साहेब तोंडावर कंट्रोल करा, नेत्यावर, चमच्यावार विश्वास ठेऊनका, कार्यकर्त्याना जवळ करा. तिकिटी करिता तुमयाच्या पाठीमागे फिरणारे, खरी परस्तिती शाखान मध्ये फिरून जाणून घ्या. प्रत्येक शिवसैनिकांना बोलण्याची संधी द्या. त्या मधून नेता निवाडा. जय महाराष्ट्र!
हा विजय सर्व सामान्य जनतेला पटलेला आहे किंवा नाही असं वक्तव्य तुम्ही करता पण तुम्ही हे विसरता की महाराष्ट्राच्या जनतेनेच ह्या महाविकास आघाडीला निवडून दिले आहे.
एवढं यश कसा काय शक्य आहे नोकरीं नाही मालाला भाव नाही उद्योग बाहेर चालले विजयाचा मुद्दा काय आहे हेच कळेनास झाले. झरखंडचे मतदार हुशार म्हटले पाहिजेत महाराष्ट्रापेक्षा. फुले साहेब आंबेडकरांचा विचारझारखंड स्वीकारलेला दिसतोय
अजून तरी सुधरा उद्धव साहेब. आघाडीने हिंदुत्व सोडले याचा परिणाम आहे. युतीने आणलेल्या योजना पुढे नक्की सुरु राहतील. तुम्ही जनतेची काळजी करण्याचे कारण नाही. महाराष्ट्र तुमचा नाही. महाराष्ट्राला तुमची गरज नाही.😢
महाराष्ट्रातील खऱ्या मराठी माणसाला ऊदध्व जीएंची गरज आता जास्त आहे कारण आता उघडपणे गुजरात ला घेऊन जाणारे उद्योग नंतर कोणीही थांबवू शकणार नाही महाराष्ट्र खऱ्या अर्थाने अनाथ झाल्या प्रमाणे आहे कारण तुमच्या सारखे हिंदूत्वा च्या नावने मूर्ख बनलेले लोक आता गुजराती लोकांना सर्व काही बहाल करतीलच आणि गुजरात महाराष्ट्रातील जनतेला खिजगणतीत घेत नाही मुंबई ला पूर्ण पणे गुजरात मय केले जाणार आधीच सर्व अडाणी आणि अंबानी च्या हवाली केले आहे तुम्ही हिंदूत्वा च्या निवा खाली त्यांना जी जी करत रहा महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे काय असे होणार
अहोओ हिंदूत्व हिंदूत्व खरून गुजरात् याने महाराष्ट्र लुटला मोठे मोठे प्रोजेक्ट डायमंड मार्केट 85 कंपन्या गुजरात ला शिफ्ट झाल्या कारण हिंदूत्व हे कोणीच सोडले नव्हते पण त्याचे राजकारण करून लोकांची फसवणूक जरूर चालली आहे आता काही ही हक्क नाही उद्योग धंदे महाराष्ट्रा तून गुजरात ला का नेले हे विचारण्याचा
काँग्रेस 77 वर्ष लडत आला कधी येवढा दारुन पराभव झाला नाही परंतू गेल्या पाच वर्षात शिवशेनेच्या संजय राऊत नादी लागून वाताहत करुन घेतली संजय राऊतानीही चंग बाधंला होता की आपण अस्सल राजकारणी असल्याचे दाखऊन दिले एका झटक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवशेना पक्ष एकाच वेळी संपऊन बसले आता त्यांना राज्यसभेवर पाठविण्यासाठी आमदारच ठेवले नाही हे सर्व वाचाळ तोंडामुळे झाले उध्दव साहेब आतातरी शहाणे व्हा नाहीतर उरलेलेही हातातून घालवाल नाहीतर काहीच शिल्लक राहाणार नाही राहील ते फक्त ठाकरे नाव?
