"भगवंताचे अनुसंधान कसे टिकवावे"? निरूपण क्रमांक १२ - वक्ता - श्री. विनीत जोशी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 июн 2024
  • रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित पुढील चिंतन पुष्प... भगवंताचे अनुसंधान राखण्यासाठी प्रत्येक गोष्ट भगवंताला सांगून करावी..., आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे, भगवंताला अनन्य भावाने शरण जाऊन समाधान राखावे, आपले भगवंताशी नाते जोडावे... भगवंताचे अनुसंधान टिकवणे हा जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा मार्ग आहे...

Комментарии • 89

  • @PrafullGole
    @PrafullGole Месяц назад +4

    आपणच आम्हाला श्रध्दा स्थान निर्माण केले व उपासना साठी केले देवा सारखे च आपण आहात मनापासून हृदयातुन नमस्कार माऊली आपल्या व्हिडिओ ची खुप वाट पाहतो व सगळेच व्हिडिओ एकत आत्मसात करतो जप करताना आपलं स्मरण होतं आपण काय काय सांगीतलं तसं आपण आम्हांला गुरूस्थानी आहात ❤जय श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम

  • @bhobhahogade2278
    @bhobhahogade2278 Месяц назад +6

    महाराजांच्या कृपेने आम्हाला तुमच्या कडुन खूप छान मार्गदर्शन मिळत आहे
    श्रीराम जयराम जय जय राम

  • @chetankank8812
    @chetankank8812 Месяц назад +4

    🙏श्री राम जय राम जय जय राम, दादा तुमचे प्रवचन ऐकून खूप प्रसन्न वाटते. मी ही तेरा माळा आत्मशुध. दी साठी करते, पण दुपारी करते.

  • @vinayakkulkarni9282
    @vinayakkulkarni9282 24 дня назад +1

    खूप सुंदर चिंतन सागितलं .गुरुशी हितगुज कसं साधायचं ते उत्तमपणे सागितलं

  • @smitashembekar2323
    @smitashembekar2323 Месяц назад +3

    विनीत दादा तुमच्या निरूपणाची आतुरतेने वाट पाहत असते खूप सात्विक आनंदाने मन भरून जातं आणि छान ऊर्जा मिळते, श्रीराम जय राम जय जय राम

  • @seemasapkal1143
    @seemasapkal1143 Месяц назад +1

    खुप छान वाटलं विनीत दादा ... तुम्हीं चां निरूपण केलत...मी असे खूप छान अनुभव घेत आलेले आहे...खूप विश्वास आहे माझा ह्या सर्व गोष्टींवर...खूप खूप धन्यवाद...तुम्हाला माझे मनापासून नामस्कर.. 🙏🙏🙏 श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🌺🌺

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Месяц назад +2

    आदरणीय श्री. विनित दादा, आपले श्रीमहाराज यांनी, ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत, त्या आपण आमच्या पर्यंत ज्या सहजपणे पोहचवता (सांगता ) त्या आमच्या साठी 'ऊर्जा 'स्तोत आहेत. खुप छान!🌹🙏🌹

  • @shailajaausekar1475
    @shailajaausekar1475 Месяц назад +1

    खूप सुंदर छान कौतुक भान हरपून जात

  • @madhuriswami9958
    @madhuriswami9958 Месяц назад +2

    Shree Ram Jai Ram Jai Jai Ram.

  • @kantilaljagtap2668
    @kantilaljagtap2668 Месяц назад +1

    🌷🙏 सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम हे विनोद दादा असेच मार्गदर्शन करत जा🙏🌷

  • @mallikakhair4438
    @mallikakhair4438 25 дней назад

    Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @sakshikolte8898
    @sakshikolte8898 Месяц назад +3

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सदगुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय 🌹🌹🌷💐💐 अप्रतिम, अद्भुत मार्गदर्शन करतात विनित दादा आपण 🙏🙏🙏🙏🙏💯💯💯👌🙏👍👍👍🤚

  • @nandkishordehedkar2806
    @nandkishordehedkar2806 Месяц назад +1

    महाराज आपल्याला व गोड व मधूर वाणी ला नमस्कार
    खरोखरच आपन खूप बोध करतात तो आपल्या मनात ठेवून वागावे
    मी प्रत्येक प्रवरचन ऐकत असते

