Raosaheb Danve यांनी सांगितल त्यांचं मूळ रूप;आजही शेतीची ओढ कायम-tv9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 342

  • @surajyelurkar7731
    @surajyelurkar7731 2 года назад +86

    काय जबरदस्त न्यूज आहे ह्या अशा न्यूज पाहून महाराष्ट्र मन भरुन कुठे ठेवू अस झाल गरज आहे अशा न्युज ची महाराष्ट्र ला

  • @anilpowar8885
    @anilpowar8885 2 года назад +91

    नालायक चॅनेल वाल्यांनो शेतकरी आणि सामान्य माणूस मरतोय त्याला जगता येईना. त्यां बातम्या दाखवा ना . उदया हनिमून ची पण बातमी दाखवाल

    • @vishalmote9662
      @vishalmote9662 2 года назад

      Sahi bat😂
      Dada kis position main karte ho batao

  • @ramchandramore8053
    @ramchandramore8053 2 года назад +44

    खरंच हा नवीन अवतार आहे पोळ्याच्या दिवशी बैल घरीच असतो हे वार्ताहरला कळत नाही वाटत काय चातुपणा आहे
    जयभीम जय शिवराय
    जयमहाराष्ट्र

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 2 года назад

      Danvela bailache kahi ghen den nahi parantu shing khup tyala awadte Karan danve melelya bailache shing gandit ghaychi lahanpana pasun saway ahe ,tyachya gandit sing takayala tyachya patnila tyana sangile asel sing nasel tar gandit bot ghal ase mhatale asel sala makdtondya

  • @sanjayshinde7657
    @sanjayshinde7657 2 года назад +57

    लाज वाटती का खरे शेतकरी बद्दल दाखवा शेतकऱ्याच्या टाळूवरल खाणारे नका दाखऊ

  • @chandrakanthagare9613
    @chandrakanthagare9613 2 года назад +109

    खासदारांच्या रानात काँक्रीट रस्ते पण ग्रामीण भागात मुरूम देखील नाही

    • @chandanmendhe135
      @chandanmendhe135 2 года назад +1

      Hi aahe kalakari acting yachanich roji roti chalte

    • @jayhindu4321
      @jayhindu4321 2 года назад

      पोटापाण्यासाठी कराव लागत एवढ.

  • @ahemadshaha2010
    @ahemadshaha2010 2 года назад +15

    दादा आपला स्वभाव खरच चागंल वाटल धन्यवाद पन दादा तुम्हीं 25/वर्षा नी आमचे खासदार आहे आम्हाला आज पर्यंत तुम्ही आमचया गावाला काडीचे पेटी चा भी नीधी कधी दीला नाही मात्र आपल्या शेतीचे रसते डामरी आहे अस दीसत आमचया रससत्यावर मुरुम नाही

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 2 года назад +57

    हिरो हिरोईन चे छान शुटींग घेतलं.

  • @sushantdhanwade6910
    @sushantdhanwade6910 2 года назад +30

    जय दाजी जय कोळसा👍🏻👍🏻👌🏻👌🏻

  • @jagadaledipak7912
    @jagadaledipak7912 2 года назад +73

    स्वतःच्या रानात डांबरी रस्ता जनतेला गावात जायला रस्ता नाही

    • @devidaspatre2656
      @devidaspatre2656 2 года назад +2

      E.D.वाल्यांना हे दिसत नाही का

  • @satishboralkar9745
    @satishboralkar9745 2 года назад +68

    एवढ मोठ शेत आहे की बघायला गाडी लागते! बक्कळ माया जमवलेली दिसते?

    • @ganeshpise3664
      @ganeshpise3664 2 года назад +2

      जेमतेम 5000 एकर नाही तर, हेक्टर असेल..

  • @s.s.jadhav2537
    @s.s.jadhav2537 2 года назад +32

    आपल्या शेतात रस्ता आहे खेड्यात लोकांना रस्ता नाहीत कायदिवस आले

  • @anillokhande6283
    @anillokhande6283 2 года назад +28

    जालना जिल्ह्यात काही गावात जायाला रोड नाही...आणि ह्या दानवाने शेतात जायाला रोड बनवला..याच्या माघे नाही लागनार ED

    • @pavangaykepatil
      @pavangaykepatil 2 года назад

      बरोबर आमचा ही

    • @Akashdixit12
      @Akashdixit12 2 года назад +1

      Nahi lagnar to BJP Vala ahe....

