येस... ह्या कालच्या चिमण्यांना काहीच माहिती नाही. आंदेकर x आंबेकर मग आंदेकर x माळवदकर आणि त्यांच्याही आधी जक्कल सुतार गँग होती जिच्या दहशतीने पुणे सातच्या आत बंद व्हायचं 🙏
फसवणीस part time गृहमंत्री आणि full time राजकारणी आहे, त्याला पक्ष फोडाफोडी पासून फुरसत मिळेल तेव्हा खात्याकडे लक्ष देईल. राज्याला लागलेला कलंक आहे अनाजी पंत.....
गृहमंत्री फडणवीस यांना कुंभकर्ण पुरस्कार जाहिर करावा अध्यक्ष महोदय!
कशाला ?
आवडल भाऊ
विद्येचं माहेरघर म्हणुन मिरवताना तुम्ही, त्यातलेच हे विद्या न घेतलेले अडाणी आहेत, एकमेकांना मारतायत तर मारुदेत.
@@sanb2023❤
असेच मरा फक्त गरिबांना त्रास देऊ नका.
पुण्यात सगळ्यात पहिले एन्काउंटर झाले ते प्रमोद माळवदकर याचे, त्यानंतर राकेश धोलकीया उर्फ महाकाली, शाम दाभाडे असे एन्काउंटर झाले.
Ho bar bar 👌🏻
पुण्याच नाव देशभरात खराब होत आहे. सरकार व पोलिसांनी या सर्व गँग व त्याच्या सर्व सदस्यांना मार्गी लावावे. नाहीतर मुंबई पोलिसांची मदत घ्यावी
महाराष्ट्रा च्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय गृहमंत्री
काँग्रेस च्या काळात एकही गुंड नव्हता का काय बोलतो तु
आशा करतो भविष्यात लहान मुलांना यांचा इतिहास शिकविला जाणार नाही.
पुणे विद्येचे माहेरघर हेच सांगावस वाटतं
गुन्हेगारही शाळेत गेले असतील ना...
त्यांनाही आई वडील भाऊ बहिण असतील ना?
राष्ट्रवादी पुन्हा बिंधास करा गुन्हा😂😂
पुण्यातून लोकं बाहेर पडतील अशामुळे
ya video mule aata mpsc paas hone sope zale ahe... Dhanyawaad
महाराष्ट्रात सैन्य तैनात करा उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सोपवा
Yogi ki history pata kr lo vo kya hai
जो पर्यंत देवेंद्र फडणवीस सारखा निर्लज्ज मानुस महाराष्ट्र राज्यात सक्रिय आहे तोपर्यंत हे सर्व होतंच राहनार
पोलिस जबादर आहेत त्यांना सगळं माहित असतं पण राजकारणी लोक आणि पैसा यामुळे सगळं शांत आहे...
अरे एवढ्या वर्षात... कुठं घेऊन गेले आहेत महाराष्ट्र माझा
Slowly slowly Maharashtra becoming uttar pradesh 😢
हे मेले तरी काही नाही एकमेकात लढून फक्त गरीब नाही मेला पाहिजे ह्यांचामुळे
पोलिसांचा कोणताही वचक राहीला नाही खुलेआम अशा घटना होत आहेत एवढे होऊन देखील प्रशासन गप्प का काहीतरी ठोस कारवाई होणे आवश्यक आहे
बरीचशी माहिती चूकीची आहे.
गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब अपयशी ठरले आहेत
सगळे नवे जुने भाई संपवून 1च शिल्लक राहिला... तिथं आमदार खासदार सुद्धा दर्शन घ्यायला येतात कधी कधी पुण्यात
Kon
या गुन्हे असून मोकाट कसे सुटतात फाशीची शिक्षा का होत नाही.
Atleast mumbai safe aahe
Punyacha sarvat motha dod ekach ahe.
Dada.
जेवडे लोक आपल्या सीसी तिवे मध्ये आहेत तना अंकोटर कला पाजे
याच सांस्कृतिक शहरानै पेशवे चा पण उन्माद पाहिलेला आहे .
पुणे अडचणी खुप आहेत bottomlaval ला
Appoint good teachers in colle🎉ge
Then good Person ❤
पुणे गॅग फडनिस शीदे आजाद पवार
Madam collect information on anil hegdey
Tumhi Instagram var nhit ka ?
