तुम्ही नक्की हसाल, तुम्ही न ऐकलेल्या औरंगझेबाशी संबंधित १० मजेदार विनोदी गोष्टी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • Join this channel to support me:
    / @drvijaykolpesmarathic...
    #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi
    Main Reference- Storia Da Mogor by Niccalao Manucci

Комментарии • 29

  • @aniketjoshi4346
    @aniketjoshi4346 9 месяцев назад +6

    कित्येक वर्षे हिंदू वाट पहात होता आणि औरंगझेब सारखा क्रूर साशक गादीवर होता पण छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा सूर्योदय होता .खरंच जितक्या वे वेळ राजांना मुजरा करावा तितके कमी .
    तुम्हा मूळ आमचा धर्म ,देव आणि देश वाचला 🚩

  • @bhaveshkante8825
    @bhaveshkante8825 Год назад +5

    🕉️🚩 जय शंभूराजे 👑⚔️

  • @official_abhishek_kanwade_007
    @official_abhishek_kanwade_007 2 месяца назад +2

    भारी वाटलं मजा आली 😂😂😂
    जय शिवराय ❤🧡🚩

  • @saurabh1627kondkar
    @saurabh1627kondkar Год назад +8

    औरंगझेबा चा जाहीर निषेध...

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 Год назад +4

    मजा आली👍🚩

  • @techwithprathmeshbasatwar3034
    @techwithprathmeshbasatwar3034 Год назад +10

    ही संगीताचे कथा जमा आमच्या संगीताच्या गुरुजींनी सांगितली होती तेव्हा ती केवळ कथाच वाटली होती. परंतु आता वाटतं त्यामध्ये नक्कीच काही तथ्यांश असावा.
    आणि विनोदाची बाब जरी सोडली, तरीही मराठ्यांचा संघर्ष अशा माणसाची होता जो एक छोटेसे राज्य जिंकून घेण्यासाठी 25 वर्षहट्टाला पेथला.
    हा दक्षिणेत आलेला असताना सुद्धा उत्तरेत परकीय राज्य सत्तांनी भारतावर हल्ले केले नाहीत अर्थात हा विषय वेगळा औरंग्या स्वतःही परकास होता.
    तरीही औरंगजेब हा काही खरच सामान्य माणूस नव्हता आणि त्यामुळेच मराठ्यांचा संघर्षही विलक्षण असाच आहे.
    परंतु एक गोष्ट अनाकलनीय आहे ती,
    म्हणजे मराठ्यांना विरुद्धच्या युद्धात औरंग्या स्वतःलाच धर्मयुद्ध म्हणत होता मग या सो कॉल्ड इतिहासकारांना यांना राजकीय युद्ध म्हणायचे धाडस कसे?
    औरंग्या धर्मवेडा होता आणि शिवाजीराजांचे राज्य हे हिंदु धर्मरक्षक होते हे मांडले तर सर्व गोंधळात संपुष्टात येईल असे असले तरी शिवाजी महाराजांना जाणीवपूर्वक लिब्रेल वगैरे विशेषणे लावायची हे खरंच बरोबर आहे?
    आपला महाराष्ट्र हा कोणत्या धर्मा विरुद्ध लढला असे मला बिलकुल म्हणायचे नाही पण अति धार्मिक ते विरुद्ध आणि धर्मांध ते विरुद्ध मात्र लढा दिला हे तेवढेच खरे

  • @premaswar6814
    @premaswar6814 Год назад +2

    जय शिवराय जय महाराष्ट्र 👍🏻👍🏻

  • @Bhootancha_Doot
    @Bhootancha_Doot Год назад +4

    Sir fakt tumcha awaja mule mi maharajancha kalat pohahato ❤

  • @dattaghorpade6909
    @dattaghorpade6909 Год назад +8

    या आर्दवट बादशाह चे बरेच किस्से आहेत हे खरंच आहे.........

  • @SunriseofHistory
    @SunriseofHistory Год назад +2

    Jai bhavani ❤

  • @rahulsali4912
    @rahulsali4912 Год назад +2

    सुंदर माहिती

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 Год назад +2

    छान 🚩🙏

  • @shubhamhande5727
    @shubhamhande5727 Год назад +2

    ❤❤

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 Год назад +1

    जय शिवराय 🚩🚩🚩.

  • @vaibhavnagargoje4756
    @vaibhavnagargoje4756 Год назад +2

    🚩🚩🚩🚩

  • @nageshbhosale
    @nageshbhosale Год назад +1

    🙏 जय शिवराय... कृपया आपण... पेशवे ही कादंबरी वाचनात घ्यावी ही विनंती 🙏

  • @drabhimac
    @drabhimac Год назад +2

    Dr kolpe I liked your balanced broad philosophical and humorous approach to Indian history. Indeed in this video your told how alamgir became taimur-lang like. I belong to Machnur near begampur very the badshah stayed with limp for 3.1/2yrs.there is one silver walking stick belongs to Aurangzeb in begampur and kept with respect. So that's how your told fun fact is a hard fact.!! This is the way historical myths have some base of truth. I hate use of history as a weapon in elections. Let's promote history as footprints of human predictable Nature.

  • @vasantwable
    @vasantwable Год назад +1

    हसरी मोगलाई या पुस्तकातून विस्तृत प्रमाणात ऑरंगजेबा बद्दल माहिती दिली आहे

  • @vishalsatve7170
    @vishalsatve7170 Год назад

    तैमूर च वंशाच😂

  • @task7202
    @task7202 Год назад +1

    Namskar sir
    Atach navin movie yet ahe raorambha yaat vedat veer marathe doudale saat che description dile ahe yaat je rao ahe te kon ahe ani raorambha nimbalkar kon ahet

  • @santoshthombare7370
    @santoshthombare7370 Год назад

    Zinda PIR alamgir

  • @AncientWisdom222
    @AncientWisdom222 Год назад +1

    😂

  • @vinayharpude6173
    @vinayharpude6173 Год назад +2

    सर videos का येत नाही नविन

  • @mavalaempire2386
    @mavalaempire2386 Год назад

    😂😂😂

  • @swapnil5125
    @swapnil5125 Год назад +1

    हे काका बोलताना पण ओव्हर ऍक्टिन्ग करताहेत.😅