छान! मी पण शालेय जीवनात ही कविता अभ्यासली आहे. आज ही कविता पुन्हा ऐकताना, मॅडमचा आवाज कानात घुमला आणी त्यांचा चेहरा नजरेसमोर आला. 🙏🏻 खूप बरे वाटले. कविता ऐकताना स्क्रीन वर, कवितेच्या ओळी देखील दाखविल्या असत्या, तर आणखी रंगत आली असती. आपले धन्यवाद. 👍🏻
अक्षम सादरीकरण, तसेच कविता डिटीपी करून घेऊन वाचत जाताना तिच्या ओळी वरवर सरकत गेल्या असत्या तर अधिक परिणामकारक वाटले असते, कविता वाचताना, "चावायचा " असे म्हटले गेले आहे, पण, ते तसें नाही, "चावायाचा " असेच म्हणायला हवे होते,
माझे वय आज साठ आहे, परंतू मी आज आठवीच्या वर्गात (७८/७९) बसलो होतो व सुमन भाटवडेकर मॅडम ही ही सुंदर अजरामर कविता आपल्या सुश्राव्य वाणीतून शिकवताहेत असा क्षणभर भास झाला. गेले ते दिवस,उरल्या त्या आठवणी! लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा!!
@desiman1113 My friend desiman I am basically from Maharashtra but settled in Gujrat about seventy years back ,when.my father joined Gujrat police.( My age is today 77 years) when Mumbai ilakha devided in Gujrat and Maharashtra. You people'may not know that before that Gujrat and Maharashtra was one state and known as Mumbai Ilakha. I can speak and read but can not write in Marathi. Tya mule me English lipimadhe comment lihili ahe.
@aidhwaryashete. Tai pudhchi oal visrlat. Chawayacha nustich kadi, mhanayacha ya jagwar mi bandhin madi. Far sunder athwani hotya. Ba ce mardhekaranche dusari kavita." Olya pimpat hote melele undir"
खूप छान.शाळेची आठवण आली.पूर्ण वर्ग एका सुरात कविता म्हणत त्यावेळी
@@madhukarpatil3850 thank you
70 च्या दशकतील मराठी कवितांची छान आठवण जागवलीत धन्यवाद.. 🙏🏻😌
@@shivkumardavangave1962 thank you
खुपच छान पुन्हा एकदा शालेय जीवनाची आठवण झाली खुप खुप धन्यवाद 🙏
@@seemabhalerao5841 thank you
सर, असेच जुने ते सोने पेरत राहा,
आम्हीं धन्य होऊ व धन्यवाद देत राहू!
@@bhushanbagal4388 thank you 😊
खूप दिवस मी ही कविता आठवत नव्हती, खूप आनंद झाला कविता पाहून धन्यवाद 🙏
@@nirmalakunjir6400 thank you 😊
बा.सी. एक अजब रसायन ! परतून ऐसे होणे नाही । नव कवितेचे बीच रूजवले, जसे कुणाला जमले नाही।। 😊
@@RavindraDehmukh होय सर... Thank you 😊
सुंदर! ही कविताच अशी आहे की ती ऐकताना लहानपणातल्या आठवणी जाग्या होतात. त्यातले शब्द माहीत आहेत त्यामुळे वेगळी मजा अनुभवता येते
Thank you 😊
खूप सुंदर आठवणीतली कविता धन्यवाद साहेब
Thank you 😊
फार छान
आम्हाला ही कविता होती, शाळेतील जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
धन्यवाद..🙏
@@ravsahebmane5576 thank you 😊
छान! मी पण शालेय जीवनात ही कविता अभ्यासली आहे. आज ही कविता पुन्हा ऐकताना, मॅडमचा आवाज कानात घुमला आणी त्यांचा चेहरा नजरेसमोर आला. 🙏🏻 खूप बरे वाटले. कविता ऐकताना स्क्रीन वर, कवितेच्या ओळी देखील दाखविल्या असत्या, तर आणखी रंगत आली असती. आपले धन्यवाद. 👍🏻
मी पण ही कविता शिकलो आहे.
होय सर... पाठयपुस्तकातल्या कविता कायम आठवणीत राहतात... लय ताल जशास तशा नजरेसमोर येतात
लयच भारी वाटल बगा.आपला वर्ग शिक्षक मित्र यासर्वाची आठवण झाली.@@गावाकडच्यागोष्टी-ठ7स
@prabhakarpatil9683 thank you 😊
खूप सुंदर कविता अजून पण कधी कधी कविता म्हणावी वाटते
@@geetanjaliranjanikar3452 thank you
गणपतवाणी, सुन्दर कविवाणी, खूब छान प्रस्तुति, धन्यवाद,
@@vijayakumarhiremath4288 thank you😊
माझी लहानपणीची 👌💐आवडती कविता
@@dineshjayswal5333 thank you
आमच्या गावाकडील वाणी कधिच विडी पितांना दिसला नाही . आमचा वाणीदादा निर्व्यसनी होता.
