लय बळ आलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 июн 2018

Комментарии • 694

  • @estarinfotech6524
    @estarinfotech6524 3 года назад +448

    अहो गाणे चे शब्द आहेंत न ते खरे आहेत सत्य आहे म्हणून फक्त काही लोक विसरले आहेत बाबासाहेब उपकार jyna खरच कळलं ना बाबासाहेब काय आहेत त्याना भरून येईल हे गाणं ऎकायलयवर खूप छान गाणं आहे

  • @user-db4hz1yu2e
    @user-db4hz1yu2e 2 года назад +77

    . ह्या ताईंना जयभिम...काय आवाज आहे
    . वीस ते पंचवीस वेळा हे गीत ऐकले मी
    मी तर आपल्या आवाजावर खुप खुश आहे
    सत्य परिस्थिती गाण्यातुन मांडली...
    लोकनी आता मनावर घेतले पाहीजे
    की बाबानी आपल्या साठी किती त्याग के ला
    ✍😑👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @RaguLanjewar
      @RaguLanjewar Год назад +1

      Khar ahe

    • @navneetwagh2888
      @navneetwagh2888 11 месяцев назад

      ​@@RaguLanjewar967 5:42 .

    • @AravRajguru-rt5mx
      @AravRajguru-rt5mx 5 дней назад +1

      आमच्या घरी रोज सकाळी हे गाणं वाजते. पहिले दिवस आठवले की रडू येते . ग्रेट लीडर Dr. बाबासाहेब आंबेडकर.

  • @rajkamalkamble4225
    @rajkamalkamble4225 3 месяца назад +13

    प्रकाश जाधव सर यांनी या गाण्यातील एक न एक शब्द खरे लिहले आहे...जय भीम💙

  • @SHRA1-2004
    @SHRA1-2004 2 года назад +14

    आपण खूप सुंदर हे गीत गायिलेले आहेत..यातील मला गुरे वळणार पोरग तहसीलीतला नायब झाला .या ओळीच गायन खूपच छान आपण केलेले आहेत.

  • @gulabjogi3414
    @gulabjogi3414 3 года назад +79

    सौ. मंजुषा ताई तुम्ही बाबासाहेब यांनी समाजाबददल जे का रे केले त्या कार्या ला अनुसरून तुम्ही जे गीत सादर केले त्या गीताला माझ्या मते समाजामध्ये इतर बाबींमध्ये कुठेच तोड नाही असं हे सौ मंजुषा ताई यांनी गायलेले गाणं गाणे हे मनाला स्पर्श करून जाते

  • @kiranambure.358
    @kiranambure.358 2 года назад +134

    ताई किती गोड आवाज आहे तुमचा आणि गाण्यातले बोलो अगदी खरे तुमच्या गायकीला सलाम ताई

  • @bhaktidassurve8278
    @bhaktidassurve8278 3 года назад +114

    गोड कर्ण मधुर कंठ स्वर पुन्हा-पुन्हा ऐकु वाटते..

  • @Shubhamdhabe
    @Shubhamdhabe 2 года назад +64

    मन प्रसन्न होतंय हे गाणं ऐकल्यावर खूप गोड आवाज आहे ताई 🇪🇺जय भीम🇪🇺💐💐💐💐💐

  • @user-ky1hl4nc9n
    @user-ky1hl4nc9n 11 месяцев назад +14

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आम्ही आज खूप सुखी आहोत ❤️

  • @sunshinedecor_official880
    @sunshinedecor_official880 3 года назад +87

    अत्यंत सुमधूर आवाज आहे ताई तुमचा... अणि गाण्यांचे बोल तर अगदी लाख मोलाचे... क्रांतिकारी जय भीम अणि आपल्या गोड आवाजामुळे आपली प्रगती व्हावी अखंड भारत भर तुमचा आवाज घुमू हेच अपेक्षा...

    • @profamols874
      @profamols874 2 года назад +1

      खुप छान आवाज व खुप उत्तम प्रबोधन..

