सुलतान मुहम्मद मुइजुद्दीन हा विजापूरच्या सिकंदर आदिल शाहचा मुलगा ज्याच्याशी संभाजी महाराजांच्या मुलीचे लग्न औरंगजेबाच्या आदेशाने झाले होते. याचा संदर्भ साकी मुश्ताक खान याने लिहिलेल्या मसैर-इ-आलमगिरीतून मिळतो. औरंगजेबाने हुंडा म्हणून 7000 सोन्याची नाणी दिली आणि अनेक मौल्यवान वस्तू भेट दिल्या.
आणाजी पंताची मुलगी संभाजीमहाराज यांच्या मागे लागली होती...पण महाराजांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते ...यामुळे मुलगी नाराज होऊन तिने आत्महत्या केली होती...या सर्व गोष्टींमुळेच आणाजी पंत संभाजीमहाराज वरती नाराज होते असे म्हटले जाते.....
गरोदर बायको आणि बहिणीला शत्रूच्या तावडीत सोडून पळणारा पुरुष नागरिकांची काय काळजी घेणार? बहुपत्नीत्व समाजमान्य असते तेव्हा बायकांना जनावराईतकीही किंमत नसते
जेव्हा त्याच्या जीवन आणि मृत्यूचा प्रश्न येतो तेव्हा राज्यकर्ता त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक भावनांना महत्त्व देऊ शकत नाही. त्याचे जीवन त्याच्या लोकांसाठी आहे ज्यावर तो राज्य करतो. शिवाजी महाराज आग्रा सोडले तेव्हा त्यांनी संभाजीराजांना सुरक्षेसाठी मागे ठेवले, शत्रूला दाखवण्यासाठी ते आधीच मेल्यासारखे सर्व विधी केले. संभाजी महाराज हे डरपोक किंवा कशालाही घाबरणारे नव्हते आणि ते आपल्या पत्नींना स्वतःच्या जीवापेक्षा आदर देत होते परंतु त्याच वेळी ते राज्यकर्ते होते. भगवान राम सीतेवर प्रेम करत नव्हते का? पण तरीही त्याला तिला सोडावं लागलं. कारण तो त्याच्या स्वतःच्या भावनांपेक्षा सामान्य लोकांसाठी अधिक जबाबदार होता. सिंहासनासाठी मानवी बलिदानाबद्दल या टिप्पणीतील आणि मागील टिप्पणीतील तुमचा सूर मराठा इतिहासाबद्दल उपहासात्मक आहे. समकालीन काळ, पद्धती आणि परिस्थितीच्या संदर्भात इतिहास पहावा. तुमच्या मनात आधीपासून असलेल्या पूर्वग्रहाने तुम्ही ते बघत आहात. हा आपला गौरवशाली इतिहास आहे आणि मध्ययुगीन काळात महाराष्ट्रीयन लोकांशिवाय इतर कोणत्याही समाजाला असा इतिहास नाही. याचा आदर करावा ही विनंती.
@@DrVijayKolpesMarathiChannel इथे इंग्रज आले नसते ना तर बायका अजुनही सती घालवल्या गेल्या असत्या आणि त्याचं समर्थन नेहमीप्रमाणेच केले गेले असते की सत्ताधाऱ्यांना लोकांच्या भावनेचा आदर करावा लागतो. लोक म्हणजे कोण? तर फक्त पुरुष. बायकांना तेव्हाही किंमत नव्हती आणि आताही स्त्रिभृणहत्या सुरुच आहेत म्हणून आताही बायकांना किंमत नाही.
हे दुर्दैव आहे की आपल्याकडे पूर्वी सतीप्रथा होती. त्यासाठी तुम्ही ब्रिटिशांची स्तुती करू शकता. पण, ग्रेट ब्रिटनमध्ये त्यांनी हजारो स्त्रियांना जिवंत जाळून त्यांना जादूगार म्हणून ठार मारले, युरोपियन हजारो वर्षांपासून गुलामांच्या व्यापारात गुंतले होते. युरोपियन धर्मयुद्धांनी लाखो मूर्तिपूजक, ज्यू आणि इतर लोक मारले होते. पोर्तुगीज इंक्विझिशन्सने गोवा आणि इतर भागात अतिशय क्रूर अत्याचार केले. त्या तुलनेत संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतामध्ये स्त्रियांचा आदर करण्याची संस्कृती अधिक चांगली होती.
