दादांच्या चरणावर संपूर्ण आयुष्य अर्पण करायचे आहे... मी उगीच इंजिनिअर झालोय ना मनाला समाधान ना आयुष्याला स्थिरता.... मुळात ही "घोंगडी" धुवून काढायची वेळ आता आली आहे.. बाबांचे एक एक शब्द म्हणजे... अनमोल फुलांचा सुगंध... मन प्रसन्नतेच्या कैक पुढे जाते जेंव्हा मी बाबांना पाहतो ऐकतो...प्रणाम दंडवत
धन्य आज दिन संत दर्शनाचा आमची मागील जन्माची पुण्याई युट्यूब चॅनेलची किर्तन ऐकून जिवनात परिवर्तन घडवून आणाले अशा थोर संताचे हभप संतचरनरज बाळकृष्ण महाराज वसंतगडकर दादांची गंगापूर तालुक्यातील खंडोबा यात्रा निम्मीत् किर्तन सेवा श्रवन करन्या चा योग प्रत्यक्ष भेट व दर्शन झाले जन्माला आलेल्या च फळ मिळाले
*🙏दादा तुमचा आवाज म्हणजे साक्षात संताच्या तोंडातून अमृतवाणी असल्यासारखी वाटते . तुमचा आवाज जीवाला मंत्रमुग्ध करणारे आहे या जीवाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करणारे सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक 🙏*
रोजच्या जगन्यातून परमात्म्या कडे जाण्याचा मार्ग दाखवनारे शब्द ... त्या शब्दांना आपल्या गोड आवाजाने मनाचा ठाव घेणारे दादा ... स्वेच ब्रम्हानंदी टाळी लावणारे🙏🙏
सदगुरु शिवाय पर्याय नाही,८४ च्या रहाट यंत्रातुन फक्त सद्गुरू मायच वाचवते, बाकी सर्व मिथ्या आहे,जन्म मरणाच्या फेरातुन बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणारा फक्त एकच सदगुरुराव
सुंदर माझे जाते गे फ़िरे गं बहुतेकें । ओव्या गाऊ कौतुके तू येरे बा विठ्ठला ॥१॥
जीव शिव दोनी खुंटे गे प्रपंचाचे नेटें गे । लावुनि पांची बोटें गे तुं ये रे बा विठ्ठला ॥२॥
सासु आणि सासरा दीर तो तिसरा । ओव्या गाऊं भ्रतारा तूं येरे बा विठ्ठला ॥३॥
बारा सोळा गडणी अवघ्या कामिनी । ओव्या गाऊं बैसूनि तूं येरे बा विठ्ठला ॥४॥
प्रपंच दळण दळिलें पीठ म्या भरिलें । सासुपुढें ठेविलें तूं येरे बा विठ्ठला ॥५॥
सत्वाचें आधण ठेविलें पुण्य़ म्या वैरिलें । पाप उतूं गेलें तूं येरे बा विठ्ठ्ला ॥६॥
जनी न जातं गाईल कीर्ति मागं राहील । थोडासा लाभ होईल तूं येरे बा विठ्ठला ॥७॥
धन्यवाद मला पाहिजे होता अभंग
राम कृष्ण हरी🙏
❤
Thank you for sharing.
थोर संत जनाबाई यांची रचना आहे
दादांच्या चरणावर संपूर्ण आयुष्य अर्पण करायचे आहे... मी उगीच इंजिनिअर झालोय ना मनाला समाधान ना आयुष्याला स्थिरता.... मुळात ही "घोंगडी" धुवून काढायची वेळ आता आली आहे.. बाबांचे एक एक शब्द म्हणजे... अनमोल फुलांचा सुगंध... मन प्रसन्नतेच्या कैक पुढे जाते जेंव्हा मी बाबांना पाहतो ऐकतो...प्रणाम दंडवत
godhadi dhutalyashivay jivan jaganyala arth nahi
सदा असो देवा तुला माझे दंडवत 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी🙏
मनात परमेश्वरा विषयी भाव निर्माण करण्याचे एकमेव साधन म्हणजे दादा महाराजाचे गायन खूप छान
जय जय राम कृष्ण हरी
घेईन मी जन्म याजसाठी देवा,तुझी चरण सेवा साधावया.हा अभंग तुमच्या आवाजात ऐकण्याची इच्छा आहे.गुरु चरणी नतमस्तक होतो.
महाराज मी जेंव्हा जेंव्हा निराश आणि खूप उद्विग्न होतो तेंव्हा तुमची ही ओवी ऐकतो आणि मन शांत होते खरच ....बोलायला शब्द नाहीत 🙏🙏🙏
नवीन पिढीला या व्यसनाची गरज आहे, यासाठी आत्मा परम तत्त्वाची लागते 🙏👍
छान....ओवी गायन मंत्रमुग्ध होऊन ऐकले .... स्वर्गसुखाचा आनंद अनुभवला...