    • @ganeshpise3664
      @ganeshpise3664 2 года назад

      B j p चे नेते धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहे.. त्यांच्या मागे कशी लागेल e d...

  • @surajyelurkar7731
    @surajyelurkar7731 2 года назад +36

    पाच एकर जाभळ पिकवतोय हा पहिला शेतकरी पाहिला महाराष्ट्र मधिल

    • @abcstarvlog
      @abcstarvlog 2 года назад +1

      शेतकरयांना साले सुद्धा यानेच मह्याले

    • @surajyelurkar7731
      @surajyelurkar7731 2 года назад +1

      हो.ताई

  • @maharupawar1272
    @maharupawar1272 2 года назад +41

    मंत्री आहे मनून शेतात चांगला रस्ता आहे

  • @sandipdoiwad7008
    @sandipdoiwad7008 2 года назад +17

    हेल्मेट कुठे आहे रावसाहेब दानवे

  • @sagarkale9708
    @sagarkale9708 2 года назад +1

    शेतकऱ्यांची पण मुलाखत घ्या

  • @kalidastaurtaur7636
    @kalidastaurtaur7636 2 года назад +38

    दानवे साहेबांनी बायकोला शेतामध्ये नेऊन खुश केले

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 2 года назад

      Danvechya patnine danvechya gandit bot ghatal asel Karan ki ashi vel kiwa moka milala nasel ti scooter warun tech kartana disat ahe ,nakkich danvechya gandit tine bot ghatle watate hi news dakhwalya babat tya hizdyache abhar

    • @manishpatil7722
      @manishpatil7722 2 года назад

      रश्मीला

    • @ganeshpise3664
      @ganeshpise3664 2 года назад

      खूष केले तर कोणत्या प्रकारे ??

    • @kalidastaurtaur7636
      @kalidastaurtaur7636 2 года назад

      @@ganeshpise3664 काही गोष्टी पोटात ठेवा लागतात त्या ओठावर आल्या की मग काय तरी होऊन बसत

  • @arvindmaske3437
    @arvindmaske3437 2 года назад +21

    एवढे कधी कमावले राव

  • @anilsable3973
    @anilsable3973 2 года назад +7

    येथे शेतात काँक्रीटचा रास्ता आणि शेतकऱ्यांच्या शेतात साधा रस्ता पण नाही

  • @sahebraogavali4002
    @sahebraogavali4002 2 года назад +35

    आता कायमचे शेतीच करावी लागणार आहे

  • @VivoY-ic5ko
    @VivoY-ic5ko 2 года назад +15

    महाराष्ट्राचे हिताची न्यूज दाखवल्याबद्दल जाहीर आभार न्यूज वाले एखाद्या शेतकऱ्याची न्यूज दाखवा

  • @mayurishekhar458
    @mayurishekhar458 2 года назад +31

    आमेरीकेतला शेतकरी😀😀😂😂

  • @jaydeepdesai3622
    @jaydeepdesai3622 2 года назад +12

    शेती ही रक्तात असती तर हा माणूस गावातील इतर शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा शेतात गेला असता शिवाय अंगातून घामाच्या धारा पडे पर्यंत काम केल असतं.. पण हा अजबच शेतकरी आहे.

  • @होयहिंदुच
    @होयहिंदुच 2 года назад +12

    कायमच शेती करायला पाठावा याला

  • @sandipkale4916
    @sandipkale4916 2 года назад +2

    .... सदा सुखी!

  • @अलक़ादरी
    @अलक़ादरी 2 года назад +11

    दानवे का हीरो आहे का

  • @ramdeokar549
    @ramdeokar549 2 года назад +24

    दादा नी खूप चागला विकास केला आहे शेतीचा......

  • @pratikkshirsagar3608
    @pratikkshirsagar3608 2 года назад +9

    दादा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चागला बाजार मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना फायदा होईल

  • @sachinbhogade2327
    @sachinbhogade2327 2 года назад +19

    काय म्हणता ... बैलपोळ्याला बैल घरीच असतो

  • @sanjaydesai1213
    @sanjaydesai1213 2 года назад +7

    या बैलाचा पोळा साजरा करताना मज्जा येईल

  • @bilalpatel8011
    @bilalpatel8011 2 года назад +10

    कोण पण गाडी चालवतात 😂😂😂.........??