    • @animalslovers9365
      @animalslovers9365 2 года назад

      Very nice incredible

  • @dhirajshankarmagare1356
    @dhirajshankarmagare1356 2 года назад +10

    खूप छान आहे ताईचा आवाज आणि डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या नावच गीत 🙏🌹🙏मी हे गाण 50 वेळा ऐकले पण आस वाट की ऐकत रहावे जय भीम

  • @sachintalikote887
    @sachintalikote887 2 года назад +34

    किती गोड आवाज हाय व माय तुवा🙏🙏🙏 खरोखर भीमाची लेक👍👍

  • @reenanakkawar2645
    @reenanakkawar2645 3 года назад +91

    गोड हसण,गोड आवाज,मन प्रसन्न झाल...परत परत ऐकावं वाटतं...👌👌👌🙏☺️Khup chhan tai👍

  • @lahanubansod5352
    @lahanubansod5352 Год назад +6

    एकदम सत्य आहे आणि या ताईनं पण तसच गायलं ताई जयभीम असीच धम्म सेवा करावी आपला आवाज हा अाकाशाला गवसनी घालत आहे. ताई पुन्हा जयभीम नमो बुद्धाय.!!!!!!

  • @ameypadelkar1809
    @ameypadelkar1809 2 года назад +44

    अप्रतिम गाणं, दिवसातून तीन ते चार वेळा ऐकल्याशिवाय मनच लागत नाही... जय भीम 🙏

  • @mangespandhat9878
    @mangespandhat9878 3 года назад +12

    गेली दोन वर्ष पासुन रोज सकाळी गाण आय्कतो हे गाण आय्कल्या शिवाय माझी सकाळ होत नाहि जय भीम जय बुध्द 🙏

  • @dipak51
    @dipak51 Год назад +26

    जय भीम ताई तुझ्या कार्याला सलाम.आवाज खुप गोड आहे.

  • @somnathkolap9107
    @somnathkolap9107 Год назад +19

    अक्षगरशा डोळ्यातून पाणी आले सुंदर शब्दरचना असलेले आपले गीत ऐकून..जयभिम नमो बुध्दाय..जय भारत 🇮🇳

  • @ashishingle6317
    @ashishingle6317 2 года назад +41

    ताईसाहेब.... खरच तुमचा खूप अभिमान वाटतोय.. खूप छान आहे गाणं..... गाण्याचा प्रत्येक शब्द मनाला भिडतो.... खूप छान.... सप्रेम जय भीम...💙🙏🙏🙏🙏

  • @rajkumarpatil8750
    @rajkumarpatil8750 3 года назад +15

    गोड आवाज. गाण्यातून सत्य मांडले. अंगावर शहारे येतात आणि जीद्द निर्माण होते.

  • @laxmikantmedhe8496
    @laxmikantmedhe8496 2 года назад +5

    मनाला टोचून जाणारे शब्द आहेत. व त्या शब्दाला संगीत रचना व कंठ अप्रतिम ताई. सलाम 🙏

  • @pallviranaware8440
    @pallviranaware8440 Год назад +9

    खूप छान आवाज आहे ताई घरात सगळ्यांना खूप आवडते प्रत्येक शब्द मनाला अंगावर शहारे आणणारे आहेत आणि हे सगळं खरं आहे राजवाड्यातला माणूस आता खरंच आमच्या गावात सरपंच झाला आहे

  • @mohankamble7536
    @mohankamble7536 3 года назад +20

    खूप गोड आवाज आहे. गीत तर खूपच अर्थपूर्ण आहे. अभिनंदन. सुखी भविष्याच्या हार्दिक शुभेच्छा. जयभीम, नमो बुध्दाय.