पुणे तिथे काय उणे
पुणे येथे काय उणे
पुणे तिथे काय उणे
पुणे तिथे घडतात गुन्हे
स्वाती आंदेकर माळवदकर gang चा आधी गोविंद तारु राम तारूयांची मोठी नावे आहेत पण तयांचाकडे नीतिमत्ता होती
Punyachee Vaat Lavu Naka 📢🤠💦
Ase gund lokansobat asech zhhale paahize. Lokana ye khup trass detat. Jaisi karni vaisi bharni.
संदीप मोहोळ ची वेगळी गँग नव्हती ... बाबा बोडके गँग मधे संदीप मोहोळ खूप वरच्या स्थानी होता....
न्यायालकडून निंदोष सुटका वकील निंदोष सोडवणार
आषा बातम्या देवू नका फार परिणाम होतात जो तो आपलंच बघतो ही बातमी दूरदर्शन वर द्या ते यंगस.टर बघत नाही
😮
Pune police khup nikami ahet
❤❤❤❤❤
सामान्य माणसं च काय मला तर एक खोट्या केस मध्ये अडखलो आहे तुम्ही आमच्या सारखं माणूस असाच मरतो
आमच्या कडे रोजच्या घटना आहेत पोलीस नाकामी आहेत यात सपोर्ट कोणाचा आहे ते मीडिया नी बोलाव
Khoop kami mahiti aahe ... Pune gang
ster chi... 1980 to 1990 cha Etihas bagha .. kasaba peth ... Nana peth ani Most important yerawada
येस... ह्या कालच्या चिमण्यांना काहीच माहिती नाही.
आंदेकर x आंबेकर मग
आंदेकर x माळवदकर आणि त्यांच्याही आधी जक्कल सुतार गँग होती जिच्या दहशतीने पुणे सातच्या आत बंद व्हायचं 🙏
मंडई?
Yanna sagle mahit asun Kay karat nahit
पालक मंत्री जिंदाबाद
चप्प ल पुरस्कार
Mumbai police ka handover dya
ते सर्व ठीक आहे मॅडम पण तुम्ही खूप बोलता😢
And all credits goes to.,..
Home Minister Fadanvis !!
#कलंक_ऑफ_महाराष्ट्र 😡
Tapak te raho ! Tapkaate raho! inki news dete raho😂
Tarbuja pahila hadpar kela pahije
Need to change law...
Murder rape krun punishment kai .jail...tyat pn parrol leave... parat next murder...
Ajun ek hadpaar... shet tyane kai hoaty
Nayasati.vaikil.pasise.magatat.jaj.sudha.pasa.khaun.naya.detat
Police 500 mdhe lachar hotil
Aata A company cha vaar baga on the top once again 🔝💥🔫
TP gang ne gun supply kele asa mhantat kalchya matter madhye. Khara ahe ka te?
@@ChinmayKashid Tp gang konti
Bjp hai tao mumkin hai....Bihar patern in Maharashtra 😂
Polish.garibankarata.nshi.clourtat.garribana.naya.milat.nahi.nikal.milato.phakat.mi.jamisati.courtat.tis.varsha.ppasun.jat.ahe.ajun.naya.nahi.
पालक मंञी जिदाबाद
.
Tumhi kahani sang tay tya peksha ilaj sanga na 😂
फसवणीस part time गृहमंत्री आणि full time राजकारणी आहे, त्याला पक्ष फोडाफोडी पासून फुरसत मिळेल तेव्हा खात्याकडे लक्ष देईल.
राज्याला लागलेला कलंक आहे अनाजी पंत.....
Dya mat bjp la aani
या गुन्हेगारी टोळ्यांचा गेल्या २५-३० वर्षांपासूनचा इतिहास आहे. यामध्ये भाजपचा काय संबंध??
आप्पा लोंढे
Yat police kashacha pagar ghetayat yavar pan bola bai
Pune Ata Raktachi Holi pahanar karan 100% sangto BanduBhau Andekar konala sodnaar Nahi
ते काही असो पण वनराज हे निष्पाप होते त्यांची हत्या नव्हती होयला पाहिजे