  • @gbzvlogs3195
    @gbzvlogs3195 2 года назад

    काय चाटतोय पत्रकार अरे तुमचं काम गोरगरीब जनतेवरील, शेतकरी , गरिब लोकांवरील अन्याया विरुद्ध आवाज ऊठवायचं कर्तव्य आहे. गाडीच्या खाली ऊतरता एवढी शेती करतात. ग्रेट

  • @thanekar7380
    @thanekar7380 2 года назад +12

    काहीही म्हणा राव पण danavela बायको लय गोरी भेटली बुवा.

  • @sirajshaikh1781
    @sirajshaikh1781 2 года назад +5

    लई भारी न्यू दिली

  • @ganeshkandke6174
    @ganeshkandke6174 2 года назад +3

    बिगर मिशाचा शेतकरी म्हणजे शिंग पोळीलेला व्हंडा बैल

    • @pralhadpatil4208
      @pralhadpatil4208 2 года назад

      तेला काय म्हणायचे ते म्हण पण बैलाला व्हंडा असं म्हणू नकोस
      बैलाची आपण पूजा करतो

    • @pralhadpatil4208
      @pralhadpatil4208 2 года назад

      बैल राब राब राबत असतो

  • @manojthote8280
    @manojthote8280 2 года назад +3

    रिपोर्टर ला वळू लावला पाहिजे. काय प्रश्न विचारले आहेत.

  • @nanasahebchavannanasaheb3113
    @nanasahebchavannanasaheb3113 2 года назад +3

    मंत्री पदाची मोह माया भरपूर जमवलेली दिसते

  • @bhaveshwarpatil4749
    @bhaveshwarpatil4749 2 года назад +5

    दादा शेत तुमची वाट पाहतोय..लवकर सुरु करा...रेल्वे कोणीतरी पहिल

  • @Jaywant5
    @Jaywant5 2 года назад +21

    विकासाची। बातमी

  • @siv4705
    @siv4705 2 года назад +4

    शेताचे रस्ते छान बनवले आम्हाला धक्के खात जावं लागत साहेब

  • @maheshvidhate1339
    @maheshvidhate1339 2 года назад +7

    बैल घरी आला एकदाचा

  • @patilvishwajit239
    @patilvishwajit239 2 года назад +2

    बैलपोळ्याला उपस्थित असणारच की ,हाच बैल आहे म्हंटल्यावर ,😂😂🤣🤣🤣

  • @pramodtupere2767
    @pramodtupere2767 2 года назад +7

    2024 nantar gharich basanar aahat danve ji

  • @ShamsherPatil
    @ShamsherPatil 2 года назад +4

    KTMduke किंवा Yamaha FZ असती तर आणखीनच खुलली असती दाजी जोडी 😄

  • @tawdebabaji492
    @tawdebabaji492 2 года назад +1

    Raosaheb Danve 👍👍

  • @Animate.lion555
    @Animate.lion555 2 года назад +4

    खरा शेतकरी असा बदल झाला शेतमाल कुठे विकला असा बदल होनारी बाजारपेठ इतर शेतकऱ्यांना सांगितले तर बरे होइल आणि हो पिके कोणती घ्यावी तेही सांगा

    • @sambhajikadam4536
      @sambhajikadam4536 2 года назад +1

      कड धान्य राजकारण. तेल बिया पोकळ भाषणे. बहू वर्सीक पीक जनतेची दिशाभूल करणरे. बाजार पेठ अफाट अस्वासने काहीच नाही करणे

  • @santoshkekan5701
    @santoshkekan5701 2 года назад +2

    दादा वा

  • @sidrampattanshetti5849
    @sidrampattanshetti5849 2 года назад +3

    एखाद्या गावात चांगला रस्ता नाही आणि ह्या शेतीला जाण्यासाठी रस्ता चांगला याला येडी लावा की हा हराम चा पैसा दिसतो

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 2 года назад

    रेल्वेमंत्री माननीय दानवे साहेब माणसातला माणूस गोरगरीब जनतेला जाणारा माणूस 🐅💐🐅💐

  • @rameshpawar4697
    @rameshpawar4697 2 года назад +1

    बैल आहे महाराष्ट्CHA danve

  • @rushikeshjadhav7356
    @rushikeshjadhav7356 Месяц назад

    काय बातमी भारी आहे बुर्ज खलिफा वरती पण दिसली मला काल ही बातमी या बातमीमुळे जग अक्षरशः हादरले खूपच भावूक झाला बातमी पाहून रशियाचे पुतीन अमेरिकेच्या बायडन चीनची जिंपिंग हिंदी काज देशातील लोकांचे डोळे सुद्धा अगदी भरून आले मोदींना व देशातील दिग्गज भाजप मंडळींना दोन दिवस जेवण केलं नाही

