इंग्रजा पेक्षा हे सध्याचे राजकारणी भारताची वाट लावत आहेत. अज आपल्याला स्वातंत्र्य मिळून सुध्दा आपल्यांला स्वातंत्र्य नाही. पोलीस प्रशासन आणि न्यायपालिका हे सगळे राजकारणी लोकांच्या हातात आहेत. प्रतेक सरकार मधील मंत्री आमदार खासदार हे सामन्य जनतेचं सर्व प्रकारे शोषण करतायत. न्याय मिळणे अवघड आहॆ भारतात 😢
गुन्हेगार हे कराड नाही खरे गुन्हेगार तर पोलिस आहेत ज्यांनी या सर्वांना गुन्हे करण्याची सुट दिली. खरतर असल्या गुन्हामध्ये पोलिसांना सहआरोपी करायला पाहिजेत
@@durgeshmaratha-x7j ते आहेत म्हणून सगळे आतकेत आहेत आज आता तर मोका पण लावला एवढे दिवस हे सगळे पवार साहेबाचा हाताखाली होते पवार साहेबांनी कस काय हे चालवू दिल
वकिलांना विनंती आहे.गरिबांना इथून पुढे भीती दाखून कधीच लूट करू नये अशी शिक्षा त्याला द्या.आणि ज्या पोलीस स्टेशनमध्ये तिची दखल घेऊन गुन्हा दाखल केला नाही अशा सगळ्यांच्या वरती गंभीर स्वरूपाची कारवाई व्हावी हीच विनंती.
सगळी सरकारी यंत्रणा बटिक झाली तर न्याय कुठे मागायचा न्यायालय आदेश काढले पण अंमलबजावणी केली नाही तर न्यायालय काय करणार? कठीण आहे रे परमेश्वरा आता तुझाच न्याय बाकी आहे
वाल्मिकी कराड व धनंजय मुंडे यांची C B I चौकशी झाल्याशिवाय सगळंच खरं सत्य बाहेर येणार नाही. पंकजा ताई मुंडे कोयते घासायला का सांगत होत्या हे आता समजायला लागले. मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहेबांनी मंत्री मंडळात का घेतलं नव्हते ते बरोबर च होते
यांना राजकारण्यांच अभय आहे . दुसरे काय . एवढे कठीन बीड जिल्हा असेल असं वाटल नव्हत . सर्व अधिकारी मॅनेज केलेले दिसते . सोलापूर चे अधिकारी ही मॅनेज झालेले दिसतात . कागदावर महाराष्ट्र खूप छान वाटतो . प्रत्यक्षात तसे नाही . योगीं सारख्या नेत्याची महाराष्ट्र ला गरज आहे .फडणवीस काही कामाचे नाहीत
याला कारणीभूत गृहमंत्री याचा या पोलिसांवर कुठलाच धाक नसल्याने आणि आपल्या युती मध्ये जे सामील आहे त्यांच्या कार्यकर्त्यांवर गृह मंत्र्याच्या आशीर्वाद असल्याने हे गुन्हेगार मोकाट सुटले आहेत,आपली जबाबदारी नीट पेलता येत नसेल तर गृह मंत्र्याने ताबडतोब राजीनामा द्यावा
प्रकरण ऐकून अंगाला काटा येत आहे आपण इंग्रज काळात राहत आहोत की काय असे वाटायला लागले आहे आता लोकशाही नावाला राहिली आहे का इतका सर्वसामान्यांना जर पुढारी त्रास देत असेल अशी बोलण्याची वेळ आज आली आहे मंग ग्रह खाता असेल पोलीस खात असेल सीआयडी असलेले काय करू राहिले
हा व्हिडिओ वाल्मिक कराड ची बायको व आईला दाखवा,व मोर्चे काढणारांना पण दाखवा,,,यांना अशा कामा साठी "महाराष्ट्र भुषण" देउन यांचा गौरव करावा कां ? जय शिवराय,जय भीम, जय महाराष्ट्र.
फ़डणवीस, ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणी सोबत, गृहमंत्री पण आहात तुम्ही ??? तुमच्या पोलिस अधिकार्यांनी इतकी हिम्मत कुठून गोळा केली ??? कुठल्याही कायदा, कुणाला ही लागत नाही ??? एक निष्पक्ष तक्रारी नोधंणी नंबर, केंद्र, हे सर्व काय महाराष्ट्रात अत्यंत गरजेचे आहे, असा तूम्हाला दिसत नाही ???