रस्त्यावर उतरा त्याच्या शिवाय evm बंद होणार नाही हा सर्व evm चा खेळ आहे हे तुम्हला सुद्धा माहित आहे मग रस्त्यावर का उतरत नाहीत सर्व जनतेणे महा विकास आघाडी ला मतदान केले तर मग महायुती कशी काय येते
बस्स करा आता तेच तेच रडगाण नुसता. जनतेबरोबर तुम्ही नाही...जनतेची सांत्वना तुमच्याबरोबर आहे. जरा तरी लाज बाळगा.जनतेला तुम्ही नको हे स्पष्ट आहे. अजून काय बघताय काय माहित
लाज महाराष्ट्रा च्या विरोधात मतदान करणार्या ना वाटली नाही लाडक्या बहिणी ला महाराष्ट्र विरोधी लोकांनकडून पैसे घेऊन महाराष्ट्र विरोधी लोकांना मतदान करता ना वाटली नाही आता रोजगाराच्या शोसाठी गुजरात ला जा तेव्हा पण वाटणार नाही.
कोरोना मध्ये जिवंत राहिला महाराष्ट्र सुखरूप राहीला महायुती बीजेपी च्या राज्यात प्रेतांचे खच पडले होते गंगा नदी च्या बाजूने गुजरात मधे उघड्या मैदानात पडली होती आणि महाराष्ट्रात योग्य उपाययोजना उपचार केले गेले उद्धव ठाकरे यांनी व्यवस्था उत्तम ठेवली जगात नावाजले गेले.
Mr uddhav thakare and raut there were lot of money laundering during election spending by both rane including all over maharashtra rs 1500 to 5000 each voters more than that so our dishonesty and greedy voters were succumed to above money that is a big issues otherwise , they would not got this big victory but before election lot of voters or people's were saying that they will votes mashal symbol when other day when they got rs 1500 or 5000 they were all votes against you .and you should raise the seniors citizens pensions increased rs 7500+da in the public as wellas in the parlament or vidhan sabha which is pending until now ,modi govt is giving us assurances but not keeping his words at all .Narayan rane had been promised us that our temple would be given from me as much as money we wanted but deceived us , this is the victory of money luring voters .you should be careful .and take action against money laundering in front of all eyes .
मुंबई पोलीस सीबीआय ने बीजेपी गव्हर्नमेंट असतानाच पूर्ण चौकशी केली आहे तीन तीन वेळा काहीच पुरावे का सापडले नाहीत उगाच खोट्या गोष्टी का पसरवत असतात काही लोक
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या संजय राऊत नी संपवली 2019 2024 आता तरी जागा हो उधवा
साहेब तोंडावर कंट्रोल करा, नेत्यावर, चमच्यावार विश्वास ठेऊनका, कार्यकर्त्याना जवळ करा. तिकिटी करिता तुमयाच्या पाठीमागे फिरणारे, खरी परस्तिती शाखान मध्ये फिरून जाणून घ्या.
प्रत्येक शिवसैनिकांना बोलण्याची संधी द्या. त्या मधून नेता निवाडा.
जय महाराष्ट्र!
महायुती चे त्रिवार अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन
महायुतीला लोकांनी भरभरून मते दिली आहेत. जनतेला निकाल शंभर टक्के मान्य आहे
We Always with you, you are born fighter ❣️
महायुतीने काय चांगले केले हा विचार करण्यापेक्षा आपण काय केलात याचं आत्मचिंतन करा
हा विजय सर्व सामान्य जनतेला पटलेला आहे किंवा नाही असं वक्तव्य तुम्ही करता पण तुम्ही हे विसरता की महाराष्ट्राच्या जनतेनेच ह्या महाविकास आघाडीला निवडून दिले आहे.
Aho udhav saheb tumcha bhashan aksapoti tumhi bolat hota. He lokana patlela nahi
खऱ्याची दुनिया संपली
एवढं यश कसा काय शक्य आहे नोकरीं नाही मालाला भाव नाही उद्योग बाहेर चालले विजयाचा मुद्दा काय आहे हेच कळेनास झाले. झरखंडचे मतदार हुशार म्हटले पाहिजेत महाराष्ट्रापेक्षा. फुले साहेब आंबेडकरांचा विचारझारखंड स्वीकारलेला दिसतोय
स्वामी समर्थांचा अपमान केला होता महा बिघडीने आज भोगतात ....श्री स्वामी समर्थ
अती झालय ....खुप झालंय...!
