आदरणीय बहिणाबाई महाराष्ट्राला लाभलेले अनमोल रत्न, ईश्वराने दिलेली अद्भूत देण- अक्षरओळख नसतांनाही महान काव्य निर्माण करणा-या महान कवयित्री, अहिराणीला वैभव प्राप्त करून देणारी देवी. ईश्वराची लीला अगाध. अहिराणी म्हणजे बहिणाबाई व बहिणाबाई म्हणजे अहिराणी, मंत्रमुग्ध करणारं, काळजाचा ठाव घेणार काव्य. आदरणीय बहिणाबाईंना व त्यांच्या सुपूत्रांना कोटी कोटी नमन. माय अहिराणी अतिशय प्रेमळ- अहिराणी भाषा दिवसाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. 🙏🏻💐💐💐
खूप सुंदर वाटलं मनाला तुमची कविता पाठ, अजून बहिणाबाईंची खूप सारी सुंदर कविता आहे, त्यांचे सुधा असे कविता पाठ कराल का? अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर..... अजून खूप सारे कविता आहे, तुम्ही प्लीज करा ना.🙏🏻
वाह वाह... अतिशय सुंदर. कवितांचा हा झरा असाच वाहता ठेवून आमची श्रवण श्रीमंती अशीच वृद्धिंगत करा. आणखी कवितांच्या प्रतीक्षेत आहोत आम्ही सर्वजण... तुम्हांला खूप खूप शुभेच्छा...💐
निसर्गकन्या कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचं मोठेपण म्हणजे आज त्यांचं नावाने विद्यापीठ चालतय ती साधी स्त्री जी कधीही शाळेत गेली नाही पण सुसंस्कृत झाली आणि जगाला प्रकाश दिला
मन वढाय वढाय... बहिणाबाई चौधरी... उत्कृष्ट कविता... हा आपला आरसाच आहे... कवितेच्या ओव्या ऐकतांना... भगवतगितेतला अर्जुन आठवला त्याचा एक प्रश्न होता भगवान श्रीकृष्णाला की, मन हे खूपच चंचल आहे... हे कुठं ही सैरा-वैरा धवत असतं... ह्याला आटोक्यात आणण्याला मी असमर्थ आहे... ह्याच्या नियंत्रणासाठी मी काय करू? असा तो प्रश्न... बहिणाबाई नी मनाचं सुंदर वर्णन केलं आहे...मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन मन उंडारलं उंडारलं,... जसं वारा वाहटन... ही मनाची स्थिती...
प्रसिद्ध कवींचे 200 अधिक मराठी कविता. कुसुमाग्रज, केशवसुत, बहिणाबाई, शांता शेळके, मंगेश पाडगावकर इ. Download app :play.google.com/store/apps/details?id=com.kavita.marathikavita
रविवार २५ अॉक्टोबर ला रेडिओ विश्वास वर झालेला *बहिणाबाई चौधरी* ह्यांचा "कविता जगायच्या असतात" हा कार्यक्रम. ruclips.net/video/F3QMb8P75XU/видео.html नक्की ऐका😃 (दसरा विशेष☘️) #RadioVishwas📻 #कविताजगायच्याअसतात♥️ #RJSrushti
आमच्या महाराष्ट्राची खरी कवयित्री माऊली. धन्य आहे ती माझ्या माऊली .
महाराष्ट्र सागरातील रत्ना पैकी एक रत्न ,बहिणाबाई चौधरी!
ताई तुमचा आवाज खूप छान आणि मनाला भिडणारा आहे.
🚩🚩जय मराठी जय महाराष्ट्र 🚩🚩
आदरणीय बहिणाबाई महाराष्ट्राला लाभलेले अनमोल रत्न, ईश्वराने दिलेली अद्भूत देण- अक्षरओळख नसतांनाही महान काव्य निर्माण करणा-या महान कवयित्री, अहिराणीला वैभव प्राप्त करून देणारी देवी. ईश्वराची लीला अगाध. अहिराणी म्हणजे बहिणाबाई व बहिणाबाई म्हणजे अहिराणी, मंत्रमुग्ध करणारं, काळजाचा ठाव घेणार काव्य.