वकील साहेब एवढे खोटं बोलू नये.. साधा काम करणारा कर्मचारी दोन बलकर कार घर कसा घेऊ शकतो हे आधी सांगावे जनतेला. लाखो रुपयाचा घोळ केला आहे त्याने. बलकर घेण्यासाठी कोणालाही लोन मिळत नाही झिरो पर्सेंट वर..
हे सर्व पराक्रम त्याच्या आजीला आणि त्याची आई तसेच त्यांचे समर्थक यांना खास दाखवा
आई, आजीला मुलांचा नाता चा फार अभिमान आहे, काही फरक पडणार नाही
काय अपेक्षा करावी न्यायाची.......कसलेच भय नाही कायद्याचे...कायदा खुंटीला टांगला आहे सामान्य माणूस संपला आहे आता फक्त क्रांतीची वाट पाहतोय
Sushil he nava kase devale
Bap bhi kukarmi mag nav bhi kushil devale asate tar te Nayik zale asato
Neshed
राज्यात एवढं भयानक होत असताना सरकार काय करतंय?
सरकारने आता न्हाव्याचा वाटी वस्तरा घेऊन हजामती कराव्या.
😂😂😂@@shankarraoasane3185
आदरणीय CM साहेब कृपया ऐका : स्वतः वकील सांगताहेत. थांबवा हो निरपराध लोकांवरचे अन्याय व अत्याच्यार 🙏
वाल्मिकी कराड हि अतिशय हलकट परीवार २००एकर जमीन कशी घेतली
बाकीचे वंजारी पाठींबा देवून महाराष्ट्र द्रोह करत आहे.
पोरगा खुप मोठा गुन्हेगारी क्षेत्रातील मास्टरमाईंड आहे
नाव कमवेल
Jashi khan tashi mati
घान तशी घान
इंग्रजा पेक्षा हे सध्याचे राजकारणी भारताची वाट लावत आहेत. अज आपल्याला स्वातंत्र्य मिळून सुध्दा आपल्यांला स्वातंत्र्य नाही. पोलीस प्रशासन आणि न्यायपालिका हे सगळे राजकारणी लोकांच्या हातात आहेत. प्रतेक सरकार मधील मंत्री आमदार खासदार हे सामन्य जनतेचं सर्व प्रकारे शोषण करतायत. न्याय मिळणे अवघड आहॆ भारतात 😢
Kharch ata krantichi garaj ahe
Samanya jantechi kontihi takrar nondawoon jevha police ghet nahi yacha artha sambandhit police karmachari he bhrstachari tasech Rajkiya varadhast aslele kiwa rajkiya dabawakhali astat he ughad aahe , asha manmanila pratibandh asayla hawa,
100%right shasnas hei kadhi samjel lokanai sudha vichar karava
या राज्याला कुणी वाली आहे की नाही, अक्षरशः मोगलाची , ब्रिटिशांची राजवट परवडली, पण हे नराधम (राजकीय) नकोत
परळीच्या भावी आमदारकीचे स्वप्न बाळगून आहे वाल्मिक. DM ला बरोबर घरी बसवणार वाल्मिक.
कठोर शिक्षा सुनावली पाहिजे
पोलिसांची साथ असल्या शिवाय अशा गोष्टी होत नाही.
सामान्य माणसाने न्यायाची अपेक्षा कुठं करावी,
आम जनता ने अन्याय सहन करू नये तर उघडपणे गोळ्या घालणे हे केले पाहिजे.
Right
अरे भाऊ तिथला sp कोणाला नेमयचे हे वाल्या ठरवत असे. मग बाकी कनिष्ठ पोलिस अधिकारी तर किस झाड कि पत्ती
वाल्मीक आत गेला तर मंडेचे 5 ,10 हजार करोड चे लुकसान होईन म्हणून मुंडे व अजित दांदाचे ते त्याला वाचवण्याचा शेवट पर्यन्त प्रयत्न करत आहे . . . .
गुन्हेगार हे कराड नाही खरे गुन्हेगार तर पोलिस आहेत ज्यांनी या सर्वांना गुन्हे करण्याची सुट दिली. खरतर असल्या गुन्हामध्ये पोलिसांना सहआरोपी करायला पाहिजेत
खूप भयानक प्रकार आहे
ती तक्रार कोणाच्या दबावामुळे घेतली नाही . याची चौकशी केली असता यामध्ये मोठे मासे निश्चितच गळाला लागतील .