झारखंड में कोंग्रेसकी जीत का श्रेय हम ईवीएम को देते है।
महाराष्ट्र में भाजपा की जीत का श्रेय हम ईवीएम को देते है ।
Uddhav ji is great amhi tuchyasobat ahe
101% गडबड कराई गई है.
EVM cha 100 % vijay aahe ...
People in Maharashtra stopped purchasing Lasun due to Rs 100 per k.g.
. Still prachand vijay .
महाविकास आघाडीचा कार्य क्रम भकास झालेला आहे 😢 महायुतीची चिंता करू नये आखा महाराष्ट्र पाठीशी आहे आपल्या पक्षासाठी विचार मंथन करावे
Uddhv ji is great👏
मी राजकारण सोडेन सोडा की महाराष्ट्राला गरज नाही
बाळासाहेबांची शिवसेना हे सांभाळणार 😅😅😅
100 टक्के मेच फिक्सिंग जनतेला गृहीत धरले जाते आहे.... आता भोगा महागाई....
ईव्हिएम मशीन निवडणूक आयोग जिता
तुम्ही आमच्या देवाचे बाप म्हणे कसा आमचा देव आणि देवा तुमचा बाप झाला. कसा आहे आमच्या देवाचा हिसका,झटका,दणका
EVM jinkli asa mhatla tar vavg tharnar nahi.sakali 11 am la 137_135 asa chitra adtana achanak 30 minutachya farkat result 230_45 asa hoto.kharach vichar karnyasarkha result aahe.Anakalniy
Akkalecha aani tumcha kahich sambandh nahi ka?
Je zale te Ati uttam zale. Ase pan UBT ne kahi Dive lavle naste.
उदवचे टोमणे अजूनही थांबत नाही. लाज वाटली पाहिजे.
19 च्या निवडणुकीपेक्षा आता फक्त 5 टक्के मतदान वाढले..
इथला हिंदू जागा झाला.... आलं का लक्षात...
आणखी 5 टक्के वाढले तर काय होईल?
मा.ऊध्दवजीतुमच्यावरशेतकरी.गरीब.बेरोजगारी.यांच्यवरजेतुमच्याकाळातजेविकासकेलात.तोजनताकधिचविसरुशकतनाहीत.निकालऐकुनखंतवाटते.पुढेअसेचजनतेवरविश्वासठेऊनप्रेमकरावे.
Amhi tuchyasobat aaho
आता काही बोलण्यापेक्षा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे
अजून तरी सुधरा उद्धव साहेब. आघाडीने हिंदुत्व सोडले याचा परिणाम आहे. युतीने आणलेल्या योजना पुढे नक्की सुरु राहतील. तुम्ही जनतेची काळजी करण्याचे कारण नाही. महाराष्ट्र तुमचा नाही. महाराष्ट्राला तुमची गरज नाही.😢
बेईमान आहात
महाराष्ट्रातील खऱ्या मराठी माणसाला ऊदध्व जीएंची गरज आता जास्त आहे कारण आता उघडपणे गुजरात ला घेऊन जाणारे उद्योग नंतर कोणीही थांबवू शकणार नाही महाराष्ट्र खऱ्या अर्थाने अनाथ झाल्या प्रमाणे आहे कारण तुमच्या सारखे हिंदूत्वा च्या नावने मूर्ख बनलेले लोक आता गुजराती लोकांना सर्व काही बहाल करतीलच आणि गुजरात महाराष्ट्रातील जनतेला खिजगणतीत घेत नाही मुंबई ला पूर्ण पणे गुजरात मय केले जाणार आधीच सर्व अडाणी आणि अंबानी च्या हवाली केले आहे तुम्ही हिंदूत्वा च्या निवा खाली त्यांना जी जी करत रहा महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे काय असे होणार
अहोओ हिंदूत्व हिंदूत्व खरून गुजरात् याने महाराष्ट्र लुटला मोठे मोठे प्रोजेक्ट डायमंड मार्केट 85 कंपन्या गुजरात ला शिफ्ट झाल्या कारण हिंदूत्व हे कोणीच सोडले नव्हते पण त्याचे राजकारण करून लोकांची फसवणूक जरूर चालली आहे आता काही ही हक्क नाही उद्योग धंदे महाराष्ट्रा तून गुजरात ला का नेले हे विचारण्याचा
MAJ aajun gela nahi aahe.
