गिरीश ओक ह्यांची ५३ वी नाट्यकृती | Mitramhane Limelite
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- 'नाटकाची रिक्षा' आता नव्याने फिरली पाहिजे. Dr. Girish Oak
Well known theatre artist doctor Girish Oak is talking about Marathi theatre. He is acting in a new play. It's his 53rd play. Sthal ale dhavun is a new play directed by Hemant Edalabadkar and produced by Mangal kenkare.
Optics Partner: Optic World
www.facebook.c...
Like us on Facebook:
/ mitramhane.limelite
Follow us on Instagram:
/ mitramhanelimelite
#mitramhanelimelite #girishoak #sthalaaledhavun #marathidrama
• गिरीश ओक ह्यांची ५३ वी...
आपण धेतलेल्या मुलाखती खूपच रंजक व माहिती देणार्या असतात. धन्यवाद
खुप दिवसांनी मस्त मुलाखत ऐकायला मिळाली ❤
पोटे -- अशाच छान मुलाखती घेत रहा. तू छान मुलाखती घेतोस. तुझ्या मुलाखती मध्ये नाटकी पणा दिसत नाही. अगदी हलकी फुलकी.
Khup chhan zaliy mulakhat.....Natak hi aavadala ...Girish sarancha Abhinay nehami sarakhach uttam vatala ya hi natakat....🙂🌹❤️👍
Dr म्हणाले ते बरोबर , पोटे तुम्ही नाटकाचा विषय आधी सांगता ते खूप छान, 500, rs घालून हे बघायचं की नाही ते ठरवू शकतो
खुप छान नाटक आहे. तिघांचीही कामे मस्तच👌👌
छान चर्चा, नक्की बघावेसे वाटेल हे नाटक प्रत्येक व्यक्तीला,नाटकाचे दर जरासे कमी करावेत
Great talented actor. I would like to say that his daughter Girija is also equally talented. Please convey this message to Girish Sir.
खूप छान मुलाखत 👍
Single seniors... फारच छान & काळाची गरज असलेला विषय. ❤👌
धन्यवाद 👍🙏👌
हेमंत एदलाबादकर लिखित आणि दिग्दर्शित स्थळ आले धावून या नाटकाला खूप खूप शुभेच्छा. नक्कीच नाटक पहायला प्रेक्षक सुद्धा येतील धावून. Dr. गिरीश ओक यांची मुलाखत आवडली.
आभार
Limelite madhye rangbhoomi warti yenarya natka babtit purva kalpana denyachi idea khup awadli . Natakache prayog kewha pasun suru hotil hya babat mahiti sangitlyas adhik uttam hoil. Chan hota episode!
अत्यंत चांगली, माहीतीपूर्ण आणि रंजक मुलाखत..
🎉उपयुक्त..सहजता..आणि नव्या नाटकाचा प्रोमो आहे
Yes. नाटक पुढे गेलं पाहिजे 💛
Sudhir Kavadi Sense of humour ❤️
Very innovative way to promote. It will definitely help
नक्की बघू. मार्मिक चर्चा.
Bhacha khote is back ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ( fav hero )
जरूर बघणार 👍 छान मुलाखत
Chala jaun baghuya. Mast
मी स्वतः नाटक आवडीने बघते.. माझ्या १० वर्षाच्या मुलींना मी नाटक आवर्जून दाखवते.
खुप धन्यवाद❤
Mast mulakhat Dr amchya sangliche
*नाटकाचे तिकीट दर 150-200 रुपये ठेवा मग बघा..ही जनता तुम्हाला काय प्रतिसाद देईल ते..!!*
Shahrukh la baghayla 300 deto mag ikde kay problem aahe dyala
❤❤❤❤❤
Nice podcast
सौमित्र छान करतोस
Balnatya baghayla aavdel.....
स्थळ आले धावून आजच बघून आले. अत्यन्त निराशा पदरी आली. पैसे फुकट.
गिरीश सरांची मी.. No problem.. सिरीयल पासून फॅन आहे. गिरीशजी कृपा करून हे नाटक सोडा. तुमच्यासाठी disgraceful आहे हे नाटक.
गोड.. नाट्यानुभव..
Ata kasa, asha guni lokana dya ki platform..kuthe police kuthe balsudhar kay.ani kapala athya ghalun ugach prashna vicharat basaycha,..asa sadha fulka kara .
माझ्या १० वर्षाच्या मुलींना मी नाटक आवर्जून दाखवते.