Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मालवणात शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; विरोधक संतप्त

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 36

  • @virendrapatil8518
    @virendrapatil8518 2 месяца назад +5

    शिंदे साहेब आपण ...
    वाऱ्याला जेल मध्ये टाकू .. 😂

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 2 месяца назад +14

    महाराज माफी असावी बीजेपी शिंदे गट अजित गट यांना आम्ही मरे पर्यंत मतदान करणार नाही

    • @MrNams
      @MrNams 2 месяца назад

      Itranna sanga

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 2 месяца назад +11

    टॉमी लोक पळाली वाटत सिंधुदुर्ग मधून भुकायला आला नाही आरै शरम धरा आट महीन्यात महान राजाचा पुतळा कोसळतो ऐक बांधकाम मंत्री बोलतोय गंज चढला नट बोलटांना आट महीन्यात हावडा ब्रिज शैकडो वर्षे पाण्यात ऊभा आहै नाही गंज चढला छत्रपतींचा सिंधुदुर्ग शैकडो वर्षे समूद्रामधै ऊभा आहै ऐक चिरा हालू शकला नाही हैचा विचार करा आरै भ्रष्टचारी लोकांनी विचार करा ऐका महान राजाचा पुतळा बसवता ह्याची लाज धरा घै चंदा दै धंदा ह्याचा मुळै हि परिस्थीती आहे दैशात

  • @tanaji6100
    @tanaji6100 2 месяца назад +4

    हेच कारण असावं की काय उद्धव ठाकरे हे शिवाजी महाराज पुतळा समुद्रातील जल पुजन मोदी हस्ते होत असताना उपस्थित राहिले नाहीत....

  • @v.s.7908
    @v.s.7908 2 месяца назад +1

    *पुतळा बनवणारा आपटे*
    *आणि*
    *बदलापूर च्या शाळेचा संस्थापक पण आपटे च*

  • @prakashwagh3568
    @prakashwagh3568 2 месяца назад +1

    आम्ही जे सर्व करतो ते फक्त मता कारणे त्याचे दुष्परिणाम झाले तर ते तुमचे राजकारण

  • @banwarilalsharma3323
    @banwarilalsharma3323 2 месяца назад +1

    बीजेपी के मराठी ।शिंदे औऱ अजित पवार के मराठी समर्थकों ने अपनी मातृ भूमि महाराष्ट्र धूर्त गुजरातियों को बेच दी और आज ये माफी वाला नाटक क्यों।

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn Месяц назад

    अहो सीएम आपलेच मराठा आहेत सत्तेतुन बाहेर का पढत नाहीत. सीएम शिंदे यांना कोणतेही प्रेम नाहीं महाराजांवर

  • @anildhuri3289
    @anildhuri3289 2 месяца назад

    मान पंतप्रधान मोदी साहेब आणि आमदार कै विनायक मेटे साहेब यांनी मरीन ड्राइव्ह समुद्रात छ. शिवाजी महाराज स्मारक जलपुजन केल त्यावेळेस बोट उलटून सीए असलेल्या एका मुलाचा बुडून मृत्यु झाला मात्र पुढे काही घडलेच नाही, फक्त दिखाऊ पणा आणि घाई

  • @HinduraoAmate
    @HinduraoAmate 2 месяца назад

    राज्याला आणि देशाला पणवती लागली आहे.

  • @charudattahaldankar7269
    @charudattahaldankar7269 2 месяца назад +2

    Nikrushth Darjache saman vaprun bejabdarpane kam kelyane hi ghatna ghadli ahe.Amacha Deotacha Asa apman karnyara lokanvar kadk karvai karavi.
    Karya havene jar 8 mahinyat shilp kosaltate tar ktarya havetil sarv bandhkame padli asati.

  • @manoharpatil2481
    @manoharpatil2481 2 месяца назад

    Aaj hi ji Ghatana Ghadali ha maharastra chi nave tar hindusthan chi Durdaivi Ghatana ahe Hoy Ghai Ghait lkelay yaat shanka nahi karan zaya sarkaarne udhGhatan kelay he tayncha kaam ahe sreya Ghetaana pudhe yetaat Ani ashi Ghatana Ghadayachi nawhati Ghadali tar jabaab daari Ghewoun parat changalaya Darzaachi chatrapati shivaji maharaj yanchi nawin murathi pratisthapit karawi Ani punnaha ase Ghadata kama naye Ani parat sattesathi kahi pan Gadbadit karata kama naye yewadhi winanti

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 2 месяца назад

    किती रूपयाचे काम आहे..

  • @SatishWagh-x9n
    @SatishWagh-x9n 2 месяца назад

    Tillu kuthe lapla aahe

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 2 месяца назад

    Chikhal maticha kela hota ki काय