  • @anitavadhan6106
    @anitavadhan6106 29 дней назад

    श्री.राम जय राम जय जय राम ❤❤

  • @sonalishinde698
    @sonalishinde698 Месяц назад +1

    दादा खूप खूप कृतज्ञता. 🙏🏻
    खूप सुंदर पद्धतीने तुम्ही रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी कशा केल्या पाहिजेत हे सांगितलतं. तुम्ही नेहमीच खूप छान मार्गदर्शन करता.,त्यामुळे आपलं कुठे चुकतयं हे कळतं आणि त्याप्रमाणे काय सुधारणा केली पाहिजे हे कळतं.
    मनःपूर्वक धन्यवाद दादा. 🌹✨🙏🏻
    🙏🏻🌹जय श्रीराम🌹🙏🏻

  • @aartishevde283
    @aartishevde283 Месяц назад +1

    आपल्या प्रवाचना तुन अनेक प्रश्नची उत्तरे मिळाली शिवाय आमच्या अडचणी पण आपण सांगितल्या. आमच्या मनातील. आपण बोलता आहात असं वाटतं. श्रीराम. 🙏🙏

  • @medhabarve1477
    @medhabarve1477 Месяц назад +1

    विनितदादा , किती सहजतेने समजावून सांगता आपण.सर्व शंका दूर होतात.नामावरची म्हणजेच सद्गुरूंवरची निष्ठा दृढ होते.निर्भयता यायला मदत होते.आचरणात कसे आणायचे याचे मार्गदर्शन मिळते.मनापासून धन्यवाद 🙏🙏🌹 श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏

  • @shilayadav7710
    @shilayadav7710 Месяц назад +2

    🙏श्री राम जय राम जय जय राम ❤

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 Месяц назад +1

    श्री राम जय राम जय जय राम

  • @vishwanaththakar3318
    @vishwanaththakar3318 Месяц назад +1

    Khup.sunder होते निरुपण विनीत दादा जय श्री राम

  • @durgaprasadswami9195
    @durgaprasadswami9195 Месяц назад

    खूप छान सुंदर विवेचन ऐकावयास मिळाले धन्यवाद

  • @nandkumarthakur8872
    @nandkumarthakur8872 Месяц назад +1

    अतिशय सुंदर निरूपण यात प्रापंचिक माणसाने आपल्या दैनंदिन जीवनातील अडचणींना कसे सामोरे जावे समाधानी राहावे याचे खूप सुंदर विवेचन

  • @snehakhisti5563
    @snehakhisti5563 Месяц назад +1

    🙏🏻🙏🏻🌸अंतःकरण पूर्वक धन्यवाद महाराज 🙏🏻🌸जय जय श्रीराम 🙏🏻

  • @neelamhatre9544
    @neelamhatre9544 Месяц назад +1

    खूपच छान, मला छान व सोप्पा मार्ग दाखवलात,माझ्या आजीला मी माझ्या लहानपणी सा ईबाबाशी आपण सांगता अगदी तशीच बोलत असे,धन्यवाद, मी असा प्रयत्न नक्की करेन 😊

  • @manishajoshi3429
    @manishajoshi3429 Месяц назад +1

    माझ्या सर्व शंकाचे निरसन आजच्या चितनातून झाले
    धन्यवाद

  • @Aarti.1983.
    @Aarti.1983. 17 дней назад

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @vishaldethe8311
    @vishaldethe8311 14 дней назад

    श्रीराम जय राम जय जय राम ||

  • @saritainamdar
    @saritainamdar 11 дней назад

    Jai shree Ram

  • @anitadhavale6863
    @anitadhavale6863 Месяц назад

    Khuo chhan sangitle Dada tumhi

  • @varshatiwatane544
    @varshatiwatane544 Месяц назад

    खूप सुंदर सांगता तुम्ही गुरुजी🙏

  • @ashwinibhagwate4900
    @ashwinibhagwate4900 Месяц назад

    फार छान प्रवचन

  • @user-yb1fr6wc4b
    @user-yb1fr6wc4b Месяц назад +1

    जय श्रीराम

  • @pradeepwadelkar5246
    @pradeepwadelkar5246 22 дня назад

    जय श्रीराम 🙏

  • @sarojranade3094
    @sarojranade3094 Месяц назад

    श्रीराम विनीत दादा आज प्रथमच आपले प्रवचन ऐकले. फारच सुंदर.