Paishani Vijay aahe
शिवसेना उबाठा जिंकली की EVM मशीन बरोबर आणी BJP जिंकली की EVM चा विजय मग AADITY ठाकरे जिंकले तिथे पण मशीन मुळे का?
लोकशाही संपूर्ण संपली
ही विधानसभा आहे
ईव्हीएम वर तक्रार करा
Evm jinkli
उद्धव साहेब महाराष्ट्र हिंदू जनतेचा विरोधात बोलत होते म्हणून हा जनतेचा निकाल आहे तुम्ही त्या राऊतला &अंधारे बाईला पार्टीतून काढा.
आरे ऊध्दवा ऐ पब्लीक है सब कुछ जानती है
पब्लिक ला येडा बनवला हा सर्व बेईमानी चा गेम आहे कारण पब्लिक आघाडी बरोबर आहे आणि होती मोठा गोलमाल आहे
जय महाराष्ट्र🤢
केमछो गुजरात❤️
👌👍
Kaliyugi Sanjay aslya var asech honar....
SACHE SE MAHARASHTRA me india JEETHE hai !!👍👍👍👍👍👍 bjp jeeth ( vote chori) jhooth hai !!👠👠👠👠👠👠
ऊध्दवच्या मागणीले रस्त्यावरच कुत्र सुध्दा विच्यारात घेत नाही .
तुम्हाला जमनिवर आणायला दिली
पाहिले ह्यांनी उध्दव सेना संपायच्या आधी संजय राऊत आणि अंधारे बाई ह्यांना हटवा लागेल नाहीतर काही खरं नाही
आता फक्त टोमणे मारायचे काम करा
ऊदधवा तुम्ही स्वतः भाजप बरोबर निवडणूक जिंकली आणि तुम्ही काँग्रेस पक्ष बरोबर गेले ते पण सांगा ना
काँग्रेस 77 वर्ष लडत आला कधी येवढा दारुन पराभव झाला नाही परंतू गेल्या पाच वर्षात शिवशेनेच्या संजय राऊत नादी लागून वाताहत करुन घेतली संजय राऊतानीही चंग बाधंला होता की आपण अस्सल राजकारणी असल्याचे दाखऊन दिले एका झटक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवशेना पक्ष एकाच वेळी संपऊन बसले आता त्यांना राज्यसभेवर पाठविण्यासाठी आमदारच ठेवले नाही हे सर्व वाचाळ तोंडामुळे झाले उध्दव साहेब आतातरी शहाणे व्हा नाहीतर उरलेलेही हातातून घालवाल नाहीतर काहीच शिल्लक राहाणार नाही राहील ते फक्त ठाकरे नाव?
We didnot like this decision of victory of rane brothers .
रस्त्यावर उतरा त्याच्या शिवाय evm बंद होणार नाही हा सर्व evm चा खेळ आहे हे तुम्हला सुद्धा माहित आहे मग रस्त्यावर का उतरत नाहीत सर्व जनतेणे महा विकास आघाडी ला मतदान केले तर मग महायुती कशी काय येते
हो रस्त्यावर उतरावे लागेल महाराष्ट्रातील जनतेने आणि गेले ले उद्योग धंदे प्रोजेक्ट पण परत आणावे लागतील
अख्ख्या महाविकास आघाडीची बरोबरी एकट्या एकनाथ शिंदे यांनी केली हात दाखवून अवलक्षण पणा कसा करावा हे तुमच्याकडूनच शिकावे
Thakrevar visvas nay
कशी नशीबाने छटा आज मांडली
बस्स करा आता तेच तेच रडगाण नुसता. जनतेबरोबर तुम्ही नाही...जनतेची सांत्वना तुमच्याबरोबर आहे. जरा तरी लाज बाळगा.जनतेला तुम्ही नको हे स्पष्ट आहे. अजून काय बघताय काय माहित
लाज महाराष्ट्रा च्या विरोधात मतदान करणार्या ना वाटली नाही लाडक्या बहिणी ला महाराष्ट्र विरोधी लोकांनकडून पैसे घेऊन महाराष्ट्र विरोधी लोकांना मतदान करता ना वाटली नाही आता रोजगाराच्या शोसाठी गुजरात ला जा तेव्हा पण वाटणार नाही.
