Special Report | खेडकर माय- लेकींवर कारवाईचा बडगा, पिस्तूल दाखवून धमकावणं आईला भोवणार | Zee24Taas

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 26

  • @thaliramzanjad1375
    @thaliramzanjad1375 3 месяца назад +3

    आतापर्यंतच्या अनुभवांवरून असे लक्षात येते की, हे संपूर्ण matter सोयीस्कर रित्या manage केले जाईल.

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 3 месяца назад +11

    फडणवीस ने राजीनामा द्यावा

  • @pramodahiwale3939
    @pramodahiwale3939 3 месяца назад +9

    हे काय चालंय महारास्ट्र मध्ये

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 3 месяца назад +8

    खेडकर ने जात दाखविली 🙏🚩

  • @rohidaschaudhary2022
    @rohidaschaudhary2022 3 месяца назад +14

    कार ताब्यात घेतली यामध्ये पुणे पोलिसांचे काही कर्तव्य नाही. त्या ड्रायव्हरने स्वतःहून कार पोलीस स्टेशन मध्ये जमा केले आहे . त्यामुळे पुणे पोलिसांनी त्याचे क्रेडिट घेऊ नये

    • @mh15ghuge7
      @mh15ghuge7 3 месяца назад +4

      अरे वा तरी म्हटलं की पुणे पोलिसांमध्ये एवढा दम आला कसा😂 ते आज कळालं😂😂

  • @SwapnilPatil-h2l
    @SwapnilPatil-h2l 3 месяца назад +13

    शेतात घाम गाळून 40 कोटी रुपये कसे कमवायचे हे गणित आम्हाला सांग ना

  • @vikramraju4209
    @vikramraju4209 3 месяца назад +7

    गृहमंत्री झोपले की काय?

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 3 месяца назад

      जरालीनेनेवगनगरजेचवाटत

  • @vinodmadke6176
    @vinodmadke6176 3 месяца назад +4

    गरिबांचा कोणी वाली नाही 😢😢सरकार काय करुन राहील सब मिली भगत आहे

  • @vinodtawde9839
    @vinodtawde9839 3 месяца назад +2

    भारतीय प्रशासकीय, नेते मंडळी तहसील कार्यालय सर्व कारकुन. वर्ग यांच्या कडे असलेल्या संपत्ती कसी आली ह्या ‌‌चा खुलासा करावा म्हणजे दुध का दुध पाणी का पाणी समझेल

  • @Animehub1977
    @Animehub1977 3 месяца назад

    😊😊

  • @dineshpatil5915
    @dineshpatil5915 3 месяца назад +1

    Kahi honar nahi ho
    Thatur mathur chukashi karun sodel time pass

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 3 месяца назад +2

    हे आख्ख कुटुंबच मनोरूग्न आहे.व त्यांना मुंडे कुटुंब व फसणवीस जबाबदार आहेत.कारण नरेंद्र व देवेंद्र है तो मुमकीन है,हमारा कोई कुछ बिघाड नही सकता,कोई हमारा उखाड नही सकता.

  • @prakashpawar5531
    @prakashpawar5531 2 месяца назад

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकार असो
    आरक्षण धोरणाचा जयजयकार असो
    म्हणून खेडेकर कुटुंबाचा जयजयकार असो 😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @bhagwandahifale5318
    @bhagwandahifale5318 3 месяца назад

    बातम्या काय देता माहीत नाही पण खेडकर कूंटूब चूकीचे नाही मनोरमा माऊशी
    बावळटपणा करती दीलीप काका व पूजा हे
    देश सेवा हीच ईश्वर सेवा मानतात
    पूजा ला नैकरी करून द्यावी
    ऐक कणखर अधीकारी गमवावा लागला नाही वाटत

  • @pravinpatil6207
    @pravinpatil6207 3 месяца назад

    खोटय़ा बातम्या 24 तास 😂😂😂

  • @KBN-n4s
    @KBN-n4s 3 месяца назад

    Khedekar madam ,her mother and her father shows her real caste