फडणवीस साहेब काय चाललंय महाराष्ट्रात
तुम्हीच वेळीच लक्ष घाला. खुप अपेक्षा तुमच्याकडून आहेत
@@vivekanandpawar446 फडणवीस काही योगी नाहीत .
तेच वाचवत आहे हे दिसून येते
@@durgeshmaratha-x7j
ते आहेत म्हणून सगळे आतकेत आहेत आज आता तर मोका पण लावला
एवढे दिवस हे सगळे पवार साहेबाचा हाताखाली होते
पवार साहेबांनी कस काय हे चालवू दिल
Tyancha madhe atta to dum nahi..kubde ghetle ahe tyani Ajit power kadun..atta basa boblat
'भाजप झिंदाबाद ' फडणवीस 'झिंदाबाद '
बाप तसा बेटा कुंभार जैसा लोटा .
बिवारा खराब आहे मग तसे उगणारच😅
आजीला नातविचे सुशिलाचे प्रताप सोलापूर जिल्हा मधले पहा
कुशील कराड बापा सारखा मोठा गुन्हेगार होणार😂
झालेला आहेच .
वकिलांना विनंती आहे.गरिबांना इथून पुढे भीती दाखून कधीच लूट करू नये अशी शिक्षा त्याला द्या.आणि ज्या पोलीस स्टेशनमध्ये तिची दखल घेऊन गुन्हा दाखल केला नाही अशा सगळ्यांच्या वरती गंभीर स्वरूपाची कारवाई व्हावी हीच विनंती.
सोट्या गीते😂घुल्या वाल्या साल्या ह्यांचे पोलीसां सोबत अर्थपूर्ण संबंध असल्या शिवाय हे ऐवढे निर्ढावलेले होऊच शकत नाहीत .
राजकीय वरदहस्त आनी पोलिसांची साथ लाभली तर काय होऊ शकत याच उत्तम उदाहरण.
सगळी सरकारी यंत्रणा बटिक झाली तर न्याय कुठे मागायचा न्यायालय आदेश काढले पण अंमलबजावणी केली नाही तर न्यायालय काय करणार?
कठीण आहे रे परमेश्वरा आता तुझाच न्याय बाकी आहे
जात गुन्हेगार असते की नाही हे यावरून सिद्ध होते ..
न्यायालय भारतात जिंवत आहे? 😂😂😂😂
😢😮नाही
कदाचित काही निच नेत्यांमुळे न्यायालय वहेंटिलेटरवर आहे........
धनंजय मुंडे यांना अटक करा पाहिले.
भाऊ बहीण दोघांना अटक करून चौकशी करा म्हणजे सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा आहे
सगळीकडे परिवार वाद....सामान्य माणसांचे पैसे हे लोक गुंड गिरी करून उडवतात...
पैशाची मस्ती संप्पतीची अजुन चौकशी करा रॅकेट उघड होईल.
ज्यांना अर्ज पाडले दखल घेतली नाही असे अधिकारी घरी बसवा
मी तर सोलापुर जिल्ह्याच्या कोर्टात यांचे किस्से बघत आहे
फॅशन वीस राजीनामा द्या. महाराष्ट्राची सगळी इज्जत धुळीस मिळवलीय.
तुझ्या बोलण्याला काही लाज नाही बेशर्मा, तुझे पिलावळ वाकड्याने पाळलेले कुत्रे आहॆइतकी वर्ष झाले तुला हे दिसत नाही आंधळ्या
उबाठा शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवारने गुंड तयार करून सत्ता मिळवली होती .
नांव काय तर सुशील आणि कृत्य हैवणाच्या वरचढ खरच आता राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तिवात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हे तर काहीच नाही नाव इतकं छान असतं आणि कृत्य सैतानालाही लाजवेल अशी असतात.😂😂😂
गृहखाते सतर्क नाही का?
वाल्मिकी कराड व धनंजय मुंडे यांची C B I चौकशी झाल्याशिवाय सगळंच खरं सत्य बाहेर येणार नाही. पंकजा ताई मुंडे कोयते घासायला का सांगत होत्या हे आता समजायला लागले. मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहेबांनी मंत्री मंडळात का घेतलं नव्हते ते बरोबर च होते
एवढे दिवस हे सगळे पवार साहेबाचा हाताखाली होते
पवार साहेबांनी कस काय हे चालवू दिल
फक्त करमणूक काही झाटा होत नाही
Ho barbor
*वकील साहेब.*
*अशा लोकांना अ जामीन पात्र उमर कैद ची सजा दिली पाहिजे.?*
बाप तसा बेटा पापाचा घडा भरला
राजीनामा घ्या. निर्दोष सिद्ध झाले तर मुख्यमंत्री करा.