@@DrVijayKolpesMarathiChannel फरक हा आहे की ते त्यांच्या इतिहासाला दैदिप्यमान म्हणत नाहीत आणि जोन ऑफ आर्कला जिवंत जाळण्याबद्दल त्यांनी चुक कबुल केली आहे.ते आपल्या इतिहासाकडे त्रयस्थपणे बघतात. भावनेचा मुद्दा करून राडा करत नाहीत आणि त्यामुळेच त्यांची प्रगती होते. मुळात स्त्रिशोषणचा इतिहास दैदिप्यमान असत नाही आणि त्याला दैदिप्यमान मानणारे आणि तरीही स्त्रियांच्या सन्मानाच्या गप्पा मारणाऱ्या लोकांना लोकशाही ही संकल्पना पचनी पडू शकत नाही. तुम्ही भारतीय इतिहासाला दैदिप्यमान म्हणता आहात आणि हेच कारण आहे की भारताचे वर्तमान सुध्दा दैदिप्यमान नाही आणि भविष्यकाळही दैदिप्यमान असणार नाही आणि भारतात गुलामांचा व्यापार सुरू होता आणि चेटकीण ठरवून बाईला मारणेही सुरू होते. उगाच युरोपियन लोक कसे वाईट होते हे सांगु नका. बहुपत्नीत्व हेच गुलामगिरीच उत्कृष्ट उदाहरण आहे. रखेल्या ठेवणे, त्यांच्या अपत्यांना नोकर करणे ही गुलामगिरीच आहे.
@@DrVijayKolpesMarathiChannel आणि माझी कमेंट काढून का टाकलीत? मी स्त्रिभृणहत्या सुरू आहे हे लिहिले होते.' राजा कालस्य कारणम् ' असे संस्कृत वचन आहे. राज्यकर्ताच समाजात बदल करु शकतो. समाजात असलेल्या क्रुर प्रथा बदलण्याचे काम सथ्ताधाऱ्यांचेच असते.या क्रुर प्रथा सुरू रहातात कारण सत्ताधाऱ्यांना त्या गैर वाटत नसतात. बाकी मध्ययुगीन राज्यकर्त्याचे कौतुक करत रहा कारण भारतीय राजकारणात त्याला फार महत्त्व आहे.
दुर्गाबाई साहेब ह्यांचा कन्या चा पुढे काय झालं? कुठल्या सरदार बरोबर विवाह झाला?
सुलतान मुहम्मद मुइजुद्दीन हा विजापूरच्या सिकंदर आदिल शाहचा मुलगा ज्याच्याशी संभाजी महाराजांच्या मुलीचे लग्न औरंगजेबाच्या आदेशाने झाले होते. याचा संदर्भ साकी मुश्ताक खान याने लिहिलेल्या मसैर-इ-आलमगिरीतून मिळतो. औरंगजेबाने हुंडा म्हणून 7000 सोन्याची नाणी दिली आणि अनेक मौल्यवान वस्तू भेट दिल्या.
@@DrVijayKolpesMarathiChannelDurga Bai chya Muliche kay zale.
Tyawar Itihas sanga Na.
खुप छान माहिती 🙏🌹🌹🚩🚩जय शिवराय 🌹🌹
नेहमी प्रमाणेच खरा इतिहास आमच्या समोर पुराव्यानिशी आणल्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार ❤🙏 जय शिवराय 🚩
खूप छान सर अतिशय दुर्मिळ इतिहास सांगितला
खूप छान माहिती मिळाली.
Ajun kahi mahiti Durgabaisaheb yanchyya baddal sanga
अप्रतिम माहिती
Thanx sir😢
सुंदर माहिती
Thank you Doctor
Tenchi jar dusri patni hoti ... Tar pudhe tennchya baddal kivha tenchya mulan baddal ka aikyla bhetat???
त्यासाठीच हा व्हिडीओ पाहावा हि विनंती
आणाजी पंताची मुलगी संभाजीमहाराज यांच्या मागे लागली होती...पण महाराजांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते ...यामुळे मुलगी नाराज होऊन तिने आत्महत्या केली होती...या सर्व गोष्टींमुळेच आणाजी पंत संभाजीमहाराज वरती नाराज होते असे म्हटले जाते.....
Khota aahe ticha alredy lagna zala hota
हंबीरराव मोहिते यांच्यावर व्हिडिओ बनवा plezz
Fakt apvaha hai hi
कथन नेहमी संयत असावे
.
