ताई इडली साठीच्या सगळ्याच टिप्स उत्तम. खूप छान माहिती दिली आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन स्वयंपाक करणाराला, प्रत्येकाला समजेल अशी सोपी आयडिया असते. मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते खूप छान माहिती देता तुम्ही धन्यवाद🙏
खरंच इतकी सुंदर इडली साठीची माहिती सांगितली आहे. टिप्स तर खूपच उपयोगी पडतील अशाआहेत. खरच खूप खूप आभारी आहे ताई💐🙏🏻आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा ताई तुला खूप खूप शुभेच्छा💐🙏🏻
उन्हाळ्यामध्ये आणि थंडीमध्येही इडलीच्या पीठाबाबत किती छान माहिती सांगितली 👌पीठ कसे भिजवावे व त्यासाठी काय प्रमाण घ्यावे याबद्दल सुद्धा छान माहिती सांगितली ताई👌👍 धन्यवाद🙏
Khup Chan 👌 Mastch 👌👍
Nice Sharing Nice Information
👌👌👍👍 tai tumchya srvch tips khup chan useful astat 🥰👌☺️
खूप छान 💯👌👍
खूप छान माहिती दिली 👌 ♥️
Khup chan tips
Very nice tips
Very Nice Information Useful And Informative Video Thanks For Sharing
Bohute useful kitchen tips ❤❤❤❤❤
इडली साठी एकदम परफेक्ट प्रमाण💯 टीप्स सुद्धा खूप छान सांगितल्या ताई 👌👍
ताई इडली साठीच्या सगळ्याच टिप्स उत्तम. खूप छान माहिती दिली आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन स्वयंपाक करणाराला, प्रत्येकाला समजेल अशी सोपी आयडिया असते. मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते खूप छान माहिती देता तुम्ही धन्यवाद🙏
खरंच इतकी सुंदर इडली साठीची माहिती सांगितली आहे. टिप्स तर खूपच उपयोगी पडतील अशाआहेत. खरच खूप खूप आभारी आहे ताई💐🙏🏻आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा ताई तुला खूप खूप शुभेच्छा💐🙏🏻
इडली साठी एवढी सविस्तर माहिती आणि अचूक प्रमाण सांगितल्याबद्दल धन्यवाद💯🙏
Very nice, useful n informative video ❤❤👌👌
सकाळीच मी इडली साठी तांदूळ डाळ भिजत ठेवले होते आणि आता वाटणार होते तेवढ्यात तुमचा व्हिडिओ आला आणि त्यामध्ये पोहे टाकून बघते. धन्यवाद ताई 🙏🏻
सोडा ऐवजी इनो टाकला तर चालेल का?
इडली साठीच्या सगळ्याच टिप्स उत्तम💯👌👍
@@PriyaKalbhor-y3h हो चालेल. इनो किंवा सोडा दोन्हीपैकी एक टाकावे. धन्यवाद🙏🏻
Khup Chan Information 👌 👍
Perfect Measurements,💯 Useful Information, Best Tips👌👍
Khup Chan Mahiti 👌 👍
tips super tai
इडली साठी खूप छान टिप्स दिल्या ताई
Nice sharing 🙏🏻 9:14 👍 like ✅❤️
खूप छान माहीती👌👍
एकच नंबर 👌👌
Khup chan tips share kelya
Thank you 🎉
khup chan tai upyukt tips❤
Wow 😳 ayyo Rama Rama 😊😊
खूपच छान ताई 👌🏼👌🏼
उन्हाळ्यामध्ये आणि थंडीमध्येही इडलीच्या पीठाबाबत किती छान माहिती सांगितली 👌पीठ कसे भिजवावे व त्यासाठी काय प्रमाण घ्यावे याबद्दल सुद्धा छान माहिती सांगितली ताई👌👍 धन्यवाद🙏
एक नंबर टिप्स
खूप छान टीप्स 👌👌मी पण नेहमी याच पद्धतीने इडली करते खूप छान इडली होते nice video 👌👌😍👍
Like 68 nice sharing 🎉
Khup chan
LK ७२ khup mast kitchen tips 👌
73 like 👍 khupch Chan
76 nice vidio
खूप छान टीप सांगितल्यात मनिषा ताई🎉🎉🎉
Lk done😂🎉
Khup chan