आदरणीय बहिणाबाईंना व त्यांच्या सुपूत्रांना कोटी कोटी नमन.
माय अहिराणी अतिशय प्रेमळ- अहिराणी भाषा दिवसाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
🙏🏻💐💐💐
माऊली लाईक केले सुधा
आपली गीतास लावलेली चाल छान वाटली
फार सुरेख!
बहिणा बाईंच्या अजुन कही ओव्या सादर करण्यात याव्यात अशी विनंती. विशेष करून "सुगरणीचा खोपा".
धन्यवाद.
खुप छान गान आहे जळगाव ची शान बहिणाबाई चौधरी
आम्हाला होती कविता अप्रतिम जुन्याआठवणीं जाग्या झाल्या
धन्यवाद ताई तुमचा आवाज इतका मंजूर आहे जितका बहिणाबाईंच्या ओव्या
Khup chan gayali ahe. Kharach khup sundar.
खूप छान कविता आम्ही लहानपणी कविता मला आठवते
मन जेव्हा लागत नाही तेव्हा बहिणाबाई आठवतं,,,,,,,
बहिणाबाईंना कृतज्ञता पूर्वक वदंन... सादरीकरण अप्रतिम
खूपच सुंदर गायली ओवी👌👍
खूपच छान! जात्यावरील ओव्या ऐकतांना मनात शांत भाव उमटतात तसेच वाटले!
खूप सुंदर 👌कविता आणि सादरीकरण दोन्हीही.
मला बहिणाबाईंचीच 'सुगरणीचा खोपा' ही कविता तुमच्याकडून ऐकायला आवडेल 🙏
Nakki
Kup Chan mam..🙌
Khupach chhyan tyanchya sarva kavita anika
खूप सुंदर वाटलं मनाला तुमची कविता पाठ, अजून बहिणाबाईंची खूप सारी सुंदर कविता आहे, त्यांचे सुधा असे कविता पाठ कराल का?
अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर.....
अजून खूप सारे कविता आहे, तुम्ही प्लीज करा ना.🙏🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻माऊली
खुप खुप खुपच छान गायन केलं आहे... 💯❤️🙏
तुमचा आवाज खूप गोड आहे ताई ❤❤❤💐
खूपच सुंदर कविता आणि ती तू खूप छान सादर केलीस मृणाल
वाह वाह... अतिशय सुंदर. कवितांचा हा झरा असाच वाहता ठेवून आमची श्रवण श्रीमंती अशीच वृद्धिंगत करा. आणखी कवितांच्या प्रतीक्षेत आहोत आम्ही सर्वजण... तुम्हांला खूप खूप शुभेच्छा...💐
धन्यवाद! अशाच वेगवेगळ्या कविता सादर करण्याचा नक्की प्रयत्न करू!
🎶🎶🎶सुरेल शब्द ही फिका पडेल ह्या कवितेला, आणि कविता गाणारी ला
Thank you so much
मन जेहरी जेहरी याच न्यार तंत्र
सूंदर
2020 मधे कोनी आईकली कविता ही
Me
2021 🙏🏻👍
2021
❤❤❤❤❤❤❤❤
किती सुंदर वाटलं ऐकायला....आज शब्दांकडे लक्ष द्यावं की सुरांमध्ये तल्लीन व्हावं खरच कळत नव्हतं...मनाची गोष्टच न्यारी!
धन्यवाद! आमचा उत्साह खूप वाढला तुझ्या प्रतिसादामुळे!
@@manasumagtakahimrinaldhong4795 🙏
Kiti mst meaning aahe....
Kontya hi kalala anurup aahe..
खुप सुंदर.... खुप छान अशी कविता आहे
खुपच छान
होय मी लाभार्थी
हे माझ सरकार
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मस्त.मन उमगायला मदत करणारी कविता आणि मनाला शांतविणारे सादरीकरण.
धन्यवाद!!
निसर्गकन्या कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचं मोठेपण म्हणजे आज त्यांचं नावाने विद्यापीठ चालतय ती साधी स्त्री जी कधीही शाळेत गेली नाही पण सुसंस्कृत झाली आणि जगाला प्रकाश दिला
You are doing great work - can you do more of bahinabai songs?