  • @babanpaithane3961
    @babanpaithane3961 3 года назад +13

    खुप सुंदर आणि मधुर वाणी गीत गायले ताई jabardast प्रबोधन करीत आहेत. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sid1100
    @sid1100 2 года назад +46

    खरच ताई तुमचा आवाज खूप गोड आहे,
    या भीम गीतातून गदराला उपकाराची जाणीव करून दिल्या बद्दल आभारी आहे🙏🙏🙏जय भीम

  • @samirnawale8484
    @samirnawale8484 2 года назад +7

    खूपच क्रांतिकारी गीत आहे.
    खूप खूप आयुष्य लागो तुम्हाला. गाणं गायल्या बद्दल. 🙏जय भीम 🙏

  • @santoshgaikwad531
    @santoshgaikwad531 2 года назад +7

    पुन्हा!........ पुन्हा !!......फक्त ऐकावे असं वाटतं.
    आवाज फार गोड आहे,
    त्यांना विनम्र अभिवादन 💐🙏🙏🙏

  • @abhileshsahare1184
    @abhileshsahare1184 2 года назад +2

    जय भिम खूब खूब छ्यान गीत आहे किती दा ही आईकल तरीही ऐकूशा वाटते डाॅ,बाबा साहेबांचे उपकार आहे आम्हा सर्वान वर ताई तूम्ही पन फार छ्यान गित प्रस्तुत केलं आहे

  • @sunilsonawale2349
    @sunilsonawale2349 3 года назад +11

    Khup khup sundar git aavaj tar a amazing 👍bahenji 👍

  • @sadanandkhandare8655
    @sadanandkhandare8655 Год назад +5

    हे गाने हर दिवस ऐकावेच वाटत कारन ताईचा आवाज खूप छान आहे धन्यवाद ताई

  • @ravindrapatil5212
    @ravindrapatil5212 2 месяца назад +1

    खरोखरच खूप छान गाणं आहे मला हे गाणं खूप खूप आवडते.जयभीम

  • @princessarohiborse7164
    @princessarohiborse7164 3 месяца назад +1

    अभिनंदन ताई साहेब काय आवाज आहे ताई तुझ्या गाण ऐकून मन पूर्ण पणे प्रसन्न झाले धन्यवाद ताई साहेब पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा🌹🌹🌹

  • @riteshkhandekar5741
    @riteshkhandekar5741 3 года назад +6

    अतिशय सुंदर आवाज ताई या ,गाण्यात खुप काही सांगीतल आहे, एक प्रेरणादायक आहे गान, हे,,,, जय भिम,, तथागत कृपा,,,,,,,,,,,,

  • @sudhirshirsath7999
    @sudhirshirsath7999 2 года назад +71

    मनापासून जय भीम ताई तुमच्या आवाज खुप सुंदर आहे 💐💐

  • @roshanwaghmare9937
    @roshanwaghmare9937 Год назад +7

    खूप अप्रतिम गीत आहे , काळजाला स्पर्श करणारे गीत आहे , जय भीम 💙🙏

  • @roshanchunarkar8614
    @roshanchunarkar8614 2 года назад +7

    प्रत्येक कडव्या मध्ये बाबासाहेब यांची आठवण आहे. खूप छान

  • @sanjaykamble8364
    @sanjaykamble8364 2 года назад +2

    खूपच छान गीत ताईसाहेब आपणास क्रांतिकारक सविनय जयभीम

  • @dhammpalpandit9744
    @dhammpalpandit9744 2 года назад +6

    किती गोड आवाज आहे ताई तुमचा सलाम तुमच्या गायकीला

  • @ravipadghane7075
    @ravipadghane7075 Год назад +9

    खूप छान गण गायल ताई ... जय भीम सर्वांना..

