खुप सुंदर विकासजी आणी भरत आन्ना…अप्रतिम experiment…अस काहीतरी नवीन ऐकायला छान वाटत..खुप कमी लोक आहे असे experiment करणारे आणी ते तुमच्यासारखे आहे आणी आपल्या वारकरी संप्रदाय मधे आहे याचा आनंद वाटतो…खुप शुभेच्छा राम कृष्ण हरी🙏
दोघांनाही शुभेच्छा जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
दोन्ही पण एकापेक्षा एक सरस महाराज..
Ekach number❤️❤️✨️👌
Ya jodila tod nahi❤
🙏रामकृष्णहरि माऊलीं🙏खूपच सुंदर मृदंग वादन🙏
हि जुगलबंदी ज्यांनी प्रत्यक्षपणे बघितली ते कीती भाग्यवान 🙏🙏💐💐
पठाडे माऊली सुंदर अप्रतिम🙏🙏
आकाशात एक सुर्य आहे
आणि एक चंद्र आहे
पण पखवाजावर तर दोन्हीही
सुर्यच आहेत .... सुर्यच आहेत
जय हरी वीकास गुरुजी जय हरी भरत गुरुजी ✨😘🔥🙏♥️
वाह क्या बात है नादखुळा ..❤️🔥🙌🙏
Mharaj 1ch nabar 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🔥🔥🔥vikaji & bhartji maharaj
दादा खरंच तुम्ही खूप भारी वादन करता एक वेळ सगळं विसरून गेलो फक्त ऐकत राहावं असं
गुरुदेव अगदी छान 🙏🙏❤️❤️
विकास दादा अति नम्र स्वभाव, वादन अतिशय स्पष्ट आणि लयबद्ध. विकास दादा मृदंग बोलावतात बडवत नाहीत 🙏🙏👌👌👌बाकी खूपच छान
Ram krushn hari ...... awesome maharaj
एकच नंबर विकास जी महाराज
विकासजी एकच नंबर वाजवला
जय हरी
-डॉ.योगेश्वर चौधरी
खूप सुंदर 👌माऊली नादब्रह्म
माऊली. ऊत्तम उत्कृष्ट आहे
अप्रतिम वादन महाराज
राम कृष्ण हरि ❤
खुप छान विकास दादा आणि भरत आण्णा 🙏
Atishay sundar vadan guruji
Aikayala far God 😇😇
Ekach no.... Hawaaa...... 🔥🔥🔥🔥🔥🔥
1 नंबर दादा
खूप छान विकास सर आणि भरत अण्णा सर👌👌❤️❤️
👌👌👌💐👌👌👌🌹🌹🌹🙏🙏🙏
एकदम जबरदस्त पखवाद वादन
स्वर्गीय आनंद वाह वाह
खुप सुंदर विकासजी आणी भरत आन्ना…अप्रतिम experiment…अस काहीतरी नवीन ऐकायला छान वाटत..खुप कमी लोक आहे असे experiment करणारे आणी ते तुमच्यासारखे आहे आणी आपल्या वारकरी संप्रदाय मधे आहे याचा आनंद वाटतो…खुप शुभेच्छा राम कृष्ण हरी🙏
अप्रतीम पखवाज वादन विकास दादा 👌💐
दोघांनाही शुभेच्छा जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
रामकृष्णहरी 🙏
Vikas dada 👌👌👌
खुप सुंदर वाजवता महाराज..
wah kya bat hain ❤❤
आनंद प्रभू . ... ...
Chhyan Ram Krishna hari 🙏🙏
अप्रतिम 👌👌👌
1नंबर दादा
Khupp chan vadan mauli 🙏🙏🙏
Jay ho❤🙏
अतिशय सुंदर वादन तुषार साऊंड शहापूर
विकास महाराज हे डायमंड महाराज आहेत.
Waa 👌👌👌
Jay Hari Maulli
Super 🙏
अप्रतिम ❤️
Khup chan guruji ♥️👌
Khup chan anna ani guruji.....
जे भजन झालेले आहे ते टाका कि गुरुजी आहाला खूप वादन आवडल आपल्या दोघाचा क्लास कोठे असतो ते सांगा प्लीज राम कृष्ण हरि 🙏🏻🙏🏻
भरत महाराजांचा
खुपच छान 🙏💐💐
खुप छान गुरुबंधु...!
Khup chan vadan 🙏🙏
स्वर्ग माहोल
Va chan👌👌👌👌👌
🙏👌👌👌
जबरदस्त
सुंदर 💐
Sundar mauli
👌👌👌👌
अप्रतिम
Apratim
🙏🏻🙏🏻🙏🏻
❤❤❤❤❤❤👌🙏🌹
विकास दादा
खुपच छान
खूपच सुंदर विकास गुरुजी आणि भरत गुरुजी तुम्ही कोठे क्लास घेता plz सांगा मला
हा आमचा चॅनेल आहे एकदा बघा
नाशिक त्र्यंबकेश्वर (तालविकास पखवाज गुरूकुल वारकरी शिक्षन संस्था) माे 7350048150
छानच
Khupach chan 🔥
👍🙏
राम कृष्ण हरी
ताल आदीताल म्रदंग पेशकार सुदंर गुणिजन
Bharat anna cha chati cha maic cha avaj pahije hota
तुम्ही येऊन वाढवायचाना...!😅🤪
Vadavla astho pan karyakram jalay na 🤣
पठाठे महाराजां पेक्षा तुम्ही स्पष्ट वाजवल
राम कृष्ण हरी माऊली
आपला क्लास पुण्यात कोठे ते सांगा कृपया
Punyat nhi ye class
Nashik Trambakeswar LA ahe
दोन दिग्गज कलाकार
मला तुमचे विद्यार्थी व्हायचे आहे
दोन्ही पण रत्नच
Mood off hoto tasa siti marlya var
खुप मस्त 👌👌👑👑
अप्रतिम
खुप सुंदर
खुपच छान
खूप छान