Thank you vandan bhinabai na
सुंदर आवाजात सुंदर गायन ..
खूप सुंदर👍👍👍👍👌
भेटेन नऊ महीन्याने कविता
Ho
Khupch chan kavita 👌👌
Khup sundar shabdach nahit kavitahi ani avaj
खूपच छान अप्रतिम
Khup khup Aabhar!!
Voice khup god aahe tumcha.
Please kashale kay mhanu nhi, Bhinabainchi kavita upload kra.
Nakki :) Thank you so much
Khupach chan sadar kele
अप्रतिम लेखन
fite andharache jale kara please
तुमचं आवाज किती गोड आहे.
Thank you :)
मी माझ्या आईच माहेर आहे।
खानदेश। 🙏
Khup awadal ....❤
आम्हाला जर आवडलं तर? प्रश्न आहे की काय!बहिणाबाईंची अहिराणी रचना ह्रदयस्पर्षी आहे आणी तुम्ही अशी गायली आहेत की ज्याचं नांव तें!
मन वढाय वढाय... बहिणाबाई चौधरी... उत्कृष्ट कविता... हा आपला आरसाच आहे... कवितेच्या ओव्या ऐकतांना... भगवतगितेतला अर्जुन आठवला त्याचा एक प्रश्न होता भगवान श्रीकृष्णाला की, मन हे खूपच चंचल आहे... हे कुठं ही सैरा-वैरा धवत असतं... ह्याला आटोक्यात आणण्याला मी असमर्थ आहे... ह्याच्या नियंत्रणासाठी मी काय करू? असा तो प्रश्न... बहिणाबाई नी मनाचं सुंदर वर्णन केलं आहे...मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन
मन उंडारलं उंडारलं,... जसं वारा वाहटन... ही मनाची स्थिती...
clear and smooth
Voiceeeeeeee
OK
Khup sundrr
Apratim kavita
प्रसिद्ध कवींचे 200 अधिक मराठी कविता. कुसुमाग्रज, केशवसुत, बहिणाबाई, शांता शेळके, मंगेश पाडगावकर इ.
Download app :play.google.com/store/apps/details?id=com.kavita.marathikavita
I Love. Song
खूप सुंदर गीत❤️...आणि सहज सुंदर सादरीकरण🙏
Lay bhari
जय महाराष्ट्र जय खानदेश 🙏
Chan
Nice ovi🙏🙏👌👌
mh18 Dhule Jai khandesh💯💥
Lay Bhari tai
आला सास गेला सास जिवा तुझ तंतर
ही कविता बहिणाबाई चौधरी याची ऐकायची आहे. . . !
जय हिंद 🌹🇪🇬🌹
Far Chan
खूपच छान.
खूपच छान
🙏🙏खूप छान
Phar chaan 🙏
Chaan
maza lahanpan shaletala .
अप्रतिम
🙏🙏🙏👍👍❤️
मस्तच
Sunder
As vatate hi Kavita sampavich nahi...satat aikatch jaavi...khup chaan
Thanks!
खुप छान
रविवार २५ अॉक्टोबर ला रेडिओ विश्वास वर झालेला
*बहिणाबाई चौधरी* ह्यांचा "कविता जगायच्या असतात"
हा कार्यक्रम.
ruclips.net/video/F3QMb8P75XU/видео.html
नक्की ऐका😃
(दसरा विशेष☘️)
#RadioVishwas📻
#कविताजगायच्याअसतात♥️
#RJSrushti
Far chhan
Out of the world lyrics.. fabulous.
Maam, ajun ovya aaikaychay please😊
Mast
Kaya matit matit tiphan chalate
अतिशय सुंदर
धन्यवाद!!
फार छान.
धन्यवाद!
खोप्या मंदी खोपा म्हणा मँम
😊😊😊😊😊😊
Taly kathi gati lata kavity var video banava
Good
Khupch surekh ....Awaj khup surel ahe💐
Thank you so much!
छान
सुधीर मोघ्यांची "क्षणोक्षणी चुका घडतात.." ही कविता ऐकायला आवडेल.
अवश्य :)
Best
Chaan
Hay khoop Chan ahey 😁
Dhanyawad! 😊
Khoop chaan!!!
Thanks!!
Nice
Thanks!