  • @ajaywaghmare7243
    @ajaywaghmare7243 9 месяцев назад +5

    जय भीम जय आदिवासी ताई खुप छान आवाज आहे तुमचा

  • @user-wf2wq5ts2y
    @user-wf2wq5ts2y Месяц назад +1

    खरोखर खुपच छान आणि.सुंदर गित आहे.गाण्याचे.बोल
    ऐकण्या.सारखे.आहेत.
    ताई तुला.सप्रेम.जयभिम नमोबुध्दाय जयसविधान ❤❤❤❤❤😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍

  • @subhashpandit1530
    @subhashpandit1530 Год назад +8

    Ekdam जबर्दस्त आवाज आहे. आणि music सुद्धा खूप छान आहे. जय भीम. ताई

  • @gulabjogi3414
    @gulabjogi3414 3 года назад +4

    ताई साहेब जे तुम्ही गीत सादर केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना एक प्रकाशमय पडेल अशी भावना या गीतातून व्यक्त केलेले खूप खूप धन्यवाद ताई साहेब

  • @deepalipage644
    @deepalipage644 4 года назад +22

    khup sundar song , ahe 👌🏻👌🏻

  • @prakashkambale9719
    @prakashkambale9719 2 года назад +32

    किती गोड आवाज आहे ताई 💐💐💐💙💙🙏🙏🚩🚩

    • @ganeshgawai1210
      @ganeshgawai1210 2 года назад +1

      Hgofdhlts😷🤖🤖🤡🥱👌🤖

    • @user-db4hz1yu2e
      @user-db4hz1yu2e 2 года назад

      व्वा क्या बात है...लय..भारी
      विश्वरत्न डॉ..बाबासाहेबाचे उपकार फिटता फिटणार नाही...खुप सोसलं बाबांनी
      आता तरी जागृत व्हा...🙏🙏🙏💖💖

  • @sangeetareceipi
    @sangeetareceipi Год назад

    खूप छान ताई सुंदर गीत आहे बाबांची कीर्ती जितकी ऐकावी तितकी कमीच आहे त्यांनी जे केले समजा साठी सर्व दलित बांधवान साठी ते कोणी नाही करू शकत पण लोक विसरलेत त्याच्या बलिदानाला त्या लोकांना साठी तुमचे हे गीत एक सणसणीत चपकार आहे ताई खूप छान आवाज पण खूप छान आहे आणि गीत पण जयभिम नमो बुध्दाय 🙏🙏🙏🙏

  • @vishalkamble4043
    @vishalkamble4043 18 дней назад +1

    लय बळ आल माझ्या दुबळ्या पोरात बाबासाहेबामुळे.......❤❤❤❤

  • @kknews1086
    @kknews1086 20 дней назад +1

    हे गाणे ऐकून डोळ्यात पाणी आलं, जय भीम ❤❤

  • @santoshkedare5071
    @santoshkedare5071 2 года назад +3

    Khup chan song##Tumcha awaj pn khup chan ahe@@ Jay Bheem Namo Buddhay@@

  • @mr_jack____23
    @mr_jack____23 3 года назад +18

    खरच लय बळ आलं बाबा 🙏🏻🙏🏻

  • @dilipsawatkar3011
    @dilipsawatkar3011 9 месяцев назад +1

    हे गीत मला आवडते, मंजुषा ताई चा आवाज खूप च गोड . हे गीत १०० वेळेस ऐकले आहे.
    तरी कानास मंजुळ वाटते.

  • @dadajiahire1818
    @dadajiahire1818 2 года назад +6

    Jaybhim Mam. Farach Chhan Aani Arth-Purn Geet. ..Aani Gayle Pan Sundar Tumhi.

  • @udaynagpure4714
    @udaynagpure4714 3 года назад +16

    Khamgaon la program jar karaycha asla tar apla mob. No bhetel ka

  • @laxmimedhe2712
    @laxmimedhe2712 2 года назад +14

    Really ....Very Nice Song. I'm listing again again ..proud grateful. Thank you Babasaheb. Jay Bhim...! 🙏🏻🙏🏻💙💙

  • @devidasbudhewar9206
    @devidasbudhewar9206 3 года назад +56

    I'm really proud of you mam, your voice so sweet

  • @uttamranveer1339
    @uttamranveer1339 2 года назад

    काय गोड आवाज आहे ताई तुमचा ?कितीही वेळा हे गीत ऐकतच राहावं वाटत .हे गीत जे बाबासाहेबाना विसरलेत गर्व अंहकरी बनले आहेत गद्दार आहेत. त्यांना नक्कीच वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही .धन्यवाद ताई..सप्रेम जयभीम..