  • @janardanpatil5896
    @janardanpatil5896 Месяц назад

    महत्वाचं निरूपण धन्यवाद

  • @PrafullGole
    @PrafullGole Месяц назад +1

    विनीत दादा खरंच आपण खूप मनातील गोंधळ, विचार प्रश्न,व भगवंत परमेश्वर गुरु, राम, यांचं नाम घेतले तर काय मिळतं कसं पाठिंबा मिळतो सोबत राहते हे समजलं व ते घडतं आहे

  • @tanujakulkarni4831
    @tanujakulkarni4831 Месяц назад

    खुपच छान निरूपण दादा मनातील सर्व शंकांचे निरसन होते हे ऐकून.
    श्री राम जय राम जय जय राम....

  • @vinitamestry5865
    @vinitamestry5865 Месяц назад

    दादा,खूप खूप धन्यवाद.असेच मार्गदर्शन करत रहा तुम्ही सांगितल्या प्रमाणे राजमार्ग वर चालण्याचा प्रयत्न नक्कीच करेल.

  • @shailajachaphalkar1929
    @shailajachaphalkar1929 Месяц назад

    आपण खूप छान निरुपण करता. त्यामुळे मनाशी संवाद करणं, स्वःतामधे सुधारणा करणे जमू लागते .खूप खूप धन्यवाद! .
    मनापासून नमस्कार.

  • @anitarahalkar4865
    @anitarahalkar4865 Месяц назад +1

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 20 дней назад

    खुप छान चितन

  • @nitinbhagwat8601
    @nitinbhagwat8601 Месяц назад

    प्रापंचिक लोकांना व्यावहारिक दृष्ट्या नाम साधना करताना ज्या अडचणी येतात त्या अडचणींचे उत्तम उपाय आपण सांगितलेत. धन्यवाद.
    श्रीराम जय राम जय जय राम⚘️

  • @vaijayantipatwardhan8682
    @vaijayantipatwardhan8682 Месяц назад +1

    श्रीराम जयराम जयजयराम ।ऐकायला खूप छान वाटते।

  • @sunandabapat2025
    @sunandabapat2025 Месяц назад +1

    अतिशय सुंदर. श्रीराम जयराम जय जय राम

  • @shailagurjar1885
    @shailagurjar1885 Месяц назад +1

    श्रीराम जयराम जय जय राम!

  • @SuperCars8957
    @SuperCars8957 Месяц назад +1

    🙏

  • @vinayadeshpande3355
    @vinayadeshpande3355 Месяц назад +1

    जय श्रीराम 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Месяц назад +1

    जय श्रीराम!🌹🙏🌹

  • @SmitaPandit-qi3gr
    @SmitaPandit-qi3gr Месяц назад

    खुप छान वाटले .

  • @bhagyashridixit1062
    @bhagyashridixit1062 Месяц назад +1

    फारच सुंदर निरूपण 🎉

  • @sarojranade3094
    @sarojranade3094 Месяц назад

    विनीत दादा खूपच छान मी प्रथमच ऐकलय.

  • @geetadeshpande8771
    @geetadeshpande8771 Месяц назад +1

    खूप सुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rujutadamle298
    @rujutadamle298 Месяц назад

    विनीत दादा तुम्हाला खरंच सलाम आहे 🙏🙏 काय अस्खलित आणि ओघवती वाणी आहे. ऐकत राहावेसे वाटते आणि दररोज उठता, बसता, देवाला नमस्कार करताना तुमची वाक्य कानात घुमटात अक्षरशः ! महाराजांचे आभार आहेत खरच. 🙏🙏🙏 इतक्या सहजतेने हे विचार आमच्या पर्यन्त पोहोचवत आहेत

  • @shobhasamudre409
    @shobhasamudre409 Месяц назад

    वैराग्य व विवेक याचा अर्थ सहजरित्या सांगितला.🙏🙏💐💐

  • @user-ho5ih2yj2m
    @user-ho5ih2yj2m Месяц назад

    🙏🙏जय श्रीराम 🙏🙏

  • @udaymodak
    @udaymodak Месяц назад

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 Месяц назад +1

    🙏🙏🙏

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 Месяц назад

    श्रीराम जय राम जय जय राम!