धन्यवाद....माऊली
धन्य आज दिन संत दर्शनाचा
आमची मागील जन्माची पुण्याई
युट्यूब चॅनेलची किर्तन ऐकून
जिवनात परिवर्तन घडवून आणाले अशा थोर संताचे हभप संतचरनरज बाळकृष्ण महाराज वसंतगडकर दादांची गंगापूर तालुक्यातील खंडोबा यात्रा निम्मीत् किर्तन सेवा श्रवन करन्या चा योग प्रत्यक्ष भेट व दर्शन झाले
जन्माला आलेल्या च फळ मिळाले
*🙏दादा तुमचा आवाज म्हणजे साक्षात संताच्या तोंडातून अमृतवाणी असल्यासारखी वाटते . तुमचा आवाज जीवाला मंत्रमुग्ध करणारे आहे या जीवाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करणारे सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक 🙏*
राम कृष्ण हरी.. माऊली.. मनापासून धन्यवाद 🙏
कोणतेच शब्द नाहीत ज्या शब्दात व्यक्त करता येईल... अप्रतिम खूप वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे असं वाटत.... राम कृष्ण हरी... खूप गोड आवाज....
दादा हा सुख सोहळा स्वर्गी नाही खूपच छान गायन केलं तुम्ही राम कृष्ण हरी
वा अप्रतिम गायन नादब्रह्मची प्रचिती जय हरी महाराज
रोजच्या जगन्यातून परमात्म्या कडे जाण्याचा मार्ग दाखवनारे शब्द ... त्या शब्दांना आपल्या गोड आवाजाने मनाचा ठाव घेणारे दादा ... स्वेच ब्रम्हानंदी टाळी लावणारे🙏🙏
शब्द नाहीत प्रतिक्रिया लिहिण्यासाठी, खरोखरच परमानंद अनुभूती येते.🙏💐💐💐💐
खूप आणि खूपच सुंदर.👌👌👌
काय सुंदर आवाज आहे महाराज रामकृष्णहरि👍🌷
वा दादा अशे नवीन नवीन भजन एकासाठी माये कान वाट्स पायते
सुंदर धन्यवाद👌👌👌👌💐💐💐💐
Wah...... Wah.... Man agadi dolaya lagale........aapratim
महाराज हा आवाज आपल्याला इश्वरांनेच दिला आहे .
खुप छान राम कृष्ण हरी महाराज
काय सुंदर आवाज आहे महाराज
धन्यवाद 💐💐🙏🙏
बाळकृष्ण दादा म्हणजे पांडुरंगाचा अवतार साक्षात 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
दिवस भराचा stress फक्त दादांच्या अभंग वाणीणेच जतो . प्रणाम दंडवत
महाराज काय आवाज मंत्रमुग्ध केले मी दररोज सकाळी ekato
जय .हरी .महाराज .अखंड .अविनाशी .जन्ममरण .रहीतसंयम .प़काशित . .निरगुन .निराकार .
सत़चीदानंद .परम .सनेही .असे .आसणारे .
बाळ
किसन .महाराज .यानंनात .तीन .वेळा .दंडवत
वसंतगडकर .
So sweet
तुमच्या तोंडुन हि ओवी रोज आयकु वाटते
आणी रोज ऐकले तरी मन भरुन येत
मन प्रसन्न होत
जय हरी माऊली
💜💜💜💜💜🙏🏻💙💙💙💙💙👌अप्रतिम छानच नमस्कार श्री गुरू माऊली श्री राम नमस्कार
रामकृष्णहरि माऊली खूपचसुंदर गायन आहे
पूजनीय दादाजी तुमचं सुंदर गायन आहेच सुंदर माझे जाते ग भक्तीचा परोमच आनंद जेथे शब्दच खूणतात
व मौनावःथा येथेच 🌹धन्यवाद 🌹🙏🙏🙏🙏
आवाज ईश्वराची देणगी खूप छान❤❤
दादा.... ओवी ऐकून मंत्रमुग्द झाले... अप्रतिम आवाज... आवाज मनाला खूप भावला... 🙏🙏
महाराज खुपच सुंदर आवाजात तुम्ही गायले आहे ते सारखे सारखे ऐकावे वाटते आहे.
जय राम कृष्ण हरी
माझा साष्टांग दंडवत महाराजांच्या चरणी🙇🙇🙇
जय हारी महाराज फार अप्रतिम गायन कान तृप्त झाले ऐकुन
काय आवाज तुमचा दादा ❣️❣️. Dj चि काय गरज असा पखवाज वाजवला ❣️❣️❣️
राम कृष्ण हरी. खूपच सुंदर चाल गायली आहे.