@@opq5474 छान
अक्षम सादरीकरण, तसेच कविता डिटीपी करून घेऊन वाचत जाताना तिच्या ओळी वरवर सरकत गेल्या असत्या तर अधिक परिणामकारक वाटले असते, कविता वाचताना, "चावायचा " असे म्हटले गेले आहे, पण, ते तसें नाही, "चावायाचा " असेच म्हणायला हवे होते,
Thank you... नक्कीच सुधार करू सर 😊
खूपचं सुंदर कविता👌👌
@@Kavygandh_ thank you😊
सुंदर कविता
@@shrimantnuste9885 thnak you
👍👍👍
माझे वय आज साठ आहे,
परंतू मी आज आठवीच्या वर्गात (७८/७९) बसलो होतो व सुमन भाटवडेकर मॅडम ही ही सुंदर अजरामर कविता आपल्या सुश्राव्य वाणीतून शिकवताहेत असा क्षणभर भास झाला.
गेले ते दिवस,उरल्या त्या आठवणी!
लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा!!
सुंदर अनुभव सर... ❤️
तुमचा गाव कोणता ?
ह्याच आशयाचा संस्कृत मनोराज्यम नावाचा धडा होता
@@sandeepInamdar-qr7mv thank you 😊
इयत्ता दहावी मध्ये ही कविता होती. माझी अजुनही संपूर्ण पाठ आहे
@@shrutidhanorkar3933 yess... Thank you 😊
Example of hyperbole, अतिशयोक्ती अलंकार उदाहरण.
@@Exposing_offical thank you
ग्रूप सुंदर कविता.
@@surekhakulkarni3039 thank you 😊
अतिशय सुंदर❤❤
@@ramchandrasonawane4158 thank you 😊
Always Remembered
@@rajeshvidhani6011 thank you 😊
सुंदर, शाळेचे दिवस आठवले
Thank you 😊
Khupach sundar
@@nasirsayyad3961 thank you
👍👍👍👍👍
आम्ही नंगे या कवितेचे विश्लेषण करून समजाऊन सांगावे.
@@nivaspawar2600 कृपया कविता पाठवा सर...
शाळेतील दिवस आठवले
@@DevanandKakde-u5d thank you 😊
Chhan 👌
Thank you 😊
छान
Thank you 😊
Ganpat Vani bidi pitana chawayacha nustich kadi ,mhanayacha yajavar mibandhin madi. Very nice kavita.I recall Rahul Gandhi while remember this kavita.😊
मराठीतून टाईप करायला हवे.
@desiman1113 My friend desiman I am basically from Maharashtra but settled in Gujrat about seventy years back ,when.my father joined Gujrat police.( My age is today 77 years) when Mumbai ilakha devided in Gujrat and Maharashtra. You people'may not know that before that Gujrat and Maharashtra was one state and known as Mumbai Ilakha. I can speak and read but can not write in Marathi. Tya mule me English lipimadhe comment lihili ahe.
Dubal g s mala wadi highschool rember and rember
Thank you
Ganpat wani bidi pitana chawcha kadi
@aidhwaryashete. Tai pudhchi oal visrlat. Chawayacha nustich kadi, mhanayacha ya jagwar mi bandhin madi. Far sunder athwani hotya. Ba ce mardhekaranche dusari kavita." Olya pimpat hote melele undir"
मराठी नाहीये का तुम्ही? न आणि ण चा गोंधळ करता बुवा. मराठी कविता आहे शुद्ध म्हणा ही विनंती.
बंडल कवीता . त्यापेक्षा मोरोपंतांची टाका . कींवा वामन पंडितांची.
Thank you... नक्कीच प्रयत्न करू
मोरोपंत व वामन पंडित बंडल, बा.सी. मर्डेकर great
कीती पाल्हाळ लावतोय . स्वतः कमी बोलावे . माईक दिसला की सुरू ......😮
ण आणि न
उच्चार शिकण्यासाठी पहिल्या इयत्तेपासून अभ्यास सुरु करा
Thank you... नक्कीच प्रयत्न करू
छान
Thank you 😊