  • @gauriavachat8090
    @gauriavachat8090 Месяц назад

    श्री राम जय राम जय जय राम 🙏👏🌹

  • @sujatamali6300
    @sujatamali6300 Месяц назад

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🏻

  • @sanjaygaikwad7064
    @sanjaygaikwad7064 Месяц назад

    ‼️श्रीराम जय राम जय जय राम‼️
    🙏🏻📿🙏🏻

  • @mandakinikadam3020
    @mandakinikadam3020 Месяц назад

    समाधान झाले 👌👌👌🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-or4or8yn5q
    @user-or4or8yn5q Месяц назад

    खुपच छान माहिती 🎉🎉

  • @vinayajoshi-jc8hu
    @vinayajoshi-jc8hu Месяц назад

    खूप छान मार्गदर्शन. श्रीराम जय राम जय जय राम

  • @vinayakarmarkar2862
    @vinayakarmarkar2862 Месяц назад

    खुप छान माहिती मी दररोज ऐकते परत परत ऐकावेसे वाटते

  • @shailajaausekar1475
    @shailajaausekar1475 Месяц назад

    🙏🙏👍

  • @nirmalayadav5207
    @nirmalayadav5207 Месяц назад

    खूप छान

  • @alkakate5807
    @alkakate5807 Месяц назад

    खूप छान माग॔दश॔न मिळत नमस्कार दादा

  • @shailajaausekar1475
    @shailajaausekar1475 Месяц назад

    Very good 👍 and good

  • @bhobhahogade2278
    @bhobhahogade2278 Месяц назад +2

    महाराजांना रोज केलेला जप अर्पण करावा का ते कृपया मार्गदर्शन करावे

  • @PrafullGole
    @PrafullGole Месяц назад

    दादा नमस्कार 🙏

  • @vishwanaththakar3318
    @vishwanaththakar3318 Месяц назад

    42:17

  • @archanapingle6530
    @archanapingle6530 Месяц назад +9

    ऐकायला सुरुवात केली नंतर राहते

  • @sarojranade3094
    @sarojranade3094 Месяц назад

    आपण प्रश्नांची उत्तर देता का? म्हणजे प्रापंचीक नाही. भक्ती जप अनुसंधान अस

  • @sandeepranade796
    @sandeepranade796 Месяц назад +1

    श्री राम जय राम जय जय राम

  • @sunetradeshpande3241
    @sunetradeshpande3241 Месяц назад

    नमस्कार दादा 🙏तुमचे निरूपण ऐकले की मन सात्विक आनंदाने भरून येते. 🙏

  • @ruchasankhe2102
    @ruchasankhe2102 Месяц назад +1

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @Sanmagicmantra
    @Sanmagicmantra Месяц назад

    🙏🙏

  • @hunermarbalmurtiartjaipur4767
    @hunermarbalmurtiartjaipur4767 Месяц назад

    श्री राम जय राम जय जय राम❤❤

  • @hemamulay547
    @hemamulay547 Месяц назад

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @user-tc4lc1lr2j
    @user-tc4lc1lr2j Месяц назад

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏

  • @sambhajikunjir1605
    @sambhajikunjir1605 Месяц назад

    श्री राम जय राम जय जय राम

  • @shivajipawar3014
    @shivajipawar3014 Месяц назад

    श्री राम जय राम जय जय राम

  • @manishakalwint8792
    @manishakalwint8792 Месяц назад

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @jayantisave425
    @jayantisave425 Месяц назад

    श्रीराम जय जय राम

  • @archanapingle6530
    @archanapingle6530 Месяц назад +1

    🙏

  • @sandhyajadhav8493
    @sandhyajadhav8493 Месяц назад

    🙏🙏

  • @ushatheurkar6648
    @ushatheurkar6648 Месяц назад

    🙏🙏