  • @ananthasanap6625
    @ananthasanap6625 2 года назад +1

    मस्त

  • @vitthalgoykar6582
    @vitthalgoykar6582 2 года назад +1

    पत्रकार पण लय हुशार आहे

  • @vilassonawane1394
    @vilassonawane1394 2 года назад +4

    पाणी लागून शेतकऱ्यांची सोयाबीन पिकं सगळे जळून गेले त्याचा पण व्हिडिओ काढून जनतेला दाखवावे

  • @bhaskarpawar599
    @bhaskarpawar599 2 года назад +1

    वार्ताहर ca नं.द्या

  • @gajananlpawarpatil993
    @gajananlpawarpatil993 2 года назад

    बरोबर आहे बैल पोळ्याला बैलांनी हजर राहावे

  • @neerajjamnekar1810
    @neerajjamnekar1810 2 года назад +1

    बरोबर आहे तुमच साहेब बैलाला आराम असतो त्या दिवशी

  • @gajeneradongare7161
    @gajeneradongare7161 2 года назад +2

    ही सारी शेती वडिलोपार्जित आहे की राजकारणातून घेतली हे पण सांगा येकदा.

  • @swapnilupadhye8720
    @swapnilupadhye8720 2 года назад +3

    लोकांना गावात जायला रोड नाही यांच्या शेताला चौकोन रोड जरा विचारा योग

  • @rekhagaikwad1154
    @rekhagaikwad1154 2 года назад +1

    कष्ट करून घेतलेलं.

  • @YCD...1265
    @YCD...1265 2 года назад

    वाढदिवसाच्या दिवशी घरीच थांबता???...
    चांगली गोष्ट आहे... 👌🏽👌🏽👌🏽

  • @sudhirmore9032
    @sudhirmore9032 2 года назад +2

    बरोबर आहे,त्या दिवशी जी बैल गावभर फिरत असतात त्यांनासुद्धा घरी आणून त्यांची पूजा करून
    गोडधोड खाऊ घालतात.

  • @uttambhadange4943
    @uttambhadange4943 2 года назад +4

    टीव्ही9 ला बातम्याच राहिली नाही का.भिकारपणा सोडा,चांगल्या बातम्या टाका.

  • @milindbhosalesolapurkarmas4305
    @milindbhosalesolapurkarmas4305 2 года назад +1

    बरोबर आहे, पोळा असल्यामुळे बैल, 🏠 घरीच असतो,ते,दानवेंच उदाहरण आहे

  • @rameshchavan7852
    @rameshchavan7852 2 года назад +14

    लाज वाटते का अशी न्यूज द्यायला

  • @umeshmulik4261
    @umeshmulik4261 Год назад +1

    बैलांचे उत्सव असल्याने बैल घरीच ठेवावे लागतात त्या दिवशी

  • @mahendradhanawat2020
    @mahendradhanawat2020 2 года назад +2

    सरकार बदलले की सगळ्यात पाहिले या हिरो हिरोईन च्या मागे E D लागणार

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 2 года назад +1

    एखादा गरीब शेतकरी चप्पल सुध्दा पायात राहात नाही तरीही शेतात काय करतात मिडियावाले त्याची पण मुलाखत घ्या

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 2 года назад +6

    King of Marathwada raosaheb danave saheb jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb

  • @मीमराठी-न3ख
    @मीमराठी-न3ख 2 года назад +4

    बैलाला बैलाची ओढ.

  • @ramnathtikhe4704
    @ramnathtikhe4704 2 года назад +3

    राउंड मारला म्हणजे नेमके काय केले काय न्यू ज दाखवता

  • @ajinathmankape1234
    @ajinathmankape1234 Год назад

    कोणत्याही शेतकर्यांने पोला सण साजरा करू नये कारण आपल्यासाठी जरांगे

  • @Jadhav..p
    @Jadhav..p Год назад +1

    फिक्स रिपोर्टरला पैसे मिळाले वाटतं.

  • @niyazbodale1290
    @niyazbodale1290 2 года назад +1

    बैलांबरोबर दानवेला जोडा

  • @पाटीलएस.के-फ2ख
    @पाटीलएस.के-फ2ख 2 года назад +1

    चांगली बातमी जाॅकेटवाला शेतकरी खरा शेतकरी मरतोय ते दाखवा

  • @devidaspatre2656
    @devidaspatre2656 2 года назад +1

    दानवे साहेब तुमच्या शेतात सिमेट रस्ता दिसतो.कोणता फंड वापरला साहेब.महाराष्ट्रात लोकांना गावी जाणेसाठी रस्ते नाहीत.