महाराष्ट्रातील गुजरात ला घेऊन गेले ले उद्योग डायमंड मार्केट 85 प्रोजेक्ट हे परत आणणार आहेत का ❓
He nikal bilkul saf saf dhandali zaleli aahet yat tilmatr shanka nahi
नशिबाने हार मानली अरे तु टोमणे मारायचे काम करतं होता तुझ्या सभेला जनतेला माहीत आहे तु काय करणार
Amhala nikal Manya nahi evm machine band kara
Udhhavji 🤣😅😂👍✌️
Balasaheb ke Kalank 👍✌️🔥
आपण इतक्या वर्षात नुसते वात्रट वाह्यात आणी पांचट बोलून व हिंदू देवी देवतांचा अपमान केला तुम्ही कोणत्याही योजना राबविल्या?
कोरोना मध्ये जिवंत राहिला महाराष्ट्र सुखरूप राहीला महायुती बीजेपी च्या राज्यात प्रेतांचे खच पडले होते गंगा नदी च्या बाजूने गुजरात मधे उघड्या मैदानात पडली होती आणि महाराष्ट्रात योग्य उपाययोजना उपचार केले गेले उद्धव ठाकरे यांनी व्यवस्था उत्तम ठेवली जगात नावाजले गेले.
आता तुमची काळजी करा
माझं घर माझं कुटुब आणि बाहेरचा तुमचा डॉगी राहिला एवढंच बघा
ha manhoos manus aahe yach tond baghital tr purn divas kharaab jato....
वा आताा मुंबईई महाराष्ट्रातील नेलेले उद्योग परत आणतील गुजरात मधून
अरे तू तर राजकारण सोडणार होता ना?
स्वामी ला खरं काय अन खोटं काय कळतं काय
Mr uddhav thakare and raut there were lot of money laundering during election spending by both rane including all over maharashtra rs 1500 to 5000 each voters more than that so our dishonesty and greedy voters were succumed to above money that is a big issues otherwise , they would not got this big victory but before election lot of voters or people's were saying that they will votes mashal symbol when other day when they got rs 1500 or 5000 they were all votes against you .and you should raise the seniors citizens pensions increased rs 7500+da in the public as wellas in the parlament or vidhan sabha which is pending until now ,modi govt is giving us assurances but not keeping his words at all .Narayan rane had been promised us that our temple would be given from me as much as money we wanted but deceived us , this is the victory of money luring voters .you should be careful .and take action against money laundering in front of all eyes .
Tumhi evm athva tyach ghanerde rajkar akade durlaksh kele tumhla hi gurmi hote ke bhajap yenar nahi tumhi yenar ane barek barek parantu atishay ghtak goshte kade tumhi durlaksh kele
Kon Kay aaikat nhavta
मूर्ख पब्लिक नाही हा सर्व बेईमानी चा गेम आहे पब्लिक महा आघाडी च्या बरोबर आहे आणि होती
Ha fatka ssr disha salianmule badla . Sena pudhe kai karnar. Aatachya sarkaren hua casecha nikal lawava.
मुंबई पोलीस सीबीआय ने बीजेपी गव्हर्नमेंट असतानाच पूर्ण चौकशी केली आहे तीन तीन वेळा काहीच पुरावे का सापडले नाहीत उगाच खोट्या गोष्टी का पसरवत असतात काही लोक
👶
Rajkaran soda, u are unfit
Ata kharach retirementche bagha. Maharastrala asalya murkhpanachi garaj nahi. Sanjaychya tondala permanant chikatpatti lawa.