच कल्पनेत भारावून जात. 💙🙏
Right bhava 💙😌🙌💯
Same here 🔥🔥
@Santosh Sonawane AAS L
L
alaw aq
गाणे ऐकून अंगावर शहारे आले..... मस्त गान आहे 😘😘💙💙🙏🏻🙏🏻 जय भीम
Sande sh
The Bijnor yt
Me Muslim aahe baba saheb che khup khup upkar aahet baba saheb kisi farishte se kam nahi❤❤❤
I didn't understand marathi language
But beats and vibe of this song🩶🤗💫 jay bhim 🤝🙏🦅
100 वेळा ऐकल तरीही मन भरत नाही हे गाणं💙💙💙💙 जय भीम🙏🙏
❤ खरच खूपच अस सुंदर गीत आहे...
The Bijnor yt
❤
ज्यांच्या लेखणीतून हे अजरामर गित उतरले असे कविवर्य प्रकाश पवार आज या जगात नाहिये दि.3/11/2022 रोजी त्यांचे निधन झाले..... कविवर्य प्रकाश पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली...🥺💐💙 Miss you baba🥺🥺
Jjsh
Jai bheem public 💙💙
Iam Rajput but very very proud of babasaheb and आईसाहेब..🙏✌️🚩
❤
असा एकही दिवस जात नाही की मी हे गाणं ऐकत नाही. खूप अप्रतिम शब्दरचना. जबरदस्त .💙💙💙💙
अमय बाळ रमाई चे गीत ऐकून खूपच आनंद होतो.सर्वधर्मभाव बंधू भगिनी तुझे रमाई चे गीत ऐकून खूपच कौतुक करतात अशीच सदैव उंच गगन भरारी घे
खूप मोठा गायक हो हिच अपेक्षा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
तुझी आई आजी अन्नपूर्णा बाबुराव वानखेडे दहिसर पूर्व मुंबई नंबर 68 ❤❤🎉🎉
Aami budha nahi pan aamala bhimrayach khup aabhiman vatato ❤❤❤........jay shivaji ❤❤❤.......jay bhavani ❤❤❤.......
..jay shree ram ❤❤❤......
तु झालीस बाभिमाची सावली, तु झालीस दीन दुबळ्यांची माऊली..!!
माता रमामाई यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम..!!🙏
💙❤
७ फेब्रुवारी
Nicee
💙🙏💙
👍
Proud of Marathi and Marathi People....❤❤❤❤ jay Bhim, Jay Shivaray, Jay Maharashtra...
The Bijnor yt
जेजीकेडी
फर
🎉😂😢😮😮😊😅 1:21
Love from Punjab 💙 jay bhim 🙏
जातीने धनगर आहे, पण हे गाण ऐकल्यावर मन प्रसन्न होत. जय भीम जय शिवराय
आपण धनगर असला तरी पण बाबा साहेब प्रथमतः आणि अतीम भारतीय आहेत
जय भीम जय भवानी जय शिवाजी र ♥️🙏💙💙🚩🚩 भावांनो अपन एक आहेत जुने माणसांना अकल नहीती
Ho bhau jay bhim jay shivray
Indian 🇮🇳🧡💙
Jai sri ram jai bhemn
सही
❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😊famn🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂❤❤❤❤❤❤🎉😊😊😊😊
Im Muslim and I respect all religions and freedom of fighters
As a maharashtrian I love shivaji raje and Dr baba saheb 🥰🥰🤩
मी वंजारी आहे पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे खुप गाने ऐकतो जय भीम जय सेवालाल 💙💙💙
जय सेवालाल.. सर
I ll pop kill jio ú jio ko koi jio ko
दादा आस कोण बोलत फक्त जय भीम वालेच बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे म्हणू किंवा ऐकू शकत
@@surajmoon6713😮🎉😂🎉😢😢😢
@@dyanbadavand7136oppppppl
जय भिम भाऊ...
खुप मस्त गाण...
अस वाट्टे की एकतच राहाव...
❣भीमाच्या संसारी जस टीपुर चांदन..❣
खरच खुप मस्त...
👏👏
🅑︎🅡︎🅞︎🅑︎🅐︎🅡︎
हिंदू आहे...पण अभिमान आहे आमच्या बाबासाहेबांचा❤
माज आवडत गान
मी जातीने मराठा आहे पण मी बाबा साहेब आंबेडकरांना देव मानतो
जातीचा उल्लेख गरजेचा आहे का इथे
Right
@@Vaibhav.vc70तुम्ही करतात तेंव्हा
I am from uttar pradesh but I respect to sir dr b.r.ambedkar from my heart
Jai bhim 💙💙 ati sundar
हे गाणं किती पण वेळेस ऐकल तरी ,अजून अजून ऐकावे वाटतंय 💙
DJ AMMY ......प्रथम तुला सप्रेम जय भिम...... खूप छान गाणं बनवलं.....👌👌👌👌👍👍👍काही तरी वेगळं.....लय भारी.........पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक सदिच्छा
Ho
Khup bhari 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Jay bhim khup chan song banavile aahe
Khup chan khup chan 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@@payaldhabdge5486 p
Mi phil ar reheman 😁 bgiatla 😅. .
Nice 👍 songs 🥰 Jay bhim Bahu.. 💙
जगाचा कोहिनूर हिरा आहे माझा बाप💠💙👑
Baba sahebancha karava tevdha kautuk kami ahe. Tyancha karya fakta ekach jati purta simit navta. Amchya sathi dekhil khup kela ahe tyani amhala arakshan devun. And ek stri mhanun pan me tyanchi khup runi ahe... Aaj jevdhi respect Shivaji maharajan sathi ahe tevdhivh babasaheban baddal ahe. Ani he vichar fakta shikshana mule and vachana mule ale ahet. Dhanyavad babasaheb tumchya arakshana mule mala shikshan gheta ala🙏
फक्त बाबासाहेबांच्या जन्मामुळे आज आपण ह्या लोकशाही मदे नांदत आहोत मी राजपूत आहे पण माझ्या साठी बाबा साहेब पैला आहे जय भीम जय शिवराय जय महाराणा प्रताप
The Bijnor yt
मी एक भारतीय आहे.... अभिमान बाबासाहेबांचा....जय महाराष्ट्र....
मी सुद्धा मराठा आहे पण बाबासाहेब आंबेडकर बदल मला अभिमान वाटतो मी बाबा साहेब यांना खुप मानतो जय भीम मला सुद्धा बाबा साहेब यांचे गाणी खूप आवडतात...!
जय शिवराय 🚩
जय महाराष्ट्र 👑
जय भीम 💙
All Time Favourite Song...❤
Jay Bhim Jay Shivray 🧡