अशा पिढिला शिक्षा झालीच पाहिजे.
त्यांना मीडिया पुढ जायला सांगा वकील साहेब
सामान्य माणसाला पोलीस न्याय देऊ शकत नाही
गृहमंत्री सखोल अभ्यास करून निर्णय घेतील
आता सुशीलची आजी कोर्टासमोर माझ्या नातवाला न्याय द्या अशी मागणी करील का?
अशा घटना फक्त बिडमध्ये होतं असेल.बाकी महाराष्ट्रात कुठेच होत नाही.
फडणीसांचा चला आहेत धनु कराड
जबरदस्त गँगस्टर
वाईट आवलाद
बाप तसा बेटा
पहिली कधी ही बातमी ऐकली नाही.
रक्षकच भकक्षक झालेत तर न्यायाची अपेक्षा काय करणार ज्या पोलिसांनी गुन्हाही नोंद घेतली नाही त्यांना व ज्यांनी घ्यायला नाही सांगितली त्यांना सह आरोपी करा
Thank vakil saheb
यांना राजकारण्यांच अभय आहे . दुसरे काय . एवढे कठीन बीड जिल्हा असेल असं वाटल नव्हत . सर्व अधिकारी मॅनेज केलेले दिसते . सोलापूर चे अधिकारी ही मॅनेज झालेले दिसतात . कागदावर महाराष्ट्र खूप छान वाटतो . प्रत्यक्षात तसे नाही . योगीं सारख्या नेत्याची महाराष्ट्र ला गरज आहे .फडणवीस काही कामाचे नाहीत
तो तर फारच बाताडया आहे. योगींसारखे काम करण्याची अंगात बळ नाही टरबुजाच्या ××त.... योगींसारखे निणऀय घेणे या जन्मात तरी शक्य नाही.
याला कारणीभूत गृहमंत्री याचा या पोलिसांवर कुठलाच धाक नसल्याने आणि आपल्या युती मध्ये जे सामील आहे त्यांच्या कार्यकर्त्यांवर गृह मंत्र्याच्या आशीर्वाद असल्याने हे गुन्हेगार मोकाट सुटले आहेत,आपली जबाबदारी नीट पेलता येत नसेल तर गृह मंत्र्याने ताबडतोब राजीनामा द्यावा
Oposition Wale pn gup ahe ....Rajinama tr davch lagel
अजुन कोणते पुरावे अणि गुन्हे दाखल केले पाहिजेत फडणवीस साहेब हे सगळ बघितल्यावर जर कार्यवाही होत नसेल तर अशी शंका येते की तुमचा हात ह्या मधे असवा
Dhanya ti MPSC , Dhanya ti UPSC...
कोणाचा भरोषावर राहायचे आहे साधारण माणसाने या महाराष्ट्रात...गृह खाते सर्व मेले का..
ज्या पोलिसांनी कामचोर पणा केला आहे त्यांना सस्पेंड केले पाहिजे
शुद्ध बीजा पोटी,फळे रसाळ गोमटी.
😂
या सरकारच्या काळात खरंच न्याय मिळेल का? या वर मटा ने मतं मागवली पाहिजेत.
या प्रकरणांमध्ये जास्तीत जास्त पोलिस अधिकारी गुन्हेगार
याचे पैसे असतील सर्व
डोळे मिटून दूध पिणारे दोन बोके यांना सुद्धा सोडू नका.
बाप आणि मुलगा पण असाच आहे काय....
लोकांची लूट केली ह्या लोकांला सोडलं नाही पाहिजे
बिनधास्त च आहेत हे भाऊजी
प्रकरण ऐकून अंगाला काटा येत आहे आपण इंग्रज काळात राहत आहोत की काय असे वाटायला लागले आहे आता लोकशाही नावाला राहिली आहे का इतका सर्वसामान्यांना जर पुढारी त्रास देत असेल अशी बोलण्याची वेळ आज आली आहे मंग ग्रह खाता असेल पोलीस खात असेल सीआयडी असलेले काय करू राहिले
हा व्हिडिओ वाल्मिक कराड ची बायको व आईला दाखवा,व मोर्चे काढणारांना पण दाखवा,,,यांना अशा कामा साठी "महाराष्ट्र भुषण" देउन यांचा गौरव करावा कां ? जय शिवराय,जय भीम, जय महाराष्ट्र.