आवाजाला. तोडच. नाही. राम. कृष्ण हरी
राम कृष्ण हरि माऊली
भगवंता कडे माझे नम्रपणे लोटांगण आहे की दादांना आणि कदम सर यांना उदंड आयुष्य दे.
खुप सुंदर. छान👏माऊली
मुखी अमृताची वाणी! देह देवाचे कारणी!!
🙏🌺राम कृष्ण हरी 🌺माऊली 🌺🙏
दादांचे सर्व कीर्तने मी युट्यूब वरती सर्व दादांचे सर्व कीर्तने छान
राम कृष्ण हरी 🙏
तुमच्या आवाजाने ऐकणारे मंञमुग्ध होऊन जातात ,महाराज तुमचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत.
अतिशय छान आवाज महाराज, अति सुंदर गायन
राम कृष्ण हरी दादा
राम कृष्ण हरी माऊली
गोड कीर्तन झाले होते महाराज जी हर्षी येथे ❤🎉
अमृता सारखेच गोड शब्द आहेत आणि आवाज पण🙏🌺
छान
छान बर्याच दिवसांनी बघायला मिळाले खूप खूप छान आवडले नमस्कार धन्यवाद दंडवत
मी तुमचे सर्व अभंग ऐकलो आहे . अप्रतिम गायन
धन्यवाद महाराज हे ऐकताना मंञमुग्ध होऊन गेलो .नमस्कार.
ऐकून भावविभोर झालो ।। दादा अप्रतिम आवाज ।। आवडले ।। मनापासून धन्यवाद ।।
जय हरी दादा
❤️🙏
एकच नंबर दादा
खूप छान ओवी राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी ❤💖🤲♥️💕🙏🏻💚💜🕉💜👌💗❣️
आज आमच्या गावी महाराजांची कीर्तन सेवा होती तेव्हा हाच अभंग घेतला होता
खरंच खूप छान ❤👌
🙏🙏🙏🚩🚩👌👌
अप्रतिम......गायन.......महाराज....
शतशः प्रणाम.....
खूप सुंदर 👌🏻🙏🏻... राम कृष्ण हरी 🙏🏻🚩
महाराज खुपच सुंदर आवाजात आपण गाईले आहे.
Ramkrushnahari!
Sant Janabai ki jai!!
Pandurangahari Vasudevahari!!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम छानच गाण धन्यवाद दंडवत bharamalyasarakhe होते सारखे बघायला Aasave वाटतेच gopalapurat Aapalya सारखे वाटतेच धन्यवाद दंडवत नमस्कार 💜🙏🏻💜👌👌👌👌👌👌👌
राम कृष्ण हरि
ऐकत आहे खुपच सुंदर ऐकायला वाटत आहे.ॐ नम: शिवाय .
Ram krushna hari
जय सद्गुरु माऊली ❤️🙏🏻❤️🤲♥️👌💙☝️
पांडुरंग परमात्मा आला शक्ष्यात
खुप सुंदर दादा महाराज 🙏🙏
🙏राम कृष्ण हरी माऊली🙏
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी माऊली
अप्रतिम गायन 🙏👌🚩
जय हरी विठ्ठल जय हरी माऊली
Sunder maja jatage ati sunder sahitya
आवाजाची जादूगार म्हणजे वसंतगडकर महाराज
रुप तुझे धयानी ।नाम तुझे धयानि ।।..जय हारी माऊली ।।घ।।
godch godch abhang congratulations balkrushn mhsraj sashtan dandvt
Ram Krishna hari
कीर्तन लय भारी
जय हरी माऊली.......🙏🏻
💐💐💐जय जय राम कृष्ण हरी 💐💐💐
❤❤❤ 1 नं महाराज जय श्री राम
महाराष्ट्राचे सुरेल रत्न.
Ram Krishna hari ❤
राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤
जय हरी महाराज खुपच सुंदर .
खुप सुंदर आवज
🌹🌹🌺🌺🕉️🕉️ JAI JAI RAM KRISHNA HARI JAI VITHAL JAI HARI VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL 🌹🌹🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी
राम राम महाराज .
राम कृष्ण हरी .
रामकृष्ण हरी माऊली
आवाज ❤❤❤
सदगुरु शिवाय पर्याय नाही,८४ च्या रहाट यंत्रातुन फक्त सद्गुरू मायच वाचवते, बाकी सर्व मिथ्या आहे,जन्म मरणाच्या फेरातुन बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणारा फक्त एकच सदगुरुराव
Tr
E
जय हरी
छान
खुळखुळा वाजती टाळ ऐकायचं आहे
Mst maharaj
Ram krishan 👍
Woww...apratim Ovi ..🙏🙏