व्वा ! फारच छान ! पण चेतन मी एक एमबीबीएस डॉक्टर आहे, इतिहासतज्ज्ञ नाही. मी इकडची तिकडची पुस्तके वाचून केवळ मनोरंजक शैलीत कथा सांगणारा एक साधा कथाकार आहे. माझ्याशी चर्चा करून तुम्हाला फारसा फायदा होणार नाही.
Reference- Travels in the Mogul Empire AD 1656-1668 Francois Bernier amzn.to/3LHX20X जर तुम्हाला खरोखर जिज्ञासा असेल, इंग्रजी वाचता येत असेल आणि पैसे खर्च करण्याची तयारी असेल तर कृपया हे फ्रान्कोईस बर्निअर याचे पुस्तक मागवून स्वतः वाचावे आणि खात्री करून घ्यावी.
सर मी ड्रायव्हर आहे रात्री गाडी चालवताना मी तुमचे व्हिडिओ अत्यंत आवडीने एकतो आणि मला झोप पण येत नाही
आपल्या ह्या प्रेमाबद्दल धन्यवाद...
❤ barobar
अशा स्टोरी ऐकून झोप नाहीच लागणार 😂
Sir khup chhan information❤
शेवटी तो मोहम्मद चा फॉलोअर होता
साहेब लय भारी story सांगता.एकच नंबर
Lol, the unintended use of the word "maal" 😂
nice to see you sir
👌
Sir tumcha Avaj khup sundar ahe Aikayala mast vatate
Sir aapn sangitleli mahiti 95/100% ihri aste.....mla swatah urdu arbi bhasha awgt aht.....mi urdu arbi literature vavcht asto......tumcha abhyas tyanacha mahitshi khup khup julte.....maA tumhala ek suzaw ah ki tumhi urdu arbi shikun ghya tumhala khup kami yeil
खुपच सुंदर माहिती कोळपेवाडी कोपरगांव इथले का ?
हो तीच कोळपेवाडी
The Great Mughal Reality
सर माझं MA इतिहास विषयात मास्टर डिग्री सुरू आहे आपला कॉन्टॅक्ट no सेंड करा ऐतिहासिक चर्चा करायची आहे
व्वा ! फारच छान ! पण चेतन मी एक एमबीबीएस डॉक्टर आहे, इतिहासतज्ज्ञ नाही. मी इकडची तिकडची पुस्तके वाचून केवळ मनोरंजक शैलीत कथा सांगणारा एक साधा कथाकार आहे. माझ्याशी चर्चा करून तुम्हाला फारसा फायदा होणार नाही.
तरी कॉन्टॅक्ट नो सेंड केलं तर बरं होईल
Sir tumch gav kont aahe
😊कोळपेवाडी
@@DrVijayKolpesMarathiChannel
सर कोणती कोल्पेवडी
अहमदनरमध्ये गोदावरी किनाऱ्या काठी का????
हो तीच कोळपेवाडी
तुम्ही कोणत्या आधाराने हे सगळे कथन करता आहात, हे जरा सउदाहरण सांगितले बरे होईल. वाट पहात आहे.
Reference- Travels in the Mogul Empire AD 1656-1668 Francois Bernier amzn.to/3LHX20X
जर तुम्हाला खरोखर जिज्ञासा असेल, इंग्रजी वाचता येत असेल आणि पैसे खर्च करण्याची तयारी असेल तर कृपया हे फ्रान्कोईस बर्निअर याचे पुस्तक मागवून स्वतः वाचावे आणि खात्री करून घ्यावी.