    • @rajendrapatil7959
      @rajendrapatil7959 2 года назад

      किती गोड आवाज आहे तुमचा तुमच्या गायकीला सलाम Jaibhim

  • @ashoklahupanchang593
    @ashoklahupanchang593 3 года назад +7

    जय भिम 🙏🙏 ताई खुप सुंदर गीत

  • @sudikshasonawane9583
    @sudikshasonawane9583 Год назад +2

    गाण्याचा शब्द ना मनाला भिडतोय. खरचं गाण खूप छान आहे

  • @ramjadhav6457
    @ramjadhav6457 2 года назад +3

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ऊपकार घरातच नाही तर संपूर्ण भारत देशांवर आहे जय भिम जय लहुजी

  • @ajayingole4661
    @ajayingole4661 3 года назад +4

    गाण्यातील कडवे खूपच सुंदर लिहिली.... ❤️❤️

  • @gyaneshwargodeshwar9880
    @gyaneshwargodeshwar9880 2 года назад +2

    बहुत ही सुन्दर आवाज़ है आपकी। गीत भी अति सुंदर है। बधाई एवं मंगल कामनाएं

  • @me-1imanishumare936
    @me-1imanishumare936 2 года назад +28

    जय भीम ताई खूप छान आवाज आहे तुमचा

  • @ajaygawai3882
    @ajaygawai3882 Год назад +3

    खूप खूप सुंदर गीत आहे ताई... जय भिम 🙏

  • @surekhmore7938
    @surekhmore7938 3 года назад +32

    Sweet voice 🥰
    Jay Bhim Tai 🙏🙏🙏

  • @prakashjawale7792
    @prakashjawale7792 4 месяца назад

    गायकी अप्रतिमचं!पण गाण्याचे शब्द ग्रेटचं।कवीना धन्यवाद।

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 17 дней назад

    खुपचं सुंदर आणि प्रेरणादायी गाणं
    ऐकून मन अस्वस्थ झालं

  • @balalokhande9288
    @balalokhande9288 Месяц назад

    खूपच सुंदर गीत आहे किती वेळेस ऐकले तरी
    कंटाळा येणार नाही

  • @onlystudy2.041
    @onlystudy2.041 2 года назад +2

    शब्द च उरत नाही ताई धन्यवाद दयायला अप्रतिम असं गाणं जय भीम ताई 🙏

  • @rajcomputer...educationwaz9160
    @rajcomputer...educationwaz9160 2 года назад +5

    Very nice song.. jaybhim 🙏🙏🙏

  • @smitakasabe6959
    @smitakasabe6959 3 года назад +6

    Awesome song 👍👍👍🌹🌹🌹

  • @nikeshwankhadejsdspecile4008
    @nikeshwankhadejsdspecile4008 День назад

    Me hindu ahe pn mla he gan aikun chhati fugun ate . Khrch khup sundr gan ahe .. emotional houn jate aikun