फ़डणवीस, ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणी सोबत, गृहमंत्री पण आहात तुम्ही ??? तुमच्या पोलिस अधिकार्यांनी इतकी हिम्मत कुठून गोळा केली ??? कुठल्याही कायदा, कुणाला ही लागत नाही ??? एक निष्पक्ष तक्रारी नोधंणी नंबर, केंद्र, हे सर्व काय महाराष्ट्रात अत्यंत गरजेचे आहे, असा तूम्हाला दिसत नाही ???
इतकं सगळं प्रसार माध्यमे सांगतात मग राज्यकर्ते का षंड झालेत का तुमची याला साथ आहे का
महाराष्ट्रा च्या गृह खात आता काय करताय बोला फडणवीस
भईयू ji. महाराज... Game. झाला.bayaka.jast.jate.mathaet..... नवरा.hanale.pahayaji😢😢😢😮😮😮😮😮😮😮jyoti
खूप भयंकर अन्याय केलेत या लोकांनी.,
बापाने जे केले तेच पोरांनी केलं आणि काय दुसरं राहणार
सर्व सामान. लोकांनी. कसे जगावेहेचसमजत. नाही आहे. आनंद. कुठे पर्यंत सहन. करनार. हेच. कळत. नाही😢😢😢
पिडीत महिलेला झिरो पर्सेंटेज वर एवढे मोठे कर्ज कोणत्या बँकेने दिले. अनेक लोकांना फायदा होईल
खुन्यांचे वकिलपत्र घेऊ नये,, पोलिसांनी भ्रष्टाचार व रिश्वत न घेता इमानदारीने चार्जशिट दाखल करावे,,मग बघा गुन्हेगारी संपते की नाही,,,
अरेरे काय हे...फडणवीस साहेब सामान्य माणसाला कायदा हातात घेतल्याशिवाय हे जमणे शक्य नाही असे वाटायला लागले.
सगळेच राजकारणी माजले आहेत. घमेंड आलीय त्यान्हा. पण परमेश्वर आहे तो योग्य न्याय करणार. वेळ लागेल . जसा आज वाल्मिकी अडकलाय
प्रशासन अधिकारी निवांत झोपले आहेत
Police fqth without helmet valyanchi dakhal gheteth😂😂
या प्रकरणांमध्ये पोलिसच आरोपी आहेत
वकील साहेब एवढे खोटं बोलू नये.. साधा काम करणारा कर्मचारी दोन बलकर कार घर कसा घेऊ शकतो हे आधी सांगावे जनतेला. लाखो रुपयाचा घोळ केला आहे त्याने. बलकर घेण्यासाठी कोणालाही लोन मिळत नाही झिरो पर्सेंट वर..
फडणवीसांना नेहमीच ठराविक समाज टार्गेट केले आहे.
Kathin ahe sarva
देर है अंधेर नही उपर वाले के लाठी मे आवाज नहि होती
Are Ajit pawar tula laj vatayla phije , tujya Gyanerdya rajkarnyasathi tu tya lingpisat dhanyacha rajinama ghet ny bocya🚩🚩
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राची पोलीस यंत्रणात भंगार झालेली आहे त्यांना भस्मा झाल्या भस्म्या
Correct programs by BJP government with Akanath Shinde saheb.
जस बीज तस फळ.
सोलापूर येउं आशी घाटना करू शकतो.. तर बीड काय करू शकतो..सांगोला जाऊं हाके वर चढला नाही का..
कराडचे वागणे सर्व पिकचर टाईप आहे म्हणून पोलीसानी आता सुशील कराडला पण उचलायला पाहिजे आणि चांगला तुडवायला पाहिजे
कुठं नेऊन ठेवला महारष्ट्र माझा...
Devendra Phadnavis ???? bhaga
दादागिरी करून भिक मागितलं जातं आका द्वारे
Useless पोलीस डिपार्टमेंट 😢😮
आई इतकी क्रूर शूर्पणखाप्रमाणे,पोरगाही असाच,अख्ख बियाण सडेल आहे dna पproblem
बबन गित्ते मनातल्या मनात 😆🤠
Are ekach aayushya aahe....Lootmar karun kiti khaanar aani kiti pachavnar???😂😂😂😂😂
मोकका लावा याच्यवर
Commissioner of police is also responsible.
बेकार केलं बीड वाल्या, धन्याने