  • @ROSHAN88011
    @ROSHAN88011 2 года назад +1

    बैल घरीच पाहिजे ह्या सणाला बरोबर बोले... 😅

  • @pradipthavare1136
    @pradipthavare1136 2 года назад +1

    महागाई कमी करा अगोदर नंतर बायकोला रानात काय गुवाहाटीला जावा जोडिने फिरायला

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari1109 Год назад

    मराठा समाजासाठी या माणसाने काय केले मराठी माणसाचे मतदान विसरून जाणे जरांगे पाटील सांगतील त्याच ठिकाणी मतदान होईल

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 2 года назад +3

    ह्याच वर्षी दिसले साहेब.

  • @ashoksavant3247
    @ashoksavant3247 2 года назад +2

    तुम्ही रेल्वेमंत्री आहे तर बीड जिल्ह्यात लवकर रेल्वे आना

  • @aratipatil4610
    @aratipatil4610 2 года назад

    अगदी खरे गावा गाव रस्ते नाहीत

  • @shashikantpawar2345
    @shashikantpawar2345 2 года назад +1

    एवढी शेती आहे की चालत फिरू शकत नाही बघा

  • @sanjayphad1541
    @sanjayphad1541 2 года назад +1

    चॅनल वाले शेतकरी यांची काय परिस्थिती आहे ते जरा दाखवा,,या लोकांना जनता कंटाळली आहे

  • @anilthorat6905
    @anilthorat6905 2 года назад

    Lai bahari news Aple bahari thanks 😊 🙏

  • @arjundhoble4635
    @arjundhoble4635 2 года назад

    वाकुळनी कोळघर चा रस्ता बघा दादा बुथ प्रमुख कोळघर

  • @ganeshchaudhari299
    @ganeshchaudhari299 2 года назад

    वा वा बैल शेवटी घरी आला🤣🤣✌✌

  • @sanjayaneraye5484
    @sanjayaneraye5484 2 года назад +4

    Doghacha khup pream Disataya👌👌

  • @ranvirpatil8588
    @ranvirpatil8588 2 года назад +1

    तस पण हे tv9 पैसे घेउनच बातम्या करत असते....... यात काय विषेश नाही

  • @dattudeore550
    @dattudeore550 2 года назад +5

    असोत पण शेतीशी नाळ जुळलेला
    शेतकरी नेता,धन्यवाद। दादा,

  • @shirishmokale2263
    @shirishmokale2263 2 года назад

    नवा रेल्वे मार्ग करण्याचा विचार असेल...दिल्ली ते जालना सुपरफास्ट नियोजन

  • @Arjunwaydande85
    @Arjunwaydande85 2 года назад

    बैल पोळ्याला बैल हा घरीच पाहिजे

  • @सखारामपाटील-ज2छ

    शेतात पण सिमेंट चे रस्ते🤨

  • @प्रशांतमुंदाफळे

    साहेब हेलमेट ?

  • @जगन्नाथशेळके

    आता पडल्यामुळे याला शेतीची ओढ लागली आहे याच्या अगोदर याला कळत नव्हतं माणूस काय बोलतो काय नाही

  • @ashokkadam8985
    @ashokkadam8985 2 года назад

    पोळा हा सण तुझ्यासाठी मोठा आहे गोरगरिबांसाठी मोठा नाही

  • @vinaybachhav896
    @vinaybachhav896 2 года назад

    वाह काय बातमी दिली.. MPSC साठी प्रश्न येईल 🤣🤣

  • @gajanantayde5755
    @gajanantayde5755 2 года назад +2

    न्यूज वाल्या नियम धाब्यावर बसवून घेतले होते बैलं पोळ्या ला खायला द्या

  • @SalmanShaikh-dy6jz
    @SalmanShaikh-dy6jz 2 года назад +1

    शूटिंग संपली गाडीवरून उतरले हीरो हीरोइन फालतू धंदे बंद करा न्यूज वाल्यांनो काहीतरी महाराष्ट्राच्या भल्याची न्यूज दाखवा धन्यवाद

  • @ajitpatole3291
    @ajitpatole3291 2 года назад +1

    तुमच्यासारख्या बैलाला घरी रहावच लागणार