  • @pranalibhaware9241
    @pranalibhaware9241 2 года назад +14

    Khup ch god awaj ahe tai😍😍 Buddha bless you always 🙏🙏

  • @komalmeshram1023
    @komalmeshram1023 2 года назад +2

    Jay Bheem Namo Buddhay
    very nice song as well as music also

  • @teardrop9562
    @teardrop9562 2 года назад +6

    Goosebumps......saheb zala☺️☺️

  • @dilipbadekar9676
    @dilipbadekar9676 3 года назад +4

    खूप खूप क्रांतिकारी गीत 🙏🙏🙏👍👍👍

  • @pralhadkhandare8169
    @pralhadkhandare8169 2 года назад

    कडक जयभिम ताई एकच नंबर गाण्याचे अप्रतिम बोल छान आहे आणि सुंदर

  • @tkindianmusic3232
    @tkindianmusic3232 3 года назад +12

    Best voice

  • @devissurwade5373
    @devissurwade5373 2 года назад +1

    अती सुंदर आवाज आहे, खूप छान विचारात आपले गाणी आहेत,जय भीम

  • @rupalikhandare1997
    @rupalikhandare1997 3 года назад +4

    मंजु ताई खरच खूपच छान आवाज आहे आणि गाणं पण

  • @chhayusangole305
    @chhayusangole305 2 года назад +1

    तुमचा गाना ऐकुन मन तुप्त झाले ताई.खुप छान.मी हा खाना रोज ऐकते.
    🙏जय भीम 🙏

  • @swapnilmaske2727
    @swapnilmaske2727 6 лет назад +6

    लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय छान छान

  • @rupeshlandge6105
    @rupeshlandge6105 2 года назад +2

    Very very good song👍👍👍. Jay bhim🙏🙏🙏. Tai

  • @st4269
    @st4269 2 года назад +2

    फारच सुंदर आवाज आणि गीत 👌👌👍

  • @vijaytayade9725
    @vijaytayade9725 3 года назад +16

    Happy father day ❣️ jay bhim 🙏🇮🇳🇮🇳

  • @rajanmore1821
    @rajanmore1821 2 года назад +14

    Outstanding expression + voice .... Jay bhim

  • @user-qs7cm2zv4d
    @user-qs7cm2zv4d 7 месяцев назад

    खूप सुंदर गाणं आहे दिवसातू एकदा तरी मी रोज ऐकतो...जय भीम

  • @gajananachalkhamb3208
    @gajananachalkhamb3208 5 лет назад +16

    खरच बळ आलेल आहे

  • @rajendraborde8446
    @rajendraborde8446 7 месяцев назад +1

    Lay bhari geet

  • @varshgangurde178
    @varshgangurde178 3 года назад +3

    खूप खूप छान गायल ताई 🙏🙏🙏🙏😇👑💐💐जय भिम 💙💙🙏

  • @sachitakhairnar8094
    @sachitakhairnar8094 Год назад +1

    Khup khup chhan song...👍😊👏👏👏👏

  • @ganeshjadhav5679
    @ganeshjadhav5679 3 года назад +3

    आपल्याच आवाजात धम्म आहेत Ganesh jadhav

  • @anilghorpade7098
    @anilghorpade7098 2 года назад +2

    Kharach khup sundar ahe geet .. Jay bhim

  • @savitachavansavitachavan4845
    @savitachavansavitachavan4845 3 года назад +2

    Tai khupach god awaj.gitache bolahi lajbab.agadi angavar Shyhare annare tumache kawatuka karava tevhade thodech ahe.
    Pan,aujakanni bhantejina basanyachi soya Kelo asati Tai ajun bare vatale asate.

  • @tayyabbeg164
    @tayyabbeg164 3 года назад +4

    Nice song 👍

  • @surajsangare8563
    @surajsangare8563 2 года назад

    रोज 10 वेळे स ऐकतो हे गाणं

  • @pornimapawar9974
    @pornimapawar9974 3 года назад +1

    Khup chan Tai super gan aahe ,chan bol are ganyache, jail bhim

  • @reshmaraibhole9123
    @reshmaraibhole9123 2 года назад +5

    Very sweet your voice tai ,jay bhim

  • @siddharthanikhade5359
    @siddharthanikhade5359 Год назад +2

    ताई तुमचे शत बार अभिनंदन करतो खूप छान आवाज जयभीम जय भारत जय संविधान

  • @ajayingole4661
    @ajayingole4661 3 года назад +8

    Khup chan आवाज आहे तुमचा...ताई 🙏🙏🙏 जय भीम

  • @ravijaybhimawhad9707
    @ravijaybhimawhad9707 2 года назад +1

    खुप छान ताई मला खूप आवडते हे गाणं