Savargaon Dasara Melava | पहिल्यांदाच गोपीनाथ मुंडेंनी चालवलेली परंपरा मोडली | Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии • 32

  • @namdevbade4379
    @namdevbade4379 2 года назад +15

    खूप खूप छान विश्लेषण धन्यवाद सर

  • @krushanavanve3298
    @krushanavanve3298 2 года назад +12

    भगवानगड हे सर्वसामान्यांचे श्रद्धास्थान आहे तिथे भगवान बाबांचे भक्त म्हणून यायला हवे काही फालतू लोकांना काही काम नसल्यामुळे ते राजकारणामुळे महंत नामदेव शास्त्री विषयी तुम्ही अपशब्द वापरत आहात गोपीनाथ मुंडे नी भगवान बाबांचे भक्त म्हणून काम केले आहे जय भगवान 🚩🚩🚩

  • @S.agalwe
    @S.agalwe 2 месяца назад +4

    सतंभगवान बाबा.मुळे.मुढे.घराना.मोठे.झाले.आता.विसरले.शास्सी.महराजला.

  • @manishasam4666
    @manishasam4666 2 года назад +8

    Jay Gopinath Jay Pankhaja tai only pm tai

  • @krushanavanve3298
    @krushanavanve3298 2 года назад +7

    भगवानगड हे वारकरी व सर्वसामान्य श्रद्धास्थान आहेत तिथे भगवान बाबांचे भक्त म्हणून यायला हवे महंत नामदेव शास्त्री यांच्या वर फालतू लोकांनी टीका करू नये केवळ तुम्ही राजकारणामुळे त्यांची वर बदनामी करू नये गोपीनाथ मुंडे यांनी सुद्धां भगवान बाबा पुढे मी मोठा नाही असे म्हटले होते काही फालतू लोकांना काही काम त्यामुळे ते विनाकारण म्हणता नामदेव शास्त्री यांच्यावर टीका करीत आहेत

    • @Raigavhan
      @Raigavhan 3 месяца назад

      बरोबर

  • @दत्तात्रयकानकाटे

    ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी अस महंतानी काम केलं

  • @balasahebtathe2827
    @balasahebtathe2827 2 месяца назад

    योग्य निर्णय

  • @comcomcomcomcomcomcomcomcomcom
    @comcomcomcomcomcomcomcomcomcom 3 месяца назад +1

    एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार जय भगवान बाबा

  • @ParvtiNagre
    @ParvtiNagre 5 месяцев назад +1

    Jai bhagwaan babaji jai gopinath ji munde🙏🌹 👍😭

  • @dattatrayabatule8946
    @dattatrayabatule8946 2 года назад +12

    आता भगवान गडावर जो नामदेव आहे, तो महंत नाही ज्या दळभदरी ने गोरगरीब समाज एकत्र येऊ नये म्हणून भगवान गडावरील मेळावा बंद पाहण्याचे पाप केले. नामदेव ला परमेश्वर सुध्दा माफ करणार नाही.

    • @mahendranagre8844
      @mahendranagre8844 2 года назад +8

      भाषा नीट वापरा साहेब काही झालं तरी नामदेव शास्त्री हे गडाचे महंत आहे जय भगवान जय गोपीनाथ मुंडे साहेब

    • @appasahebmote7116
      @appasahebmote7116 2 месяца назад +3

      नीट बोल रे तुझी लायकी नाही बाबा विषयी बोलायची तु विचार करून बोल नसता देव बरोबर करत असतो

  • @Sarkar966
    @Sarkar966 3 месяца назад +2

    भगवानगड चा दसरा १९५१ पासून सुरु झाला .

  • @vasantsanap6087
    @vasantsanap6087 2 года назад +1

    Only tai

  • @PradeepJagtap-m2r
    @PradeepJagtap-m2r 2 месяца назад

    Jay.. bhagvan.. babaa..onaly..manoj.. jarangae

  • @SantoshGhuge-ge2ve
    @SantoshGhuge-ge2ve 5 месяцев назад +2

    आपला दसरा आपली परंपरा

  • @ParvtiNagre
    @ParvtiNagre 5 месяцев назад +2

    , 🐅Only taisaheb pankja munde🐅
    ,,,,,,,,,,,,,🙏🌹🙏🌹🙏🌹🙏,,,,,,,,,,,
    ,,,,
    🐅vaghachi vaghin🐅
    4:2 4:28🐅

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 3 месяца назад

    राजकीय सभेसाठी मंदीराची जागा वापरू नका स्वतंत्र सभागृह मैदाने शासकीय जागांचे भाडे भरून महसुल वाढवा

  • @rajendragawande698
    @rajendragawande698 2 года назад +2

    Pankja Tai this face good look into shivsena

  • @SACHINKHATIK-ll4br
    @SACHINKHATIK-ll4br 3 месяца назад

    Barobar aahe Namdev.shastri yanche

  • @dnyneshwarmundhe281
    @dnyneshwarmundhe281 2 года назад +3

    मेळावा बंद करुन तुम्हाला काय मिळालं

  • @SudamGavhane-n5l
    @SudamGavhane-n5l 3 месяца назад

    नगदनारायण महाराज की जय

  • @Balasahebshirsat-d2h
    @Balasahebshirsat-d2h Месяц назад

    Pm

  • @Dkbhosle
    @Dkbhosle 2 месяца назад

    तुम्ही कधी तरी नारायन शास्त्री यांचं कध कीर्तन ऐका मंग बोला वारकारी संप्रदयात जातीला राज कारणाला स्थान नाही ज्ञान वैराग्या मुर्ती आहेत नारायनशास्त्री महाराज

  • @Freedom-h7p
    @Freedom-h7p 3 месяца назад

    Dhanyan gheu dila

  • @AshokGarad-v2n
    @AshokGarad-v2n 3 месяца назад +1

    डिउइएऐधिओख😂डि😮

  • @sampatavhad6873
    @sampatavhad6873 3 месяца назад

    येकच तुफान जय भगवान पंकजा ताई साहेब

  • @AshokGarad-v2n
    @AshokGarad-v2n 3 месяца назад +1

    डिउइएऐधिओख😂डि

  • @AshokGarad-v2n
    @AshokGarad-v2n 3 месяца назад +1

    डिउइएऐधिओ