धर्मवीर छत्रपती संभाजी यांच्या एकच पत्नी होत्या त्या म्हणजे महाराणी येसूबाई आमच राज प्रभू श्री रामांप्रमाणे एक वचनी व एक पत्नी होते
सदाशिवराव शिवदे हे चटणीस बखरीला सत्य ऐतिहासिक दस्तावेज मानतात 😂😂
गरोदर बायको आणि बहिणीला शत्रूच्या तावडीत सोडून पळणारा पुरुष नागरिकांची काय काळजी घेणार? बहुपत्नीत्व समाजमान्य असते तेव्हा बायकांना जनावराईतकीही किंमत नसते
जेव्हा त्याच्या जीवन आणि मृत्यूचा प्रश्न येतो तेव्हा राज्यकर्ता त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक भावनांना महत्त्व देऊ शकत नाही. त्याचे जीवन त्याच्या लोकांसाठी आहे ज्यावर तो राज्य करतो. शिवाजी महाराज आग्रा सोडले तेव्हा त्यांनी संभाजीराजांना सुरक्षेसाठी मागे ठेवले, शत्रूला दाखवण्यासाठी ते आधीच मेल्यासारखे सर्व विधी केले. संभाजी महाराज हे डरपोक किंवा कशालाही घाबरणारे नव्हते आणि ते आपल्या पत्नींना स्वतःच्या जीवापेक्षा आदर देत होते परंतु त्याच वेळी ते राज्यकर्ते होते. भगवान राम सीतेवर प्रेम करत नव्हते का? पण तरीही त्याला तिला सोडावं लागलं. कारण तो त्याच्या स्वतःच्या भावनांपेक्षा सामान्य लोकांसाठी अधिक जबाबदार होता. सिंहासनासाठी मानवी बलिदानाबद्दल या टिप्पणीतील आणि मागील टिप्पणीतील तुमचा सूर मराठा इतिहासाबद्दल उपहासात्मक आहे. समकालीन काळ, पद्धती आणि परिस्थितीच्या संदर्भात इतिहास पहावा. तुमच्या मनात आधीपासून असलेल्या पूर्वग्रहाने तुम्ही ते बघत आहात. हा आपला गौरवशाली इतिहास आहे आणि मध्ययुगीन काळात महाराष्ट्रीयन लोकांशिवाय इतर कोणत्याही समाजाला असा इतिहास नाही. याचा आदर करावा ही विनंती.
@@DrVijayKolpesMarathiChannel इथे इंग्रज आले नसते ना तर बायका अजुनही सती घालवल्या गेल्या असत्या आणि त्याचं समर्थन नेहमीप्रमाणेच केले गेले असते की सत्ताधाऱ्यांना लोकांच्या भावनेचा आदर करावा लागतो. लोक म्हणजे कोण? तर फक्त पुरुष. बायकांना तेव्हाही किंमत नव्हती आणि आताही स्त्रिभृणहत्या सुरुच आहेत म्हणून आताही बायकांना किंमत नाही.
हे दुर्दैव आहे की आपल्याकडे पूर्वी सतीप्रथा होती. त्यासाठी तुम्ही ब्रिटिशांची स्तुती करू शकता. पण, ग्रेट ब्रिटनमध्ये त्यांनी हजारो स्त्रियांना जिवंत जाळून त्यांना जादूगार म्हणून ठार मारले, युरोपियन हजारो वर्षांपासून गुलामांच्या व्यापारात गुंतले होते. युरोपियन धर्मयुद्धांनी लाखो मूर्तिपूजक, ज्यू आणि इतर लोक मारले होते. पोर्तुगीज इंक्विझिशन्सने गोवा आणि इतर भागात अतिशय क्रूर अत्याचार केले. त्या तुलनेत संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतामध्ये स्त्रियांचा आदर करण्याची संस्कृती अधिक चांगली होती.
@@DrVijayKolpesMarathiChannel फरक हा आहे की ते त्यांच्या इतिहासाला दैदिप्यमान म्हणत नाहीत आणि जोन ऑफ आर्कला जिवंत जाळण्याबद्दल त्यांनी चुक कबुल केली आहे.ते आपल्या इतिहासाकडे त्रयस्थपणे बघतात. भावनेचा मुद्दा करून राडा करत नाहीत आणि त्यामुळेच त्यांची प्रगती होते. मुळात स्त्रिशोषणचा इतिहास दैदिप्यमान असत नाही आणि त्याला दैदिप्यमान मानणारे आणि तरीही स्त्रियांच्या सन्मानाच्या गप्पा मारणाऱ्या लोकांना लोकशाही ही संकल्पना पचनी पडू शकत नाही. तुम्ही भारतीय इतिहासाला दैदिप्यमान म्हणता आहात आणि हेच कारण आहे की भारताचे वर्तमान सुध्दा दैदिप्यमान नाही आणि भविष्यकाळही दैदिप्यमान असणार नाही
आणि भारतात गुलामांचा व्यापार सुरू होता आणि चेटकीण ठरवून बाईला मारणेही सुरू होते. उगाच युरोपियन लोक कसे वाईट होते हे सांगु नका. बहुपत्नीत्व हेच गुलामगिरीच उत्कृष्ट उदाहरण आहे. रखेल्या ठेवणे, त्यांच्या अपत्यांना नोकर करणे ही गुलामगिरीच आहे.
@@DrVijayKolpesMarathiChannel आणि माझी कमेंट काढून का टाकलीत? मी स्त्रिभृणहत्या सुरू आहे हे लिहिले होते.' राजा कालस्य कारणम् ' असे संस्कृत वचन आहे. राज्यकर्ताच समाजात बदल करु शकतो. समाजात असलेल्या क्रुर प्रथा बदलण्याचे काम सथ्ताधाऱ्यांचेच असते.या क्रुर प्रथा सुरू रहातात कारण सत्ताधाऱ्यांना त्या गैर वाटत नसतात. बाकी मध्ययुगीन राज्यकर्त्याचे कौतुक करत रहा कारण भारतीय राजकारणात त्याला फार महत्त्व आहे.
Fakt ekach patni hotya shri sakhi radni Jayanti hotya